सध्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच combine पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून वारंवार विचारला जाणारा प्रश्न:
Exam ची भरपूर तयारी करूनही (Syllabus, PYQ, Test etc) त्या दिवशी (exam च्या) त्या एक तासात किंवा दोन तासात ( पूर्व परीक्षा) मन स्थिर ठेऊन, patiently paper कसा deal करावा?
याबद्दल मी केलेल्या काही गोष्टी share करतो -
त्या एक किंवा दोन तासांसाठी आपल्याला रोज जाणीवपूर्वक practice करणे गरजेचे आहे.
15 min Meditation and Visualization करणे -
(exactly काय करता येईल)
1. यात मन शांत करण्याची practice करणे.
2. Exam च्या दिवशी step by step काय करणार आहोत याचे रोज visualization करणे.
3. Paper कसाही आला तरी mind stable ठेवणार आहे हे मनाला रोज ठासून सांगणे.
4. आपण तो paper सोडवत आहोत आणि carefully आपले सगळे dos आणि donts चा (last year च्या चुकांमधून or Analysis मधून ठरवलेले) विचार करून paper सोडवत आहोत.
5. काही प्रश्न नवीन आहेत, काही सोपे आहेत, काही खूप कठीण आहेत असे imagine करून पण आपले patience बिघडू द्यायचे नाहीत.
6. Paper सोडवताना आपण जी statergy ठरवून आलोय तीच follow करतोय असा विचार करणे.
7. Most imp म्हणजे exam च्या दिवशी exam hall मध्ये जाण्याअगोदर last year चा आयोगाचा paper 10-15 min चाळून जाता आला तर बघा, फायदा होतो.(तो pattern, font, logic, आपल्या झालेल्या चुका, आयोगाचा mindset चे reflection मनात राहते)
ही practice केल्यानंतर actual exam मध्ये आपण तेच करू शकता. आपण 30-40 min तरी आधी exam hall मध्ये जातोच... मग 20 min कमी असताना डोळे झाकून शांतपणे हीच Process follow केल्याने व Visulization + Positive talk केल्याने आपली mind stability वाढायला मदत होईल, focus सुधारेल आणि paper शांतपणे deal करायला मदत होईल😊
✍️ @DCSagarmulik
ادامه مطلب ...