Xizmat sizning tilingizda ham mavjud. Tarjima qilish uchun bosingO'zbek
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

all posts राज्यसेवा परीक्षा २०२२ - २०२३

🎯 सर्व विषयांच्या Tricks 🎯 📝 चालू घडामोडी Tricks 📝 इतिहास Tricks 📝 विज्ञान Tricks 📝 राज्यघटना Tricks 📝 भूगोल Tricks ⏳ 30 min Request only ⏳ ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल Booklist,Updates,Strategy & Free Notes 
نمایش توضیحات
25 067-12
~1 452
~10
5.10%
رتبه کلی تلگرام
در جهان
31 130جایی
از 78 777
در کشور, هند 
4 393جایی
از 7 417
دسته بندی
1 245جایی
از 2 347
همه انتشارات
🔥 जिल्हा न्यायालय भरती नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा. 👇👇👇👇👇 🧨 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा
1 587
3
♦️STI च्या जागा आयोगाकडे गेल्याचे समजत आहे
830
0
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
ادامه مطلب ...

IMG_4026.MP4

919
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

681
0
882
2
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 2024483166 /9923906500 Ksagar book centre 2024453065/9823121395
ادامه مطلب ...
806
0
गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था सुधारित 21 वी आवृत्ती लेखक प्रा. व्ही. बी. पाटील सर ऑनलाईन खरेदीसाठी स्पर्धा मोठी असणार.. आणि त्यासाठी कष्ट आणि अभ्यास जास्त करावा लागणार... इतरांपेक्षा... तरच यश आपले

file

898
0
MPSC ला शासन आदेशच समजेना!
1 212
1
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ये सलाह सूनलो 🤩 हा तर फक्त ट्रेलर आहे , Revision Notes चा पिक्चर अजून बाकी आहे , One by One comming soon 🤩🔥

Notes-.mp4

950
2
होय GROUND तारखा जाहिर झाल्या आहेत टाका request 5 मिनिटे मधे add करतो सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका..🚨 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
ادامه مطلب ...
1 408
1
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
1 372
1
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
ادامه مطلب ...
967
1
दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

8874.pdf

1 411
0
Special Seminar for UPSC Students...🔥 How I cleared UPSC in FIRST Attempt? UPSC 2025 Demo Sessions - OPEN TO ALL Medium- English 📝 Guidance by Samarth Shinde (AIR 255) Cleared UPSC in First Attempt at the age of 22 👉 Date: 28th April 2024 👉 Time: 6.00pm 👉 Online on Google Meet 📍Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: Join now... For Admission, Contact: NaN/5457
1 336
0
✅ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

8873.pdf

1 149
0
✅ एमपीएससीच्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच.
1 332
0
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी Current Express ❤️ खास पोलीस भरतीसाठी बनवलेले एकमेव पुस्तक. 👉 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) 👉 चालू घडामोडीचे महत्त्वाचे सर्व मुद्दे 👉 वन लाइनर सराव प्रश्न 👉10 अपेक्षित सराव प्रश्नसंच 👉 पोलीस घटकाची सर्व माहिती. 👉 जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी. 🖥️ पोलीस भरती चालू घडामोडीसाठी अत्यावश्यक पुस्तक 👍किंमत - 190 ( हे पुस्तक दुकानात 130 ते 140 रुपयाला मिळते ) 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ दुकानात जाऊन पहा आवडलं तर नक्की घ्या.
ادامه مطلب ...
1 441
0
पोलीस भरती चालू घडामोडी SAMPLE PDF

पोलीस_भरती_चालू_घडामोडी_sample.pdf

1 285
1
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🔠🔠🔠🔠🔠🔠 🔠🔠🔠🔠 🔠🔠🔠🔠🔠🔠🔠 GROUND तारखा जाहिर झाल्या आहेत लगेच चेक करा आणि तुमचे ग्राउंड कधी आहे याबद्दल जाणून घ्या.... टिप - आधी आपला जिल्हा निवडावा लागेल नंतर बाकी सर्व राहील... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🔥.. यावर्षी वर्धित राहणारच...🚨 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
ادامه مطلب ...
1 125
1
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
ادامه مطلب ...
867
1
30 April 2023 to 30 April 2024
1 419
1
✅♦️#UPSC 2025 परीक्षा वेळापत्रक जाहीर..

