The service is also available in your language. For translation, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

all posts चालू घडामोडी 2024

Current Affairs | GK | Quiz | MCQ's 🏆 चालू घडामोडी च्या संपूर्ण Update 👇 📌 आंतरराष्ट्रीय 📌 राष्ट्रीय 📌 प्रादेशिक 📚 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे चालू घडामोडी आपलं चॅनेल नक्कीच जॉईन व्हा 💯✌️ 
نمایش توضیحات
17 123-22
~384
~81
2.46%
رتبه کلی تلگرام
در جهان
44 783جایی
از 78 777
در کشور, هند 
5 375جایی
از 7 417
دسته بندی
1 722جایی
از 2 347
همه انتشارات

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
105
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
111
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *23 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* भरत गोगावले 🔖 *प्रश्न.2) कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु केली आहे ?* *उत्तर -* महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.3) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?* *उत्तर -* अनुराग गर्ग 🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (महारेरा) च्या अध्यक्ष पदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे ?* *उत्तर -* मनोज सौनिक 🔖 *प्रश्न.5) प्रत्यक्ष करांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषीत करण्यात आलेली विवाद से विश्वास २.० योजना देशात कधीपासून अमलात येणार आहे ?* *उत्तर -* १ ऑक्टोंबर २०२४ 🔖 *प्रश्न.6) जागतिक सहकारी परिषद २५ ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान कोठे आयोजित करण्यात येत आहे?* *उत्तर - नवी दिल्ली* 🔖 *प्रश्न.7) नुकतेच भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या गोलंदाजाने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ४०० बळींचा टप्पा पार केला आहे ?* *उत्तर -* जसप्रीत बुमराह 🔖 *प्रश्न.8) १४ वी हॉकी इंडिया जूनियर पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?* उत्तर - पंजाब 🔖 *प्रश्न.9) कुष्टरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ?* *उत्तर -* जॉर्डन 🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* २१ सप्टेंबर 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
ادامه مطلب ...
Maharashtra Police Bharti (Official Channel)™ | WhatsApp Channel
Maharashtra Police Bharti (Official Channel)™ WhatsApp Channel. खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨 ★ जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद खाकी वर्दीचा 🚨 💯 आपल्या चॅनेलची लिंक सर्व मित्रांना सेंड करा https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47. 7.9K followers
134
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
205
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
200
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
205
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
240
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
234
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *21 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे ?* *उत्तर -* बिकानेर 🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्रातील किती नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे ?* *उत्तर -* 1000 🔖 *प्रश्न.3) शेतीशी संबंधीत संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?* *उत्तर -* चरणजित सिंह चन्नी 🔖 *प्रश्न.4) परराष्ट्र व्यवहाराच्या निगडीत संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?* उत्तर - शशी थरुर 🔖 *प्रश्न.5) वर्ल्ड फूड इंडिया २०२४ तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली ?* *उत्तर -* नवी दिल्ली *प्रश्न.6) सफाई मित्र परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?* *उत्तर -* उज्जैन 🔖 *प्रश्न.7) स्वच्छता ही सेवा अभियान २०२४ अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला ?* *उत्तर -* नितिन गडकरी 🔖 *प्रश्न.8) जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* जॉर्डन 🔖 *प्रश्न.9) केंद्रीय बंदरे,जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?* *उत्तर -* मनू भाकर 🔖 *प्रश्न.10) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रीय स्तरावर कोणाच्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली ?* *उत्तर -* प्रसाद गवळी 🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज https://t.me/ChaluGhadamodiOnline
ادامه مطلب ...
245
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *20 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) मोहना सिंग या कोणते लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत ?* *उत्तर -* तेजस 🔖 *प्रश्न.2) केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रयान ४ मोहिमेला मंजुरी दिली असून किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे ?* *उत्तर -* 2104 कोटी 🔖 *प्रश्न.3) कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे ?* *उत्तर -* रामनाथ कोविंद 🔖 *प्रश्न.4) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनपीएस वात्सल्य योजना सुरू केली असून त्यासाठी किती वर्षापर्यंत ची मुले पात्र असणार आहेत ?* *उत्तर -* 18 🔖 *प्रश्न.5) न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?* *उत्तर -* मध्य प्रदेश 🔖 *प्रश्न.6) चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट आणि एक्स्पोचे उद्घाटन कोणी केले?* *उत्तर –* पंतप्रधान नरेंद्र मोदी 🔖 *प्रश्न.7) संशोधकांनी नवीन कोणती रक्तगट प्रणाली शोधली आहे ?* *उत्तर -* MAL रक्तगट 🔖 *प्रश्न.8) छत्रपती शिवरायांच्या कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होणार आहे ?* *उत्तर -* सुवर्णदुर्ग 🔖 *प्रश्न.9) पंजाब किंग्ज (PBKS) या आयपीएल संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* रिकी पाँटिंग 🔖 *प्रश्न.10) नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे ?* *उत्तर -* कोल्हापूर 🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज
ادامه مطلب ...
310
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *19 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) देशाची राजधानी नवी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे ?* *उत्तर -* आतिशी मार्लेना सिंह 🔖 *प्रश्न.2) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे ?* *उत्तर -* भारत 🔖 *प्रश्न.3) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धा २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला ?* *उत्तर -* चीन 🔖 *प्रश्न.4) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धा २०२४ चा हिरो ऑफ दि टूर्नामेंटचा किताब कोणाला मिळाला आहे ?* *उत्तर -* हरमनप्रीत सिंग 🔖 *प्रश्न.5) भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* संतोष कश्यप 🔖 *प्रश्न.6) ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे ?* *उत्तर -* सुभद्रा 🔖 *प्रश्न.7) मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरु केले आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.8) पी एम आवास योजनेंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे ?* *उत्तर -* आवास प्लस २०२४ 🔖 *प्रश्न.9) १९ ते २१ सप्टेंबर कालावधीत देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.10) नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत ८ व्या भारत जल सप्ताह २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे ?* *उत्तर -* १७ ते २० सप्टेंबर २०२४
ادامه مطلب ...
