هذه الخدمة مُتوفّرة أيضًا بلغتك. لتغيير اللغة، اضغطEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
الفئة
لغة وموقع القناة

all posts Polity by Samadhan kokate 🎯📚

राज्यव्यवस्था ,पंचायतराज , चालू घडामोडी यांच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण टेलिग्राम चॅनेलची निर्मिती केली आहे.. फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा आणि मगच ठरवा जॉईन करायचे का नाही. जॉईन करा  @polity194  By-समाधान कोकाटे सर(पुणे) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738 
عرض المزيد
40 596-1
~4 159
~15
10.26%
تقييم تيليجرام العام
عالميًا
24 119المكان
من 78 777
3 649المكان
من 7 417
في الفئة
996المكان
من 2 347
أرشيف المنشورات
🛑 ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी प्रकरणः इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) वापरून व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) स्लिपसह टाकलेल्या मतांची संपूर्ण पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळल्या आहेत. 💢 थोडक्यात 1) बॅलेट पेपरवर परत जाण्याच्या याचिकाही फेटाळल्या 2) निवडणूक आयोगाने ईव्हीएमची साठवणूक आणि तपासणीबाबत दोन निर्देश दिले आहेत. 3) मतदान मंडळाने मतमोजणीच्या पेपर स्लिपसाठी इलेक्ट्रॉनिक मशीनचा विचार करण्यास सांगितले. 💢 By समाधान कोकाटे सर - राज्यव्यवस्था मार्गदर्शक पुणे. 🔵 ━━━━━━━━━━━━━ 💁‍♂Join📍.
عرض المزيد ...
4 538
18
सूचना 1 मे पासून आपल्या सर्व ऑनलाईन बॅच फिस मध्ये वाढ होणार आहे.🙏
6 043
0
बॅच तीच.... फक्त नवीन स्वरूपात
6 666
4
नमस्कार मित्रांनो, आपण नारायण पेठ येथे सुसज्ज व सर्व सोयी सुविधापूर्ण सारथी अभ्यासिका चालू केली आहे, या आपल्या अभ्यासिकेसाठी एक होतकरू Cordinator अभ्यासिकेसाठी हवा आहे, तरी कोणी असेल तर आम्हाला संपर्क साधावा. राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध संपर्क क्रमांक :- NaN/9766813995
6 960
36
7 269
39
6 688
29

ilovepdf_merged (1) (1) (1).pdf

7 381
140
Good morning all of you 🌅🌅
11 791
43
बातमी चर्चेत असली की त्याच्या घटनात्मक तरतुदींवरती आयोग नेहमी प्रश्न विचारतो.
12 656
7
लोकसभा व विधानसभा ज्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना काही जागा आरक्षित म्हणजेच राखीव ठेवण्यात आलेले आहेत. कलम 330 - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना लोकसभेमध्ये आरक्षित जागा अनुक्रमे 84 व 47, एकूण जागा 131..( 104 वी घटनादुरुस्ती ने जागांना 2030 पर्यंत मुदतवाढ दिलेले आहे) महाराष्ट्रातील आरक्षण - अनुसूचित जाती पाच जागा व अनुसूचित जमाती चार जागा. 331 - लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन यांना राष्ट्रपतींमार्फत थेट प्रतिनिधित्व- एक जागा ( 104 वी घटनादुरुस्ती ने प्रतिनिधित्व समाप्त करण्यात आले आहे) कलम 332 - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना राज्यांच्या विधानसभांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षित जागा (महाराष्ट्रातील आरक्षण अनुक्रमे 29 व 25 जागा ) 333 - राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन यांना राज्यपालानमार्फत थेट प्रतिनिधित्व.- एक जागा ( 104 वी घटनादुरुस्ती ने प्रतिनिधित्व समाप्त करण्यात आले आहे) 334 - आरक्षित जागा व थेट प्रतिनिधित्व यांची कालमर्यादा. फक्त दहा वर्षासाठी (१९६० पर्यंत)
عرض المزيد ...
11 853
230
.
8 803
19
9 517
25
👍👍👍👍👍
10 288
148
Ans..?
12 220
34
..
12 658
142
2024 चा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 👍👍👍👍👍
9 977
20
मित्रहो आपल्या नवीन हॉल व ऑफिस च काम सुरू असल्याने नियमीत Teligram ऍक्टिव्हिटी होत नाहीत. लवकरच सर्व ऍक्टिव्हिटी सुरू होतील.
9 494
1
स्मार्ट अभ्यास करणे म्हणजे नेमके काय? आपल्या समोरील पुस्तक किंवा नोट्स फास्ट वाचून काढणे, कमी वेळात भरपूर PYQ सोडवणे, सर्व नोट्स काढणे इ. असा त्याचा अर्थ बरेच जण लावतात. मग अभ्यासात स्मार्ट बनणे म्हणजे तुम्ही खालील गोष्टीत तुम्ही स्मार्ट असायला हवे.. १. काय वाचायचे आणि काय नाही २. PYQ आणि आपण काय वाचतोय यात सांगड घालणे ३. गरज असेल तिथे नोट्स आणि इतर ठिकाणी पुस्तकात मार्किंग करणे ४. फक्त फास्ट नाही तर प्रभावी वाचन आणि रिव्हिजन करणे ५. परिस्थिती नुसार अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे…. अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील. So Be Smart 😃 ©Pramod Sir
عرض المزيد ...
10 286
100

