The service is also available in your language. For translation, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

all posts Vision MPSC

👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी ➥ एकूण 90,000 + MCQ Join our whatsapp channel  https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t  Contact :  @spardha_admin  
نمایش توضیحات
229 0880
~0
~0
0
رتبه کلی تلگرام
در جهان
10 630جایی
از 78 777
در کشور, هند 
1 591جایی
از 7 417
دسته بندی
451جایی
از 2 347
همه انتشارات
📌♦️#UGC-NET June 2024 आज शेवटची तारीख.. 🙏 ▪️फॉर्म मुदत - 20 April to 10 मे ▪️परीक्षा - 18 June 2024 📱 ✅फॉर्म भरणे लिंक : 👇👇👇 https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/registration/index ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
61
0
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐       📱  WhatsApp Link  📱 ➡️ ➡️ 🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 771
0
♦️👉पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024 ♦️👉महिला उमेदवारांच्या उंची व वजनाबाबत ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
3 753
6
♦️👉जिल्हापरिषद सिंधुदुर्ग ♦️👉पर्यवेक्षिका निकाल जाहिर ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

COMB_MERIT_PRT_SUPERVISOR.pdf

4 803
9
📌♦️ मुंबई उच्च न्यायालय स्टेनोग्राफर पदासाठी जिल्हानिहाय पात्रता यादी.... ➡️👉 15 मे ते 21 मे दरम्यान हॉलतिकीट काढू शकता.. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

recruitbom20240510125252.pdf

4 714
4
‼️ वरील मेसेज व्यवस्थित वाचून admission घ्यावे ☑️➡️फोन पे/ Gpay - 9146478957 ⚠️( फक्त 250 रुपये ) 📞संपर्क - @PrismCare

Gk_Today_मराठीत_एप्रिल_2023_PrismMpsc.pdf

5 553
19
🚨 Prism MPSC's Gk Today + PIB + परिक्रमा करंट अफेअर्स PDF कोर्स 🚨 💎 1 जानेवारी 2023 ते 1 मार्च 2024 या 14 महिन्यांमधील सर्व महत्वाच्या करंट अफेअर्स सोर्सेस चा Crux आम्ही Pdf नोट्स माध्यमातून देत आहोत. 💎 Demo pdf खाली दिलेली आहे 🚨 9146478957 या नंबरवर 250 रुपये फोन पे/ Gpay करून पुढील id वर screenshot पाठवावा- @PrismCare 🔔तुम्हाला Paid चॅनेलवर add केले जाईल. 🔖PDF कोर्सची संपूर्ण माहिती 👇 💎 कोर्स चा 80% भाग Online Pdf नोट्स च्या स्वरूपात आणि उर्वरित 20% भाग Private टेलिग्राम चॅनेलच्या Protected Messages + Pictorial notes + Mind maps या माध्यमांतून देण्यात येईल. 💎 Paid members ना एका Private टेलिग्राम चॅनेलवर add करून - दिनांक 10 मे पासून 20 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 14 महिन्यांच्या PDFs मिळतील. 🔴(यासोबतच Short Notes, Elimination Method अशा विविध पद्धतींचे मार्गदर्शन Paid चॅनेलद्वारे करण्यात येईल) 💎 PDF कोर्सची मूळ किंमत 30 रुपये प्रतिमहिना आहे, परंतु पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी 40% discount असेल. 🚨ऑफर Price 250 ₹. (मूळ किंमत 420) ➡️📮 संपर्क - @PrismCare किंवा             @PrismMpscAdmin
ادامه مطلب ...
5 403
6
📌गट नुसार SRPF गटाचे फॉर्म किती आले आहे ते बघा. ➡️Srpf कुठे किती अर्ज आलेत आहेत ? ➡️ग्राऊंड  साधारण १० जून नंतर सुरू होतील... ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
4 742
27
सहायक प्रारुपकार-नि-अवर सचिव, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