316
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
358
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
365
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
340
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
382
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
315
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *18 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.2) अलीकडेच कोणत्या संस्थेने VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?* *उत्तर -* DRDO 🔖 *प्रश्न.3) DRDO ने कोणत्या ठिकानावरून VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?* *उत्तर -* चंडीपूर 🔖 *प्रश्न.4) भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू २०२४ कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे ?* *उत्तर -* ऑस्ट्रेलिया 🔖 *प्रश्न.5) कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक NDB चा नवीन सदस्य बनला आहे ?* *उत्तर -* अल्जेरिया 🔖 *प्रश्न.6) अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.7) महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* हेमंत पाटील 🔖 *प्रश्न.8) जागतिक आरोग्य संघटनेने M पॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे ?* *उत्तर -* MVA BN Vaccine 🔖 *प्रश्न.9) कोणत्या राज्य सरकारने १७ सप्टेंबर हा दिवस प्रजा पालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ?* *उत्तर -* तेलंगणा 🔖 *प्रश्न.10) जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* 16 सप्टेंबर 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
ادامه مطلب ...
367
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
330
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
359
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
363
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
330
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
329
0
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *17 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) 'वंदे भारत मेट्रो'चे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?* *उत्तर -* नमो भारत रॅपिड रेल 🔖 *प्रश्न.2) कोणत्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ६ वंदे भारत रेल्वे चे उद्घाटन केले आहे ?* *उत्तर -* रांची 🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ?* *उत्तर -* जगदीप धनखड 🔖 *प्रश्न.4) डायमंड लीग च्या अंतिम फेरीत निरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत दुसऱ्या स्थानी राहिला ?* *उत्तर -* 87.86 मीटर 🔖 *प्रश्न.5) डायमंड लीग स्पर्धेत ग्रेनाडा चा भालाफेक पटु अँडरसन पीटर्स ने किती मिटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले ?* *उत्तर -* 87.87 मीटर 🔖 *प्रश्न.6) नुकतेच कोणत्या देशाने चामरान-१ नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे ?* उत्तर - इराण 🔖 *प्रश्न.7) भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?* *उत्तर -* मुंबई 🔖 *प्रश्न.8) सशस्त्र सीमा बलाच्या SSB डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* अमृत मोहन प्रसाद 🔖 *प्रश्न.9) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला २०२४-२५ साठी किती घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे ?* *उत्तर -* ६.३७ लाख 🔖 *प्रश्न.10) भारतात कोणत्या दिवशी अभियंता दीन साजरा करण्यात येतो?* *उत्तर -* 15 सप्टेंबर 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
ادامه مطلب ...
373
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - प्रश्न & उत्तरे 🔖 प्रश्न.1) महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे ? उत्तर - नाशिक 🔖 प्रश्न.2) देशांतील पहिली 'वंदे मेट्रो' ट्रेन कोणत्या दोन शहरा दरम्यान धावणार धावणार आहे ? उत्तर - अहमदाबाद ते भुज 🔖 प्रश्न.3) सिंगापुर साहित्य पुरस्कार २०२४ कोणाला प्रदान करण्यात आला आहे ? उत्तर - प्रशांती राम 🔖 प्रश्न.4) अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कोणत्या ठिकाणी आयोजीत कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे ? उत्तर - ग्रेटर नोएडा 🔖 प्रश्न.5) ग्लोबल बायो इंडिया २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ? उत्तर - नवी दिल्ली 🔖 प्रश्न.6) पोर्ट ब्लेअर चे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे ? उत्तर - श्री विजय पुरम 🔖 प्रश्न.7) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था ओएजीने जारी जगातील सर्वोच्च २५ विमानतळाच्या यादीत देशांतील एकमेव विमानतळ कोणते आहे ? उत्तर - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली 🔖 प्रश्न.8) FIH-international hockey federation च्या अध्यक्ष पदी कोणाची फेर निवड झाली आहे ? उत्तर - मोहम्मद तय्यब इक्रम 🔖 प्रश्न.9) राष्ट्रीय हिंदी दीन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर - 14 सप्टेंबर
ادامه مطلب ...
405
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
61
رأی دادن ناشناس
518
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे 🔖 प्रश्न.1) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषीत केले आहे ? उत्तर - शीतल देवी आणि राकेश कुमार 🔖 प्रश्न.2) कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह शोधून काढला आहे ? उत्तर - जिनिव्हा 🔖 प्रश्न.3) जिनिव्हा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक ग्रह शोधला असून त्याचे नाव काय आहे ? उत्तर - WASP ७६ B 🔖 प्रश्न.4) हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आला ? उत्तर - जोधपूर 🔖 प्रश्न.5) अल नजाह २०२४ युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे ? उत्तर - ओमान 🔖 प्रश्न.6) ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर - बुडापेस्ट 🔖 प्रश्न.7) रतुआ रतनपूर ग्रामपंचायत मध्ये देशात पहिल्यांदा पेपरलेस मतदान झाले असून हे गाव मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर - भोपाळ 🔖 प्रश्न.8) ट्रेड कनेक्ट E प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे ? उत्तर - पियूष गोयल 🔖 प्रश्न.9) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दीन म्हणून घोषीत केला आहे ? उत्तर - 6 जुलै 🔖 प्रश्न.10) ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे ? उत्तर - 3.65
ادامه مطلب ...
