Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

audience statistics Marathi IQ

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन -  @MarathiIQ  📌✓✓ 
نمایش توضیحات
15 535+3
~3 247
~6
18.52%
رتبه کلی تلگرام
در جهان
42 033جایی
از 78 777
در کشور, هند 
5 203جایی
از 7 417
دسته بندی
1 638جایی
از 2 347

جنسیت مشترکین

می توانید بفهمید که چند زن و مرد در این کانال مشترک هستند.
?%
?%

زبان مخاطب

از توزیع مشترکین کانال بر اساس زبان مطلع شوید
روسی?%انگلیسی?%عربی?%
تعداد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

طول عمر کاربر در یک کانال

بدانید مشترکین چه مدت در کانال می مانند.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
رشد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
111573540703833030473.pdf

111573540703833030473.pdf

266
11
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात प्रसिद्ध. Link --
1
0
https://www.tv9marathi.com/entertainment/laapta-ladies-movies-directed-by-kiran-rao-is-picked-as-indias-entry-for-oscar-2025-1273687.html
Laapataa ladies : 'लापता लेडीज'च्या शिरपेचात मानाचा तुरा, भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत एंट्री
भारताकडून ऑस्करसाठी 'लापता लेडीज' ची निवड झाली आहे. 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
279
2
राज्यसेवा परीक्षा 2022 #MPSC ने अंतीम निकाल जाहीर करून या उमेदवारांच्या शिफारशी तातडीने सरकारकडे कराव्यात. अधिकारी म्हणून निवड झालेल्या लोकांची व्यवस्था एवढी बेकार हालत करत असेल तर सामान्यांची काय व्यथा!? आज दुपारी ठीक 2 वाजता पत्रकार भवन पुणे याठिकाणी याबाबत पत्रकार परिषद आयोजीत केली असून सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे हि कळकळीची विनंती.. ✅✅जॉईन -
761
3
GS4 2024.pdf

GS4 2024.pdf

1 375
10
GS-3.pdf

GS-3.pdf

1 544
10
GS1.pdf

GS1 (2).pdf

1 748
15
पंतप्रधानांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना' सुरू केली. महाराष्ट्रातील सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना' सादर केली. ही योजना मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील महिलांसाठी राखीव असलेल्या निधीपैकी 25% निधीसह ₹25 लाखांपर्यंतची आर्थिक मदत देते. या उपक्रमाचा उद्देश महिला उद्योजकांना सक्षम करणे, त्यांना स्वावलंबी आणि स्वतंत्र बनण्यास मदत करणे आहे.
1 754
12
जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 310
1
1 882
7
Upsc essays section B. Join
1 850
12
Upsc essay paper.
1 793
12
कुष्ठरोग निर्मूलनात जॉर्डन हा जगातला पहिला यशस्वी देश...!!
1 845
16
जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
1 300
0
1 991
4
जा.क्र.121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 करिता दि. 18 सप्टेंबर,2024 रोजी आयोजित मुलाखती दिनांक 26 सप्टेंबर,2024 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 441
1
जा. क्र.१०९/२०२२ उप अभियंता (यांत्रिकी), गट अ, जा. क्र.११०/२०२२ वरिष्ठ भूवैज्ञानिक, गट अ, जा.क्र.१११/२०२२ सहायक भूवैज्ञानिक, गट ब, जा. क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, गट ब व जा.क्र.००५/२०२३ सहायक रसायनी, गट ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 509
0
😉😉😉
2 114
2
#uddeshblogs समोर अंधार असताना सुद्धा…🌿 तीच तीच निगेटीव्हीटी नकोशी झालेय आसपास.अभ्यासाला सुरुवात केली त्या पहिल्या दिवशी आपण नेमके किती आणि कसे कार्यरत होतो हे आठवलं तरी ती ऊर्जा परत मिळेल याची शाश्वती वाटत नाही.आणि खरच नाही मिळणार पण त्या ऊर्जेला डोळ्यासमोर ठेऊन आपण प्रयत्न करू शकतो.आता आपल्याला ताण येतोय कारण समोर काहीच नाहीय आहेत त्या फक्त तारखांच्या शृंखला.आम्हाला इथे काही आकडी पगार सुरु असताना तुम्हाला समजून घेणं सोप्पं नाहीच आहे.हो पण यातून गेलोच आहे की.अभ्यासाला सुरुवात केली तो काळ लॉकडाउनचाच तर होता,दोन वर्ष कुठे परिक्षा होती.माझी तर नवीन सुरुवात होती पण थोडं थोडं का होईना करत राहिलो.त्यामुळेच अभ्यासानंतरच्या पहिल्याच प्रयत्नात मुख्य दिली राज्यसेवेची.आणि हा क्षण आत्मविश्वास कमविण्यासाठी पुरेसा होता त्यावेळी.त्यामुळे करत राहा अभ्यास समोर अंधार असताना सुद्धा जो व्यक्ती चालायची दिशा ठरवतो आणि त्याची योजना आखतो तो माणूस अयशस्वी होईल असं मला वाटतं नाही. चालत राहा,यश मिळेल मी नेहमी म्हणतो, God knows exactly when to send u what u need.. ©उद्देश
ادامه مطلب ...
2 221
12
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
1 456
3
BGREI programme “ Bringing Green Revolution to Eastern India (BGREI)” was launched in 2010-11 to address the constraints limiting the productivity of “rice based cropping systems” in eastern India comprising seven (7) States namely Assam, Bihar, Chhattisgarh, Jharkhand, Odisha, Eastern Uttar Pradesh  and west Bengal Join
2 219
11
. Rashtriya Krishi Vikas Yojana (RKVY) RAFTAAR - Remunerative Approaches for Agriculture and Allied sector Rejuvenation .. Under--Ministry Of Agriculture and Farmers Welfare Started--११th five year plan (२००७-१२) Continue in १२ fyp Target- to achieve 4% agriculture growth rate Join
2 003
8
5_6291728296631603345.pdf