file

9 914
95
🙇‍♂️ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐 --------------------------------------------------- 💢 सर्व Online Batches वरती थेट 50% Discount राहील. Coupon Code : 14APRIL 👈🏻 हा वापरा 👉 कालावधी : 15 व 17 एप्रिल --------------------------------------------------- App Link - 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 --------------------------------------------------- 📞अधिक माहितीसाठी संपर्क-       NaN
عرض المزيد ...
9 368
6
STI कट ऑफ
8 563
27
9 214
9
मंगळवारपासून सुरू होणारी बॅच Live + रेकॉर्डेड अशी हायब्रीड स्वरूपात होणार असल्याने आपण नव्याने सर्व सेटअप उभा करतोय. उद्या या बॅचची नवीन तारीख कळवली जाईल.
9 309
2
🙇‍♂️ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐 --------------------------------------------------- 💢 सर्व Online Batches वरती थेट 50% Discount राहील. Coupon Code : 14APRIL 👈🏻 हा वापरा 👉 कालावधी : 14 एप्रिल --------------------------------------------------- App Link - 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 --------------------------------------------------- 📞अधिक माहितीसाठी संपर्क-       NaN
عرض المزيد ...
3 249
2
भारतीय राज्यघटनेचा भाग 3 (मूलभूत हक्क) मुळापासून समजून घेतल्यानंतर ऑक्सीजन इतकंच महत्व आपल्या आयुष्यात राज्यघटनेला सुद्धा असायला हवं हे प्रकर्षाने जाणवत. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏*