506
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) चर्चेत असलेले कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे ? उत्तर - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 🔖 प्रश्न.2) निती आयोगाच्या घर्तीवर GRIT ची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे ? उत्तर - गुजरात 🔖 प्रश्न.3) ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे ? उत्तर - सेंट पीटर्सबर्ग 🔖 प्रश्न.4) सेमिकॉन २०२४ परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे ? उत्तर - ग्रेटर नोएडा 🔖 प्रश्न.5) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ने राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार २०२४ प्रदान केले त्याची सुरवात कधीपासून झाली आहे ? उत्तर - 1973 पासून 🔖 प्रश्न.6) तेलंगणा सरकार हैद्राबाद जवळ किती एकर क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI City विकसित करणार आहे ? उत्तर - 200 🔖 प्रश्न.7) मध्यप्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परीसीमन आयोगाची स्थापना केली आहे ? उत्तर - मनोज श्रीवास्तव 🔖 प्रश्न.8) राष्ट्रीय वन शहीद दिवस कधी साजरा केला जातो ? उत्तर - 11 सप्टेंबर 🔖 प्रश्न.9) Five Decades in Politics हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? उत्तर - सुशील कुमार शिंदे
ادامه مطلب ...
424
0
Recent Important Awards - CSR Leadership Award 2024 – Parijat Industries India Pvt. Ltd - Best Agriculture State Award for 2024 – Maharashtra -France Highest Civilian Award “Chevalier de la Légion d’Honneur” – Roshini Nadar -C. Narayana Reddy National Literary Award– Tamil writer Sivashankari -First K. Saraswathi Amma Award – P Geetha -Atal Pension Yojana Annual Award for FY24 by PFRDA – Bank of India. - Dilip Bose Lifetime Achievement Award – Nar Singh & Rohini Lokhande - Gudleppa Hallikeri Award 2024 – Siddhalinga Pattanashetti -Nelson Mandela Award for Health Promotion 2024 – National Institute of Mental Health and Neuro Sciences, Bengaluru -CSR Champion Award 2024 – Power Finance Corporation Limited -UN Military Gender Advocate of the Year Award – Major Radhika Sen -Economic Times HR World Future Ready Organization Award 2024-25 – NHPC   
ادامه مطلب ...
408
0
Arts Related Bharat Ratna Recipients 💥Satyajit Ray      -     1992   Flim Maker 💥M S subbu lakshmi  -1998       Carnatic Vocalist 💥Ravi Shankar      -  1999        Sitar Player 💥Lata Mangeshkar    - 2001             Playback singer 💥Bismillah Khan       -   2001       Shennai Player 💥Bhimsen Joshi       -  2009             Hindustani  Vocalist 💥Bhupen Hazarika  -   2019          Playback Singer
385
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) कोणाच्या स्पेस X कंपनीच्या अंतराळ मोहिमेद्वारे प्रथमच खाजगी स्पेसवॉक केले जाणार आहे ? उत्तर - एलोन मस्क 🔖 प्रश्न.2) अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती कोण ठरणार आहे ? उत्तर - जेरेड इसाकमॅन 🔖 प्रश्न.3) आंतरराष्ट्रीय सौर अघाडी मध्ये कोणता नवीन देश सामील झाला ? उत्तर - नेपाळ 🔖 प्रश्न.4) अंतरराष्ट्रीय सौर अघाडी मध्ये सामील होणार नेपाळ कितवा देश ठरला ? उत्तर - 101 वा 🔖 प्रश्न.5) केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले आहेत ? उत्तर - सहा 🔖 प्रश्न.6) अब्देलमजीद तेब्बौने यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली ? उत्तर - अल्जेरिया 🔖 प्रश्न.7) ५४ वी जीएसटी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ? उत्तर - नवी दिल्ली 🔖 प्रश्न.8) चौथा Inter continental फुटबॉल कप कोणत्या देशाने जिंकला ? उत्तर - सीरिया 🔖 प्रश्न.9) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे ? उत्तर - 75 लाख 🔖 प्रश्न.10) इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ? उत्तर - चौथ्या ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉
ادامه مطلب ...
346
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
107
رأی دادن ناشناس
425
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
113
رأی دادن ناشناس
402
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
110
رأی دادن ناشناس
379
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
156
رأی دادن ناشناس
517
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
157
رأی دادن ناشناس
535
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - 🔖 प्रश्न.1) अरुण गोयल यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदुत म्हणून नियुक्ती झाली? उत्तर – क्रोयशिया 🔖 प्रश्न.2) केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या संयुक्त भागीदारी मध्ये जलसंचय जन भागीदारी उपक्रम ही संयुक्त योजना सुरू केली? उत्तर – गुजरात 🔖 प्रश्न.3) वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले? उत्तर – झारखंड 🔖 प्रश्न.4) स्वच्छ वायू सर्व्हेक्षण 2024 नुसार 3 ते 10 लाख लोकंख्येच्या गटात महाराष्ट्राच्या अमरावती शहराने कितवा क्रमांक पटकावला? उत्तर – 2 🔖 प्रश्न.5) २०२५ मध्ये QUAD शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? उत्तर – भारत 🔖 प्रश्न.6) तुहिन कांत पांडे यांची देशाच्या कोणत्या मंत्रालयाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली? उत्तर – वित्त 🔖 प्रश्न.7) आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी जीएसटी दर निश्चित करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली? उत्तर – सम्राट चौधरी 🔖 प्रश्न.8) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक २२० पदके जिंकली आहेत? उत्तर – चीन 🔖 प्रश्न.9) ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि युएई मध्ये किती करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या? उत्तर – 4 🔖 प्रश्न.10) भारत आणि अमेरिकेचा संयुक्त लष्करी सराव ‘युद्ध अभ्यास-2024’ 9 ते 22 सप्टेंबर दरम्यान कोठे पार पडत आहे ? उत्तर - राजस्थान ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा
ادامه مطلب ...