8899 (1) (1).pdf

5 312
2
📌तलाठी भारती 2023 मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची 8 तारखेची ऑर्डर आली आहे कोर्टात माहिती : 🔥1. कोर्टात अर्जदारच्या वकिलाने सांगितले की स्टे (status Quo ) असताना पण चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी document verification साथी नोटिस काढली आहे. 🔥2. त्यावर शासन कडून असलेल्या वकिलाने सांगितले की आम्ही विद्यार्थ्याना नियुक्ती दिली नाही. 🔥 3. कोर्टाने शासनाला उत्तर देण्यासाठी 14 जून पर्यन्त मुदत दिली आहे. पुढील ऑर्डर किंवा judgement 14 जून ला येईल. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
ادامه مطلب ...
5 912
8
📌#TYPING #Skill test ♦️ MPSC क्लार्क skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत.. 🟢👉 अजून notepad किंवा wordpad वर प्रॅक्टिस साठी टायपिंग चे passage टाकलेले आहेत.. खालील लिंक वर पाहून घ्या..✅ 🔴👉 ENGLISH PASSAGE प्रॅक्टिस साठी.. 🟢👉 मराठी Passage practice साठी खालील लिंक वर उपलब्ध 👇👇 ✅ typing परीक्षा साठी कोणता keyboard, keystroke, परीक्षा नेमकी कशी होते याची सर्व माहिती खालील दोन लिंक वरील PDF वाचल्यावर समजेल. 👇👇👇 ➡️1. ➡️2. ➡️ आयोगाची Skill टेस्ट नेमकी हॉल मध्ये कशी होते??🤔🤔🤔 👇👇👇👇 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
ادامه مطلب ...
5 282
15
📣राज्यसेवा SPECIAL 🔥🔥🔥 Approach Building Program⏳💥💥💥 ⭐️राज्यसेवा Question paper 2011-2023 ⭐️detailed Explanation ⭐️With Tips, Tricks & logic ⭐️2011-2023 मध्ये झालेल्या सर्वच A to Z  प्रश्नांचा समावेश 🔻🎯Batch link -🔽🔽🔽 ☑️➡️ ⚠️Fees - 299 /- फक्त ⏳ 🟢ऑफर फक्त पहिल्या 100 जणांसाठी 🟢 🔴Link वर click करून select plan वर click करावे आणि payment करावे. ➡️Payment केल्यावर लगेचच तुम्हाला व्हाट्सअँप आणि sms ने private group ची link मिळेल. 💙जॉईन होण्यास काही अडचण आली तर खालील id वर sms करावा. ✔️Contact Telegram I'd 📞- ➡️ ➡️
ادامه مطلب ...
5 761
6
✅♦️ #Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क ➡️ इतर तुमच्या टायपिंग बद्दल मनातील प्रश्न बाबतीत खालील लिंक वरील माहिती वाचून घ्या सर्व doubt clear होतील.. 👇👇👇👇 ➡️ मराठी इंग्लिश लेसन.. 👇👇 ➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

7974 (1).pdf

5 612
21
🚨➡️राज्यसेवा प्रिलिम्स तसेच Combine प्रिलिम्स 2024 साठी अक्षय काळे सर (State Services 2022 Rank 168, ASO 2022 RANK 1,STI 2022 RANK 4)❤️ सरांची Book list 👌 👉जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी एकदा वाचून घ्या. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