Calendar-Year-2025-engl-250424.pdf

1 418
5
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान

samanya vidnyan ravi bushan 16 colour pages convert.pdf

1 468
10
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 2024483166 /9923906500 Ksagar book centre 2024453065/9823121395
ادامه مطلب ...
1 429
2
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

8872.pdf

1 162
1
द्वितीय आवृत्ती - सर्वत्र उपलब्ध...✅ MPSC, UPSC GS 4 Ethics विषयाचे मराठी भाषेतील सर्वोत्तम पुस्तक संपूर्ण २५० गुणांचा अभ्यास एकाच पुस्तकातून 👇 नीतिशास्त्र व संबंधित संकल्पना ✨ लेखक: सुभ्रमण्य भालचंद्र केळकर (IPS) मार्गदर्शक: श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) पुस्तकाची ठळक वैशिष्ठ्ये: 👉 UPSC व MPSC GS4 पेपरचा संपूर्ण अभ्यासक्रम 👉 लेखकाने स्वतः लिहिलेल्या Case Studies चा समावेश 👉 आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश (2017 ते 2023) 👉 सोपी आणि ओघवती भाषा 👉 नव्या संकल्पना व उदाहरणांचा समावेश 📢 Order Now: ✴️ किंमत: २२५/- 📳 अधिक माहितीसाठी संपर्क करा: NaN / NaN
ادامه مطلب ...
1 258
1
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक व राज्यकर निरीक्षक - उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.5 मे 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.✅✅
1 127
0
#new_batch Prepare for UPSC CSE 2025💥🇮🇳🔥 Join India's Most Trusted UPSC 2025 Comprehensive Course A complete 1 year Course for UPSC CSE 2024 English Medium Batch will start from 6th May 2024 📢 🟢 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 + 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 🟢 ✅ Features of The Batch: 1️⃣ Complete Guidance of Prelims + Mains + Interview 2️⃣ Notes and updated study material 3️⃣ Special Focus on MCQ Solving 4️⃣ Special Focus on Mains Answer Writing 5️⃣ Separate Optional Subjects Batches 6️⃣ Personal one to one Guidance 7️⃣ Exclusive focus on Current Affairs & CSAT ✅ Interactive Sessions with Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS) ⏺ Offline center: Warje center of CMP, Pune 📳 For Admission, contact us: NaN/5457
ادامه مطلب ...
1 095
1
♦️ राज्यातील 440 #API होणार #PI 👉 राज्य पोलीस दलात एकूण 567 रिक्त जागा आहेत.. 👉 तसेच येत्या दोन महिन्यांत पुन्हा रिक्त जागांमध्ये 150 जागांची वाढ होण्याची शक्यता आहे..
1 442
2
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
ادامه مطلب ...
1 174
0
UPSC 2025 Demo Sessions Medium- English 📝 Guidance by Expert faculties and UPSC Toppers Starting from 28th April 2024 👉 Online & Offline 👉 Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: 𝗝𝗼𝗶𝗻 𝗖𝗵𝗮𝗻𝗮𝗸𝘆𝗮 𝗠𝗮𝗻𝗱𝗮𝗹 𝗣𝗮𝗿𝗶𝘄𝗮𝗿'𝘀 𝗨𝗣𝗦𝗖 𝗖𝗼𝗺𝗽𝗿𝗲𝗵𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 ✅ Medium - English Starting from: 6th May 2024 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗶𝗻 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗮𝗻𝗱 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 𝗺𝗼𝗱𝗲 Join now... For Admission, Contact: NaN / NaN
ادامه مطلب ...
1 314
1
🚨🚨 पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या 👅 ✅ संपूर्ण माहिती टाकलेली आहे ✅ 🔥 गाऊंडसाठी चे महत्वपूर्ण माहिती वरील लिंकवर खालील लिंकवर देण्यात आली आहे.🔥 https://t.me/+5dR_SPADEQ5kNzA1 https://t.me/+5dR_SPADEQ5kNzA1 🔥सर्वांनी लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा.🔥
ادامه مطلب ...
300
1
✅ आयोगाला आज क्लार्क मुख्य 2023 Skill टेस्ट Qualify साठी निकाल बाबतीत संपर्क केला असता निकाल  २९ किंवा ३० एप्रिल २०२४ रोजी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे. तोपर्यंत वाट पाहू नका. 🙏
1 249
4
📢 PW MPSC Wallah ची नागरी सेवा दिवसची ऑफर उद्या संपत आहे 🔥 🎯 आता पुढे या आणि स्वप्नांना सत्यात रुपांतरित करा! PW MPSC WALLAH सोबत तुमची तयारी नवीन उंचीवर घेऊन जा! 🎯 सक्षम 2.0 MPSC राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच 🔥 🌟 लिंक: 👉 ➡️आता फक्त @ 3999/- मध्ये! 🎯सामर्थ्य 2.0 संयुक्त 2024 प्रिलिम बॅच 🔥 🌟 लिंक 👉 ➡️आता फक्त @ 1499/- मध्ये! 💥 खास गोष्ट अशी आहे की तुम्ही आमचा कोड 🔥 MH500 वापरल्यास, तुम्हाला आणखी 500 रुपयांची सूट देखील मिळेल. 📢OFFER ENDING TOMORROW🏆
ادامه مطلب ...
1 343
0
राज्यसेवा 2024 जागा सद्यस्थिती MFAS गट-अ - 3 ABDO गट-अ - 51 अगोदर 335 होत्या 335+54 = 389
1 344
1
🟠 के के भुतेकर सरांचा नोबल 280 मेगा  पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 5 वी नवीन सुधारितआवृत्ती. सर्वत्र उपलब्ध.

