El servicio también está disponible en tu idioma. Para cambiar el idioma, pulseEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Categoría
Ubicación del canal e idioma

all posts Marathi IQ

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन -  @MarathiIQ  📌✓✓ 
Mostrar más
15 534+3
~3 247
~6
18.52%
Calificación general de Telegram
Globalmente
42 033lugar
de 78 777
5 203lugar
de 7 417
En categoría
1 638lugar
de 2 347
Archivo de publicaciones
1 डिसेंबर👆👆
1 092
3
111573540703833030473.pdf

111573540703833030473.pdf

1 571
36
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात प्रसिद्ध. Link --
1
0
https://www.tv9marathi.com/entertainment/laapta-ladies-movies-directed-by-kiran-rao-is-picked-as-indias-entry-for-oscar-2025-1273687.html
Laapataa ladies : 'लापता लेडीज'च्या शिरपेचात मानाचा तुरा, भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत एंट्री
भारताकडून ऑस्करसाठी 'लापता लेडीज' ची निवड झाली आहे. 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
1 537
2
राज्यसेवा परीक्षा 2022 #MPSC ने अंतीम निकाल जाहीर करून या उमेदवारांच्या शिफारशी तातडीने सरकारकडे कराव्यात. अधिकारी म्हणून निवड झालेल्या लोकांची व्यवस्था एवढी बेकार हालत करत असेल तर सामान्यांची काय व्यथा!? आज दुपारी ठीक 2 वाजता पत्रकार भवन पुणे याठिकाणी याबाबत पत्रकार परिषद आयोजीत केली असून सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे हि कळकळीची विनंती.. ✅✅जॉईन -
1 734
3
GS4 2024.pdf

GS4 2024.pdf

1 908
12
GS-3.pdf

GS-3.pdf

1 947
12
GS1.pdf

GS1 (2).pdf

2 117
16
पंतप्रधानांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना' सुरू केली. महाराष्ट्रातील सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना' सादर केली. ही योजना मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील महिलांसाठी राखीव असलेल्या निधीपैकी 25% निधीसह ₹25 लाखांपर्यंतची आर्थिक मदत देते. या उपक्रमाचा उद्देश महिला उद्योजकांना सक्षम करणे, त्यांना स्वावलंबी आणि स्वतंत्र बनण्यास मदत करणे आहे.
2 204
15
जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 395
1
2 219
8
Upsc essays section B. Join
2 310
13
Upsc essay paper.
1 948
13
कुष्ठरोग निर्मूलनात जॉर्डन हा जगातला पहिला यशस्वी देश...!!
1 982
18
जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
1 437
1
2 216
4
जा.क्र.121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 करिता दि. 18 सप्टेंबर,2024 रोजी आयोजित मुलाखती दिनांक 26 सप्टेंबर,2024 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 721
1
जा. क्र.१०९/२०२२ उप अभियंता (यांत्रिकी), गट अ, जा. क्र.११०/२०२२ वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट अ, जा.क्र.१११/२०२२ सहायक भूवैज्ञानिक, गट ब, जा. क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट ब व जा.क्र.००५/२०२३ सहायक रसायनी, गट ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 797
0
😉😉😉
2 442
2
#uddeshblogs समोर अंधार असताना सुद्धा…🌿 तीच तीच निगेटीव्हीटी नकोशी झालेय आसपास.अभ्यासाला सुरुवात केली त्या पहिल्या दिवशी आपण नेमके किती आणि कसे कार्यरत होतो हे आठवलं तरी ती ऊर्जा परत मिळेल याची शाश्वती वाटत नाही.आणि खरच नाही मिळणार पण त्या ऊर्जेला डोळ्यासमोर ठेऊन आपण प्रयत्न करू शकतो.आता आपल्याला ताण येतोय कारण समोर काहीच नाहीय आहेत त्या फक्त तारखांच्या शृंखला.आम्हाला इथे काही आकडी पगार सुरु असताना तुम्हाला समजून घेणं सोप्पं नाहीच आहे.हो पण यातून गेलोच आहे की.अभ्यासाला सुरुवात केली तो काळ लॉकडाउनचाच तर होता,दोन वर्ष कुठे परिक्षा होती.माझी तर नवीन सुरुवात होती पण थोडं थोडं का होईना करत राहिलो.त्यामुळेच अभ्यासानंतरच्या पहिल्याच प्रयत्नात मुख्य दिली राज्यसेवेची.आणि हा क्षण आत्मविश्वास कमविण्यासाठी पुरेसा होता त्यावेळी.त्यामुळे करत राहा अभ्यास समोर अंधार असताना सुद्धा जो व्यक्ती चालायची दिशा ठरवतो आणि त्याची योजना आखतो तो माणूस अयशस्वी होईल असं मला वाटतं नाही. चालत राहा,यश मिळेल मी नेहमी म्हणतो, God knows exactly when to send u what u need.. ©उद्देश
Mostrar más ...
2 352
12
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
1 598
4
BGREI programme “ Bringing Green Revolution to Eastern India (BGREI)” was launched in 2010-11 to address the constraints limiting the productivity of “rice based cropping systems” in eastern India comprising seven (7) States namely Assam, Bihar, Chhattisgarh, Jharkhand, Odisha, Eastern Uttar Pradesh  and west Bengal Join
2 322
12
. Rashtriya Krishi Vikas Yojana (RKVY) RAFTAAR - Remunerative Approaches for Agriculture and Allied sector Rejuvenation .. Under--Ministry Of Agriculture and Farmers Welfare Started--११th five year plan (२००७-१२) Continue in १२ fyp Target- to achieve 4% agriculture growth rate Join
2 054
9
5_6291728296631603345.pdf