491
0
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे ? उत्तर - भारत 🔖 प्रश्न.2) पहिल्या जॉइंट कमांडर्स परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत ? उत्तर – राजनाथ सिंह 🔖 प्रश्न.3) यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले ? उत्तर - चीन 🔖 प्रश्न.4) आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या 8व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ? उत्तर - हुलुनबुर 🔖 प्रश्न.5) अल्जेरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत ? उत्तर - अब्देलमादजीद तेब्बौ 🔖 प्रश्न.6) यूएस ओपन पुरुष एकेरी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले ? उत्तर - जॅनिक सिन्नर 🔖 प्रश्न.7) यूएस ओपन पुरूष दुहेरी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले ? उत्तर - मैक्स परसेल और जॉर्डन थॉम्पसन 🔖 प्रश्न.8) यूएस ओपन महिला एकेरी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले ? उत्तर - एरिना सबालेंका 🔖 प्रश्न.9) यूएस ओपन महिला दुहेरी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले ? उत्तर - जेलेना ओस्टापेन्को आणि ल्युडमिला किचेनोक
ادامه مطلب ...
459
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
497
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
520
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
1
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
532
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
522
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
407
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
509
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
464
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
399
0
😳 टेलिग्राम संकटात 👉 31 देशांत तात्पुरत्या किंवा कायम स्वरुपात बंदीचा निर्णय 👨‍💻 Telegram बंद झाले तर 😔 मग तुमच्याकडे Option काहीच राहणार नाही 💁 खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या 👇👇 📲 What's app Link 1 👇👇👇👇 📲 What's app Link 2 👇👇👇👇 📲 What's app Link 3 👇👇👇👇 📲 What's app Link 4 👇👇👇👇 📲 What's app Link 5 👇👇👇👇 👆👆 आपले वरील सर्व WhatsApp चॅनल follow करा...
ادامه مطلب ...
36
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *9 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) फुटबॉल इतिहासात 900 गोल पूर्ण करणारा इतिहासातील पहिला खेळाडू कोण बनला आहे ?* *उत्तर -* क्रिस्टियानो रोनाल्डो 🔖 *प्रश्न.2) जागतिक मूकबधिर नेमबाजी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने तीन सुवर्ण जिंकले ?* *उत्तर –* धनुष श्रीकांत 🔖 *प्रश्न.3) पॅरिस पॅराओलंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली आहेत ?* *उत्तर -* 29 पदके 🔖 *प्रश्न.4) पॅरिस पॅराओलंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?* *उत्तर -* 7 पदके 🔖 *प्रश्न.5) यूएस ओपन 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले ?* *उत्तर -* आरिना सबालेन्का 🔖 *प्रश्न.6) मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले आहे ?* *उत्तर -* 'सक्षम बालक अभियान' 🔖 *प्रश्न.7) इंग्लिश चॅनेल पोहून ओलांडणारे सर्वात वृद्ध भारतीय कोण बनले ?* *उत्तर -* सिद्धार्थ अग्रवाल 🔖 *प्रश्न.8) केंद्र सरकारने 23 वा कायदा आयोग स्थापन केला असून या आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे ?* *उत्तर -* 3 वर्षे 🔖 *प्रश्न.9) ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनले आहेत ?* *उत्तर -* रणधीर सिंग 🔖 *प्रश्न.10) 15 सप्टेंबर रोजी देशात किती नवीन 'वंदे भारत ट्रेन' येणार आहेत ?* *उत्तर -* 10 ट्रेन 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज जॉईन व्हा
ادامه مطلب ...
497
0
*📲 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *7 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) क्रिकेट जगतात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे?* *उत्तर -* विराट कोहली 🔖 *प्रश्न.2) २०२४ मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलेब्रिटी कोण ठरला आहे ?* *उत्तर -* शाहरुख खान 🔖 *प्रश्न.3) यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोठे होणार आहे?* *उत्तर -* मेक्सिको 🔖 *प्रश्न.4) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मबीर ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे?* *उत्तर -* क्लब थ्रो 🔖 *प्रश्न.5) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमा याने कोणते पदक पटकावले आहे?* *उत्तर -* रौप्य 🔖 *प्रश्न.6) महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोरा बी गुफिनी पुरस्कार जाहीर झाला ?* *उत्तर -* अमेरिका 🔖 *प्रश्न.7) पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?* *उत्तर -* भारत 🔖 *प्रश्न.8) राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते देशभरातील किती शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे?* *उत्तर -* 82 🔖 *प्रश्न.9) उत्तर प्रदेश सरकार द्वारा कोणत्या ठिकाणी वैदिक ३ D संग्रहालय उघडण्यात येणार आहे ?* *उत्तर -* वाराणसी 🔖 *प्रश्न.10) ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन २०२४ कोठे आयोजित करण्यात येत आहे ?* *उत्तर -* हैद्राबाद
ادامه مطلب ...
