El servicio también está disponible en tu idioma. Para cambiar el idioma, pulseEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Categoría
Ubicación del canal e idioma

all posts अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे . ❣ https://t.me/+3flqQQib35o4MzE1  
Mostrar más
175 270-109
~9 193
~30
7.96%
Calificación general de Telegram
Globalmente
9 269lugar
de 78 777
1 369lugar
de 7 417
En categoría
398lugar
de 2 347
Archivo de publicaciones
♦️भारताची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची होणार..
5 458
7
♦️#MPSC आयोगाची आज महत्त्वाची बैठक.. 👉 राज्यसेवा पुर्वपरिक्षेची तारीख ठरण्याची शक्यता..
5 732
6
♦️अनुरा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष...
4 887
13
♦️विधानसभा आचारसंहिता दसर्‍याचा मुहूर्त साधणार..
4 321
3
♦️Quadrilateral Security Dialogue क्वाड्रिलैटरल सिक्योरिटी डॉयलॉग (QSD) 👉 स्थापना -2007 👉 सदस्य देश - भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान.
4 967
16
🔥🔥 पुन्हा एकदा सुवर्णसंधी🔥🔥 🩸 BMC Plan बद्दल माहिती. https://www.instagram.com/reel/DALF-r1Imu4/?igsh=YWR5MzFtOWgxdnpj https://www.instagram.com/reel/DALF-r1Imu4/?igsh=YWR5MzFtOWgxdnpj 👆बघून घ्या 👆Thanku ❤️
5 040
9
#UPSC ♦️आज झालेला मुख्य परीक्षा 2024 👉 GS-3 पेपर.

GS 3.pdf

9 829
14
#UPSC ♦️आज झालेला #UPSC मुख्य परीक्षा 2024 👉 GS-4 पेपर.

Ethics GS4 .pdf

10 029
17
♦️#HAL ला मिळणार महारत्न कंपनीचा दर्जा. 👉 सध्या 13 कंपन्यांना महारत्न दर्जा आहे..
9 343
9
☄️ लवकरच 12000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज फ्री पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. 😍 [अभी नही तो कभी नही] 😍 👉 हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही 🙏 📮 टीप - लिंक फक्त 50 मिनिटंच ग्रुप वर राहील 🙏
1 621
3
💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ⏰ वेळ - 60 मिनीटे ✅ प्रश्नसंख्या - 100 💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा 👉 लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
1 321
2

1 201
5
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 ऑक्टोबर पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
931
3
☄️ लवकरच 12000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फ्रॉम भरणार आहेत.. 👇👇👇👇👇👇
1 711
5
Combine ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थीमित्रांसाठी वेळोवेळी प्रॅक्टिकल मार्गदर्शन आणि मदत करण्याचा उद्देशाने एक ग्रुप सुरु करत आहोत....कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे वेळोवेळी सांगितलं जाईल..वैयक्तिक मार्गदर्शनही करणार आहोत. रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45) रोहीत जाधव (PSI 2020 RANK 48) सध्या आम्ही दोघेच तुमच्यासोबत असणार आहोत, आमच्या तिघांचाही पहिलाच attempt होता.. Thank You.. Join- https://t.me/combinementortop
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
Revansiddha Kadam [PSI 2020 Open General Rank 45 ] Rohit Jadhav [PSI 2020 Open General Rank 48] आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!🌿 I'd - @Combinementortop1
1 411
1
💥 उद्यापासून महाराष्ट्र पोलीस भरतीचे मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज व संपूर्ण तयारी आपल्या मिशन पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात येईल.👍👍 📣12,000 पदाची भरती लवकरच सुरू होणार आहे..⚡️⚡️⚡️ ⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
1 051
2
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
811
2
💥 उद्यापासून महाराष्ट्र पोलीस भरतीचे मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज व संपूर्ण तयारी आपल्या मिशन पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात येईल.👍👍 📣12,000 पदाची भरती लवकरच सुरू होणार आहे..⚡️⚡️⚡️ ⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 __
1 081
1
♦️#HAL ला मिळणार महारत्न कंपनीचा दर्जा. 👉 सध्या 13 कंपन्यांना महारत्न दर्जा आहे..
15 580
28
♦️हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग..
14 807
14
♦️#BARTI निकाल लागत आहेत.. 👉 खालील वेबसाईट वर जाऊन चेक करा.. 👇👇👇 https://barti.in/notice-board.php

1726917815_Notification and result of MPSC (State service).pdf

12 928
10
#UPSC ♦️आज झालेला मुख्य परीक्षा 2024 👉 GS-2 पेपर.

