The service is also available in your language. To switch the language, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категория
Гео и язык канала

все посты 🏆 🇲PSC 🇰atta 🏆

😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑‍🏫 मार्गदर्शन 🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀ ⭕️ For Promotion Contact 👉  @mpsc_ad  
Показать больше
52 693-60
~2 486
~30
3.74%
Общий рейтинг Telegram
В мире
16 194место
из 78 777
В стране, Индия 
2 426место
из 7 417
В категории
677место
из 2 347
Архив постов
28 April Update 📌 TYPING #Skill test info 📌 Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय 📌 परीक्षेचे दृष्टीने महत्त्वाची व्यापार आकडेवारी 📌 कॉम्पुटर संबंधित चालू घडामोडी 2022-23 📌 शासनाच्या योजना आहेत.एकदा डोळ्याखालून काढून घ्या. 📌 तलाठी भरती प्रक्रिया - 2023 📌 निवडणूक आयोगाने प्रसारित केलेले voter guide 📌 SEBC प्रमाणपत्र शक्य होईल तेवढ्या लवकर काढून घ्या. 📌 YCMOU Science Book 📌 समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक आणि इतर शब्द यांचे PYQs स्पष्टीकरणासहित.
Показать полностью ...
564
2
➡️लक्षात ठेवा ✅🔸  थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या 🔸 ✅ 🟣● जस्टीज ऑफ दि पीस ➖️ जगन्नाथ शंकरशेठ 🟣● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ➖️ जगन्नाथ शंकरशेठ 🟣● मुंबईचा शिल्पकार ➖️ जगन्नाथ शंकरशेठ 🟣● आचार्य ➖️ बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे 🟣● घटनेचे शिल्पकार ➖️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🟣● मराठीतील पहिले पत्रकार ➖️ विनोबा भावे 🟣● लोकहितवादी ➖️ गोपाळ हरी देशमुख 🟣● विदर्भाचे भाग्यविधाता ➖️  डॉ. पंजाबराव देशमुख 🟣● समाजक्रांतीचे जनक ➖️ महात्मा ज्योतीबा फुले 🟣● भारतीय प्रबोधनाचे जनक ➖️  राजा राममोहन रॉय 🟣● नव्या युगाचे दूत ➖️  राजा राममोहन रॉय 🟣● आधुनिक भारताचे अग्रदूत ➖️  राजा राममोहन रॉय 🟣● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक ➖️ राजा राममोहन रॉय 🟣● हिंदू नेपोलियन ➖️  स्वामी विवेकानंद 🟣● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते ➖️  दादाभाई नौरोजी 🟣● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक ➖️ न्यायमूर्ती रानडे 🟣● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते ➖️ दादाभाई नौरोजी 🟣● पदवीधराजे मुकुटमणी ➖️ न्या.म.गो.रानडे 🟣● नामदार ➖️ गोपाळ कृष्णा गोखले 🟣● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन ➖️  महात्मा ज्योतीबा फुले ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
Показать полностью ...
794
8
💙♦️👉पुणे जिल्हा तलाठी भरती 💙♦️👉खेळाडू कोठ्यातून भरती झालेला सर्वांचे प्रमाणपत्र पुन्हापडताळणी करणे बाबत ➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇 📱

2024041069.pdf

687
0
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Показать полностью ...

IMG_4026.MP4

816
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

664
0
✅महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे✅ ➡️👉 सातारा - महाबळेश्वर , पाचगणी ➡️ 👉 पुणे - लोणावळा , खंडाळा , भीमाशंकर ➡️👉 नंदुरबार - तोरणमाळ ➡️👉 सिंधुदूर्ग - आंबोली ➡️👉 रायगड - माथेरान ➡️👉 औरंगाबाद - म्हैसमाळ ➡️👉 अहमदनगर - भंडारदरा ➡️👉 कोल्हापूर - पन्हाळा ➡️👉 अमरावती - चिखलदरा ➡️👉 जळगाव - पाल ➡️👉 पालघर - जव्हार , सूर्यमाळ , मोखाडा ➡️👉 उस्मानाबाद - येडशी ➡️👉 नागपुर - रामटेक ➡️👉 अकोला - नर्णाळा ➡️👉 बुलढाणा - अंबाझरी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇 📱
Показать полностью ...
807
8
📌 महाराष्ट्राची भूसीमा पुढील 6️⃣ घटकराज्यांना संलग्न घटकराज्य  ➡️ जिल्ह्यांची सीमा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔥● मध्य प्रदेश        8 जिल्हे लागून ➡️नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा 🔥● कर्नाटक           7 जिल्हे लागून ➡️सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड 🔥● तेलंगणा           4 जिल्हे लागून ➡️गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड 🔥● गुजरात            4 जिल्हे लागून ➡️नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर 🔥● छत्तीसगढ         2 जिल्हे लागून ➡️गडचिरोली व गोंदीया 🔥● गोवा                 1 जिल्हा लागून ➡️सिंधुदुर्ग ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Показать полностью ...
944
9
📌प्राध्यापकांची 37 पदे भरण्याबाबत हालचाली.. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇 📱
1 055
0
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌       👇 WhatsApp Link  👇 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 166
1
🔴➡️शासनाच्या योजना आहेत.एकदा डोळ्याखालून काढून घ्या. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱*Join our whatsapp Channel to get more updates* 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