00 Maga__ 280 Sample.pdf

1 397
2
🔴के. के.भुतेकर लिखित नोबल मेगा सामान्य ज्ञान (नोबल पब्लिकेशन्स) 9 वी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध

Noble Mega Sampurna Samanya Dnyan 1_58.pdf

1 317
4
🔴के. के.भुतेकर लिखित नोबल मेगा सामान्य ज्ञान (नोबल पब्लिकेशन्स) 9 वी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध ✅पोलीस भरती,चालक पोलीस,SRPF,SSC GD,TCS/IBPS, MIDC,आदिवासी विभाग, जिल्हा परिषद,अन्नपुरवठा, कारागृह विभाग, वनरक्षक, वनविभाग, राज्य उत्पादन शुल्क ,नगरपरिषद,कृषी,सहकार,कोषागार,तलाठी,लिपिक, सरळसेवा, राज्यसेवा, गट ब & क PSI/STI/ASO/Ex Ins,उद्योग निरीक्षक,कर सहायक, रेल्वे,SSC सर्व पदांची भरती व AtoZ ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक. 🔴पुस्तकांची वैशिष्ट्ये- 🔸1)स्पर्धा परीक्षा,5 वि ते 12 वि स्टेट बोर्ड,NCERT च्या सर्व विषयांचा &अभ्यासक्रमाचा समावेश. 🔸2) सामान्यज्ञान / सामान्यअध्ययन संपूर्ण तयारी, 27 घटकात बदलत्या स्वरूपानुसार मांडणी,प्रत्येक घटकात अपडेट व नवीन माहिती, अचुकतेवर भर. 🔸3) लक्षात ठेवायला सोपे ,सुटसुटीत,परिक्षाभिमुख, नवीनअभ्यासक्रमानुसार परिपूर्ण पुस्तक. 🔸4) विविध परीक्षांमध्ये पुस्तकातून आलेल्या सा. ज्ञानाच्या प्रश्नांचा संदर्भ {2023}:MPSC गट ब&क सेवा पूर्व परीक्षेत 70पैकी 35 प्रश्न,राज्यसेवा पूर्व मध्ये 25 प्रश्न,Dept PSI 50 पैकी 32 प्रश्न,सरळसेवा 25 पैकी सुमारे 20 ते 23 प्रश्न,SSS मल्टिटास्किंग 25 पैकी 20,पोलीस भरती प्रत्येक जिल्ह्यात 22 ते 25 प्रश्न,SRPF मुंबई 69 प्रश्न,मुंबई पोलीस आयुक्तालय 44 प्रश्न,ठाणे पोलीस आयुक्तालय 37 प्रश्न,वनरक्षक TCS 15 पैकी सुमारे 13 प्रश्न 🔸5) ऐकून पेजेस 672(A4 साइज)6)किंमत 490/- 📞संपर्क मो 9763726312
ادامه مطلب ...
1 394
1
♦️मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा 2024 साठी.. 🙏 👉 #SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.🔥 👉 ग्राम विकास विभाग : 👇 गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा.
1 312
0
🗓 गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्याची शक्यता असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते मुख्य परीक्षेचा काही अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांकरिता..... 📖 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच 🪧 ऑफलाईन बॅच 💻 ऑनलाईन ( LIVE ) बॅच 🗓 बुधवार , दिनांक 1 मे 2024 ⏰ दुपारी :   1 : 30  ते 4  : 00 📢 पूर्व परीक्षेचा दिनांक 31 जुलै 2024 पूर्वी आल्यास विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बॅच थांबवून पूर्व परीक्षा झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल. 🟣 महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी भाषा दिन या उत्सवाचे औचित्य साधून या बॅचवर ₹ 1000 ची सूट देण्यात येईल. 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे ) 🟣 संपर्क : NaN
ادامه مطلب ...
1 595
0
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
ادامه مطلب ...
1 343
1
✅ STI रिक्त पदे...🔥 👉 31 मार्च 2024 पर्यंतच्या राज्यकर निरीक्षक (अराजपत्रित) गट -ब संवर्गातील रिक्त पदांच्या माहितीचा तक्ता..🥳 __सागर सर
1 543
4
1 583
2
44,000+ sample pdf 1300 pages.

