#mpsc
#extraDoz #PYQ #Combine #science #groupB #Gvs #groupc
⭐️ काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर ⭐️
✏️ ' Islets of Langerhans ' शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित आहे ? 👉
Pancreas ( स्वादुपिंड )
✏️ हृदयापासून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात ? 👉
Artery ( धमनी )
✏️ मानवी हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?
👉
4 चेंबर
✏️ मृत RBC नष्ट करण्याचे काम शरीरातील कोणता भाग करतो ?
👉
यकृत ( Liver )
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
👉
फिमर
✏️ ' ग्लूकोज + ग्लूकोज ' ह्या दोन रेणू पासून बनणारी शर्करा कोणती ?
👉
माल्टोज
✏️ सशामध्ये किती गुणसूत्रे असतात ?
👉
44 गुणसूत्र
✏️ गुणसूत्र ( Cromosome ) ही संज्ञा कोणी दिली ? 👉
डब्ल्यू. वॉल्टेयर
✖️ महत्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▶️ @
Shaley_vidnyan ▶️
ادامه مطلب ...