महाराष्ट्र_शासनाच्या_सर्व_योजना_edited1.pdf

1 184
26
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 2024483166 /9923906500 Ksagar book centre 2024453065/9823121395
Показать полностью ...
1 193
0
गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था सुधारित 21 वी आवृत्ती लेखक प्रा. व्ही. बी. पाटील सर ऑनलाईन खरेदीसाठी स्पर्धा मोठी असणार.. आणि त्यासाठी कष्ट आणि अभ्यास जास्त करावा लागणार... इतरांपेक्षा... तरच यश आपले

file

1 243
0
➡️TCS ने घेतले SSC paper मधील फक्त math ➡️आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि असेच माहीत साठी जॉईन करा.. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

SSC_CHSL_2020_All_Maths_Questions_in_Single_File_Hindi_By_Gagan.pdf

1 537
25
🌀युवराज t20 वर्ल्ड कप चा ब्रँड अँबेसिडर 🟢टीम इंडियाचे वेळापत्रक ▪️भारत विरुद्ध आयर्लंड - 05 जून ▪️भारत विरुद्ध पाकिस्तान - 09 जून ▪️भारत विरुद्ध अमेरिका - 12 जून ▪️भारत विरुद्ध कॅनडा - 15 जून ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇 📱
1 777
8
➡️♦️👉कॉम्पुटर संबंधित चालू घडामोडी 2022-23 ➡️♦️👉Pdf एकदा बघून घ्या व्यवस्थित... Current आणि Computer अशा दोन्ही ठिकाणी प्रश्न आला तर फायदा होईल.. Pdf by Sachin Chavan Sir ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇 📱

कॉम्पुटर_संबंधित_चालू_घडामोडी_2022_23_1_1.pdf

1 327
10
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ये सलाह सूनलो 🤩 हा तर फक्त ट्रेलर आहे , Revision Notes चा पिक्चर अजून बाकी आहे , One by One comming soon 🤩🔥

Notes-.mp4

1 334
1
✅⭕️♦️⚠️परीक्षेचे दृष्टीने महत्त्वाची व्यापार आकडेवारी😀😀 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

5_6199654741950073708.pdf

1 312
7
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐       📱  WhatsApp Link  📱 ➡️ ➡️ 🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 365
1
♦️👉 दुसऱ्या टप्प्यात देशात 61 टक्के मतदान ♦️👉महाराष्ट्राच्या 8 मतदारसंघात 62.71 टक्के मतदान ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
1 388
1
MPSC ला शासन आदेशच समजेना ✅कर सहायकपदाला अर्ज न करताही निवड यादीला आले नाव, उमेदवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर दिले पण एमपीएससीला शक्य होईना ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 394
2
📌ज्योती सुरेखा वेन्नमची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक ⭐️तिरंदाजी विश्वचषक ⭐️शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकांची हॅ‌ट्ट्रिक केली ⭐️ कंपाउंड सांघिकमध्ये भारताला पाच पदके ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 442
4
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण बना ! तुम्हाला यातून मिळणारा आनंद, तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त असतो ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
1 410
6
27 April Update✅ 📌 UPSC पुढील वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर. 📌 मराठा जातीचे प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे 📌 चंद्रपूर तलाठी कागदपत्र पडताळणी 📌 मुंबई पोलीस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) भरती - २०२१ मुंबई पोलीस शिपाई व पोलिस शिपाई (चालक) पदाच्या अंतिम निवड 📌 शिक्षक भरती बाबत प्रसिद्धीपत्रक 📌 सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड प्रतिक्षासूचीबाबत बैठकीचे इतिवृत्त 📌 तरुण/ युवक खासदारांचा आलेख. 📌 स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत विचारलेले vocabulary (शब्दसंग्रह) PDF येथे देण्यात 📌 जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती 📌 पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत.. 📌 थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक 📌 Economics #notes #part 1 #by #dc #samadhan #sir .pdf. 📌 Economics #notes #part 2 #by #dc #samadhan #sir .pdf.
Показать полностью ...
1 663
1
🛑#Economics #notes #part 2 #by #dc #samadhan #sir .pdf.❣❣ ♻️अर्थशास्त्र #Notes ♻️#Part 2 By : #DC समाधान सर. जय हिंद 🇮🇳 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