Booklist by Akshay Kale.pdf

6 003
54
📌राज्यसेवा पूर्व 2024 Booklist ◾️History - ⭐️समाधान महाजन ⭐️11 वी state board new book ◾️Geography - ⭐️६ वी ते ९ वी व ११ वी State board ⭐️Physical Geography book by Sachin bhakse Academy ⭐️11th Indian Geography Ncert ◾️Polity - ⭐️Kolambe/Laxmikant ◾️Economics - ⭐️Syllabus wise Chapters ⭐️Desale Part one - GDP, Poverty, Unemployment, Five year Scheme Chapter. ⭐️Desale Part Two - Population, शाश्वत विकास, प्रत्येक Chapter मधून Scheme चे Charts ◾️Science ⭐️Sachin Bhakse ◾️Environment - Tushar Ghorpade ◾️Current affairs - Abhinav/Simplified Any State service Prelim PYQ analysis Book ◾️For CSAT - Solve last 5 year Papers ✍️ © Satish sir(CO 2021) ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
ادامه مطلب ...
6 183
76
💐💐💐
5 554
4
📣अक्षय्य तृतीया तसेच आपल्या बॅचच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 यानिमित्ताने महावितरण बॅच वर "विशेष ऑफर"🔥🔥🔥 🔥30% ची विशेष सूट💥💥 (ऑफर फक्त दोन दिवस उपलब्ध) ⚠️कूपन कोड: PK30 🟢बॅचचे नाव: 📌📌महावितरण Junior Assistant (Accounts)📌📌 ✔️110 गुणांची परिपूर्ण तयारी 🔖 Professional Knowledge Online Recorded Special Batch ➡️By - Pravin Kad Sir ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🌟ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. ⭐️ ॲप चे नाव: pravin Kad's classes 🌐Download our App: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes ⭐️For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) 😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी: 📱https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333 📱मोफत स्टडी मटेरियल मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 📱https://t.me/auditoraccountantpk ‼️अधिक माहितीसाठी. ➡️संपर्क: 📞8788167249           📞9850543061 💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 📱https://wa.me/9850543061
ادامه مطلب ...
6 275
4
✅➡️ कृषी सेवा परीक्षेत सायली फासके महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
5 913
11
✅➡️PSI 2022 शारीरिक चाचणी 🔴 24 मे ते 6 जून दरम्यान होणार. 🔘राहिलेल्या दिवसात चांगला सराव करा. ✌️ ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
5 763
4
♦️👉यवतमाळ तलाठी DV ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
6 003
2
🟢ऑफर 💥ऑफर 💥ऑफर 💥 🟢आत्तापर्यंतची सगळ्यात  मोठी ऑफर 🔥 🟢फक्त 19 rs मध्ये एक विषय 🟢फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫 🟢एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. 🟢हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄 🟢🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks ⏳च्या batch मधून जशास तसे प्रश्न...🟣🟣🟣🟣🟣 जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही... अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀 ❇️Batch link - link 👆वर click केल्यावर select plan वर click करावे. व payment करावे. ⏳ऑफर 190/- मध्ये सर्व विषय 🟢 ☄️ऑफर फक्त आजच्याच दिवस✅... नंतर मूळ फी 999 मध्ये batch मिळेल.⏳ 📞Contact telegram I'd- 
ادامه مطلب ...
6 578
9
📌अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सांख्यिकी अधिकारी गट-ब, (राजपत्रित) या अधिकाऱ्यास आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
6 717
2
✅➡️MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू. ⭐️नवीन अर्ज करण्याची संधी 👉250 जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध.🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
6 466
8
💙◾️बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे ◾️तंत्रशिक्षण संचालनालयाचा इशारा ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
6 648
6
📌♦️👉आज ITI INSTRUCTOR १४५७ भरती डिप्लोमा VS डिग्री केस चा निकाल येणार आहे ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
7 031
7
🍀🍁कमज़ोर वक़्त होता है व्यक्ति नही          माना कि आज तकलीफ़े बड़ी है पर             कल क़ामयाबी भी बड़ी होगी।🍂🌿 😊😍☺️
7 061
35
9 May Update✅ 📌 मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल प्रश्न पत्रिका. 📌 PSI 441 पदाची मागणीपत्र आयोगाच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे. 📌 PSI Physical 2022 update 📌 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे  📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी  अभ्यासक्रम.. 📌 IAS-2024 (as recommended by CSE-2023) cadre wise vacancies 📌 यवतमाळ तलाठी DV सूचना 📌 गेल्या 10 वर्षातील राज्यसेवा जागा 📌 राज्यसेवा -2022 कोर्ट केस..
ادامه مطلب ...
9 607
5
📌बीड जिल्हा ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 926
4
♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाईहमाल प्रश्न पत्रिका बॅच 👉 2nd बॅच ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

मुंबई_उच्च_न्यायालय_शिपाईहमाल_प्रश्न_पत्रिका_बॅच_2nd_बॅच.pdf

8 605
24
📌◾️मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल प्रश्न पत्रिका.. ➡️ 1st shift ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

HIGH Court MUMBAI peon 1st shirt.pdf

9 185
24
📌मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल पदाचा 5 मे रोजी आयोजित परीक्षेची उत्तर तालिका जाहीर. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

recruitbom20240509190404 (1).pdf

8 678
17
📌जळगाव जिल्हा..डबल फ्रॉम यादी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

S. P. Office Jalgaon (2).pdf

8 429
4
#RTI... 🚨PSI 441 पदाची मागणीपत्र आयोगाच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.🔥 STI साठी अद्याप मागणीपत्र पाठवलेले नाही. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
9 306
9
♦️👉Maharashtra Agriculture Services Main Examination 2022 ♦️👉Merit List ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

8893.pdf

8 944
2
♦️👉Agriculture Services Main Examination 2022 ♦️👉Final Recommendation List ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

8892.pdf

8 720
3
📌जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या  सुधारित कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