5_6291728296631603345.pdf

2 011
20
NAFED--- National Agricultural Cooperative Marketing Federation of India . under the Ministry of Agriculture, Government of India .      स्थापना-- October 2,1958 . Procure-- copra, pulses and oil seeds. Nafed is registered under the  Multi State Co-operative Societies Act.
2 471
10
लोकराज्य_सप्टेंबर_ऑक्टोबर_२०२३.pdf

लोकराज्य_सप्टेंबर_ऑक्टोबर_२०२३.pdf

2 448
18
अभ्यास तर खूप करतोय रोज... लायब्ररीमध्ये 12-15 तास बसतोय, आयोगाचे प्रश्नही बघतोय, पुस्तकं तोंड पाठ केलेली आहेत...तरी रिझल्ट थोडक्यात जातोय... रिझल्ट येत नाहीये, माझं कुठे चुकतंय? मी काय केलं पाहिजे? (आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे, आजही ज्यावेळेस या परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी बोलणं होतं मन अस्वस्थ व्हायला लागतं! खूप वाईटही वाटतं आणि अशा मुलांसाठी खूप काही करावेसे वाटतं, एक वेळ होती जेव्हा आपणही याच परिस्थितीमध्ये होतो... कोणीतरी कुठून तरी येईल आणि आपल्याला याच्या मधून बाहेर काढेल अशी एक प्रकारची श्रद्धा-अंधश्रद्धा मनात असते... कधी एकदाच याच्यामधून बाहेर पडेल असं वाटत असतं... एक प्रकारच्या vicious cycle मध्येच अडकलेलो असतो...) Exactly याच्यातून बाहेर कसं पडायचं... खरं सांगू मलाही नाही माहिती... पण काही गोष्टी नक्कीच शेअर करेन मित्रांनो... ज्या तुम्हाला मदत करतील.. Baggage of failure, peer pressure,  societal pressure, age issue, marriage problem, economic uncertainty, family problem... ही आणि अशी बरीच कारण याच्या मुळाशी आहेत... परिणामी आपण अभ्यासाला तर बसतो परंतु पुस्तक आणि आपल्या डोळ्यांच्या मध्ये फक्त हवाच नसते तर विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. पुस्तक तर वाचत असतो परंतु, आपल्या डोक्यामध्ये हे सगळे विचार आणि त्याच्या आसपासचा असणार टेन्शन याच्यामधून आपण बऱ्याचदा बाहेरच पडू शकत नाही. quantity वरती आपण काम करतो पण अभ्यासाची quality ढासळत असते... यावर काय करता येऊ शकतं बर? 1.जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह राहणं. 2.15 ते 20 मिनिटं मेडिटेशन करणे. 3.Visualization करणे. 4.Catch negative thoughts at very first & wipe it out 5.Active study instead of passive study (question>related area from book) 6. Avoid negative people. 7. Sunday> fun day... Spend in non study activities 8. On-Off method for Mobile 9. Be in touch with your mentor... Where you can sort out your issues... Each & every issue.. be it personal or professional 10. Imagine your goal... Why you are struggling... Where you want to go..✅ गोष्टी खूप छोट्या आहेत... 👇 पर फरक पडता है ©® तुमचा - Sagar Mulik सर
Mostrar más ...
3 398
89
2 551
7
जागतिक चलनवाढ
2 683
5
जा.क्र. ०३९/२०२२, ०४०/२०२२, ०४१/२०२२, ०४२/२०२२, ०४३/२०२२ व ०४४/२०२२ लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपस्थित उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
2 146
1