GS2 .pdf

12 549
13
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक(PSI) Opting Out ची लिंक सुरु झाली आहे. 👉 शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 👉 लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉 ज्यांची याअगोदर कोणत्या पोस्ट वर निवड झाली असेल त्यांनी जरुर Opting Out करा.
12 009
2
मुंबई मनपा अधिनियम 1888(मराठीतून) “निरीक्षक” पदासाठी यावर 100 पैकी 50 प्रश्न आहेत Join @mpscguidnce

BMC Act 1888 Marathi.pdf

11 834
141
मुख्य निवडणुक आयुक्त 3 दिवस मुंबई दौऱ्यावर विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठक
10 177
2
⏸️अन्न व औषध प्रशासन गट ब-19 जागा आणि गट क-37 जागा जाहिरात
11 953
28
👉आचारसंहितेपूर्वी पोलीस भरती जाहिरात निघणार. 👉12,000 पदांची पोलीस भरती जाहिरात येणार आहे .

file

13 220
65
👉 हवाईदल प्रमुख पदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती
13 226
27
🔥🔥 पुन्हा एकदा सुवर्णसंधी🔥🔥 🩸 BMC Mentorship Plan बद्दल माहिती. https://www.instagram.com/reel/DALF-r1Imu4/?igsh=YWR5MzFtOWgxdnpj https://www.instagram.com/reel/DALF-r1Imu4/?igsh=YWR5MzFtOWgxdnpj 👆बघून घ्या 👆Thanku ❤️
6 295
5
नीती आयोगासोबत काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठीची लिंक - https://workforindia.niti.gov.in/erecruitment/niticon/Homefinal.aspx Join @mpscguidnce
14 260
72
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024 GS-2 पेपर Join @mpscguidnce

