Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категория
Гео и язык канала

статистика аудитории MPSC Csat

We help you to improve your comprehension skill, Reasoning Skill, Develope Mental Ability.  @eMPSCkatta   @ChaluGhadamodi   @Jobkatta   @Marathi   @MPSCEnglish   @MPSCPolity   @MPSCEconomics   @MPSCGeography   @MPSCHistory   @MPSCScience   @MPSCAlerts   @MPSCHRD  
Показать больше
26 862-3
~1 569
~11
5.11%
Общий рейтинг Telegram
В мире
29 561место
из 78 777
В стране, Индия 
4 231место
из 7 417
В категории
1 186место
из 2 347

Пол подписчиков

Если это ваш канал, тогда можете узнать какое количество женщин и мужчин подписаны на канал.
?%
?%

Язык аудитории

Если это ваш канал, тогда можете узнать какое распределение подписчиков канала по языкам
Русский?%Английский?%Арабский?%
Количество подписчиков
ГрафикТаблица
Д
Н
М
Г
help

Идет загрузка данных

Время жизни пользователя на канале

Если это ваш канал, тогда можете узнать как надолго задерживаются подписчики на канале.
До недели?%Старожилы?%До месяца?%
Прирост подписчиков
ГрафикТаблица
Д
Н
М
Г
help

Идет загрузка данных

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
1 689
9
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
2 528
0
क्लार्क गट क मुख्य 2023 निकाल MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

5_6210996406254047069.pdf

2 711
11
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8888.pdf

2 948
0
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8887.pdf

2 827
10
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....! जॉईन -
2 557
0
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...! जॉईन -
2 470
0
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा.
1 809
0
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
2 549
4
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8852.pdf

1 949
1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल तांत्रिक सहायक Provisional Selection list MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
2 724
1
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8786.pdf

2 371
1
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
2 699
1
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023 पेपर क्रमांक 2 / सामान्य अध्ययन अंतिम उत्तर तालिका MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8701.pdf

1 430
7
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023 पेपर क्रमांक 1 / मराठी व इंग्रजी अंतिम उत्तर तालिका MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8700.pdf

1
0
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेछ्या!... जॉईन -
1 110
0
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा.
473
0
संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेछ्या!.... Join -
1 517
4

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 (17 डिसेंबर 2023) च्या प्रथम उत्तरतालिकेनुसार तुमचा स्कोर किती होतोय?

1. 300 पेक्षा जास्त
2. 240 - 300
3. 220 - 240
4. 200 - 220
5. 190 - 200
6. 180 - 190
7. 170 - 180
8. 160 - 170
9. 150 - 160
10. 150 पेक्षा कमी
2
Анонимное голосование
2 270
1
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
1 638
5
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
1 476
5
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8159.pdf

1 308
5
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8158.pdf

1 529
4
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा.
1 039
0
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जॉईन -
1 856
1
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8123.pdf

1 923
6
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन‍ लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

MPSC Clerk typist 2023 posts preferance.pdf

2 530
11
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन‍ लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
2 139
3
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
Показать полностью ...
1 902
1
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
Показать полностью ...
1 691
0
Последнее обновление: 11.07.23
Политика конфиденциальности Telemetrio