Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

audience statistics K'Sagar Publications

❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇  https://t.me/ksagarfocus  
نمایش توضیحات
45 952+272
~1 895
~22
4.15%
رتبه کلی تلگرام
در جهان
21 897جایی
از 78 777
در کشور, هند 
3 365جایی
از 7 417
دسته بندی
909جایی
از 2 347

جنسیت مشترکین

می توانید بفهمید که چند زن و مرد در این کانال مشترک هستند.
?%
?%

زبان مخاطب

از توزیع مشترکین کانال بر اساس زبان مطلع شوید
روسی?%انگلیسی?%عربی?%
تعداد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

طول عمر کاربر در یک کانال

بدانید مشترکین چه مدت در کانال می مانند.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
رشد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

Hourly Audience Growth

    بارگیری داده

    Time
    Growth
    Total
    Events
    Reposts
    Mentions
    Posts
    Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
    https://youtu.be/_T9nQaK7B24 Aaj 11 vajta संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स Integrated Course fee12,000/- ऑनलाइन बॅचेस वर 50% ते54% सवलत. ऑफर फी 5,500/- प्रत्येक विषयाची बॅच 2000/- ऑफर फी 995/- Download the app K'sagar Career Academy MPSC Every subject Demo Lecture available on app संपर्क NaN
    भूकंप भूगोल MPSC & Combine 2024 मंगेश सर Ksagar Careeer Academy #mpsc #ksagar #psistiaso #mpscexam
    @ksagarspardha संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स Integrated Course fee12,000/- ऑनलाइन बॅचेस वर 50% ते54% सवलत. ऑफर फी 5,500/- प्रत्येक विषयाची बॅच 2000/- ऑफर फी 995/- Download the app K'sagar Career Academy MPSC https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx Every subject Demo Lecture available on app बॅचची वैशिष्ट्ये 1.Exam Oriented batch Basic to Advance कोर्सची रचना 2.पूर्व परीक्षेच्या Syllabus नुसार कोर्सची रचना 3.Result Oriented तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद 4.MCQप्रश्नांची तयारी करून घेणारा कोर्स 5.Recorded Lectures म्हणजे आपल्या वेळेनुसार केव्हाही कुठेही अभ्यास करता येईल 6.कोणते संदर्भ वाचावेत व का वाचावेत याविषयी मार्गदर्शन 7.जे गरजेचे महत्त्वाचे तेच 8.Validity 8 months Watch time 4 times 9.नियमितपणे शंका निरसरन सत्र 10.अभ्यास कसा करावा,परीक्षा संदर्भातील स्ट्रॅटेजी,Time management,Stress management यासाठी विशेष मार्गदर्शन तसेच पुणे येथे वैयक्तिक समुपदेशन 11.100% सर्व लेक्चर पूर्ण होणार संपर्क 7719800951 #mpsc2023 #psistiaso  #psi2024 #mpscprelims #mpscguide #mpscmotivation  #mpscmotivation #competative_exam  #ASO #sti #STI #psi #mpscexam #ksagarpublication #ksagar #ksagarcareeracademy #draniruddha #mpsceconomics #mpscgeography #mpscmathsandresonaning #mpscscience #mpscpolity #mpschistroy
    1
    0
    .                🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या .... यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मादाय दवाखाना चालविला. - डॉ. भाऊ दाजी लाड 🔹२) इ. स. १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठीतील पहिले साप्ताहिक व इ. स. १८४० मध्ये 'दिग्दर्शन' हे पहिले मराठी मासिक सुरू केले. - बाळशास्त्री जांभेकर 🔸३) हिंदुधर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या .... यांनी 'पुनरुज्जीवनवादी सुधारणावादा'चा किंवा 'परंपरानिष्ठ परिवर्तनवादा'चा पाया घातला, असे यथार्थतेने म्हटले जाते. - बाळशास्त्री जांभेकर 🔹४) विधवाविवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहवून घेतला .... - बाळशास्त्री जांभेकर 🔸५) श्रीपती शेषाद्री परुळेकर या अल्पवयीन ब्राह्मण मुलाला शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेतले व सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला .... - बाळशास्त्री जांभेकरलेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
    ادامه مطلب ...
    231
    4
    आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ (जा.क्र.052/2023) करीता मुंबई/नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
    371
    0
    समाजकल्याण विभाग आलेले अर्ज
    329
    0
    सरळसेवा परीक्षा तारखेच्या 4-5 दिवस अगोदर हॉलतिकीट येतात. Hall ticket link PWD - WRD - ZP - राज्य उत्पादन शुल्क -
    292
    7
    https://youtu.be/_T9nQaK7B24 Aaj 11 vajta संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स Integrated Course fee12,000/- ऑनलाइन बॅचेस वर 50% ते54% सवलत. ऑफर फी 5,500/- प्रत्येक विषयाची बॅच 2000/- ऑफर फी 995/- Download the app K'sagar Career Academy MPSC Every subject Demo Lecture available on app संपर्क NaN
    भूकंप भूगोल MPSC & Combine 2024 मंगेश सर Ksagar Careeer Academy #mpsc #ksagar #psistiaso #mpscexam
    @ksagarspardha संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स Integrated Course fee12,000/- ऑनलाइन बॅचेस वर 50% ते54% सवलत. ऑफर फी 5,500/- प्रत्येक विषयाची बॅच 2000/- ऑफर फी 995/- Download the app K'sagar Career Academy MPSC https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx Every subject Demo Lecture available on app बॅचची वैशिष्ट्ये 1.Exam Oriented batch Basic to Advance कोर्सची रचना 2.पूर्व परीक्षेच्या Syllabus नुसार कोर्सची रचना 3.Result Oriented तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद 4.MCQप्रश्नांची तयारी करून घेणारा कोर्स 5.Recorded Lectures म्हणजे आपल्या वेळेनुसार केव्हाही कुठेही अभ्यास करता येईल 6.कोणते संदर्भ वाचावेत व का वाचावेत याविषयी मार्गदर्शन 7.जे गरजेचे महत्त्वाचे तेच 8.Validity 8 months Watch time 4 times 9.नियमितपणे शंका निरसरन सत्र 10.अभ्यास कसा करावा,परीक्षा संदर्भातील स्ट्रॅटेजी,Time management,Stress management यासाठी विशेष मार्गदर्शन तसेच पुणे येथे वैयक्तिक समुपदेशन 11.100% सर्व लेक्चर पूर्ण होणार संपर्क 7719800951 #mpsc2023 #psistiaso  #psi2024 #mpscprelims #mpscguide #mpscmotivation  #mpscmotivation #competative_exam  #ASO #sti #STI #psi #mpscexam #ksagarpublication #ksagar #ksagarcareeracademy #draniruddha #mpsceconomics #mpscgeography #mpscmathsandresonaning #mpscscience #mpscpolity #mpschistroy
    273
    0

    केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या शहरात पहिल्या मिथेनॉल चालवलेल्या बसचे अनावरण केले?

    बेंगळुरू
    नवी दिल्ली
    हैदराबाद
    मुंबई
    0
    رأی دادن ناشناس
    490
    1

    ◾खालीलपैकी ... यांचा मीरत कटात सहभाग होता.

    विष्णु गणेश पिंगळे
    बटुकेश्वर दत्त
    श्रीपाद अमृत डांगे
    स्वातंत्र्यवीर सावरकर
    0
    رأی دادن ناشناس
    553
    1

    95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या भारतीय चित्रपटातील 'नाटू नातू' या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकला आहे?

    RRR
    पुष्पा
    KGF
    पठाण
    0
    رأی دادن ناشناس
    475
    1

    ◾खुदीराम बोस व प्रफुल्लचंद्र चाकी या दोन क्रांतिकारकांनी ३० एप्रिल, १९०८ रोजी मुझफ्फरपूरच्या मॅजिस्ट्रेटच्या हत्येचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. मुझफ्फरपूरचा हा मॅजिस्ट्रेट कोण ?

    जॅक्सन
    किंग्जफोर्ड
    हार्डिग्ज
    ओडवायर
    0
    رأی دادن ناشناس
    542
    1

    कोणत्या संस्थेने 'हवामान, हवामान आणि जल-संबंधित धोक्यांपासून मृत्यू आणि आर्थिक नुकसानाचा ऍटलस' जारी केला?

    UNEP
    WMO
    WTO
    जागतिक बँक
    0
    رأی دادن ناشناس
    625
    5

    कोणत्या संस्थेने “Thriving: Making City Green, Resilient, and Inclusive in a Changing Climate” शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?

    WMO
    WTO
    जागतिक बँक
    UNEP
    0
    رأی دادن ناشناس
    613
    4
    🔰इंटर मियामी लिओनेल मेस्सी टाईम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर ठरला 🔹लिओनेल मेस्सी मेजर लीग सॉकर संघ इंटर मियामीमध्ये सामील होण्यासाठी युनायटेड स्टेट्सला गेल्यानंतर 2023 साठी टाईम मॅगझिनचा अ‍ॅथलीट ऑफ द इयर म्हणून निवडले गेले आहे. 🔸मेस्सी हा पुरस्कार जिंकण्यासाठी सिमोन बायल्स, मायकेल फेल्प्स, लेब्रॉन जेम्स आणि अनटाइड स्टेट्स महिला राष्ट्रीय संघात सामील होतो. 🔹न्यूयॉर्क यँकीजचा उजवा क्षेत्ररक्षक आरोन जजने 2022 मध्ये पुरस्कार जिंकला.
    555
    5
    🔰कॅप्टन गीतिका कौल : सियाचीन येथील पहिली महिला वैद्यकीय अधिकारी 🔹स्नो लेपर्ड ब्रिगेडमधील कॅप्टन गीतिका कौल सियाचीन बॅटल स्कूलमध्ये इंडक्शन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जगातील सर्वात उंच युद्धभूमी, सियाचीन येथे तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनली. 🔸उत्तर हिमालयात वसलेले सियाचीन, त्याचे सामरिक महत्त्व, कठोर हवामान आणि मागणी असलेला भूभाग यामुळे आव्हाने उभी आहेत.
    608
    5

    ◾ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश .... वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात.