[object Object]

[object Object]
[object Object]
0
Votación anónima
2 741
4
MSP-- किमान आधारभूत किंमत ही commission on agriculture cost and price ( CACP) सुचविते. Cabinet committee on economic affairs ( CCEA) MSP जाहीर करते.
2 985
14
🖊️ हॉलतिकीट उपलब्ध..चेक करा 👉 लिंक Forensic Hall ticket
2 595
4
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
2 291
0
🇮🇳केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून 'श्री विजय पुरम' असे केले आहे. 👉 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली. देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजय पुरम' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 👉 'श्री विजयपुरम' हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवेल. असं ट्विटर द्वारे ही माहिती देताना अमित शाह यांनी लिहिले आहे.
Mostrar más ...
3 587
12
RRB_CEN_05_2024_NTPC.pdf RRB NTPC जाहिरात Total Post - 8113

RRB_CEN_05_2024_NTPC.pdf

3 124
44
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csm_2024/admit_card.php#hhh1 UPSC MAINS 2024 HALLTICKET..
3 445
1
सुरेश प्रभू समीती
3 961
15
Rip 💐
4 493
1
अहिल्यानगर (अहमदनगर )   Bank जाहिरात.. क्लार्क एकूण पदे 687.

5_6274051662940213246.pdf

3 976
20
फुरसुंगी आणि उरळी देवाची या ठिकाणी नवीन नगरपालिका निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे
4 281
7
4 283
8
अवकाशात प्रथमच खाजगी स्पेसवॉक
3 441
5
राज्यसेवा परीक्षा पुढे जाऊन १५ दिवस होऊन गेले आहेत... आणि काहींचे Holidays च अजून संपलेले नाहीत.. प्रवाहात या लेकराहो...! पोरांचा मुख्य चा एक एक विषय उरकत ही आला....! ज्यांना पूर्व परीक्षेवर म्हणावा असा Comfidence नाही त्यांनी रोज थोडा थोडा पुर्व चा धागा धरून ठेवणे उत्तम...! सगळ्या गोष्टींची "पुर्वतयारी" असलेली केव्हाही उत्तमच...! "सातत्य" ही परीक्षेची Demand आहे... लगे रहो 😍 ©® PremrajChavan
2 858
10
जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि.25 ते 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.
2 475
0
जा.क्र.००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ संवर्गाकरीताची चाळणी परीक्षा दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
2 269
0
मुस्लिम चळवळीच्या महत्त्वाच्या घडामोडी. # बुक--इंडीया मुस्लिम बुक- विल्यम हंटर १८५७ चा उठाव हिंदू लोकांनी केला असं याचं म्हणनं होते. #बुक-- the cause of Indian mutiny - सर सय्यद अहमद खान. #गुलशन शाळा- १८५९ मुरादाबाद, विक्टोरिया शाळा-गाझीपुर.. सर सय्यद अहमद खान यांनी चालू केल्या. १८६४- scientific/ translation society- अलीगढ येथे सर सय्यद अहमद खान यांनी चालू केली. सचिव- जयकिशन दास(हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ चे फाउंडर सुद्धा होते, तसेच कलेक्टर सुद्धा होते) उददे्श- इंग्रजी साहित्य उर्दू मध्ये भाषांतरीत करने.
Mostrar más ...
2 670
14
2 500
4
इंसान खुद की नजर में सही होना चाहिए, दुनिया तो भगवान से भी दुखी है!!💯✅ —पियुष मिश्रा
2 935
19
राज्यसेवा पूर्व 2024 व COMBINED पूर्व 2024 🔺PERSONAL MENTORSHIP PROGRAM🔺 By STUDY WITH OFFICERS TEAM ✅ मार्गदर्शक : - प्रिती घोरपडे - वाघमारे मॅम (ABDO) 2022 - दिपक शेलार सर (Dy.SP/ACP) 2022    - रोहित कलमदाणे सर (Dy.SP/ACP) 2022     - सागर वाघमारे सर (तहसिलदार) 2022    - युवराज मिरजकर सर (ABDO) 2022    वैशिष्ट्ये - 📌 वैयक्तिक समुपदेशन 📌 SYLLABUS DECODING 📌 शंका निरसन 📌 APPROACH BUILDING 📌 STRESS & EXAM       PRESSURE MANAGEMENT 📌 PERIODIC FOLLOW UP 📌 TEST SERIES & ANALYSIS 📌  विविध अधिकारी तसेच TOPPERS        चे मार्गदर्शन ✅ Fees - राज्यसेवा पूर्वः 499/- COMBINED पूर्व: 499/- ✅ प्रवेश सुरू - 9 सप्टेंबर पासून सुरू ✅ For admission & Enquiry - 👇👇👇 Sagar Waghmare Sir : NaN Dipak Shelar Sir       : NaN Rohit Kalamdane Sir : NaN Join--