5_6143048898349892722.pdf

1 620
24
🛑#Economics #notes #part 1 #by #dc #samadhan #sir .pdf.❣❣ ♻️अर्थशास्त्र #Notes ♻️#Part 1 By : #DC समाधान सर. जय हिंद 🇮🇳 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

5_6143048898349892721.pdf

1 581
24
🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Показать полностью ...
1 642
30
♦️👉व्हाट्सएप, फेसबुक यांचा भारतातून जाण्याचा इशारा ♦️👉फेसबुक, whatsapp, यांनी केंद्र सरकारचे नवीन नियम विरोधात याचिका केली आहे त्यात त्याच म्हणणं आहे ह्या मुळे लोकांची गोपनीयता राहणार नाही,आणि हे लागू करायचं झाले तर आम्ही भारतात ही सेवा देणार नाही ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 660
2
#POLICE 🚨 ♦️पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत.. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 880
4
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌       👇 WhatsApp Link  👇 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 340
0
#𝐆𝐤 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 🔖भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे :- 🔥खूप महत्वाचे आहे नावे लक्षात ठेवा ⭐️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ◾️3 मार्च रोजी हैतीने आणीबाण ⭐️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी. ⭐️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी. ⭐️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. ⭐️ऑपरेशन दोस्त: तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी ⭐️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन. ⭐️ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. ⭐️ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी. ⭐️ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले. ⭐️ऑपरेशन करूणा : मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवले होते ⭐️ऑपरेशन ऑल आउट  आणि ऑपरेशन सर्व शक्ती : भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले होते ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Показать полностью ...
1 844
51
♦️👉निवडणूका झालेल्या जिल्ह्यांत शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 747
0
🔴 तरुण/ युवक खासदारांचा आलेख. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 756
2

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1 413
1
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *666 जम्बो FULLY UPDATED EDITION* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🤗 *कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच.* ▶ या पुस्तकातील *प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.* 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 666+ जम्बो भाग -2 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. NaN*
Показать полностью ...

IMG_4002.MP4

1 321
0
♦️👉सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड प्रतिक्षासूचीबाबत बैठकीचे इतिवृत्त ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