    ६५
    ६२
    ६७
    ५८
    0
    رأی دادن ناشناس
    1 079
    1

    ◾(१) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची नोंद ठेवावी लागते व त्यास कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. (२) देशातील इतर न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे उल्लंघन करणारा निर्णय घेता येत नाही.

    दोन्ही विधाने बरोबर आहेत.
    फक्त पहिले विधान बरोबर आहे.
    फक्त दुसरे विधान बरोबर आहे.
    दोन्ही विधाने चूक आहेत.
    0
    رأی دادن ناشناس
    1 191
    1

    ◾भारतीय घटनेचा सर्वाधिक भाग हा .... च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे.

    १९०९
    १९३५
    १९१९
    १९४५
    0
    رأی دادن ناشناس
    1 236
    2

    ◾ भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते ? (१) लोकसभा (२) राज्यसभा (३) पंतप्रधान (४) राष्ट्रपती (५) कायदा मंत्री

    १ आणि २
    १ आणि ४
    १, २, आणि ४
    १, २, ४ आणि ५
    0
    رأی دادن ناشناس
    1 272
    3
    .                  🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) घटक राज्यांच्या .... ला 'स्थायी सभागृह' असे म्हणतात. - विधानपरिषद 🔹२) जर विधानसभेत अँग्लो-इंडियन समाजास पुरेसे प्रति निधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजातील किती व्यक्तीस विधानसभेत नामनिर्देशित करू शकतो ? - एका व्यक्तीस 🔸३) घटनेच्या .... कलमान्वये विधानपरिषद निर्माण करण्याचे अथवा बरखास्त करण्याचे अधिकार त्या त्या घटक राज्यास आहेत. - १६९ 🔹४) राज्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी .... पूर्ण असावे लागते. - २५ वर्षे 🔸५) राज्याच्या विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी आवश्यक किमान पात्रता वय .... - ३० वर्षे पूर्णलेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
    ادامه مطلب ...
    1 393
    10

    ◾खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?

    लोकसभा
    राज्यसभा
    विधानसभा
    विधानपरिषद
    0
    رأی دادن ناشناس
    1 508
    3

    ◾ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी संबंधित उमेदवाराने कमीत कमी .... वर्षे उच्च न्यायालयात (एक किंवा अधिक उच्च न्यायालये मिळून) वकिली केली असणे आवश्यक आहे.

    १०
    १२
    0
    رأی دادن ناشناس
    1 399
    3
    मानवी पोषण द्रव्य Avinash pattewar sir Ksagar Career Academy MPSC ॲप लिंक https://aojngq.courses.store/ https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx संयुक्त पूर्व परीक्षा 2024 995/- Integrated Combine Batch 2024 5500/-