चालू घडामोडी 2024
Current Affairs | GK | Quiz | MCQ's 🏆 चालू घडामोडी च्या संपूर्ण Update 👇 📌 आंतरराष्ट्रीय 📌 राष्ट्रीय 📌 प्रादेशिक 📚 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे चालू घडामोडी आपलं चॅनेल नक्कीच जॉईन व्हा 💯✌️
599
0
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *6 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खीलारी याने गोळाफेक मध्ये रौप्य पदक जिंकले असून तो महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील आहे ?* *उत्तर -* सांगली 🔖 *प्रश्न.2) भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष खुल्या गटात कोणते पदक पटकावले आहे?* *उत्तर -* सुवर्ण 🔖 *प्रश्न.3) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीत किती टक्के वाढ झाली आहे?* *उत्तर -* 47.8 🔖 *प्रश्न.4) १० लाख कोटी पेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती ठरली आहे?* *उत्तर -* रिलायन्स इंडस्ट्रीज 🔖 *प्रश्न.5) राहुल द्रविड हे IPL मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत?* *उत्तर -* राजस्थान रॉयल्स 🔖 *प्रश्न.6) बबिता चौहान यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?* *उत्तर -* उत्तर प्रदेश 🔖 *प्रश्न.7) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?* *उत्तर -* इंग्लंड 🔖 *प्रश्न.8) ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.9) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होते?* *उत्तर -* सिंगापुर आणि ब्रुनेई 🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय शिक्षक दीन कधी साजरा करण्यात येतो?* *उत्तर -* 5 सप्टेंबर जॉईन
ادامه مطلب ...
579
5
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *5 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) ब्रुनेई देशाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण ठरले आहेत ?* *उत्तर -* नरेंद्र मोदी 🔖 *प्रश्न.2) अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* डॉ. अविनाश आवलगावकर 🔖 *प्रश्न.3) फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप १० अब्जधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत?* *उत्तर -* सावित्री जिंदाल 🔖 *प्रश्न.4) कोणत्या देशातील २ वर्षाखालील मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे?* *उत्तर -* स्वीडन 🔖 *प्रश्न.5) केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली आहे?* *उत्तर -* 23 व्या 🔖 *प्रश्न.6) कोणत्या राज्याने डेंग्यू ला महामारी घोषीत केले आहे?* *उत्तर -* कर्नाटक 🔖 *प्रश्न.7) वरुन अभ्यास २०२४ नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे?* ( 22 वी आवृत्ती) *उत्तर -* भारत आणि फ्रान्स 🔖 *प्रश्न.8) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्या श्री सिवन ने कोणते पदक जिंकले आहे?* *उत्तर -* कांस्य 🔖 *प्रश्न.9) कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?* *उत्तर -* पश्चिम बंगाल 🔖 *प्रश्न.10) फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील १८५ अब्जाधीशांकडे देशाच्या GDP च्या किती टक्के संपत्ती आहे?* *उत्तर -* ३३.८१ जॉईन
ادامه مطلب ...
511
2
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *5 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) ब्रुनेई देशाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण ठरले आहेत ?* *उत्तर -* नरेंद्र मोदी 🔖 *प्रश्न.2) अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* डॉ. अविनाश आवलगावकर 🔖 *प्रश्न.3) फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप १० अब्जधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत?* *उत्तर -* सावित्री जिंदाल 🔖 *प्रश्न.4) कोणत्या देशातील २ वर्षाखालील मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे?* *उत्तर -* स्वीडन 🔖 *प्रश्न.5) केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली आहे?* *उत्तर -* 23 व्या 🔖 *प्रश्न.6) कोणत्या राज्याने डेंग्यू ला महामारी घोषीत केले आहे?* *उत्तर -* कर्नाटक 🔖 *प्रश्न.7) वरुन अभ्यास २०२४ नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे?* ( 22 वी आवृत्ती) *उत्तर -* भारत आणि फ्रान्स 🔖 *प्रश्न.8) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्या श्री सिवन ने कोणते पदक जिंकले आहे?* *उत्तर -* कांस्य 🔖 *प्रश्न.9) कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?* *उत्तर -* पश्चिम बंगाल 🔖 *प्रश्न.10) फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील १८५ अब्जाधीशांकडे देशाच्या GDP च्या किती टक्के संपत्ती आहे?* *उत्तर -* ३३.८१ जॉईन
ادامه مطلب ...
560
7
चालू घडामोडी ▪️नरेंद्र मोदी ब्रुनेईला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. ▪️पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर ▪️राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन ▪️डॉ.डी के सुनील यांची हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती ▪️2024-25 या वर्षासाठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 7% : जागतिक बँक ▪️SJVN, NHPC, Railtel आणि Solar Energy Corporation of India यांना 'नवरत्न' दर्जा Join
526
2
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे ? उत्तर - ख्रिश्चन जोसेफ परेरा 🔖 प्रश्न.2) केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे? उत्तर - डिजिटल कृषी मिशन 🔖 प्रश्न.3) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर - सुवर्ण 🔖 प्रश्न.4) सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा सुमित अंतिल कितवा भारतीय भालाफेक पटु ठरला आहे? उत्तर - पहिला 🔖 प्रश्न.5) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर - रौप्य 🔖 प्रश्न.6) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४ कुठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर - मुंबई 🔖 प्रश्न.7) कोणत्या फुटबॉल संघाने Durand Cup २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर - North East United 🔖 प्रश्न.8) केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? उत्तर - 309 किमी
ادامه مطلب ...