44,000+ sample pdf 1300 pages.pdf

1 601
1
😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚 Next Generation Book 📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन. 👉पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे 👉1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक 👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. 👉मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. 👉 एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी 👉 1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. 👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी 👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. 👉 एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 👉 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 👉👉 दुकानात जाऊन स्वतः पहा. 🙏 बाजारातील इतर पुस्तकांच्या आकड्यांचे क्रमांक, पानांची संख्या आणि विश्लेषणाचा दर्जा, समजून सांगण्याची पद्धत, परीक्षाभिमुख स्पष्टीकरण या बाबी पहा. 🙈पुस्तकाच्या नावाचे आकडे पाहून पुस्तकं घेऊ नका. 🙏 तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे. ❤️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. (पुस्तके समोर ठेऊन तुलना करा. योग्य ते घ्या. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही.)
ادامه مطلب ...
1 823
1
🔥 - आरोग्य सेवक भरतीच्या वेळापत्रक बद्दल महत्वपूर्ण अपडेट्स खाली टाकण्यात आले आहे. 👇👇 📌 चेक करण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.👇
548
0

file

1 463
3

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1
0
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *666 जम्बो FULLY UPDATED EDITION* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🛜 *प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🤗 *कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच.* ▶ या पुस्तकातील *प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.* 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/kIJTAyyw9sw?si=CmkXMxoG8BvTMh7Q 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
ادامه مطلب ...

IMG_3824.MP4

1
0
⭐️TEST Series book पोलीस भरती ⚡सॅम्पल PDF नक्की वाचा 😍 दुकानात 220 ते 240 रुपयाला मिळत

TEST Series book पोलीस भरती (2).pdf

1 669
0
पोलीस भरती टेस्ट सिरीज बुक 👉 अभ्यास किती झाला हे समजण्यासाठी आवश्यक. ❤️ झेरॉक्स पेक्षाही अर्ध्या किमतीत. ⭐️दर्जेदार 20 test + ⭐️1 ते 100 प्रश्नाचे स्पष्टीकरण + ⭐️Self analysis OMR शीट + ⭐️झेरॉक्स काढण्याचा खर्च (एकूण पाने 396) 📚📚Top 50 Test series - भाग 1 ◾️ पोलीस भरतीच्या अति संभाव्य 20 टेस्ट ◾️ एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी वर प्रश्न. 😍प्रॅक्टिससाठी बेस्ट आहे. दुकानात जाऊन पहा. आवडल तर नक्की घ्या. ◾️किंमत - 340 रु. ◾️ 220 ते 240 ला मिळते. 📕 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. (टीप - ज्यांनी महाराष्ट्र अकॅडमी ची टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांनी हे पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही.)
ادامه مطلب ...
1 758
0
🏡 Dilip Sirs STEP UP MPSC - UPSC Academy,Pune. 🎙 माझे Law of Attraction चे प्रयोग 👤 दिलीप खाटेकर सर सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका 📞 संपर्क : NaN / NaN 💁 या अनिश्चिततेच्या वातावरणात अभ्यास सुरु ठेवण्यासाठी हा video नक्की बघा. 👇🔴YOUTUBE LINK LIVE NOW 🔴👇
माझे Law of Attraction चे प्रयोग- by Dilip Khatekar Sir #lawofattraction #mpscguide #mpscmotivators
Topic:- माझे Law of Attraction चे प्रयोग -------------------------------------------------------------------------------------------------------------------- DOWNLOAD THE APP NOW 👇 Dilip Sir's STEP UP ACADEMY MPSC/UPSC 📱 Android LINK: https://bfwyu.on-app.in/app/oc/422190/bfwyu 📱 IOS LINK - https://apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563 - CODE - Bfwyu --------------------------------------------------------------------------------------------------------------------  नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून Step Up Academy च्या you tube channel ला subscribe करा - https://www.youtube.com/channel/UCfBRbHCzBxwC39mmYDal1Hg  स्टेप अप अकॅडमीच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच टेलिग्राम चॅनेल जॉईन करा - https://t.me/stepupmpsc  स्टेप अप अकॅडमीच्या टेस्ट सिरीज रिझल्ट बघण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा - https://t.me/stepuptestseriesresult  फ्री लेक्चर्स बघण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा - https://play.google.com/store/apps/details?id=co.groot.bfwyu  डिस्काउंट साठी, ऑफर्स आणि नवीन कोर्सेससाठी फेसबुक पेज ला जॉईन करा https://www.facebook.com/groups/1237800836658019/ ---- FREE CONTENT ------------- FREE CONTENT ------------- FREE CONTENT------------ FREE CONTENT --- 📢अभ्यास करताना परीक्षेला सामोरे जाताना कोणती काळजी घेताला ??? https://youtu.be/oB8xHJGHmko 📢जानेवारी 2023 ते जून 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी https://youtu.be/QWz81ky56wo 📢लोकसंख्या घटकावरील प्रश्न ..RAJYSEVA MAINS 2023 https://youtu.be/PDXc0Aim8XY 📢राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पुढे गेली, आता काय ? https://youtube.com/live/Ppn1hUXMsZI 📢ECONOMICS PREDICTION SERIES https://youtube.com/live/fopVaxbRvh8 📢चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा ??? https://youtube.com/live/-WhK-g3dBfs -------------------------------------------------------------------------------------------------------------------- ऑफलाइन कोर्सेस साठी ऑफिसचा पत्ता - पहिला मजला, श्री साई नारायण प्लाझा,(पत्रकार भवन जवळ) गांजवे चौक, नवी पेठ, पुणे, ३० 📍 Google Map : https://goo.gl/maps/7dAvfPxrZVprTeAP7 📞OFFICE CONTACT NUMBER: 9503908354 / 8623908354 -------------------------------------------------------------------------------------------------------------------- #dilipsirsstepupacademy #stepupacademy #stepupmpsc #dilipkhatekar #mpsc2023 #mpsctestseries #combinetestseries #mpscprelims #mpscmains #interviewpreparation #marathi #marathigrammer #marathigrammar #mpscinterview #ancienthistory #modernhistory #scienceandtechnology #careerguidance #mpsccsat #mockinterview #marathivyakran #mathstricks #englishgrammer #importantquestions #mpscmarathi #marathigrammar #economics #geography #agriculture #mpsctricks #mpsctopper #mathstricks #currentaffairs
1 240
5
♦️राज्य परीक्षा परिषद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात.
1 242
0
Modern India