    file

    1 599
    1
    संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स Integrated Course fee12,000/- ऑनलाइन बॅचेस वर 50% ते54% सवलत. ऑफर फी 5,500/- प्रत्येक विषयाची बॅच 2000/- ऑफर फी 995/- Download the app K'sagar Career Academy MPSC https://aojngq.courses.store/ Every subject Demo Lecture available on app संपर्क 7719800951
    1 382
    0
    .              🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) राज्य विधिमंडळाच्या .... या गृहास 'वरिष्ठ गृह' असे संबोधले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचे महत्त्व दुय्यम स्वरूपाचे असते. - विधानपरिषद 🔹२) .... हा प्रशासनातील जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असून त्याची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होते. - जिल्हाधिकारी 🔸३) राज्य विधानपरिषद्र रद्द करण्याचा अधिकार कोणास आहे ? - संसद 🔹४) तहसीलदाराची निवड कोणामार्फत होते ? - महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔸५) .... ची नेमणूक करण्याचे अधिकार राज्य शासनास असून तो मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ अन्वये मामलेदार या नात्याने विहित कर्तव्ये पार पाडतो. - तहसीलदारलेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
    ادامه مطلب ...
    1 298
    11
    बुद्धिमापन चाचणी व अंकगणित नागेश शिंदे सर के सागर करिअर अकॅडमी MPSC ऑनलाइन बॅचेस वर 50-54 टक्के सवलत. 1) संयुक्त पूर्व गट ब व क परीक्षा 2024 संपूर्ण इतिहास 2000/- नाही 995/- फक्त 2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 2500/- नाही 1250/- फक्त 3)इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Integrated Pre Exam Batch संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गट ब व गट क 12,000/- नाही 5,500/- फक्त ॲप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx YouTube- https://youtube.com/@ksagarspardha?si=DQ4TIK2SfxdJizyk टेलिग्राम- https://t.me/ksagarfocus मार्गदर्शक- नागेश शिंदे सर संपर्क- 7719800951
    ادامه مطلب ...
    1 449
    0
    भारतीय राज्यव्यवस्था व राजकारण ॲड. सुधीर बोडखे सर के सागर करिअर अकॅडमी MPSC ऑनलाइन बॅचेस वर 50-54 टक्के सवलत. 1) संयुक्त पूर्व गट ब व क परीक्षा 2024 संपूर्ण इतिहास 2000/- नाही 995/- फक्त 2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 2500/- नाही 1250/- फक्त 3)इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Integrated Pre Exam Batch संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गट ब व गट क 12,000/- नाही 5,500/- फक्त ॲप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx YouTube- https://youtube.com/@ksagarspardha?si=DQ4TIK2SfxdJizyk टेलिग्राम- https://t.me/ksagarfocus मार्गदर्शक- ॲड. सुधीर बोडखे सर संपर्क- 7719800951
    ادامه مطلب ...
    1 255
    0
    संपूर्ण सामान्य विज्ञान अविनाश पट्टेवार सर के सागर करिअर अकॅडमी MPSC ऑनलाइन बॅचेस वर 50-54 टक्के सवलत. 1) संयुक्त पूर्व गट ब व क परीक्षा 2024 संपूर्ण इतिहास 2000/- नाही 995/- फक्त 2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 2500/- नाही 1250/- फक्त 3)इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Integrated Pre Exam Batch संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गट ब व गट क 12,000/- नाही 5,500/- फक्त ॲप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx YouTube- https://youtube.com/@ksagarspardha?si=DQ4TIK2SfxdJizyk टेलिग्राम- https://t.me/ksagarfocus मार्गदर्शक- अविनाश पट्टेवार सर संपर्क- 7719800951
    ادامه مطلب ...
    1 270
    0
    संपूर्ण भूगोल मंगेश कुलकर्णी सर के सागर करिअर अकॅडमी MPSC ऑनलाइन बॅचेस वर 50-54 टक्के सवलत. 1) संयुक्त पूर्व गट ब व क परीक्षा 2024 संपूर्ण इतिहास 2000/- नाही 995/- फक्त 2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 2500/- नाही 1250/- फक्त 3)इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Integrated Pre Exam Batch संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गट ब व गट क 12,000/- नाही 5,500/- फक्त ॲप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx YouTube- https://youtube.com/@ksagarspardha?si=DQ4TIK2SfxdJizyk टेलिग्राम- https://t.me/ksagarfocus मार्गदर्शक- मंगेश कुलकर्णी सर संपर्क- 7719800951
    ادامه مطلب ...
    1 239
    0
    संपूर्ण इतिहास सचिन गुळीग सर के सागर करिअर अकॅडमी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 2500/- नाही 1250/- फक्त आज पासून सुरू ऑनलाइन बॅचेस वर 50-54 टक्के सवलत. 1) संयुक्त पूर्व गट ब व क परीक्षा 2024 संपूर्ण इतिहास 2000/- नाही 995/- फक्त 2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 2500/- नाही 1250/- फक्त 3)इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Integrated Pre Exam Batch available 12,000/- नाही 5,500/- फक्त ॲप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=co.diy.qkayx YouTube- https://youtube.com/@ksagarspardha?si=DQ4TIK2SfxdJizyk टेलिग्राम- https://t.me/ksagarfocus मार्गदर्शक- सचिन गुळीग सर संपर्क- 7719800951
    ادامه مطلب ...
    1 342
    0
    भारतीय अर्थव्यवस्था डॉ. आशिष जेतपाल सर के सागर करिअर अकॅडमी MPSC ऑनलाइन बॅचेस वर 50-54 टक्के सवलत. 1) संयुक्त पूर्व गट ब व क परीक्षा 2024 संपूर्ण इतिहास 2000/- नाही 995/- फक्त 2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 2500/- नाही 1250/- फक्त 3)इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Integrated Pre Exam Batch संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गट ब व गट क 12,000/- नाही 5,500/- फक्त ॲप लिंक- YouTube- टेलिग्राम- मार्गदर्शक- डॉ. आशिष जेतपाल सर संपर्क- NaN
    ادامه مطلب ...
    1 577
    1
    Last updated: ۱۱.۰۷.۲۳
    Privacy Policy Telemetrio