Mostrar más ...
3 561
10
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दि.18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
2 236
0
🔴महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 सरकारने कृषी विभागातील सुधारित 258 राजपत्रित जागांचे मागणी पत्रक लोकसेवा आयोगाकडे पाठवले आहे.
3 266
8
पुणे इंग्लिश क्लब ची Special BMC Clerk Batch Vocab + Grammar Revision + Comprehension 1) Zoom वर ऑनलाईन batch 2) Recorded lectures App वर उपलब्ध असतील 3) एकूण 60 lectures 4) सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9:30 वाजता 1 तास 5) शनिवार आणि रविवार extra lectures 6) सोबतच TCS -IBPS सरळसेवा Batch चांगल्या तयारीसाठी. फी 999 App link Whatsapp 👇🏻
3 315
2
पुणे इंग्लिश क्लब ची Special BMC Clerk Batch Vocab + Grammar Revision + Comprehension 1) Zoom वर ऑनलाईन batch 2) Recorded lectures App वर उपलब्ध असतील 3) एकूण 60 lectures 4) सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9:30 वाजता 1 तास 5) शनिवार आणि रविवार extra lectures 6) सोबतच TCS -IBPS सरळसेवा Batch चांगल्या तयारीसाठी. फी 999
171
1
नाव: रोशन सुरेश मंडाले Degree: BE Computer Date: 6/9/2024 Time: 14-15 min Panel: देवानंद शिंदे सर शिंदे सर 1)नाश्ता केला? काय केला? 2)कसे आहात? 3) फोटो तुमचाच का? 4) डावखुरे आहात का? (कारण टोकन मी डाव्या हाताने दिलेल) 5)डावखुरे लोकांना इंग्रजीत काय म्हणता? 6) कुठे सिलेक्ट झाला आहात का? 7) महा. शासनाची शेतकर्यांसाठी ICT based योजनेचे नाव सांगा? 8) पाण्याचा प्रवाह काहीही साहित्य नसताना कसा मोजणार ? 9) 3 Post Preferances सांगा. 10) लिड किती आहे? मेंबर १ 1) भारत-पाक संबंध कसे आहेत? 2) बलुचिस्तान परिस्थितीसाठी भारतावर आरोप ? सत्यता कीती ? 3) भारतात पण एका राज्यात गंभीर स्थीती आहे- कुठे ? काय स्थीती ? 4) मणिपुर विवाद explain करा? 5) मणिपुर मधुन सगळ्या सुरक्षा यंत्रणा काढुन टाकल्यात तर काय होईल? 6) तुम्हाला मणिपूर मुख्यमंत्री बनवले तर कोणती 3 कामे करणार? 7) PM जनऔषधी परियोजना काय? जनऔषधी केंद्र काय? 8) जेनेरीक मेडीसिन काय असतात? 9) जेनेरीक मेडीसिन Quality खराब असते का? 10) Patent काय आहे? किती वर्षे करीता दिले जाते? 11) तुम्ही चपाती बनवली तर त्याला Patent मागू शकता का ? 12)BNSS full form काय? मेंबर २ 1) Diploma in IT आणि Engineering in Computer असे स्विच होता येते का? 2) फरक काय वाटला दोघांत? 3) Diploma/Degree च्या कुठल्या subject वर बोलायला आवडेल? 4) AI पूर्ण समजावून सांगा? 5) AI मुळे job जाताय-कुठल्या क्षेत्रातले जाताय ? 6) Job जाऊ न देण्यासाठी तुम्ही काय कराल ? 7)धुळे जिल्हा 3 वैशिष्टये सांगा? 8) धुळे जिल्ह्याला कुठल्या २ राज्यांच्या Border आहेत? शिंदे सर 1) पेन छान दिसतोय खिश्यातला. 2) येऊ शकता तुम्ही. 3) जाताना बोलले राहुद्‌या दरवाजा तसाच. ✍️✍️Interview transcript by Roshan mandale sir...
Mostrar más ...
2 959
14
Navdeep Singh’s silver medal in men’s javelin throw F41 at Paris 2024 Paralympics was upgraded after Iran’s Sadegh Beit Sayah, the gold medallist, was disqualified. कधी कधी नियमांचा आपल्याला पण फायदा होतो....😃
2 734
2
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यातील मुलाखती दि. 18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
2 504
0
6th Gold For India By Praveen Kumar In High Jump😃
3 190
1
Kapil Parmar won Bronze in Judo . Become 1st Indian to win medal in Judo in ParaOlympic
4 800
7
legal Metrology general list.pdf