624
8
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाची संख्या 15 झाली असून यात 03 सुवर्ण, 05 रौप्य व 07 कांस्य पदकांचा समावेश आहे. 1] अवनी लेखरा (सुवर्णपदक) :- महिलांची 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 2] मोना अग्रवाल (कांस्यपदक) :- महिलांची 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 3] प्रीती पाल (कांस्यपदक) :- महिलांची 100 मीटर T35 4] मनीष नरवाल (रौप्यपदक) :- पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल SH1 5] रुबिना फ्रान्सिस (कांस्यपद) :- महिला 10 मीटर एअर पिस्तूल SH1 6] प्रीती पाल (कांस्यपदक) :- महिला 200 मीटर T35 7] निषाद कुमार (रौप्यपदक) :- पुरुषांची उंच उडी T47 8] योगेश कथुनिया (रौप्यपदक) :- पुरुषांची डिस्कस थ्रो F56 9] नितेश कुमार (सुवर्णपदक) :- बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 10] मनीषा रामदास (कांस्यपदक) :- बॅडमिंटन महिला एकेरी SU5 मध्ये 11] तुलसीमाथी मुरुगेसन (रौप्यपदक) :- बॅडमिंटन महिला एकेरी SU5 स्पर्धेत 12][सुहास यथीराज (रौप्य पदक) :- बॅडमिंटन पुरुष एकेरी SL4 13] राकेश कुमार/शीतल देवी (कांस्य पदक) :- धनुर्विद्या (मिश्र संघ कंपाऊंड) 14] सुमित अंतिल (सुवर्ण पदक) :- ऍथलेटिक्स - भाला फेकणे F64 15] नित्या श्री सिवन (कांस्य पदक) :- बॅडमिंटन महिला एकेरी SH6
ادامه مطلب ...
744
9
एक पाय नसताना जग जिंकलं सुमित अंतील ने आपली आदर्श ही अशी असावीत.. Tokyo Paralympic 2020 - Gold 🥇 Paris Paralympic 2024 - Gold 🥇 "कौन कहता है कि आसमा में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारों" स्वप्न सगळेच बघतात पण पूर्ण करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं..🔥
646
4
🛑 सकाळच्या वनलायनर - चालू घडामोडी 🔖 प्रश्न.1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती नवीन वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण केले आहे ? उत्तर - तीन 🔖 प्रश्न.2) भारताच्या प्रीती पाल ने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या २०० मिटर धावण्याच्या शर्यतीत कोणते पदक पटकावले आहे? उत्तर - कांस्य 🔖 प्रश्न.3) एकाच पॅराऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी प्रीती पाल ही कितवी भारतीय धावपटू ठरली आहे ? उत्तर - पहिली 🔖 प्रश्न.4) पॅराऑलिम्पिक मध्ये भारताचा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने कोणते पदक जिंकले ? उत्तर - सुवर्ण 🔖 प्रश्न.5) पॅराऑलम्पिक मध्ये भारताच्या रुबिना फ्रान्सिस हिने पिस्टल नेमबाजीच्या एचएस १ प्रकारात कोणते पदक जिंकले आहे ? उत्तर - कांस्य 🔖 प्रश्न.6) हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनी च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - रजनीश नारंग 🔖 प्रश्न.7) अरबी समुद्रातील चक्री वादळाला असान हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ? उत्तर - पाकिस्तान 🔖 प्रश्न.8) भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोणी पदभार स्वीकारला आहे? उत्तर - तेजिंदर सिंह 🔖 प्रश्न.9) एका षटकात ६ षटकार मारणारा प्रियांश आर्या हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे ? उत्तर - तिसरा 🔖 प्रश्न.10) ड्युरंड कप 2024 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे ? उत्तर - नॉर्थईस्ट युनायटेड
ادامه مطلب ...
706
12
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडीमध्ये निषाद कुमारला रौप्य पदक 🥈 उंच उडीत टी ४७ प्रकारात २ पूर्णांक ०४ मीटर उडी मारत , निषाद नं कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी केली. नाव आणि खेळ लक्षात ठेवा..
706
3
धावपटू प्रीती पालची ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाची 🥉कमाई. 🎯 या ऑलिम्पिक स्पर्धेतलं प्रीतीचं हे दुसरं पदक. 🍀ट्रॅक आणि फिल्ड प्रकारात ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक मध्ये २ पदकं पटकावणारी प्रीती पहिली भारतीय खेळाडू . @ व्हिजन खाकी चालू घडामोडी विशेष..
666
3

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
624
0
🛑 आजच्या वनलायनर - चालू घडामोडी 🔖 प्रश्न.1) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली ? उत्तर - पवन धिंगरा 🔖 प्रश्न.2) 61 वि राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? उत्तर – कार्तिक व्यंकटरमन 🔖 प्रश्न.3) अलीकडेच आपत्कालीन व्यवस्थापनावरील दुसरी भारत रशियन आयोगाची बैठक कोठे झाली? उत्तर – मॉस्को 🔖 प्रश्न.4) कोणत्या देशाचा गोल रक्षक मॅन्युअल न्यूअरने नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेतली? उत्तर – जर्मनी 🔖 प्रश्न.5) अलीकडेच, ADB ने आरोग्यसेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा दावा केला? उत्तर – महाराष्ट्र 🔖 प्रश्न.6) बहुचर्चित विरुपाक्ष मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर – कर्नाटक 🔖 प्रश्न.7) राष्ट्रीय पोषण आठवडा केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर – सप्टेंबर पहिला आठवडा 🔖 प्रश्न.8) भारताची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॉलीस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघाट, कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाली? उत्तर – विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश 🔖 प्रश्न.9) NGT ने कचरा व्यवस्थापनातं अयश्श्स्वी झाल्याबद्दल कोणत्या राज्याला दंड ठोठावला? उत्तर – पंजाब 🔖 प्रश्न.10) वाढवणं बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तर – महाराष्ट्र  🔖 प्रश्न.11) स्ट्रॅटेजिक,कोनड्रम्स रेशेपिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर - राजीव सिक्री 🔖 प्रश्न.12) पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर - नरेंद्र मोदी 🛑 पॅरिस पॅरालिम्पिक 2024 🥇 अवनी लेखरा : सुवर्ण पदक 🥉 मोना अग्रवाल : कांस्य पदक 🥉 प्रीती पाल : कांस्य पदक 🥈 मनीष नरवाल : रौप्य पदक 🥉 रुबिना फ्रान्सिस : कांस्यपदक 🥉 प्रीती पाल : कांस्य पदक 🥈 निषाद कुमार : रौप्य पदक 👉 पॅरिस पॅरा ऑलिंपिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 7 पदके जिंकलेली आहेत.