file

8 267
34
🙇‍♂️ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐 --------------------------------------------------- 💥 आजचा एक दिवस सर्व Online Batches वरती थेट 50% Discount राहील. --------------------------------------------------- Coupon Code : 14APRIL 👈🏻 हा वापरा --------------------------------------------------- 👉 कालावधी : 14 एप्रिल --------------------------------------------------- App Link - 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 🛑 --------------------------------------------------- 📞अधिक माहितीसाठी संपर्क-       NaN
عرض المزيد ...
12 111
7
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा राज्यघटना ऑनलाइन कोर्सेसवरती महाऑफर लागू होत आहे. 🔥Use कूपन कोड - 14APRIL ऑफर कालावधी - आज रात्रीपासून ते 14 एप्रिल पर्यंत. 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 🛑 DEMO व्हिडिओ 👇👇 By समाधान कोकाटे सर 📞संपर्क NaN /8600960738
عرض المزيد ...
10 290
9
ज्यांनी जॉब संदर्भात ऑफिसला संपर्क केलेला आहे त्यांना एक-दोन दिवसांमध्ये भेटायला बोलवलं जाईल.
9 968
0
ऑफरला उद्यापर्यंत मुदतवाढ दिलेले आहे याची सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी नोंद घ्यावी.
12 348
2
आज जाहीर झालेल्या निकालातून महेश थोरवे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.💐💐    आपल्या ग्रुप मधून /जवळच्या मित्र परिवारातून ज्यांची निवड झाली आहे त्यांनी संपर्क करावा -
1
0
संकेत शिंदे (कोल्हापूर) यांची 2022 व 2023 अशी सलग दोनदा राज्यकर निरीक्षक पदी (STI) निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐 शुभेच्छुक - समाधान कोकाटे' ज अकॅडमी पुणे (For Mpsc/Upsc) व सर्व समाज बांधव🙏🙏
10 088
4
आज जाहीर झालेल्या निकालातून महेश थोरवे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.💐💐    आपल्या ग्रुप मधून /जवळच्या मित्र परिवारातून ज्यांची निवड झाली आहे त्यांनी संपर्क करावा -
9 423
5
आज जाहीर झालेल्या निकालातून आमचे मित्र व माजी रूमपार्टनर अजित धाराव यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.💐💐    आपल्या ग्रुप मधून /जवळच्या मित्र परिवारातून ज्यांची निवड झाली आहे त्यांनी संपर्क करावा -
9 313
2
आज जाहीर झालेल्या निकालातून ऋषिकेश सहाने यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.💐💐 आपल्या ग्रुप मधून /जवळच्या मित्र परिवारातून ज्यांची निवड झाली आहे त्यांनी संपर्क करावा -
8 955
5
आज जाहीर झालेल्या निकालातून रवी दरेकर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.💐💐 आपल्या ग्रुप मधून /जवळच्या मित्र परिवारातून ज्यांची निवड झाली आहे त्यांनी संपर्क करावा -
8 234
3
आज जाहीर झालेल्या निकालातून महेश जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.💐💐    आपल्या ग्रुप मधून /जवळच्या मित्र परिवारातून ज्यांची निवड झाली आहे त्यांनी संपर्क करावा -
7 536
5
आज जाहीर झालेल्या निकालातून बिरुदेव खांडेकर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.💐💐    आपल्या ग्रुप मधून /जवळच्या मित्र परिवारातून ज्यांची निवड झाली आहे त्यांनी संपर्क करावा -
7 526
4
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
7 922
0
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने "हवामान बदलाविरूद्ध हक्क" लोकांसाठी नवीन हक्क जाहीर केले ("स्वच्छ पर्यावरणासाठी लोक मुक्तपणे निषेध करू शकतात आणि त्यांचे हक्क मागू शकतात") # कलम 21(Right to life)
8 502
42
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहायक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 493
0
समाधान कोकाटे अकॅडमी पुणे साठी व्यवस्थापकाची जागा भरणे आहे. पदसंख्या - 1 आवश्यक पात्रता. * तो स्वतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असावा. *कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असावे. * सोशल मीडियाचे आवश्यक ज्ञान असावे. *किमान एखादी मेन्स/ इंटरव्यू दिली असल्यास प्राधान्य/अनुभवानुसार प्राधान्य दिले जाईल. जॉबची वेळ - Full time (पार्ट टाइम नाही) जॉब चे ठिकाण - पुणे (ऑनलाइन नाही) वेतन - अनुभवानुसार दिले जाईल. संपर्क - NaN(फक्त मेसेज करावा)
8 430
13
फायनान्स कमिशन वाचून ठेवा.
8 222
32
When your time has come. Nothing will stop you🤞🏽 Goood Morning 💐🙏
7 717
27
🔴 POLITY BY SAMADHAN KOKATE (TRUSTED BY 20,000+ STUDENTS) 🧳 गुढीपाडवा ऑफर ♦️ SPECIAL OFFER ------------------------------------------ 💢 गुढीपाडव्यानिमित्त सर्व राज्यघटना ऑनलाइन कोर्सेस वरती 50%सवलत. 🔥Use कूपन कोड - PADWA 💢 ऑफर कालावधी - 7 ते 9 एप्रिल 2024 🔴Android Link 👇 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity 🛑 Apple app link 👇👇 https://apps.apple.com/in/app/samadhan-kokate-polity/id1670288494 🛑 DEMO व्हिडिओ 👇👇 https://youtu.be/LRAbbi15r5M?feature=shared By समाधान कोकाटे सर 📞संपर्क 9511652856 /8600960738
عرض المزيد ...
3 155
3
7 395
6
8 130
4
नवीन ऑफलाईन बॅच. DATE - 16 एप्रिल 2024(मंगळवार) रेग्युलर बॅचची वेळ -दुपारी 4 ते 6 कार्यशाळेची वेळ -दुपारी 4 वा. रजिस्ट्रेशन - NaN.
8 206
2
हा पॅटर्न तुम्ही फॉलो करू शकतात...👆👆
7 703
109
pdf24_merged (1).pdf