5_6143366167584050486.pdf

1 781
3
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐       📱  WhatsApp Link  📱 ➡️ ➡️ 🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 516
0
🔖मराठा जातीचे प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे 💙* अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड. 💙* अर्जदाराचा रहीवासी पुरावा. 💙* अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा. 💙* अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड. 💙* दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) 🟢वंशावळ (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो) 🔴नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे ✔️* अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड. ✔️* अर्जदाराचा रहीवासी पुरादा. ✔️* अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा. ✔️* जातीची प्रमाणपत्र ✔️* तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे) (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो) ➡️नोट - SEBC प्रमाणपत्र शक्य होईल तेवढ्या लवकर काढून घ्या. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Показать полностью ...
1 909
15
दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा 'पारा' कमीच ●अकोला - 58.09 % ●बुलढाणा - 58.45 % ●परभणी - 60.09 % ●यवतमाळ-वाशिम - 57 % ●वर्धा - 62.65% ●नांदेड - 59.57% ●हिंगोली - 60.79% ●अमरावती 60.74 % ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 817
4
प्राध्यापकांच्या भरतीला आचारसंहितेचा फटका ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 774
0
🔖नोटा ला सर्वाधिक मते मिळाल्यास पुन्हा मतदान ? SC ची निवडणूक आयोगाला विचारणा ◾️गुजरात निकालाबाबत यामध्ये उल्लेख ⭐️सुरत निकालात काँग्रेस उमेदवार आणि पर्यायी उमेदवार दोघांचे अर्ज बाद ⭐️इतर 8 जणांनी अर्ज मागे घेतले ⭐️इथे मतदान झाले असते तर भाजप आणि नोटा मध्ये मतदान झाले असते ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 640
1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 _या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचे तोंड त्या दिशेला नसावं, असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड, माणसाकडे असावं, माणसाचं मन माणसाला कळावं वास्तुदोष नसतो, तर तो विचार दोष असतो. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते दृष्टीकोनाचे नाही._ 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
1 717
2
26 April Update✅ 📌 शिक्षक भरती Update 📌 PESA भरती सुप्रीम कोर्ट केस 📌 पोलीस भरती 2019 या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या दिनांक या नोट्स बाहेरील नसतील त्यामुळे सर्वांनी या लिहून घ्या प्रिंट करून घ्या किंवा 📌 पोलीस भरतीच्या दृष्टीने 1000+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान चे प्रश्न आहेत सर्वांनी एकदा वाचून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या तसेच जास्तीत जास् 📌 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांना शाखा अभियंता (स्थापत्य) म्हणून दर्जोन्नती देण्याबाबत 📌 ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी प्रकरणः 📌 SEBC प्रमाणपत्र शक्य होईल तेवढ्या लवकर काढून घ्या. 📌 UPSC CAPF Interview schedule 📌 MAHADISCOM 📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन जाहिरात...!!
Показать полностью ...
1 916
1
📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन जाहिरात...!! ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

5_6145266703497432788.pdf

1 984
3
MAHADISCOM Mahadiscom च्या भरती ला मराठा आरक्षण लागू होणार..... 💠खालील सर्व जाहिराती ला लागू असेल 🔥-Assistant Engineer/Graduate Trainee 🔥-Junior Engineer/Diploma Trainee 🔥-विद्युत सहायक 🔥-कनिष्ठ लेखा आरक्षण च्या तरतुदी नुसार पुन्हा सर्वांना फॉर्म Edit करण्यासाठी लिंक देण्यात येईल. आणि नवीन बिंदूनियमावली नुसार जागा चे विभाजन होऊन नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर होईल.... Thanks:- Bmcje2023 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Показать полностью ...
2 106
1
🚨UPSC CAPF Interview schedule ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

Intv-CAPF-ACs-Exam-2023-engl-260424.pdf

1 944
3
◾️दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रात 53.51% मतदान ◾️पहिल्या टप्प्यात 54% होत ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
2 182
3
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌       👇 WhatsApp Link  👇 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 331
0
♦️👉SEBC प्रमाणपत्र शक्य होईल तेवढ्या लवकर काढून घ्या. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
2 075
6
♦️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

8873.pdf

2 155
1
📌♦️👉ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी प्रकरणः ➡️♦️👉इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) वापरून व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) स्लिपसह टाकलेल्या मतांची संपूर्ण पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळल्या आहेत. ➡️♦️👉थोडक्यात 1) बॅलेट पेपरवर परत जाण्याच्या याचिकाही फेटाळल्या 2) निवडणूक आयोगाने ईव्हीएमची साठवणूक आणि तपासणीबाबत दोन निर्देश दिले आहेत. 3) मतदान मंडळाने मतमोजणीच्या पेपर स्लिपसाठी इलेक्ट्रॉनिक मशीनचा विचार करण्यास सांगितले. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
Показать полностью ...
2 109
4
♦️👉कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांना शाखा अभियंता (स्थापत्य) म्हणून दर्जोन्नती देण्याबाबत. ♦️👉दिनांक : 26 एप्रिल 2024 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

202404261223265418.pdf

2 089
2
◾️भूमी अभिलेख विभाग - सरळसेवा भरती ⭐️सुधारित प्रतीक्षा यादी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
2 027
2
#PWD ◾️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांना शाखा अभियंता (स्थापत्य) म्हणून दर्जोन्नती देण्याबाबत.. ◾️दिनांक : 26 एप्रिल 2024 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

202404261223265418.pdf

1 993
2
📌 पोलीस भरती 2019 या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या दिनांक या नोट्स बाहेरील नसतील त्यामुळे सर्वांनी या लिहून घ्या प्रिंट करून घ्या किंवा एकदा वाचून तरी घ्या..... ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

