Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Categoría
Ubicación del canal e idioma

audience statistics तलाठी मार्गदर्शन

तलाठी 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ TCS / IBPS 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत 🏆अनुभवी तलाठी बांधवांचे मार्गदर्शन 🏆 👇 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यानंतर Add केल जाईल 
Mostrar más
52 9790
~1 136
~16
2.14%
Calificación general de Telegram
Globalmente
19 547lugar
de 78 777
2 989lugar
de 7 417
En categoría
813lugar
de 2 347

Género de suscriptores

Averigua cuántos suscriptores masculinos y femeninos tienes en el canal.
?%
?%

Idioma de la audiencia

Descubre la distribución de los suscriptores de canales por idioma
Ruso?%Inglés?%Árabe?%
Crecimiento del canal
GráficoTabla
D
W
M
Y
help

La carga de datos está en curso

Duración del usuario en el canal

Descubra cuánto tiempo permanecen los suscriptores en el canal.
Hasta una semana?%Viejos?%Hasta un mes?%
Ganancia de suscriptores
GráficoTabla
D
W
M
Y
help

La carga de datos está en curso

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत ?     A) 48          B) 52         C) 14        D) 12
213
0
🟥🟥🟥 📋🚨 तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय ⁉️ ✅ पर्याय निवडा ✅ आणि मिळवा परीक्षेसाठी लागणारे अभ्याससाहीत्य / टेस्ट / नोट्स मोफत.📚✔️
217
0
66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 💥💥
852
2
🔴🔴 मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा फ्री टेस्ट सोडवा -
157
0

▪️अजय व विजय यांच्या वायांचे गुणोत्तर 1:2 असून दोघांच्या वयातील फरक 15 वर्ष असल्यास विजयचे वय किती❓

25
30
20
35
0
Votación anónima
624
0

▪️रामचे वय शामपेक्षा 9 वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयांची बेरीज 31 वर्ष असल्यास राम व शामचे वय किती❓ (SRPF सोलापूर -10 , 2018)

22,9
9,22
11,20
20,11
0
Votación anónima
581
0

▪️अजय व विजय यांच्या वयाचे गुणोत्तर 3 :5 आहे 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होईल तर अजयचे आजचे वय काढा❓

12
16
20
24
0
Votación anónima
671
0

▪️10 वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वायांचे गुणोत्तर 1:7 होते, परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती❓ (पोलिस भरती औरंगाबाद ग्रामीण / कारागृह - 2018)

30
35
38
45
0
Votación anónima
779
0
🔴🔴🔴🔴 LIVE 🔴🔴🔴🔴 🔸 जलसंपदा विभाग भरती 2023🔸 ⭐ TCS पॅटर्न नुसार...⭐ 🔹 अभ्यासाचे 7 सूत्रे.. 🎯 कमी वेळेत अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे ? ▶️ YouTube Live ◀️ 🕧 बघायला विसरू नका आज सायंकाळी 6.00 वाजता. 📹 सेशन 10 मिनिटांत सुरु होईल*l 📹 ✅ तयार राहा.. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://youtube.com/live/KxBglhNdhAA?feature=share https://youtube.com/live/KxBglhNdhAA?feature=share
645
0
🟥🟥🟥 📋🚨 तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय ⁉️ ✅ पर्याय निवडा ✅ आणि मिळवा परीक्षेसाठी लागणारे अभ्याससाहीत्य / टेस्ट / नोट्स मोफत.📚✔️
130
0
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
36
0

▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता❓

ठाणे
वर्धा
नाशिक
नागपूर
0
Votación anónima
618
2

▪️खालीलपैकी दत्ताचे जागृतस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे❓