Modern India (NCERT) (Bipn Chandra).pdf

1 182
6
येणाऱ्या काळाची पावले ओळखा... 2025 1.NCERT एन्शट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक प्रा आर एस शर्मा मराठी अनुवाद वासंती फडके https://ksagar.com/product/ancient-india/ 2. NCERTमध्ययुगीन भारत मूळ लेखक प्रा. सतीश चंद्र संपादन संस्करण के सागर https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/ 3.मॉर्डन इंडिया NCERT https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
ادامه مطلب ...
1 499
0
♦️लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील. संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चालू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होईल - डॉ. सुवर्णा खरात, सचिव MPSC 👉 या आठवड्याच्या शेवटी पर्यंत सगळ्यात मोठी क्लार्क भरती चा Skill test साठीचा निकाल लागू शकतो..✅
2 145
6
🟠 के के भुतेकर सरांचा नोबल 280 मेगा  पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 5 वी नवीन सुधारितआवृत्ती.सर्वत्र उपलब्ध. 🟠 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🌀 सर्व पोलीस शिपाई,चालक पोलीस,SRPF शिपाई च्या 2023 ला  झालेल्या '83' व '197' त्याच प्रकारच्या वाढत्या काठिण्य पातळीनुसार संभाव्य सराव गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरने 🌀 रद्द झालेले प्रश्न संस्कारीत व निर्दोष करून   स्पष्टीकरणांसह समाविष्ट. 🌀 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे.प्रश्नपत्रिकेतील चुका व दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स. कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 14100 प्रश्न 🌀 2017 ,2018,2021, 2023   च्या पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ.माफक किंमत-450रु.(पेजेसA-4साईज, संख्या610) 🔜 आगामी पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्न बाहेर प्रश्नप्रकार जाणारच नाही अशी काळजी घेतली आहे. ✍ या संचासोबत आमचे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स,नोबल चालू घडामोडी,नोबल 15200,नोबल289 मेगा अवश्य वापरा. 📚लेखक, के.के.भुतेकर, नोबल पब्लिकेशन्स 📞 संपर्क  9763726312  9421662760
ادامه مطلب ...
1 616
0
🟠 के के भुतेकर सरांचा नोबल 280 मेगा  पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 5 वी नवीन सुधारितआवृत्ती. सर्वत्र उपलब्ध.

00 Maga__ 280 Sample.pdf

1 525
0
👉नोबल पब्लिकेशन्सचे के के भुतेकर सरांचे नोबल मेगा 18300 पोलीस भरती सुधारित आवृत्ती सर्वत्र उपलब्ध. Sample Copy