legal Metrology general list.pdf

3 170
4
5th Gold By Dharamvir Sing in Men's Club Throw Silver also won by P.Surma from India in same event
3 941
5
Gold Medal Number 4 For India Harvinder Sing won Gold Medal in Men's Recurve Archery
3 196
6
eed6ba24-d296-45a8-a822-63525ad01710.pdf

eed6ba24-d296-45a8-a822-63525ad01710.pdf

1
0
Steno-Typist (English), Group-C Qualified Candidates List

09eddd88-1ccc-4263-9e5d-e7b495259401.pdf

3 720
3
जा. क्र.039/2022 ते 044/2022 लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाच्या कौशल्य चाचणीमध्ये पात्र तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
3 200
0
🔥 🔥 🏅 Sachin Khilari Won #Silver Medal in Men's Shot Put F46 final at Paris Paralympics 2024
2 975
4
जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 4 ते 10 सप्टें.2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
2 738
1
🔶🔷🔶🔷🔶🔷 Dear sir, Thanks a lot 🙏 सर्व FAKE NARRATIVE  news, videos ला खऱ्या उत्तराने सणसणीत चपराक मिळाली. आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व आयुष्यभराच्या प्रशासकीय अनुभवाची शिदोरी असलेल्या व्यक्तीकडून " वास्तव" प्रतिबिंबित झाले, त्याबद्दल आपले पून्हा एकदा आभार व धन्यवाद ...
2 718
0
Third Gold In ParaOlympic won by Sumit Antil in Javelin Throw
2 915
10
Suhas Yathiraj won the silver medal at the Paris Paralympics. He's also an IAS officer of the 2007 batch of Uttar Pradesh cadre
2 742
13
🥇 Indian badminton player Kumar Nitesh wins men's singles (SL3) #Gold at Paris Paralympics. He beats Britain's Daniel Bethell 21-14, 18-21, 23-21 in the final.
4 515
11
♦️Railway NTPC Exam 2024 👉Short Notice Out 👉 Vacancy - 11558 🔥 🔥 👉Qualification : 12th Pass & Graduation 👉Apply Online : 14 Sept to 13 Oct ♦️Vacancies : Graduate : 8113 12th : 3445 Join
3 324
71
Silver medal for Yogesh Kathuniya in men's discus throw in Paris ParaOlympic
2 689
3
Join
2 948
4
💥आज संभाजीनगर येथे ज्या मुलांना मेडिकल बोर्ड साठी refer केले होते त्यांना 12.30 वाजेपर्यंत पुन्हा नेत्रविभागात हजर राहण्याची सूचना केलेली आहे . 💥मेडिकल बोर्ड ने रिपोर्ट चेक करून जायला सांगितल्या मुळे सगळे इथून निघून गेले आहेत. कोणाचे मित्र असतील आज मेडिकल बोर्ड साठी तर त्यांच्या पर्यंत हा msg पोहचवा.
2 556
1
🙊 राज्यसेवा परीक्षेच्या तारखा संदर्भात तूर्ता सांगता येणार नाही. सर्व परिस्थिती आणि इतर विभागांच्या परीक्षांचा अंदाज घेऊनच तारीख जाहीर केली जाईल. डॉ. सुवर्णा खरात सचिव एमपीएससी
2 769
12
2 Bronze for Preeti Pal in Paris ParaOlympic in 200M She won Bronze in 100m as well.
2 569
5
⭕️GS 4 Batch will be launched Tomorrow. 😍 यात काय असेल ✨१) अर्थशास्त्र पूर्ण static portion 🌿२) २०१९-२०२३ PYQ analysis ⭐️३) महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 🌀४) भारत आर्थिक पाहणी अहवाल (selective) 🌀५) बजेट महाराष्ट्र आणि भारत 6) सर्व टॉपिक चे handwritten नोट्स उपलब्ध करून देण्यात येतील. 7) Selectively Science and Technology after Prelims बॅच मी स्वतः घेणार आहे Venkatesh Bamne GS4 Score: 88 (2022) मित्रांसोबत शेअर करा.. अधिक माहितीसाठी @Pathfinder95 @vbnomics @vbiasacademy
2 617
1