8888.pdf

7 296
0
PSI Physical 2022 24 मे 6 जून 2024 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
7 832
2
📣#Adv....🔥 📌राज्यसेवा पूर्व 2024 💥💥 ⭐️तारीख जाहीर - 6 जुलै 2024 ⭐️पदसंख्या  वाढ - 524 Today 🌼🌼🌼🌼🌼 🌼राज्यसेवा पूर्व Revision बॅच Online + Offline (Hybrid) बॅच 📱https://www.youtube.com/live/hjFwFUGP9jM?si=8XE_oOJRn8aBkxDX 💫Batch Demo💫💫 🟢🎯राज्यव्यवस्था | Polity | Lecture 01👇 📱https://youtube.com/live/2y-_de2GaBM?feature=share ‼️🎯राज्यव्यवस्था | Polity | Lecture 02👇 https://youtu.be/7RSuObnUD1c 🧨Revision Batch Link (Online) https://zrpyrb.courses.store/493017?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 🔗APP Link👇 📱https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.vilmp 🔗YouTube Channel Link👇 📱https://youtube.com/@CatalystCareerinstitute?si=knCA29l_Y9lVEo0k 🔗 अधिक माहितीसाठी Whatsapp नंबरवर MSG करा 👇👇👇👇👇  📱https //wa.me/+919021808033 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📞9021808033 / 📞 9226117007 🚨🚨🚨🚨
ادامه مطلب ...
MPSC PRE Strategy | अंतिम दिवसांमध्ये परीक्षेची तयारी | राज्यसेवा पूर्व 2024 | By - Team Catalyst
-----About Video--------MPSC PRE Strategy | अंतिम दिवसांमध्ये परीक्षेची तयारी | राज्यसेवा पूर्व 2024 | By - Team Catalyst-----------------------------------...
8 397
7
🚨➡️राज्यसेवा प्रिलिम्स तसेच Combine प्रिलिम्स 2024 साठी अक्षय काळे सर (State Services 2022 Rank 168, ASO 2022 RANK 1,STI 2022 RANK 4)❤️ सरांची Book list 👌 👉जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी एकदा वाचून घ्या. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

Booklist by Akshay Kale.pdf

8 343
93
आज आयोगात मुलं गेली असता आयोगाचे म्हणणे आहे की, " Skill साठी निवडावयाच्या Option मध्ये त्रुटी आली होती त्यामुळं जवळपास 1000 मुलांचे आयोगाला पत्र गेले आहेत. त्याचबरोबर प्राधिकरण च्या issue वर मा. कोर्टात केस आहे. तरी जून च्या पहिल्या आठवड्यात result लावण्याचा प्रयत्न असेल " ➡️Conclusion... प्रयत्न करावे लागतील निकालासाठी. अन्यथा गोष्टी खूप लांबतील. आज मा. कोर्टात सुनावणी होती जर त्यातून तोडगा निघाला तर निकाल लवकरच लागेल अन्यथा जून. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
ادامه مطلب ...
8 801
34
🏐प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे  ✅मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री शहीद-ए-आलम --  भगतसिंग भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू गान कोकिळा -- लता मंगेशकर गरिबांचे कैवारी -- के. कामराज प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी शांतीदूत -- पंडित नेहरू ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
ادامه مطلب ...
9 302
116
#Objective_Pattern चा शेवटचा 🏃‍♂‍➡️🏃‍➡️ 🔸 Current Super 400+ Workbook Sample File

MPSC Super Current 400 topics - Sample.pdf

8 630
90
✅Current 1300+ Oneliner

MBP 1300 One Liners - Sample.pdf

8 890
106
#Objective_Pattern चा शेवटचा #Attempt 🏃‍♂‍➡️🏃‍➡️ 🔥🔥6 जुलै - राज्यसेवा पुर्व परीक्षांच्या तयारीसाठी स्वाध्याय ॲकॅडमीच्या उपयुक्त ऑनलाईन बॅचेस... 🏵𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿 𝗕𝗮𝘁𝗰𝗵-𝟮𝟬𝟮𝟰 ✅15 Month चे कव्हरेज (जानेवारी 2023 ते मार्च 2024) ✅18+ तासांचे Video लेक्चर्स ✅150 Pages मध्ये करंट नोट्स ✅1300+ OneLiner(आयोगाचा सोर्स) ---------------------------------------------------- 🏵𝐌𝐏𝐒𝐂 राज्यसेवा 𝐏𝐘𝐐𝐬 ऑनलाईन बॅच 𝟐𝟎𝟐𝟒 ✅2018 ते 2023 या 6 वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ 22+ तास Video लेक्चर्स ✅Logical Approach & Elimination Technique --------------------------------------------------------- 📢दोन्ही कोर्सवर ऑफर फक्त 24 तासांसाठी असेल.... ⚡️Validity - 6 Month ⏰WatchTime - Unlimited 👉Use Coupon Code -
RS100
📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📞संपर्क - https://wa.me/919595221584
ادامه مطلب ...
8 940
10
◾️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी  अभ्यासक्रम.. ◾️ परीक्षा दिनांक : 6 जुलै 2024 ➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