ادامه مطلب ...
705
6

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
716
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
646
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
626
2

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
688
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
666
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
697
1

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
654
0
भारत दक्षिण ध्रुवावर पहिला होता.
618
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
636
2

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
594
3

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
632
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
582
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
690
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
683
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
172
رأی دادن ناشناس
723
0
👨‍💻 नमस्कार मित्रांनो आपले Social media account लिंक. Telegram बंद झाले तर 😔 मग तुमच्याकडे Option काहीच राहणार नाही 💁 खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या 👇👇 📲 What's app Link 1 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Vak5hc3FSAt1poi1R936 📲 What's app Link 2 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y 📲 What's app Link 3 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47 📲 What's app Link 4 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U 📲 What's app Link 5 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 👆👆 आपले वरील सर्व WhatsApp चॅनल follow करा...
ادامه مطلب ...
79
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
96
رأی دادن ناشناس
709
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
640
0
👨‍💻 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 🚨 आपले Social media account लिंक. 👇👇 📹 आपले YOU TUBE चॅनेल लिंक 1 👇👇👇👇 https://www.youtube.com/@MaharashtraSpardhaPariksha 📹 आपले YOUTUBE चॅनेल लिंक 2 👇👇👇👇 https://www.youtube.com/@MarathiGrammarmpsc 📭 इंस्टाग्राम  👇👇👇 https://www.instagram.com/maharashtraspardhapariksha?igsh=MWY0MW5wbDFlajI2 📲 What's app channel लिंक 1 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Vak5hc3FSAt1poi1R936 📲 What's app channel लिंक 2 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaDReBM6RGJHHZIs762g 📲 What's app channel लिंक 3 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y 📲 What's app channel 4 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47 📲 What's app channel 5 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U 📲 What's app channel 6 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 👆👆 मित्रांनो सर्वांनी वरील सर्व WhatsApp चॅनल follow करा सर्व अपडेट मिळतील तिथेच..🙏
ادامه مطلب ...
653
1
👀 आज शेवटचा दिवस आहे 😢 😱 आज रात्री पासुन 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून भारतात टेलिग्रामवर बंदी घालण्यात येणार आहे. 😔 वेळ कमी आहे सर्वांनी लवकर जॉईन व्हा... 🙏 📹 आपले YOU TUBE चॅनेल लिंक 1 👇👇👇👇👇👇👇👇 📹 आपले YOUTUBE चॅनेल लिंक 2 👇👇👇👇👇👇👇👇 📭 इंस्टाग्राम  👇👇👇 📲 What's app channel लिंक 1 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 2 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 3 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel 4 महाराष्ट्र पोलीस भरती 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel 5 👇👇👇👇👇👇👇 👆👆 शेवटचे काही तास बाकी आहे मित्रांनो सर्वांनी वरील सर्व चॅनल जॉईन व्हा बॅन होण्याअगोदर..🙏
ادامه مطلب ...
162
1

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
80
رأی دادن ناشناس
729
1

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
774
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
755
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
660
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
691
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
728
0
⭕️ केंद्र सरकारच्या प्रमुख योजना तारखा लक्षात ठेवा परीक्षेला येतात 👇 ▪️लखपति दीदी योजना : 15 ऑगस्ट 2023 ▪️पीएम प्रणाम योजना : 28 जून 2023 ▪️पीएम मित्र योजना : 2021 ▪️पीएम USHA योजना : 2023 ▪️पीएम-श्री स्कूल योजना : 05 सप्टेंबर 2022 ▪️पीएम सूर्योदय योजना : 22 जानेवारी 2024 ▪️पीएम जनमन योजना : 2023 ▪️पीएम अजय योजना : 2021-22 ▪️एक वाहन एक फास्ट टैग : 1 एप्रिल 2024 ▪️पृथ्वी विज्ञान योजना : 2024 ▪️पीएम विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023 ▪️पीएम किसान भाई योजना : 2023 ▪️UNNATI योजना : मार्च 2024 ▪️ADITI योजना : 04 मार्च 2024 ▪️बेटी बचाओ बेटी पढ़ाओ : 22 जानेवारी 2015 ▪️नमस्ते योजना : ऑगस्ट 2022 ▪️पीएम मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015 ▪️पीएम गरीब कल्याण अन्न योजना : मार्च 2020 ▪️आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018 ▪️स्मार्ट सिटी योजना : 25 जून 2015 ▪️नमामि गंगे परियोजना : जून 2014 ▪️स्माइल योजना : फेब्रुवारी 2022 ▪️अग्निपथ योजना : 14 जून 2022 ▪️पीएम जन धन योजना : ऑगस्ट 2014 ▪️स्वच्छ भारत मिशन : 02 ऑक्टोबर 2014 ▪️पीएम आवास योजना : 25 जून 2015 ▪️डिजिटल इंडिया योजना : जुलै 2015 ▪️MISHTI योजना : 5 जून 2023 ▪️अमृत धरोहर योजना : 5 जून 2023 ▪️गोबर धन योजना : एप्रिल 2018 ➗➗➗➗➗➗➗➗ ⚠️आपलं Whatsapp चॅनेल जॉईन व्हा
ادامه مطلب ...