5_6291728296631603345.pdf

1 954
20
NAFED--- National Agricultural Cooperative Marketing Federation of India . under the Ministry of Agriculture, Government of India .      स्थापना-- October 2,1958 . Procure-- copra, pulses and oil seeds. Nafed is registered under the  Multi State Co-operative Societies Act.
2 362
9
लोकराज्य_सप्टेंबर_ऑक्टोबर_२०२३.pdf

लोकराज्य_सप्टेंबर_ऑक्टोबर_२०२३.pdf

2 387
18
अभ्यास तर खूप करतोय रोज... लायब्ररीमध्ये 12-15 तास बसतोय, आयोगाचे प्रश्नही बघतोय, पुस्तकं तोंड पाठ केलेली आहेत...तरी रिझल्ट थोडक्यात जातोय... रिझल्ट येत नाहीये, माझं कुठे चुकतंय? मी काय केलं पाहिजे? (आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे, आजही ज्यावेळेस या परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी बोलणं होतं मन अस्वस्थ व्हायला लागतं! खूप वाईटही वाटतं आणि अशा मुलांसाठी खूप काही करावेसे वाटतं, एक वेळ होती जेव्हा आपणही याच परिस्थितीमध्ये होतो... कोणीतरी कुठून तरी येईल आणि आपल्याला याच्या मधून बाहेर काढेल अशी एक प्रकारची श्रद्धा-अंधश्रद्धा मनात असते... कधी एकदाच याच्यामधून बाहेर पडेल असं वाटत असतं... एक प्रकारच्या vicious cycle मध्येच अडकलेलो असतो...) Exactly याच्यातून बाहेर कसं पडायचं... खरं सांगू मलाही नाही माहिती... पण काही गोष्टी नक्कीच शेअर करेन मित्रांनो... ज्या तुम्हाला मदत करतील.. Baggage of failure, peer pressure,  societal pressure, age issue, marriage problem, economic uncertainty, family problem... ही आणि अशी बरीच कारण याच्या मुळाशी आहेत... परिणामी आपण अभ्यासाला तर बसतो परंतु पुस्तक आणि आपल्या डोळ्यांच्या मध्ये फक्त हवाच नसते तर विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. पुस्तक तर वाचत असतो परंतु, आपल्या डोक्यामध्ये हे सगळे विचार आणि त्याच्या आसपासचा असणार टेन्शन याच्यामधून आपण बऱ्याचदा बाहेरच पडू शकत नाही. quantity वरती आपण काम करतो पण अभ्यासाची quality ढासळत असते... यावर काय करता येऊ शकतं बर? 1.जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह राहणं. 2.15 ते 20 मिनिटं मेडिटेशन करणे. 3.Visualization करणे. 4.Catch negative thoughts at very first & wipe it out 5.Active study instead of passive study (question>related area from book) 6. Avoid negative people. 7. Sunday> fun day... Spend in non study activities 8. On-Off method for Mobile 9. Be in touch with your mentor... Where you can sort out your issues... Each & every issue.. be it personal or professional 10. Imagine your goal... Why you are struggling... Where you want to go..✅ गोष्टी खूप छोट्या आहेत... 👇 पर फरक पडता है ©® तुमचा - Sagar Mulik सर
ادامه مطلب ...
3 398
89
2 551
7
जागतिक चलनवाढ
2 683
5
जा.क्र. ०३९/२०२२, ०४०/२०२२, ०४१/२०२२, ०४२/२०२२, ०४३/२०२२ व ०४४/२०२२ लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपस्थित उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
2 146
1

[object Object]

[object Object]
[object Object]
0
رأی دادن ناشناس
2 741
4
Last updated: ۱۱.۰۷.۲۳
Privacy Policy Telemetrio