UPI डिजिटल पेमेंट मध्ये भारत जगात प्रथम स्थानी... Unified Payment Interface सुरुवात 2016👆👆 नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने सुरुवात केली..
2 413
10
2 450
5
🔰डॉ. टीव्ही सोमनाथन यांची नवीन कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती. 🔹तामिळनाडू केडरचे IAS अधिकारी सोमनाथन यांनी श्री राजीव गौबा यांच्यानंतर भारताचे कॅबिनेट सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. 🔸डॉ. सोमनाथन यांनी यापूर्वी वित्त सचिव म्हणून काम केले होते आणि त्यांनी पीएमओ, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि जागतिक बँकेत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. 🔹तमिळनाडूच्या प्रशासनात, विशेषत: जीएसटी आणि चेन्नई मेट्रो प्रकल्पाच्या रोलआउटमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
2 516
14
The Prophet of Privacy----- The Hindu
2 230
9
सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन निमित्त सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी... 👆👆
2 101
5
डिजिटल अरेस्ट:- एक नवा सायबर गुन्हा.
2 094
5
एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक! S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख 👆
2 193
4
#SIAC ANSWER KEY
2 362
3
Rubina Francis won Bronze for India in Paris ParaOlympic in 10m pistol It is 5th medal for India
2 426
4
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/supreme-court-chief-justice-of-india-on-governors-and-governor-role-under-judicial-review-css-98-4561727/
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
गेली काही वर्षे बिगरभाजपशासित राज्यांमधले राज्यपाल वादग्रस्त ठरत आहेत. अधिकारांचा गैरवापरच नाही, तर घटनादत्त कर्तव्यांच्या पायमल्लीचाही आरोप त्यांच्यावर होतो आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्याबाबत केलेली टिप्पणी गंभीर ठरते. supreme court chief justice of India on governors and Governor role under judicial review
2 278
2
https://www.loksatta.com/sampadkiya/features/analysis-of-ram-nath-kovind-s-panel-report-on-one-nation-one-election-psg-98-4564305/
एक देश, एक निवडणूक’... प्रश्न मात्र अनेक!
‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. तिच्या अहवालाचे विश्लेषण | analysis of ram nath kovind s panel report on One Nation One Election
2 121
2
🔴📌Manish Narwal Won Silver medal in ParaOlympic in 10M Air Pistol Shooting 4th Medal in a day 💐👌
2 182
1
🔴👆Preeti Pal won Bronze in in 100M
2 131
3
2 095
2
Avani Lekhara and Mona Agarwal opened India’s medal account at Paris 2024 Paralympics by clinching gold and BRONZE respectively in the women’s 10m air rifle standing SH1 event.
2 142
0
🔴👆Gold and BRONZE for India in 🥇- Avani Lekhara 🥉- Mona Agarwal In 10 Meter Air Shooting
2 216
3
Join
2 152
6
https://youtu.be/cbWua9IEmqc?si=e-wpHxcip-nWTYne
MPSC MAINS GS4 PYQ ANALYSIS BATCH BY VENKATESH BAMNE (SCORE: 88)(2022)
2 244
5
सर्व रिस्पॉन्स सीट आली (MPSC UPSC) 👉Mahajyoti 👉BARTI 👉SARTHI 👉TRTI Response sheet Laptop computer open करून बघा Link
2 823
34
♦️RBI GRADE-B Admit Card OUT
2 925
3
जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
2 258
2
जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
2 096
3
Última actualización: 11.07.23
Política de privacidad Telemetrio