GS2 .pdf

14 250
20
SIAC Result
13 065
4
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖
1 261
1
☄️ लवकरच 12000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फ्रॉम भरणार आहेत.. 👇👇👇👇👇👇
1 681
7
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
Mostrar más ...
1 243
2
💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ⏰ वेळ - 60 मिनीटे ✅ प्रश्नसंख्या - 100 💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा 👉 लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
926
3
समोर परीक्षेची तारीख ही नाही;अभ्यास ही होत नाही.. अजून ही combine 24 चे वेळापत्रक आलेले नाही.त्यामुळे बरेच जण वेळापत्रक येईपर्यंत मुख्यचा अभ्यास करावा का? अभ्यास होत नाहीये इ. बद्दल विचारत आहेत.त्यासाठी माझे वैयक्तिक मत देत आहे. पुर्व परिक्षेबद्दल जरी आणखी काहीही अधिकृत घोषणा नसली तरी मला अस वाटत की पूर्वचाच अभ्यास सुरू राहू द्या.लक्षात घ्या,आता मुख्य चा पेपर-2 हा पूर्वच्या पेपर सारखा आहे.त्यामुळे तुम्ही जो अभ्यास करताय तो मुख्य परीक्षेसाठी करताय अस समजून चला. आता पूर्व चा इतका जबरदस्त अभ्यास करा की पूर्व मध्ये 65+ पडणार आणि प्रथम उत्तरतालिका आली की लगेच मुख्यच्या अभ्यासाला लागायचं. लक्षात घ्या,जर पूर्व मध्ये परत काठावर गुण मिळाले तर त्या इतकी दोलायमान परिस्थिती नसते.सारखं वाटतं,होईल की नाही,प्रत्येक क्लासेस चे दररोज कट ऑफ बघा,मग अश्यात एक दिवस अभ्यास होतो,तर एक दिवस होणार नाही.. काय होईल...होईल की नाही..सारखं तेच ते मनात घोळत असत.सोडता ही येत नाही आणि करायची इच्छा ही होत नाही. जरी पूर्व उत्तीर्ण झालोच तरी निकाल ऐन परीक्षेच्या तोंडावर लागलेला असतो म्हणून अभ्यास ही नीट झालेला नसतो,त्यामुळे अंतिमतः निराशाच पदरी येते. या उलट ज्यांना 60+ गुण असतील त्यांचा एक ही दिवस वाया जात नाही.त्यांना कोणता कट ऑफ prediction, दुसरी उत्तरतालिकेने माझे गुण कमी झाले मग???? हे असलं काहीच बघायचं टेन्शन नसत.त्यामुळे जास्त अभ्यास होतो. मला माहित आहे तुमच्या पैकी बरेच जन थोड थंड पडले असतील,ते साहजिक आहे.कारण समोर निश्चित तारीख (Dead End) नसल्यामुळे अभ्यास हा हवा तितका होतच नाही. परीक्षा पुढे जात आहे ती एक संधी समजा.पूर्व चा चांगला अभ्यास करा म्हणजे मुख्य च्या पेपर -2 ची आताच तयारी होईल आणि पूर्व झाली की पूर्ण वेळ मराठी इंग्रजी ला देता येईल आणि यावेळी खात्रीने निकाल येईल. बरेच जण अमुक अमुक तास अभ्यास झाला नाही तर निराश होऊन जाता.मग अश्यात आपसूकच इतरां सोबत बरोबरी होते,तो किती तास अभ्यास करतो, माझं इतक्या कमी अभ्यासात होईल की नाही... वगैरे वगैरे...!? लक्षात घ्या..एखाद्या दिवशी एकदम चांगला अभ्यास होतो,एखाद्या दिवस कमी होतो,एखाद्या दिवशी अजिबात होत नाही, अश्या वेळी हिरमसून न जाता अभ्यास करत राहायचा.सर्वांचा असा वेळ जात असतो, शेवटी आपण सर्वच homo sapiens कुळातील आहोत,यंत्र मानव नाहीत की दररोज अमुक अमुक तास काम होईलच. शेवटी तुम्ही दररोज,जीव लावून,जितकं होतील तितके सर्वोत्तम मनातून प्रयत्न करताय ना...? ते महत्वाचं आहे...एक गोष्ट कायम लक्षात घ्या की बदलत्या परिस्थिती नुसार आपल्याला बदलता आला पाहिजे.म्हणजे काय तर आता परीक्षेची तारीख समोर नसताना आपण पूर्वी सारखा अभ्यास होणार नाही हे पहिले मान्य केला पाहिजे. Its absolutely OK Not to be OK. आपण सर्व सारखेच आहोत.आता जो राज्यात पहिला येणार आहे 2024 मध्ये त्याचा पण इतक्या जोश मध्ये अभ्यास होत नसणार,कारण तो सुद्धा एक माणूस आहे. तर सांगायचा उद्देश हाच की मान्य करा की माझा 10-12 तास अभ्यास होणार नाही.हरकत नाही.मी पण कोरोना च्या काळात तयारी करताना हे मान्य केलेलं.मग मी सकाळी लवकर उठून अभ्यास करून घ्यायचो दुपार पर्यंत..4/6/8 तास अभ्यास व्हायचा आणि मग उरलेला वेळ Group Discussion साठी द्यायचो.तुम्ही ही तस करू शकता.ज्यांचा होत नाहीये त्यांच्यासाठी खालील बदल करून बघा,जमतंय का.. 1.नवीन काही तरी वाचा.उदा. PYQ prelims explanation च पुस्तक घेऊन ते संपवून टाका. 2. जे राज्यसेवा करताय ते हा वेळ Maths करा थोड्यावेळ आणि जे Combine करत आहेत ते PYQ expln book मधून पर्यावरण,प्राचीन मध्ययुगीन करू शकता.(दोन्ही पूर्व देणार असाल तरच) 3. चालू घडामोडी संपवून टाका. 4.दुसरा जो विषय राहिला आहे तो करायला घ्या.नवीन पुस्तक घ्या,ते चाळा. 5.जास्तीत जास्त Group discussion करा. यावेळी तुम्ही तुमचं सर्वोत्तम दिल तर गुलाल 100% पक्का आहे. फक्त स्वतः वर विश्वास ठेवा.आता पर्यंत झाला तो झाला time pass.. आता राहिलेल्या दिवसांसाठी Lions Attitude ने fight द्या.🦁🔥 कधी कमी अभ्यास होईल,कधी जास्त,परंतु अभ्यास होणं गरजेचं,त्याहून महत्त्वाचं प्रयत्न करण गरजेचं आहे.एक होता कार्व्हर पुस्तकात मार्टिन लुथर किंग यांची ओळख झाली होती.नंतर कालांतराने त्यांच्या विषयी एका मासिकात आणखी वाचण्यात आले. त्यांचे बरेच वाक्य गाजलेले आहेत.त्यापैकी माझ्या सर्वात आवडत्या वाक्याने शेवट करतो.. यदि आप उड़ नहीं सकते हो, तो दौडो   यदि दोड़ नहीं सकते हो, तो चलो। यदि चल भी नहीं सकते हो, तो रेंगो लेकिन हमेशा आगे बढ़ते रहो...🔥 विजयी भव✨ ✍️STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत) https://t.me/mpscvastad
Mostrar más ...
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
सदरील चॅनल वर खालील 7 अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)
121
2
💥 उद्यापासून महाराष्ट्र पोलीस भरतीचे मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज व संपूर्ण तयारी आपल्या मिशन पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात येईल.👍👍 📣9,000 पदाची भरती लवकरच सुरू होणार आहे..⚡️⚡️⚡️ ⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
1 154
2
☄️ नवीन पोलीस भरती Update 🚔 सर्वात आधी आपल्या या चॅनल वर ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ ➡️ जाहिरात 9000+🔥🔥🔥 👀 महाराष्ट्रातील पोलिस भरती  लवकरच 🔥🔥🔥 ⚠️आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती  भरती प्रक्रिया लवकरच  करण्याची हालचाल सुरू.‼️ ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ 🚨पोलीस व्हायचंय ना मित्रा लगेच जॉईन करून फायदा करून घे ‼️
1 171
4
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 ऑक्टोबर पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
993
3
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
Mostrar más ...
1 351
5
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1 092
2
लवकरच 12000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 273 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Mostrar más ...
812
7
⭕️♦️⚠️ COMBINE EXAM 2024 👉 PAPER ANALYSIS :- 2017 TO 2024 https://t.me/+JsVe8_Q91fMwNGE1 https://t.me/+JsVe8_Q91fMwNGE1 👉 CURRENT AFFAIRS DECEMBER 2023 TO AUGUST 2024 https://t.me/+JsVe8_Q91fMwNGE1 https://t.me/+JsVe8_Q91fMwNGE1 👉 RS PRE PAPER ANALYSIS https://t.me/+JsVe8_Q91fMwNGE1 https://t.me/+JsVe8_Q91fMwNGE1
1 075
7
Combine 2024 जाहिरात आचारसंहिता अगोदर आणायची असेल तर याची प्रिंट काढून हे हे निवेदन तुमच्या आमदार, खासदार आणि इतर स्थानिक प्रतिनिधींना द्या.