Megha 18300__1_33.pdf

1 486
0
🔰कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा. ✅तुमच्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा. 🚨 यंदा वर्दी घालून 2024 गाजविणारच 🚨 ⚠️ आहे Request केली की लगेच Add करण्यात येईल.
281
0
✅ राज्यसेवा 2024 साठी रिक्त पदांची संख्या... मुख्याधिकारी गट अ 5 गट ब 265 उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब 37 गटविकास अधिकारी BDO गट अ 55 गट ब 177 राज्यकर सहायक आयुक्त गट अ 121 कक्ष अधिकारी गट ब 32 यात अजुनही महसूल मधील आणि गृह विभागांचा समावेश नाही. जाहिरात चार आकडी करायची आहेच!
1 539
8
राज्यघटना नवीन बॅच सुरुवात MPSC आणि संयुक्त परीक्षेसाठी राज्यघटना (पूर्व + मुख्य ) मोफत कार्यशाळा - 25 एप्रिल सकाळी 11 ते 1 🌹बॅच सुरुवात - 26 एप्रिल सकाळी 11 ते 1 (OFFLINE CLASSES ) 🌹कालावधी -80 दिवस ✅आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका क्लास मध्येच सोडून घेण्यात येणार 🌹प्रत्येक बॅचच्या सराव टेस्ट- 100 गुणांच्या किमान 10  टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट ) 🌹महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल. 🌹विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध App link---- https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral YouTube link---- https://youtu.be/Q6WGakQyi2E Telegram- @perainstitutepune Ph-9004611932 / 9209230915
ادامه مطلب ...
1 510
2
1 447
0
🚨🚨 GROUND तारखा 100 % खऱ्या टाकल्या आहेत... 5 मिन मध्ये जॉईन करून घेणार 🚨कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा.... ╔════════════════╗ ▒      शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒        SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ नोट्स टाकतो, एवढंच करा .😍😍 🚨🚨 🔥 ...वर्दी घालून 2024 गाजविणार बरका तुम्ही ... 🔥 📌 तारखा मध्ये 2..4 दिवसाचा बदल होऊ शकतो.. 99 टक्के accurate
ادامه مطلب ...
64
0
🚨🚨 GROUND तारखा 100 % खऱ्या टाकल्या आहेत... 5 मिन मध्ये जॉईन करून घेणार 🚨कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा.... ╔════════════════╗ ▒      शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒        SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ नोट्स टाकतो, एवढंच करा .😍😍 🚨🚨 🔥 ...वर्दी घालून 2024 गाजविणार बरका तुम्ही ... 🔥 📌 तारखा मध्ये 2..4 दिवसाचा बदल होऊ शकतो.. 99 टक्के accurate
ادامه مطلب ...
150
0
1 699
3
♦️ assistant skill टेस्ट निकाल बाबतीत..
1 690
1
🔰कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा. ✅तुमच्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा. 🚨 यंदा वर्दी घालून 2024 गाजविणारच 🚨 ⚠️ आहे Request केली की लगेच Add करण्यात येईल.
1 425
1
✅ जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
1 787
1
📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚 💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!! 💠परिक्षभिमुख एकमेव क्लास ☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH PRE + MAINS + INTERVIEW STARTS FROM 24 JUNE 2024 ☘️ MPSC OFFLINE FOUNDATION BATCH STARTS FROM 27 JUNE 2024 ☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH PRE + MAINS STARTS FROM 17 JUNE 2024 ☘️ SSC EXAM, CGL/ CHSL/ SI/ MTS STARTS FROM 1 JULY 2024 By Ranjan Kolambe & Team ⭕️Application Available On Play Store 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy 📞संपर्क - 9970298197 , 9090906777 https://wa.me/+919970298197/?text
ادامه مطلب ...
1 680
0
✅ जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

8862.pdf

1 968
1
♦️रोज किती तास अभ्यास करायचा? 🤔 मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो असे काही जण सांगतील😃. मी ही 15-16 तास अभ्यास करायचा प्रयत्न केला पण तो फक्त 2-3 दिवस होऊ शकतो नंतर आपल्यालाच चक्कर यायला लागते😃. त्यामुळे 15-16  तास निरंतर अभ्यास शक्य नाही हेच खरे. आणि हो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेऊन बसणे नाही तर effective study करणे होय. मग किती तासच टारगेट हवे? माझ्या मते रोज 8-9 तासांचे प्रभावी नियोजन आणि अभ्यास होऊ शकतो. यातही कधी आपण मोटीव्हेटेड आणि मूड चांगला असेल तर 11-12 तास आणि कधी मूड डाउन किंवा आजारी असल्यास 4-5 तासच अभ्यास असे चढ उतार असतील. पण एकूण महिन्यातील दिवसाची सरासरी 8-9 तास असावी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास 8-9 तास तरी झाला पाहिजे कारण तरच सिल्याबस वेळेत पूर्ण होतो आणि रिव्हिजन ला ही पुरेसा वेळ मिळतो. म्हणून दिवसाचे नियोजन करताना 11-12 तासांचे करा कारण 11-12 तास खुर्चीवर बसल्यावरच त्यातून 8-9 तास खरा अभ्यास होतो. नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी स्टडी बरोबर क्वांटिटी सुद्धा असायला हवी नाहीतर शेवटी परीक्षा जवळ आली की धावपळ होणारच. So be realistic in your study goals.😊 -प्रमोद चौगुले सर (दोन वेळेस MPSC Topper)
ادامه مطلب ...
1 554
13
महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क') सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ... गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर गट ब व गट क 2022 च्या पेपरसह 2023-24 च्या अर्थसंकल्पासह प्रकाशित https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/ मानव विकास अहवाल 2021 /2022 जागतिक भूक निर्देशांक 2022 जागतिक शांतता निर्देशांक 2022 जागतिक विकास अहवाल 2022 लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट 2022-2023 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ.
ادامه مطلب ...
1 456
0
पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ लवकरच उपलब्ध होणार...! UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार... Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395