6388.pdf

7 992
87
✅➡️CBSE दहावी- बारावीचा निकाल डिजिलॉकरमध्ये... ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 138
5
#Objective_Pattern चा शेवटचा 🏃‍♂‍➡️🏃‍➡️ 🔸 Current Super 400+ Workbook Sample File

MPSC Super Current 400 topics - Sample.pdf

1
0
✅Current 1300+ Oneliner

MBP 1300 One Liners - Sample.pdf

1
0
#Objective_Pattern चा शेवटचा #Attempt 🏃‍♂‍➡️🏃‍➡️ 🔥🔥6 जुलै - राज्यसेवा पुर्व परीक्षांच्या तयारीसाठी स्वाध्याय ॲकॅडमीच्या उपयुक्त ऑनलाईन बॅचेस... 🏵𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿 𝗕𝗮𝘁𝗰𝗵-𝟮𝟬𝟮𝟰 ✅15 Month चे कव्हरेज (जानेवारी 2023 ते मार्च 2024) ✅18+ तासांचे Video लेक्चर्स ✅150 Pages मध्ये करंट नोट्स ✅1300+ OneLiner(आयोगाचा सोर्स) ---------------------------------------------------- 🏵𝐌𝐏𝐒𝐂 राज्यसेवा 𝐏𝐘𝐐𝐬 ऑनलाईन बॅच 𝟐𝟎𝟐𝟒 ✅2018 ते 2023 या 6 वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ 22+ तास Video लेक्चर्स ✅Logical Approach & Elimination Technique --------------------------------------------------------- 📢दोन्ही कोर्सवर ऑफर फक्त 24 तासांसाठी असेल.... ⚡️Validity - 6 Month ⏰WatchTime - Unlimited 👉Use Coupon Code -
RS100
📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📞संपर्क - https://wa.me/919595221584
ادامه مطلب ...
151
0
✅➡️ पोलीस भरती सन 2022- 23 उमेदवारांना सूचना 👉एका पेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सूचना. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 413
9
📌गेल्या 10 वर्षातील राज्यसेवा जागा 2014 - 104 2015 - 434 2016 - 135 2017 - 377 2018 - 169 2019 - 413 2020 - 200 2021 - 405 2022 - 623 2023 - 303 2024 - 434 & counting..... ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 003
13
🟢आयोगाकडून मिळालेलं उत्तर ✔️तुम्ही अगोदर प्रमाणे EWS मध्ये ठेवू शकता किंवा SEBC अपडेट करु शकता. ➡️तुम्ही पण इमेल आणि फोनद्वारे आयोगाला संपर्क करुन खात्री करून घेऊ शकता 👍 🔥Email 💙Helpline NaN 1800-1234-275 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 042
16
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाइन बॅच 🔥 लक्ष्य बॅच - शेवटचा वार 🔥 ✨ बॅच प्रारंभ : 13 मे 2024 रात्री 7 वा. 📣 फी ₹1000/- फक्त ₹ 499/- 😍 (पहिल्या 1000 विद्यार्थ्यांना) ✍ सचिन गोमशे सर 💁‍♀ आमची वैशिष्ट्ये : ⭐️पोलीस भरतीत आलेल्या सर्व प्रश्नांचे विश्लेषन ⭐️Live + Recorded बॅच ⭐️रोज 2 तास गणित व बुद्धिमत्ता Live Class ⭐️रात्री 7 ते 9 ⭐️एकदा व्हिडिओ पहा मगच प्रवेश घ्या 📞अधिक माहितीसाठी 9158808682 📱 डेमो Video नक्की पहा 👇 https://www.youtube.com/live/cCNHPgQ0YR0?si=19aNoi4WAhW3t2iv 📱 बॅच ला प्रवेश घेण्यासाठी 👇👇 https://nrwax.courses.store/496580?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📱 अधिक माहितीसाठी https://wa.me/+919158808682
ادامه مطلب ...
8 460
7
♦️राज्यसेवा -2022 कोर्ट केस.. 👉 पुढील तारीख 14 जून 2024 मा. मॅट ने दिली आहे. सध्या तरी असं समजत आहे. सविस्तर काही माहिती मिळाली तर चॅनेल वर टाकूच.. 🙏 👉 14 जून पर्यंत पुढील प्रोसेस होणार नाही जैसे थे परिस्थिती मुळे.. 🙏
8 642
1
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐       📱  WhatsApp Link  📱 ➡️ ➡️ 🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
8 803
3
🔖सयूंक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23 🔴सयूंक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22 👉आयोगाचे झालेले पेपर तसेच अंतिम उत्तरतालिका सोबत🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

