आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स -
🔖 प्रश्न.1) अरुण गोयल यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदुत म्हणून नियुक्ती झाली?
उत्तर – क्रोयशिया
🔖 प्रश्न.2) केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या संयुक्त भागीदारी मध्ये जलसंचय जन भागीदारी उपक्रम ही संयुक्त योजना सुरू केली?
उत्तर – गुजरात
🔖 प्रश्न.3) वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले?
उत्तर – झारखंड
🔖 प्रश्न.4) स्वच्छ वायू सर्व्हेक्षण 2024 नुसार 3 ते 10 लाख लोकंख्येच्या गटात महाराष्ट्राच्या अमरावती शहराने कितवा क्रमांक पटकावला?
उत्तर – 2
🔖 प्रश्न.5) २०२५ मध्ये QUAD शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
उत्तर – भारत
🔖 प्रश्न.6) तुहिन कांत पांडे यांची देशाच्या कोणत्या मंत्रालयाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली?
उत्तर – वित्त
🔖 प्रश्न.7) आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी जीएसटी दर निश्चित करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली?
उत्तर – सम्राट चौधरी
🔖 प्रश्न.8) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक २२० पदके जिंकली आहेत?
उत्तर – चीन
🔖 प्रश्न.9) ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि युएई मध्ये किती करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या?
उत्तर – 4
🔖 प्रश्न.10) भारत आणि अमेरिकेचा संयुक्त लष्करी सराव ‘युद्ध अभ्यास-2024’ 9 ते 22 सप्टेंबर दरम्यान कोठे पार पडत आहे ?
उत्तर - राजस्थान
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀
दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा
https://t.me/ChaluGhadamodiOnlineادامه مطلب ...