अभ्यास तर खूप करतोय रोज... लायब्ररीमध्ये 12-15 तास बसतोय, आयोगाचे प्रश्नही बघतोय, पुस्तकं तोंड पाठ केलेली आहेत...तरी रिझल्ट थोडक्यात जातोय... रिझल्ट येत नाहीये, माझं कुठे चुकतंय? मी काय केलं पाहिजे?
(आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे, आजही ज्यावेळेस या परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी बोलणं होतं मन अस्वस्थ व्हायला लागतं! खूप वाईटही वाटतं आणि अशा मुलांसाठी खूप काही करावेसे वाटतं, एक वेळ होती जेव्हा आपणही याच परिस्थितीमध्ये होतो... कोणीतरी कुठून तरी येईल आणि आपल्याला याच्या मधून बाहेर काढेल अशी एक प्रकारची श्रद्धा-अंधश्रद्धा मनात असते... कधी एकदाच याच्यामधून बाहेर पडेल असं वाटत असतं... एक प्रकारच्या vicious cycle मध्येच अडकलेलो असतो...)
Exactly याच्यातून बाहेर कसं पडायचं... खरं सांगू मलाही नाही माहिती... पण काही गोष्टी नक्कीच शेअर करेन मित्रांनो... ज्या तुम्हाला मदत करतील..
Baggage of failure, peer pressure, societal pressure, age issue, marriage problem, economic uncertainty, family problem...
ही आणि अशी बरीच कारण याच्या मुळाशी आहेत...
परिणामी आपण अभ्यासाला तर बसतो परंतु पुस्तक आणि आपल्या डोळ्यांच्या मध्ये फक्त हवाच नसते तर विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. पुस्तक तर वाचत असतो परंतु, आपल्या डोक्यामध्ये हे सगळे विचार आणि त्याच्या आसपासचा असणार टेन्शन याच्यामधून आपण बऱ्याचदा बाहेरच पडू शकत नाही. quantity वरती आपण काम करतो पण अभ्यासाची quality ढासळत असते...
यावर काय करता येऊ शकतं बर?
1.जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह राहणं.
2.15 ते 20 मिनिटं मेडिटेशन करणे.
3.Visualization करणे.
4.Catch negative thoughts at very first & wipe it out
5.Active study instead of passive study (question>related area from book)
6. Avoid negative people.
7. Sunday> fun day... Spend in non study activities
8. On-Off method for Mobile
9. Be in touch with your mentor... Where you can sort out your issues... Each & every issue.. be it personal or professional
10. Imagine your goal... Why you are struggling... Where you want to go..✅
गोष्टी खूप छोट्या आहेत... 👇
पर फरक पडता है
©®
तुमचा -
Sagar Mulik सर
عرض المزيد ...