file

1 416
0
♦️#PSI शारीरिक चाचणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी..
1 342
0
✅ क्लार्क Skill test कधी होईल?? साधारण २५ ते ३० दिवस मिळतील क्लार्क Skill test चा निकाल लागल्यावर.. त्यामुळे Skill कधी होईल तर यातून उत्तर मिळेल.. प्रॅक्टिस चालू राहूद्या. पुह्ना Qualify झालात तर वेळ मिळणार नाही. सध्या कट ऑफ किती लागेल या भानगतीत पडून Skill test प्रॅक्टिस बंद करू नका.. कारण खूप मुले Overlapping असल्यामुळे तुम्ही Qualify झाले तरी तुमचे लागण्याचे Chance's खूप आहेत..🙏 निकाल मागे पेपर मध्ये आले होते त्यानुसार पहिले तर २६ एप्रिल च्या अगोदर किंवा तोपर्यंत कधी पण येऊ शकतो आणी आणखीन काही कारणामुळे उशीर होणार असेल तर निदान आयोग कश्यामुळे उशीर होत आहे याचे प्रसिद्धीपत्रक तरी काढेल अशी आशा ठेऊयात.. 🙏
ادامه مطلب ...
1 352
4
👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास Sample Copy

44,000+ sample pdf 1300 pages.pdf

1 386
2
😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚 Next Generation Book 📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन. 👉पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे 👉1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक 👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. 👉मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. 👉 एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी 👉 1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. 👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी 👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. 👉 एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 👉 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 👉👉 दुकानात जाऊन स्वतः पहा. 🙏 बाजारातील इतर पुस्तकांच्या आकड्यांचे क्रमांक, पानांची संख्या आणि विश्लेषणाचा दर्जा, समजून सांगण्याची पद्धत, परीक्षाभिमुख स्पष्टीकरण या बाबी पहा. 🙈पुस्तकाच्या नावाचे आकडे पाहून पुस्तकं घेऊ नका. 🙏 तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे. ❤️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. (पुस्तके समोर ठेऊन तुलना करा. योग्य ते घ्या. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही.)
ادامه مطلب ...
1 850
1
✅♦️ #Tax_Assistant निकाल skill test Qualify साठीचा यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ज्या काही चुका आढळून आल्या आहेत त्या बाबतीत  मुलांकडून पुरावा घेऊन काही दिवसापूर्वीच आम्ही आयोगाला कळवलं आहे.. पुढील काही दिवसात आयोग यावर clarification देईल नेमकी चूक झाली आहे की नाही? त्याबाबत तोपर्यंत उमेदवारांना चिंता नसावी, सध्या तरी वाट पाहा.🙏🙏
1 606
1
AI च्या अमर्याद भांडारातून जीवनाच्या ४८ विविध क्षेत्रांतील AI टूल्स सोबत घडणारी जादुई सफर! मराठीतील 'AI टूल्स' या विषयावरील पहिले पुस्तक - AI च्या बटव्यातून या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सामील व्हा! लेखक: डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, माधवी नाडकर्णी पुस्तकास पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मश्री डॉ. संजय धांडे, अच्युत गोडबोले, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मोफत जागा बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा: https://forms.gle/c8KcLc4cLhApZPx66 कार्यक्रमाचे ठिकाणः पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे. दिनांकः रविवार, २१ एप्रिल २०२४ वेळः सकाळी १० वाजता
ادامه مطلب ...
1 805
1
सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏🏽🙏🏽 UPSC तील यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन 🔥💐 ✅ दिनांक 19 एप्रिल | सायं 6 वाजता चाणक्य मंडलमध्ये तयारी करून, UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात समर्थ शिंदे (पहिल्याच Attempt मध्ये AIR 255), अविष्कार देर्ले (AIR 604) आणि अभिजित पाखरे (AIR 720) हे विद्यार्थी त्यांचे अनुभव आणि STRATEGY मांडतील. विशेष मार्गदर्शन: श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार 📍स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, कर्वे रस्ता, पुणे 📝 नाव नोंदणी आवश्यक: अधिक माहितीसाठी संपर्क: NaN
ادامه مطلب ...
1 584
3
All India Success of Chanakya Mandal Pariwar in UPSC CSE 2023...🤩🇮🇳 Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate all the students who took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of UPSC exam and has cleared this exam with flying colours. Animesh Pradhan secured AIR 2 in his First Attempt. Kush Motwani secured AIR 11 and achieved 1st rank in Maharashtra. Samarth Shinde (student of UPSC 2023 Course) has cleared the UPSC Exam in his first attempt at the age of 22 with All India Rank 255...🥇 Out of total 1016 students selected, 306 students took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of exams. Our students are now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...' Heartiest Congratulations to all the students selected..🥳💐
ادامه مطلب ...
1 257
0