5_6301087142038737003.pdf

18 306
5
आदिवासी विभाग सुधारित जाहिरात तसेच लेखा कोषागारे आणि नगरपरिषद नगरपंचायत गट-क आणि ड नवीन जाहिराती आचारसंहिता अगोदर अपेक्षित आहेत.
17 593
20
प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द होऊन सुधारित जाहिरात प्रसिद्ध 🔥
17 590
11
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. 1.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध 2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध
Mostrar más ...
16 041
6
भारी 2021 संयुक्त गट ब 15 पैकी 14 राज्यसेवा पूर्व 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकातून हा सूर्य हा जयद्रथ!!! K'Sagars General Science (Marathi) - Gat B MPSC PRE

K'Sagars General Science (Marathi) - Gat B.pdf

16 931
26
Big Update on SBI PO & SBI Clerk notification Expected Notification - 1st week of November 2024 Expected pre exam date SBI Clerk 27,28,29,30 Dec 2024 SBI PO 31 Dec 2024, 1 & 2 Jan 2025 SBI clerk expected vacancies 12K to 15K SBI PO expected vacancies 3K मागच्या 10 वर्षांमधील सर्वात मोठी भरती SBI या वर्षी घेणार आहे
13 728
76
◾️MIDC जाहिरात SEBC आरक्षणासहित सुधारित प्रसिद्ध झाली आहे.

SudharitArakshanSuchnaPatra.pdf

14 168
50
‼️ सचिन सर.. Instagram Page https://www.instagram.com/sachingaikwad.96 https://www.instagram.com/sachingaikwad.96 तुम्ही Insta वर असाल तर #Follow करू शकता... Target 2024 Final Post 🔥
2 844
1
नवरा माझा नवसाचा 2 मधील भारुड 💜

file

15 010
54
🔥 मित्रांनो , Combine 2024 Target असेल तर 👇 जॉईन व्हा पटकन सर्वांनी 👇 https://t.me/+LQGO0-IUyUY4MjU1 https://t.me/+LQGO0-IUyUY4MjU1 आपलाच नवीन प्लॅन...🔥🔥🔥
1 411
1
RRB NTPC Undergraduate Level Full Notification Vacancies: 3445 Apply Online : 21 Sep to 20 Oct Qualification : 10+2 Join @mpscguidnce