संयुक्त_पूर्व_परीक्षा_गट_ब_आणि_क.pdf

9 699
339
🔖राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 (#GS) 2014- 23 पर्यंत चे आयोगाचे पेपर 👉एकूण 10 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित 🔴उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_पेपर1_2014_ते_2023.pdf

9 470
187
◾️मराठा समाजाला आता EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. आमच्या माहितीप्रमाणे एखाद्या उमेदवाराला फक्त एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो एकाला EWS आणि एकाला SEBC असं नाही चालतं. त्यामुळे मराठा उमेदवारांना EWS ➡️ SEBC करावच लागेल. EWS आरक्षण हे ज्या प्रवर्गासाठी कोणतंच आरक्षण नाही त्यांच्यासाठी आहे. आता मराठा समाजाला SEBC आरक्षण मिळाल्यानंतर आपोआप EWS मधून तो बाहेर पडतो. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
9 710
20
◾️ पुणे ग्रामीण पोलीस भरती डबल अर्ज यादी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

पुणे_ग्रामीण_डबल_अर्ज_यादी_1.pdf

9 032
10
#MSF ◾️पोलीस शिपाई भरती 2021 मधील प्रतिक्षाधीन यादीवर असलेल्या पुरुष उमेदवाराची दि. 13.05.2024 ते दि. 24.05.2024 या कालावधीत आयोजीत केलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरती नोंदणीसाठी उमेदवारांची यादी. ◾️ कोणाचे मित्र 2021 च्या भरती मध्ये Waiting ला असतील तर नाव बघून नोंदणी साठी आपल्या नावासमोर दिलेल्या दिनंकाला आझाद मैदान ला नोंदणी साठी हजर रहावे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

defb1832-e2e9-40e3-a01d-15e36d3e1372.pdf

8 904
8
◾️टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसणारेही पात्रता यादीत ⭐️राज्य कर सहाय्यक पदाच्या पात्रता यादीवर आक्षेप ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 832
4
📌लिपिक टंकलेखक 2022 Waiting list. 💙• मराठी - 243 💙• इंग्रजी - 05 ➡️एकूण 248 पदांची Waiting list या आठवड्यात येऊ शकते. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 708
2
◾️ बुलढाणा पोलीस भरती डबल अर्ज करणाऱ्यांची यादी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

MORE APPLICATION NEW RECRUITMENT 2024.pdf

9 022
5
◾️ नागपूर जिल्हा पोलीस भरती डबल अर्ज यादी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

bharti pdf_merged.pdf

9 335
7
◾️राज्यात चार शिक्षक मतदारसंघासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 823
2
◾️जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सरळसेवा भरती 2023-24 पर्यवेक्षिका पदाचा निकाल ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

COMB_MERIT_PRT6.pdf

8 671
8
◾️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
8 756
3
जीवनातील कोणत्याही दिवसाला, दोष देऊ नका. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस, आपल्याला शिकवण देतात. Good Morning 😍
8 758
31
8 May Update 📌 UPI पेमेंट मध्ये सर्वात अग्रस्थानी 📌 निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार मैदानी चाचणी. 📌 तिसऱ्या टप्प्यातील मतदान..info 📌 RTI च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 📌 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 📌 मानवी शरीर प्राथमिक माहिती 📌 अमरावती तलाठी भरती Update 📌 फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी 📌 ICC महिला T20 विश्वचषक 2024 📌 नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा Revised जाहिरात.. 📌 पोलीस भरती हमीपत्र 📌IFoS 2023 final निकाल लागला आहे
ادامه مطلب ...
10 242
1
पोलिस भरती 2024 मॅट मध्ये वय वाढ करण्यासाठी जी केस सुरू आहे त्याची interim ऑर्डर कोर्टाने दिली आहे. सामान्य प्रशासन विभगाने हा मुद्दा गृह विभागाचा आहे हे मान्य केले, कोर्टाने गृह विभागाला वय वाढ करून देण्यासाठी आणि त्यावर विचार करून देण्यासाठी 13 जून पर्यन्त वेळ दिला आहे. पुढील ऑर्डर 13 जून रोजी येईल Join @MPSC_UPDATES

O.A 463.2024, DB.pdf

10 658
57
♦️👉विनायक पाटील Strategy and booklist ♦️👉MPSC राज्यसेवा परीक्षेत राज्यात पाहिले ♦️👉तुम्ही पण save करून ठेवा आणि आपल्या मित्रांना पण share करा ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