file

975
0
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच 📞 संपर्क - NaN

Police Bharti Book 2024 Sample.pdf

1 142
3
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच 🛑 पाचवी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध ✅ स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश अंकगणित बुद्धिमत्ता च्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे एकूण प्रश्नपत्रिका - 411 एकूण प्रश्न -  16951 + आपल्या पुस्तकातून 2023 मध्ये आलेले प्रश्न ▪️नवी मुंबई 100 पैकी 81 प्रश्न ▪️ संभाजी नगर - चालक 100 पैकी 89 ▪️ पुणे शहर - 100 पैकी 70 प्रश्न ▪️ पुणे ग्रामीण - 100 पैकी 72 प्रश्न ▪️ सोलापूर शहर - 100 पैकी 68 प्रश्न ▪️मीरा भाईंदर - - 100 पैकी 67 प्रश्न सविस्तर पाहा 👇👇👇 💬 लेखक व संकलक - ✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार 🛒 Buy Amazon Link 📞 संपर्क - NaN
ادامه مطلب ...
1 287
0
वरील मेसेज कॉपी आणी फोटो Save करून ठेवा.. आज 11 वाजता स्वतः च्या ट्विटर account वरून पोस्ट कराच आणी सर्व चॅनेल नी टाकलेल्या ट्विटर पोस्ट ला रिट्विट करा.. सर्वांनी मिळून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तेव्हा हे लवकर शक्य आहे.. 🙏 👉 सकाळी आत्ता ११ वाजता तुमच्या ट्विटर account वरून वरील मेसेज ट्विट करायला तयार राहा.. 🙏
1 777
1
♦️मा. आयोगाला नम्र विनंती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरात लवकर करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करायला सोपे होईल.. 🙏
1 212
0
सस्नेह निमंत्रण...✨✨ 💙हा कार्यक्रम फक्त ऑफलाईन होणार आहे.. ☺️Registration link: https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA

file

1 191
0
✅ एमपीएससीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह😳
1 326
1
MPSC परीक्षांच्या तारखांची घोषणा कधी होणार? ◾️आज दिनांक 18 एप्रिल 2024 ◾️सकाळी 11 ते 2 👉 हॅशटॅग - 🔥 उद्या तयारीत रहा रे सर्वांनी 💥💥
2 502
1
🔰कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा. ✅तुमच्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा. 🚨 यंदा वर्दी घालून 2024 गाजविणारच 🚨 ⚠️ आहे Request केली की लगेच Add करण्यात येईल.
993
1
सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🔥 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल..👆 टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
ادامه مطلب ...
1 038
2
🔰कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा. ✅तुमच्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा. 🚨 यंदा वर्दी घालून 2024 गाजविणारच 🚨 ⚠️ आहे Request केली की लगेच Add करण्यात येईल.
74
0
1 821
1
⭕️महावितरण Junior Assistant (Accounts) - Professional Knowledge लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET) प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे SAMPLE COPY

FUTURE BOOK - PRAVIN KAD_compressed.pdf

1 753
7
आगामी महावितरण Junior Assistant (Accounts) या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या Professional Knowledge या घटकावर आधारित 110 गुणांच्या परिपूर्ण तयारीकरिता प्रा. प्रवीण कड सर लिखित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव असे दर्जेदार संदर्भ पुस्तक सर्वत्र उपलब्ध: 💐💐💐 🔴 पुस्तकाचे नाव: महावितरण Junior Assistant (Accounts) - Professional Knowledge लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET) प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे ✅पुस्तकाची वैशिष्ठ्ये: ✅ वाणिज्य शाखेतील एकूण 13 विषयांचा समावेश ✅110 गुणांची परिपूर्ण तयारी ✅500+परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांचा समावेश ✅मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा 2023 या परीक्षेतील 80 प्रश्नांपैकी 70 प्रश्न याच पुस्तकातील! ✅MIDC/CIDCO/CBSE /SEBI/ महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद/ इतर लेखाविषयक परीक्षा तसेच NET/SET परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त एकूण पाने: 464 MRP: Rs. 560/- मुख्य वितरक: Future बुक सेंटर, ABC चौक, नारायण पेठ पुणे. 9130332055 😔https://wa.me/919130332055
ادامه مطلب ...
1 822
2
🚨🚨 सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा ➡️🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल..👆 टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
ادامه مطلب ...
1 711
3
✅ जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि. 13 ते 19 एप्रिल 2024 ऐवजी दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत सुरु राहील.
1 447
0
Cleared UPSC in 1️⃣st Attempt 🔥💐 🇮🇳 Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate SRISHTI DABAS who took guidance at Chanakya Mandal Pariwar has cleared UPSC Exam...🔥 SRISHTI DABAS has cleared the UPSC Exam in her first attempt...🥇 She has secured ALL INDIA RANK 6 🇮🇳 She is now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...' Heartiest Congratulations 🥳💐
1 632
1
✅ 1)महाराष्ट्र गट ब व गट क परीक्षा 2024 करीता पोलिस उपनिरिक्षक सवंर्गासाठी सद्यस्थितीत एकूण 441 पदाचे मागणीपत्रक आयोगाच्या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. 2) विक्रीकर निरिक्षक संवर्गाबाब आपण मागितलेली माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही.
1 604
0
Last updated: ۱۱.۰۷.۲۳
Privacy Policy Telemetrio