Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категория
Гео и язык канала

статистика аудитории MPSC Alerts

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc pls join your all friend to this channel  @MPSCAlerts   @eMPSCkatta   @ChaluGhadamodi   @MPSCMaths   @MPSCMaterial_mv   @Marathi   @MPSCEnglish   @Jobkatta   @MPSCPolity  
Показать больше
94 596-28
~30 165
~40
28.69%
Общий рейтинг Telegram
В мире
10 430место
из 78 777
В стране, Индия 
1 559место
из 7 417
В категории
437место
из 2 347

Пол подписчиков

Если это ваш канал, тогда можете узнать какое количество женщин и мужчин подписаны на канал.
?%
?%

Язык аудитории

Если это ваш канал, тогда можете узнать какое распределение подписчиков канала по языкам
Русский?%Английский?%Арабский?%
Количество подписчиков
ГрафикТаблица
Д
Н
М
Г
help

Идет загрузка данных

Время жизни пользователя на канале

Если это ваш канал, тогда можете узнать как надолго задерживаются подписчики на канале.
До недели?%Старожилы?%До месяца?%
Прирост подписчиков
ГрафикТаблица
Д
Н
М
Г
help

Идет загрузка данных

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
पुरवठा विभाग उच्चस्तर लिपिक निकाल. भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा -

Final_UDC_Result_18.6.2024.pdf

28 066
39
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

5_6300871573335182819.pdf

87 099
290
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
91 724
27
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
33 395
15
37 341
48
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
28 567
11
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
26 022
10
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
57 198
79
जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ते 20 जून 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
45 121
7
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
127 392
172
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 6) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
55 286
7
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
66 139
23

8935.pdf

63 242
116

8934.pdf

63 352
113

8933.pdf

56 565
114

8932.pdf

54 275
116

8931.pdf

53 900
100
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
40 987
20
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
46 118
82
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
33 728
18
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
27 850
2
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक - उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.31 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
74 515
25
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
44 224
10
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

5_6210996406254047069.pdf

144 016
523
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
47 390
25
8888.pdf

8888.pdf

130 004
40
8887.pdf

8887.pdf

131 558
380
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहायक, गट-क या संवर्गाच्या गुणांच्या फेरपडताळणीबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
47 669
6
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

5_6181687356152615132.pdf

43 725
49
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
47 593
11
Последнее обновление: 11.07.23
Политика конфиденциальности Telemetrio