Final-CEN-06-2024-Undergraduate-English.pdf

14 076
66
♦️👉 आज आलेल्या BMC नवीन जाहिराती बाबत सर्व काही. √ जाहिरात , पात्रता , अभ्यासक्रम https://www.instagram.com/reel/DAIgSgcouCq/?igsh=bmFkejV2dTBpZ2Ew 🔥👆 सर्व व्यवस्थित बघून घ्या.👍
3 061
12
✅➡️RRB NTPC 2024 ➡️Under Graduate (12th Level) ➡️Total Post - 3445 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
15 657
72
15 December Booked 🤔
14 273
9
♦️जा.क्र. ०४०/२०१७ महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा- निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
12 585
1
#PSI ground ♦️जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
16 673
2
✅➡️जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
13 408
1
#Today_GR .... ✅➡️राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या  कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र  शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन (UPS) योजना लागू करण्याबाबत.. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

202409201312096305.pdf

12 230
10
✅ आजपासून BMC मुंबई भरती 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
1 592
2
💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ⏰ वेळ - 60 मिनीटे ✅ प्रश्नसंख्या - 100 💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा 👉 लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
1 201
1
🚨➡️#Departmental Psi मुख्य परीक्षेची तारीख आयोगाकडून जाहीर. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
13 719
19
🚨➡️जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:➡️07 ऑक्टोबर 2024 मुख्य परीक्षेचा दिनांक :➡️29 डिसेंबर 2024 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

a103630a-bacf-4698-99fa-108be65c7005.pdf

14 595
8
✅➡️Any graduate ➡️Typing certificate 30(Marathi and English) ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
11 730
17
✅➡️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात प्रसिद्ध पदाचे नाव ➡️- निरीक्षक संख्या➡️ - 178 वेतनश्रेणी➡️ - 29,900-92,300 🔴परीक्षा TCS घेणार ऑनलाईन अर्ज लिंक :-➡️ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

BMC A&C Inspector final Advrt-2.pdf

13 687
95
🚨➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक(PSI) Opting Out ची लिंक सुरु झाली आहे. शेवटची तारीख:➡️ - 26 सप्टेंबर लिंक:-➡️ http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
13 437
4
✅➡️मुंबई मनपा अधिनियम 1888(इंग्रजीतून) ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

H-4094 The Mumbai Municipal Corporation Act.pdf

10 983
64
✅➡️WCD_MERIT_LIST ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

Result_of_ExaminationSoil_and_Water_Conservation_Department,_Maharashtra.pdf

12 953
4
✅➡️महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_निर्धारण_व_प्रशासकीय_सेवा_संवर्ग_अंतिम_निवडसूची.pdf ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_निर्धारण_व_प्रशासकीय_सेवा_संवर्ग_अंतिम_निवडसूची.pdf

13 466
13
#‍RTI_Reply ✅➡️नगरपरिषद संचनालय. रिक्त जागा:-➡️3138🔥 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