विनायक पाटील Strategy .pdf

10 226
147
✍. पोलीस भरती हमीपत्र.👆 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
10 791
26
♦️👉राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 (GS) 2014- 23 पर्यंत चे आयोगाचे पेपर ♦️👉एकूण 10 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित ♦️👉उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_पेपर1_2014_ते_2023.pdf

10 204
172
राज्यसेवा जाहिरात 2024 Class 1 :- 231 Class 2 :- 203 Total :- 434 Class 2 पेक्षा Class 1 च जास्त दिसतायत🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
1
0
https://youtube.com/live/u4-G9GR8f5M?feature=share 👆👆👆👆👆 📌राज्यसेवा पूर्व 2024 ⭐️तारीख जाहीर - 6 जुलै 2024 ⭐️पदसंख्या  वाढ - 524 Today 🌼🌼🌼🌼🌼 🌼राज्यसेवा पूर्व Revision बॅच Online + Offline (Hybrid) बॅच 💫Batch Demo💫💫 🎯राज्यव्यवस्था | Polity | Lecture 01👇 📱 🎯राज्यव्यवस्था | Polity | Lecture 02👇 📱 🧨Revision Batch Link (Online) 🔗APP Link👇 📱 🔗YouTube Channel Link👇 📱 🔗 अधिक माहितीसाठी Whatsapp नंबरवर MSG करा 👇👇👇👇👇  📱https // ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📞NaN / 📞 NaN 🚨🚨🚨🚨
ادامه مطلب ...
9 267
7
सुधारित जाहिराती नुसार राज्यसेवा अर्ज कालावधी 15 दिवसांचा दिला आहे, म्हणजे ज्यांनी अगोदर अर्ज केला नव्हता ते पण अर्ज करु शकतात वाटतं. अर्ज करण्याचा कालावधी ➖ 01 मे 2024 पासून ➖ 24 मे 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ➖ 24 मे 2024 पर्यंत Join @MPSC_UPDATES
9 685
44
♦️राज्यसेवा वाले हे वाचून घ्या.. अर्ज कोण भरू शकतो, कोण बदल करू शकतो. 🙏 👉 राज्यसेवा 2024 अर्ज दाखल करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी आयोगाने तुम्हाला दिलेला आहे.
9 209
48
♦️👉सुधारित जाहिराती नुसार राज्यसेवा अर्ज कालावधी 15 दिवसांचा दिला आहे ♦️👉म्हणजे नवीन लोकांना सुद्धा अर्ज करता येईल असे वाटत आहे 🍎जॉईन-@BABAPSI
1
0
✅♦️नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा Revised जाहिरात.. ➡️ राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 6 जुलै 2024🔥🔥🔥 ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

8887.pdf

1
0
🟢6 जुलै 🟢राज्यसेवा 205 वरून 431 🔴स्थापत्य अभियांत्रिकी 26 वरून 45 वन सेवा 43 वरून 48 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
10 076
53
राज्यसेवा जाहिरात 524 जागा राज्यसेवा 6 जुलै 🔥🔥🔥
10 134
17
राज्यसेवा जाहिरात 524 जागा राज्यसेवा 6 जुलै 🔥🔥🔥
1
0

8887.pdf

10 889
50
🔼Unstoppable 🔼 🔽🔽🔽🔽🔽🔽 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

file

10 661
6
IFoS 2023 final निकाल लागला आहे Join @MPSC_UPDATES

5_6185719308241342028 (1).pdf

10 431
9
📌♦️फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी ➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल ➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (अॅनिमल) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - विक्रांत मेस्सी (12 वी फेल) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विधु विनोद चोपडा (12 वी फेल) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विकी कौशल (डंकी) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट संवाद - इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट पटकथा - विधु विनोद चोप्रा (12 वी फेल) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - अलीजेह अग्निहोत्री (फर्रे) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) - आदित्य रावल (फराज) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट कथा - अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष मखीजा (जोरम) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट - जवान ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
ادامه مطلب ...
10 633
103
♦️👉अमरावती तलाठी भरती Update ♦️👉Document verification ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
10 181
7
➡️2011 to 2023 मध्ये विचारलेल्या सर्व idioms ➡️राज्यसेवा, गट ब, गट क, व इतर खाते अंतरर्गत परीक्षांमध्ये आलेल्या सर्व idioms एकत्रित देत आहे ➡️By: दिलीप मुसळे ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