626
8

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
670
0
😱 आज रात्री पासुन 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून भारतात टेलिग्रामवर बंदी घालण्यात येणार आहे. 😔 सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या... 🙏 📹 आपले YOU TUBE चॅनेल लिंक 1 👇👇👇👇👇👇👇👇 https://www.youtube.com/@MaharashtraSpardhaPariksha 📹 आपले YOUTUBE चॅनेल लिंक 2 👇👇👇👇👇👇👇👇 https://www.youtube.com/@MarathiGrammarmpsc 📭 इंस्टाग्राम चैनल 👇👇👇 https://www.instagram.com/maharashtraspardhapariksha?igsh=MWY0MW5wbDFlajI2 📲 What's app channel लिंक 1 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Vak5hc3FSAt1poi1R936 📲 What's app channel लिंक 2 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaDReBM6RGJHHZIs762g 📲 What's app channel लिंक 3 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y 📲 What's app channel 4 महाराष्ट्र पोलीस भरती 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47 📲 What's app channel 5 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U 👆👆 सर्वांनी लगेच वरील सर्व लिंक ला क्लिक करून आपले चॅनल लवकरात लवकर जॉईन व्हा बॅन होण्याअगोदर..🙏
ادامه مطلب ...
663
0
😳 Telegram वॉलेट बॅन 🚫 झाले आहे.. 😱 टेलिग्राम ही होऊ शकते केव्हाही..⏰ 🙏 व्हाट्सअप्प जॉईन करून घ्या.. 📹 आपले YOU TUBE चॅनेल लिंक 1 👇👇👇👇👇👇👇👇 📹 आपले YOUTUBE चॅनेल लिंक 2 👇👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 1 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 2 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 3 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel 4 महाराष्ट्र पोलीस भरती 👇👇👇👇👇👇👇 👆👆 सर्वांनी लगेच वरील सर्व लिंक ला क्लिक करून आपले चॅनल लवकरात लवकर जॉईन व्हा बॅन होण्याअगोदर..🙏
ادامه مطلب ...
210
0
😳 Telegram वॉलेट बॅन 🚫 झाले आहे.. 😱 टेलिग्राम ही होऊ शकते केव्हाही..⏰ 🙏 व्हाट्सअप्प जॉईन करून घ्या.. 📹 आपले YOU TUBE चॅनेल लिंक 👇👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 1 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 2 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 3 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel 4 महाराष्ट्र पोलीस भरती 👇👇👇👇👇👇👇 👆👆 सर्वांनी लगेच वरील सर्व लिंक ला क्लिक करून आपले चॅनल लवकरात लवकर जॉईन व्हा बॅन होण्याअगोदर..🙏
ادامه مطلب ...
93
0
अलविदा टेलिग्राम 😳 वेळ आलेली आहे जवळ निघायची ✌️ 🙏 व्हाट्सअप्प जॉईन करून घ्या.. 📹 आपले YOU TUBE चॅनेल लिंक 👇👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 1 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 2 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 3 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel 4 महाराष्ट्र पोलीस भरती 👇👇👇👇👇👇👇 👆👆 सर्वांनी लगेच वरील सर्व लिंक ला क्लिक करून आपले चॅनल लवकरात लवकर जॉईन व्हा बॅन होण्याअगोदर..🙏
ادامه مطلب ...
92
1

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
737
0
आज झालेला GMC NAGPUR SHIFT 1 चे प्रश्न व प्रश्न पत्रिका स्वरूप मराठी व्याकरण :   उताऱ्यावरती 5प्रश्न   3 समानार्थी   3 विरुद्धार्थी   Parajumble   1 कादंबरी   बाकी सर्व वाक्य रचना(error) English Grammar:   Passege   Spelling Error   Sentence detection   Parajumble   Passege(same meaning words) Maths &Reasoning:    Simplication    2 Blood relation    1 seating arrangement    1 Percentage    1 सरळव्याज    बाकी searies दिलेले होतेत General Knowledge :    Maximum current    4 Questions sports related    समाजसुधारक   History वरती होते questions Thanks - धनपाल शंकर चलाख सर
ادامه مطلب ...
677
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
818
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
706
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
735
0
📣 आपले इतर Social media account लिंक.. काहींनी काल अफवा उठवली टेलिग्राम बंद पडणार आहे टेलिग्राम CEO ला अटक झाल्यामुळे, खूप मुलांनी मेसेज केले इतर social media लिंक तरी share करा त्यामुळे आज करतोय. जॉईन करा. 📹 आपले YOU TUBE चॅनेल लिंक 👇👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 1 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 2 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel लिंक 3 👇👇👇👇👇👇👇 📲 What's app channel महाराष्ट्र पोलीस भरती 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47 👆👆 सर्वांनी आजच वरील सर्व लिंक ला क्लिक करून आपले चॅनल जॉईन व्हा..
ادامه مطلب ...
743
0
🔊 आपले इतर Social media account लिंक.. काहींनी आज अफवा उठवली टेलिग्राम बंद पडणार आहे टेलिग्राम CEO ला अटक झाल्यामुळे, खूप मुलांनी मेसेज केले इतर social media लिंक तरी share करा त्यामुळे आज करतोय. जॉईन करा. 📹 YOU TUBE चॅनेल लिंक 👇👇👇👇👇👇👇👇 https://www.youtube.com/@MaharashtraSpardhaPariksha 📲 What's app channel लिंक 1 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Vak5hc3FSAt1poi1R936 📲 What's app channel लिंक 2 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaDReBM6RGJHHZIs762g 📲 What's app channel लिंक 3 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y 👆👆आजच वरील सर्व लिंक ला क्लिक करून आपले चॅनल जॉईन करा..
ادامه مطلب ...
139
0
Last updated: ۱۱.۰۷.۲۳
Privacy Policy Telemetrio