RTI_Reply_नगर_परिषद_गट_क_व_गट_ड_रिक्त_पदे_1.pdf

13 360
38
अभ्यासाला नव्याने सुरवात केलेल्या मुलांसाठी आणि ज्यांना अभ्यासाची दिशा कळत नाहीये अशा सर्व मुलांसाठी आजचं विशेष Session..!!🌿 1) या क्षेत्रात आलोय खरं पण होईल की नाही याची भीती नेहमी वाटते?? 2) अभ्यासाची सुरुवात कशी करायची??चांगली booklist कोणती?? दिवसाचं नियोजन कसं असावं?? 3) अभ्यासात टिकून राहण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी?? 4) चांगले मार्क्स येण्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या?? 5) अभ्यास चांगला हातोय हे कसं ओळखायचं?? 6) पहिल्या-दुसऱ्या प्रयत्नात पास व्हायला नेमकं काय लागतं?? आज रात्री 9 वाजता वरील सर्व मुद्द्यांवर सविस्तर बोलूया. सोबत- रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45) Join- https://t.me/combinementortop
Mostrar más ...
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
Revansiddha Kadam [PSI 2020 Open General Rank 45 ] Rohit Jadhav [PSI 2020 Open General Rank 48] आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!🌿 I'd - @Combinementortop1
1 029
5
लवकरच 9000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 272 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Mostrar más ...
896
5
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1 061
2
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 ऑक्टोबर पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
871
1
☄️ आली रे आली जाहिरात आली.. ☄️☄️ पोलिस भरती update 🔥 🚔 सर्वात आधी आपल्या या चॅनल वर ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ ➡️ जाहिरात 9000+🔥🔥🔥 👀 महाराष्ट्रातील पोलिस भरती  लवकरच 🔥🔥🔥 ⚠️आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती  भरती प्रक्रिया लवकरच  करण्याची हालचाल सुरू.‼️ ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ 🚨पोलीस व्हायचंय ना मित्रा लगेच जॉईन करून फायदा करून घे ‼️
400
1
परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय🎙 Audios Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून बघा अभ्यासाची Efficiency वाढवा.❇️
1 291
3
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 ऑक्टोबर पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
885
2
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 --------------------------------------------------
888
2
🔥🔥 स्वप्न PSI बनणे🔥🔥  🔥 Target PSI 2024 लिंक👇 https://t.me/+LQGO0-IUyUY4MjU1 https://t.me/+LQGO0-IUyUY4MjU1 🔥👆PSI 2024 साठी सर्व माहिती👆.
3 830
2
🔥 BMC अभ्यासक्रम & पेपर चे स्वरूप 🔥 https://www.instagram.com/reel/C_vRct1ys_Z/?igsh=dmhlOHE0NTRnbHl1 👆 सर्वांनी #Follow करा.🔥🔥
3 601
22
18 804
24
✅➡️ आयुष्यमान भारत योजनेसाठी ज्येष्ठांनी असा करावा अर्ज. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
18 503
44
1
0
जा.क्र.121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 करिता दि. 18 सप्टेंबर,2024 रोजी आयोजित मुलाखती दिनांक 26 सप्टेंबर,2024 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join @mpscguidnce
17 397
3
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेच्या सुविधेकरिता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे Join @mpscguidnce
12 939
1
TRTI चे सर्व निकाल जाहीर झाले आहेत लिंक https://trti.maharashtra.gov.in/ Join @mpscguidnce
15 589
8
दर सोमवारी आयोगाची दैनंदिन कामकाजासाठी बैठक असते. 23 सप्टेंबर (वार - सोमवार) बैठकीत राज्यसेवाची तारीख आणि Combine जाहिरातीबाबत कळेल.. https://www.esakal.com/maharashtra/there-are-no-exams-according-to-the-annual-calendar-mpsc-members-are-upset-sharad-pawars-letter-to-the-chief-minister-and-the-date-of-state-service-prelims-exam-to-be-held-on-23rd-september-joint-preliminary-examination-stuck-in-the-governments-demand-letter Join @mpscguidnce
15 470
2
महाज्योती निकालाबाबत update
14 907
3
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1 ऑक्टोबर पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
1 081
2
🌺 आजपासून SSC GD 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 2000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 ____
751
1
🚨 एवढे वाचा मुंबई  पोलिस व्हा..💥 ✅ संपूर्ण PDF स्वरूपात Notes ✅ ╔════════════════╗ ▒ मराठी व्याकरण ➡️ 80.4 MB ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ गणित नोट्स   ➡️  84.2 MB ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ चालुघडामोडी  ➡️ 42.7 MB ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 58.7 MB▒ ╚════════════════╝ ⚠️ एवढंच करा ⚠️ 🔥🔥...पोलीस भरती 2024 ...🔥🔥
1 172
5
✅ आजपासून SSC GD 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
1 350
3
Combine ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थीमित्रांसाठी वेळोवेळी प्रॅक्टिकल मार्गदर्शन आणि मदत करण्याचा उद्देशाने एक ग्रुप सुरु करत आहोत....कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे वेळोवेळी सांगितलं जाईल..वैयक्तिक मार्गदर्शनही करणार आहोत. रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45) रोहीत जाधव (PSI 2020 RANK 48) सध्या आम्ही दोघेच तुमच्यासोबत असणार आहोत, आमच्या तिघांचाही पहिलाच attempt होता.. Thank You.. Join- https://t.me/combinementortop
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
Revansiddha Kadam [PSI 2020 Open General Rank 45 ] Rohit Jadhav [PSI 2020 Open General Rank 48] आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!🌿 I'd - @Combinementortop1
1 861
4
💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ⏰ वेळ - 60 मिनीटे ✅ प्रश्नसंख्या - 100 💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा 👉 लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
1 312
2
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1 096
2
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
991
1
परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय🎙 Audios Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून बघा अभ्यासाची Efficiency वाढवा.❇️
1 130
2
Última actualización: 11.07.23
Política de privacidad Telemetrio