idioms 2011- 2023.pdf

10 086
156
✅❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️✅ 🟣◆ ॲल्युमिनियम - Al 🟣◆ बेरीअम - Ba 🟣◆ कोबाल्ट - Co 🟣◆ आयोडीन - I 🟣◆ मॅग्नेशिअम - Mg 🟣◆ मॅग्नीज - Mn 🟣◆ निकेल - Ni 🟣◆ फॉस्फरस - P 🟣◆ रेडीअम - Ra 🟣◆ सल्फर - S 🟣◆ युरेनिअम - U 🟣◆ झिंक - Zn 🟣◆ चांदी - Ag 🟣◆ सोने - Au 🟣◆ तांबे - Cu 🟣◆ लोखंड - Fe 🟣◆ पारा - Hg 🟣 ◆ शिसे - Pb 🟣◆ कथिल - Sn 🟣◆ टंगस्टन - W ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱
10 309
85
♦️👉RTI च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ♦️👉सहाय्यक संचालक (गट अ) या संवर्गातील रिक्त पदे- 114 ♦️👉लेखा अधिकारी (गट ब) या संवर्गातील रिक्त पदे- 104 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱
10 499
4
✅➡️राज्यसेवा 2024 . तुमच्यासाठी हे Objective Pattern चा The end असेल. पुढील वर्षी म्हणजे 2025 पासून राज्यसेवा Descriptive Pattern नुसार होणार आहे. सांगण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे. जेवढा जोर अभ्यासाला लावता येईल तेवढा सर्व लावा. आता ही Objective Pattern ची शेवटची संधी आहे. 🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱
9 920
7
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐       📱  WhatsApp Link  📱 ➡️ ➡️ 🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
10 058
1
◾️सुरक्षित संवादासाठी वापरा टेलिग्राम. 🌐 टेलिग्राम ची प्रथम सुरुवात कुठून झाली? कोणी केली? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं इथे आहेत ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱
9 827
22
♦️तिसऱ्या टप्प्यातील मतदान.. भारत - 61.45% महाराष्ट्र - 54.09% ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱
9 469
7
📣👀 MPSC चे सर्व PYQ असलेले महाराष्ट्रातील क्र 1 चे ॲप)🔥🔥🔥 ‼️अभ्यासाला गती देण्यासाठी 50 प्रश्नांची सराव TEST दररोज देण्यात येईल. (दर्जा आयोगासारखाच असेल) ॲप मध्ये तुम्ही सोडवू शकता. 💎ॲप डाऊनलोड केल्यावर 2 दिवस फ्री असेल💥💥 🟢400+ अधिकाऱ्याची पसंद 🔴तुम्हाला यावर्षी POST काढायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त अचूक प्रश्नाचा सराव केला पाहिजे. ✔️त्यासाठी दररोज 🔹चालू घडामोडी Quiz (महिन्याला) 🔸इतिहास Quiz 🔹भूगोल Quiz 🔸Polity Quiz  🔹अर्थशास्त्र Quiz 🔸सामान्य विज्ञान Quiz 🔔Current affairs दररोज update दिली जातात. ⚠️शेवटी अभ्यास तुमचा सराव आम्ही देऊ. ➡️Download ॲप : 📱https://play.google.com/store/apps/details?id=com.zantimatic_creations.mpsc_all_in_one ☑️➡️📞संपर्क +917767021811
ادامه مطلب ...
9 465
5
🚔 पोलीस भरती सर्व जिल्ह्याच्या जाहिराती pdf मध्ये आहेत.... ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱

Police Bharti Table (1)_compressed.pdf

9 275
29
🟢UPI पेमेंट मध्ये सर्वात अग्रस्थानी👆👆 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱
9 564
12
🚨 44,000+ sample pdf 1300 pages.pdf 🚨

44,000+ sample pdf 1300 pages.pdf

8 572
28
😍🚨44,000 + हाती आले हो, 👮‍♀️पोलीस होणे सोपे झाले हो 🚨 💚 Next Generation Book 📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास* ✅👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन. ✅👉पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे ✅👉1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक ✅👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ✅👉मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. ✅👉 एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी ✅👉 1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. ✅👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी ✅👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. ✅👉 एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) ✅👉 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. ✅👉 दुकानात जाऊन स्वतः पहा. आवडलं तरच घ्या. ❤️ योग्य ते पुस्तक निवडा. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही.
ادامه مطلب ...
9 589
4
🚨 निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच होणार मैदानी चाचणी. 👉 गृह विभागाकडून 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱
8 438
18
Last updated: ۱۱.۰۷.۲۳
Privacy Policy Telemetrio