वर्धा
सांगली
नागपूर
औरंगाबाद
0
Votación anónima
667
1

▪️महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीची लांबी किती आहे❓

711
720
769
798
0
Votación anónima
698
0

▪️महाराष्ट्रातील १००% साक्षरतेचा जिल्हा कोणता❓

नागपूर
नाशिक
सिंधुदुर्ग
अमरावती
0
Votación anónima
746
0
🔥 MPSC वेळापत्रक 2024 जाहीर 🔥 ✅पुढील जाहिरातींचा दिनांक ✅ राज्यसेवा पूर्व व मुख्यची तारीख . ✅ कंबाईन पूर्व व मुख्यची तारीख . ✅ MES पूर्व व मुख्यची तारीख . ✅ FSO पूर्व व मुख्यची तारीख. ✅ AMVI पूर्व व मुख्यची तारीख . ❤️ YouTube Live ❤️ ⏰ आज 03: 45 PM वा. मार्गदर्शक : अमित डहाणे सर 📌आत्ताच Notify Me करून ठेवा... ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ https://www.youtube.com/watch?v=h68tFDEa9Bk
अंदाजित वेळापत्रक 2024 | Mpsc - महाराष्ट्र लोकसेवा आयोग | mpsc 2024 tentative schedule | Amit Dahane
🔥 MPSC गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा 2024 🔥 ✒️. ONLINE + OFFLINE बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/NahgmeCRpuCST2dK8 📱.अधिक माहिती साठी संपर्क: 9370423472 / 8999863938 ❤️. पूर्व + मुख्य स्पेशल बॅच ❤️ ✔️. परिपूर्ण ONLINE + OFFLINE बॅच ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅. दररोज ४ तास लेक्चर्स ✅. प्रत्येक आठवड्याला शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Quality Test ✅. Exam date पर्यंत सर्व videos अनेकदा पाहता येतील. ✅. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सर्व विषयांची revision घेतली जाईल. ✅. सर्व faculties कडून तसेच अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन. ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 🌟. कालावधी - 07 महिने 🌟. Batch Starts From 20 NOV 2023 🌟. Time: 08.00 Am ते 12.00 Pm ✅. Download App : https://bit.ly/3Koonna ✅ Join Telegram - https://t.me/theinfinityacademy ✅ FB - https://www.facebook.com/TheInfinityAcademy.in ✅ Youtube - https://www.youtube.com/channel/UCdUvW4snXGPHYAkZLFZJ96w ✅ To order books Online - Visit : http://www.theinfinityacademy.in #mpsc #mpscexam #mpsc2024 #mpscprelims2024 #rajyaseva2024 #mes2024 #agri2024 #forest2024 #fso2024 #foodsafetyofficer #combineprelims2024 #groupb #groupc #amvi #groupbmains2023 #paper1 #paper2 #marathi #english #mpscrevision #marathirevision #englishrevision #mpsccombinegroupc #combinemains2023 #combine2023 #groupbmains2023 #mpscmarathi #mpscenglish #mpsccombineexam #combine2024 #rajyaseva #mpscrajyaseva #mpscrajyaseva2024 #rajyasevaprelims2024 #mpscexam #mpsc_combine_pre_exam #mpscnewpattern #mpscgroupb2024 #groupb #groupc #amitdahane #mpscbooklist #mpscbook #mpscbooks #combinepreparation #mpscpreparation #mpscprepration #nongazettedprelims #mpscprelims2024 #mpscmains #booklist #booklistformpsc #booklistforcombine #psibooklist #stibooklist #asobooklist #studymaterial #combinestudymaerial #psistudyplan #stistudyplan #asostudyplan #psi #sti #aso #combine2023 #combine #groupb #groupc #studyplanning #studyplan #combineexam2024 #combinestudy #mpscprelims2024 #mpsccombineexam #mpsccombinegroupc #mpsccombine mpsc combine mpsc combine mains mpsc group b mains mpsc group c mains mpsc group b and group c pre mains 2024 combined prelims mains strategy combined prelims strategy 2024 combined mains strategy 2024 combine mains exam,mpsc combine 2024 mpsc combine mpsc combine mains preparation the infinity academy mpsc combine mains 2023 group b and group c mains
757
0
मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत ?     A) 48          B) 52         C) 14        D) 12
78
0

▪️दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती❓

तापी
कृष्णा
कोयना
गोदावरी
0
Votación anónima
795
1

▪️खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे❓

गुजरात
महाराष्ट्र
केरळ
आंध्रप्रदेश
0
Votación anónima
783
1

▪️खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे❓

गुजरात
महाराष्ट्र
कर्नाटक
केरळ
0
Votación anónima
795
1

▪️खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळते❓

गंगा
यमुना
गोदावरी
नर्मदा
0
Votación anónima
832
1
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स Integrated Course fee12,000/- ऑनलाइन बॅचेस वर 50% ते54% सवलत. ऑफर फी 5,500/- प्रत्येक विषयाची बॅच 2000/- ऑफर फी 995/- Download the app K'sagar Career Academy MPSC https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx Every subject Demo Lecture available on app बॅचची वैशिष्ट्ये 1.Exam Oriented batch Basic to Advance कोर्सची रचना 2.पूर्व परीक्षेच्या Syllabus नुसार कोर्सची रचना 3.Result Oriented तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद 4.MCQप्रश्नांची तयारी करून घेणारा कोर्स 5.Recorded Lectures म्हणजे आपल्या वेळेनुसार केव्हाही कुठेही अभ्यास करता येईल 6.कोणते संदर्भ वाचावेत व का वाचावेत याविषयी मार्गदर्शन 7.जे गरजेचे महत्त्वाचे तेच 8.Validity 8 months Watch time 4 times 9.नियमितपणे शंका निरसरन सत्र 10.अभ्यास कसा करावा,परीक्षा संदर्भातील स्ट्रॅटेजी,Time management,Stress management यासाठी विशेष मार्गदर्शन तसेच पुणे येथे वैयक्तिक समुपदेशन 11.100% सर्व लेक्चर पूर्ण होणार संपर्क 7719800951
Mostrar más ...
946
0
Physics दोन आरसामधील कोन Avinash pattewar sir Ksagar Career Academy MPSC ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx

Avinash Pattewar REEL 4.mp4

846
0
🔥 शेवटची संधी अशी संधी पुन्हा नाही. 👇 क्लिक करा 👇 👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿 👉🏿👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👈🏿 👉🏿👉🏾👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👉🏼👇🏻👇🏻👇🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿 👉🏾👉🏽 Click Here 👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👉🏼👆🏻👆🏻👆🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👈🏾👈🏿 👉🏿👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👈🏿 👉🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👈🏿
Mostrar más ...
939
0
👨‍💻 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 🔥 WhatsApp ग्रुप तयार केला आहे त्यावर दररोज 100 मार्कांची Exam TCS & IBPS पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ❌ हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला
477
0

▪️वातावरणात नायट्रोजन चे प्रमाण किती % आहे❓

68%
78%
80%
88%
0
Votación anónima
1 152
1

▪️खालीलपैकी शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे❓

उत्तराखंड
जम्मू काश्मीर
हिमाचल प्रदेश
अरूणाचल प्रदेश
0
Votación anónima
1 049
1

▪️अनुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते❓

आईनस्टाईन
फर्मी
रूदरफोर्ड
ऑटो होन
0
Votación anónima
899
3

▪️खालीलपैकी नायडू ट्राफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे❓

फुटबॉल
बुध्दीबळ
क्रिकेट
हॉकी
0
Votación anónima
950
3

▪️खालीलपैकी साल्हेर - मुल्हेर किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत❓

पुणे
नाशिक
अमरावती
औरंगाबाद
0
Votación anónima
1 052
0
Última actualización: 11.07.23
Política de privacidad Telemetrio