✅लिपिक टंकलेखक व कर सहायक Joining साठी लागणारी आवश्यक मूळ कागदपत्रे + ३ सेट xerox चे...
🔴📌 10th, 12th marksheet/ certificate (दोन्ही असतील तर Good)
🟢📌 UG : Degree certificate अथवा marksheet ( FINAL year किंवा एकत्रित सर्व सेमीस्टर)
💙📍Post Graduate certificate/marksheet (UG प्रमाणेच)
‼️📍जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा ग्रामपंचायत दाखला/शाळा सोडल्याचा(xerox चालेल)/ बोनाफाईड/ std १०th चे certificate यापैकी कोणतेही चालेल.
🔻✅ Caste Certificate
✅ Caste Validity ( joining झाल्यानंतर ६ महिन्यात दिली तरी चालेल किंवा नसेलच तर ऑफिस मदत करते validity बनवण्यासाठी
)
📍Typing certificate (दोन्ही देऊन टाका ) मराठी 30wpm, ENG 40wpm
📍MSCIT असल्यास जरूर द्यावे.
📍DOMICILE CERTIFICATE
📍EWS/NCL लागू असल्यास
📍साक्षांकान नमूना भरून त्याचे २ XEROX SET
☑️📍Character certificate (२ व्यक्तींची - पोलिस पाटील, सरपंच, शाळा, ग्रामसेवक, तलाठी यांच्या नाव, सही, शिक्का सहित)
📍 दिव्यांग प्रमाणपत्र(लागू असल्यास)
📍खेळाडू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
📍३/४ id Photo
📍Bank passbook xerox( Govt./Private bank/
📍आधार कार्ड
📍PAN CARD
➡️याव्यतिरिक्त संबंधित विभागाकडून मागणी करण्यात आलेली कागदपत्रे.
Mostrar más ...