pdf24_merged (1).pdf

7 507
130
🔴 POLITY BY SAMADHAN KOKATE (TRUSTED BY 20,000+ STUDENTS) 🧳 गुढीपाडवा ऑफर ♦️ SPECIAL OFFER ------------------------------------------ 💢 गुढीपाडव्यानिमित्त सर्व राज्यघटना ऑनलाइन कोर्सेस वरती 50%सवलत. 🔥Use कूपन कोड - PADWA 💢 ऑफर कालावधी - 7 ते 9 एप्रिल 2024 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 🛑 DEMO व्हिडिओ 👇👇 By समाधान कोकाटे सर 📞संपर्क NaN /8600960738
عرض المزيد ...
12 993
13
9 525
8
# ऑनलाइन बॅच साठी सूचना. ऑनलाइन बॅच खरेदी केलेल्या विद्यार्थ्यांनी आज नव्याने अपडेट करून अपलोड केलेले 2 भाग आपापल्या कोर्स मधून डाउनलोड करून प्रिंट करून घ्यावेत.

pdf24_merged (1) (1).pdf

14 415
34
VVIMP...👆👆
13 184
244

राज्यघटना_सराव_प्रश्नसंच_.pdf

12 975
465
..
14 561
34
13 430
25
👍👍👍👍👍
12 487
45
13 718
31
Imp..👆👆
13 439
117
Imp...👆👆
11 598
137
Imp...👆👆
12 323
158
📚घटनेचे सर्व भाग,परिशिष्टे व कलमे By Samadhan kokate sir 🔵 ━━━━━━━━━━━━━ 💁‍♂Join📍@polity194.

Drushtikhepath Rajyaghatana 1.pdf

Ghatana Durusti.pdf

Shedule Notes 1.pdf

7 136
399

Online Book Part 4.pdf

8 946
152
New Basic Foundation Batch Offline + Live राज्यसेवा परीक्षा पुढे गेल्यामुळे आणि Combine परीक्षा सुद्धा पुढे जाईल हाच तो काळ ज्यामध्ये सर्वात जास्त Marks ला असणारा विषय पक्का करून घेऊ. गणित विषयात Marks नाहीत तर पास होणे शक्य नाही लक्षात ठेवा. Admissions सुरु Offline तसेच Online पहिल्या 50 विद्यार्थी मित्रांना Fees मध्ये 25% Discount मिळेल. Live Join होण्यासाठी Link 👇
10 042
7
आज दिवसभर कुपन कोड अप्लाय होण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. सो आपण उद्या संध्याकाळपर्यंत ऑफरचा कालावधी एक्सटेंड केलेला आहे.
9 191
1
10 419
33
♦️कलम 14 1) कायद्यासमोर समानता (पहिले चित्र) 2) कायद्याचे समान संरक्षण(दुसरे चित्र) 👉 समाधान कोकाटे सर.. संपर्क :- @samadhansir ➡️ टेलिग्राम चॅनेल :- @polity194
9 837
45
آخر تحديث بتاريخ: ١١.٠٧.٢٣
سياسة الخصوصية Telemetrio