📕
पोलीस भरतीसाठी - Errorless 44,000 घेऊ की स्वस्तात मस्त पण चुका असलेले 46,000 ❓
◾️ विश्लेषण असलेले घेऊ का विश्लेषण नसलेलं?
◾️ आता 50 -60 रुपये वाचवू, की वर्दी खालू?
🤔
एवढं कन्फ्युज होऊ नका.
◾️ यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका पहा.
◾️ कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न आले ते पहा.
◾️ आम्ही 4 पुराव्याच्या pdf देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तपासून पहा.
◾️कोणताही क्वेश्चन पेपर तपासा..
◾️ पुस्तके समोर ठेवून त्यांच्या स्पष्टीकरणाचा दर्जा पहा.
◾️ कोणतं पुस्तक जास्त सुटसुटीत आहे
◾️ कोणत्या पुस्तकातून वाचल्यावर जास्त लक्षात राहू शकत, ते तुम्ही स्वतः पहा
❤️❤️
आमच महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 + हे पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, टॉपर्सनी अभ्यासलेले पुस्तकं
🙏 पण आमचं आहे, म्हणून घेऊ नका
🏆 जे तुमच्या फायद्याचं आहे, तेच घ्या
🙏 50-60 रुपयाकडे पाहू नका. वर्ष वाया घालू नका ❤️
🙏 आई-वडिलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या खाकीच्या स्वप्नासाठी जाहिरातीवर विश्वास न ठेवता योग्य त्या पुस्तकाची निवड करा. ❤️
❣
गरजू विद्यार्थ्यांना फक्त 200 रुपयात "स्वप्न खाकी Batch" -
🚨 PSI पदी निवडलेले आणि PSI पदाच्या मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव Batch
📲
App -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✍
तुमचा मोठा भाऊ - विठ्ठल बडे (निवड PSI)عرض المزيد ...