पोलीस_भरती_महत्त्वाच्या_दिनांक_YPawa₹.pdf

1 976
33
सध्या Typing वाले ....😁 !! बसलय डौलात अन् खुदू खुदू हसतयं गालात...❣️ ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻 📱
2 284
9
🅾 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🅾 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔹 दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी 🔹 विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी 🔹 कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन 🔹 त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी 🔹 कृष्णाजी केशव दामले - केशवसुत 🔹 प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार 🔹 नारायण मुरलीधर गुप्ते - बी 🔹 चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू 🔹 राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम 🔹 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी 🔹 विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज 🔹 माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस 🔹 दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी 🔹 यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी 🔹 सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व 🔹 श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व 🔹 नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास 🔹 बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी 🔹 सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार 🔹 शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर 🔹 ना. धो. महानोर - रानकवी 🔹 न. चि. केळकर - साहित्यसम्राट 🔹 माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन 🔹 काशिनाथ हरी मोडक - माधवानुज 🔹 हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
Показать полностью ...
2 210
26
🔸अपात्र ठरलेला खेळाडू निवड यादीत! ------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
2 044
2
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐       📱  WhatsApp Link  📱 ➡️ ➡️ 🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 642
0
PESA भरती सुप्रीम कोर्ट केस ⭐️पुढील तारीख 7 मे 2024 10 नोव्हेंबर 2023 पासून कोर्टाची तारीख पे तारीख सुरू आहे. 10 नोव्हेंबर रोजी शेवटची सुनावणी झाली होती त्यानंतर आत्ता पर्यंत सुनावणी झालीच नाही. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 992
3
📌 परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होतील. ✅__डॉ.सुवर्णा खरात सचिव,एमपीएससी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 944
1
पोलीस भरती चालू घडामोडी SAMPLE PDF

पोलीस_भरती_चालू_घडामोडी_sample.pdf

1 416
2
🚨पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी Current Express ❤️ खास पोलीस भरतीसाठी बनवलेले एकमेव पुस्तक. ⭐️ 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) ⭐️चालू घडामोडीचे महत्त्वाचे सर्व मुद्दे ⭐️वन लाइनर सराव प्रश्न ⭐️10 अपेक्षित सराव प्रश्नसंच ⭐️पोलीस घटकाची सर्व माहिती. ⭐️जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी. 🖥️ पोलीस भरती चालू घडामोडीसाठी अत्यावश्यक पुस्तक 😀किंमत - 190 ( हे पुस्तक दुकानात 130 ते 140 रुपयाला मिळते ) 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ दुकानात जाऊन पहा आवडलं तर नक्की घ्या.
Показать полностью ...
1 495
1
लोकसभा निवडणूकीचा आज दुसरा टप्पा ⭐️ 13 राज्यांतील 88 जागांसाठी लढत ⭐️1202 उमेदवारांच महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज निवडणूक ●बुलढाणा - 21 उमेदवार ●अकोला - 15 उमेदवार ●अमरावती - 36 उमेदवार ●वर्धा - 24 उमेदवार ●यवतमाळ-वाशिम - 17 उमेदवार ●हिंगोली - 33 उमेदवार ●नांदेड - 23 उमेदवार ●परभणी - 34 उमेदवार ➗➗➗➗➗➗➗➗➗ Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
1 779
1
🔖शिक्षक भरती Update ◾️शिक्षक पदभरती प्रसिद्धीपत्रक ◾️दिनांक 25.04.2024 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
1 772
3
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ! ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात आणि एकाच वेळी झोपतात सुद्धा ! ते ही आयुष्यभर एकमेकांना कधीच न बघता ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
1 806
5
25 April Update✅ 📌 स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रात तयारी करणारी दोन प्रकारची मुलं आहेत 📌 SSC CGL 2024 जाहिरात 📌 नगर परिषद सरळसेवा पदभरती रिक्त जागांचा RTI माहिती आज मिळाली आहे 📌 TYPING #Skill test info 📌 प्रथमच लोकसभेत पोहोचणाऱ्या खासदारांची वर्षनिहाय टक्केवारी. 📌 RTI MES रिक्त पदे. 📌 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 📌 UPSC Official Calendar 2025 आले 📌 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 📌 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे.... 📌 उच्च न्यायालय मुंबई शिपाई/हमाल लेखी परीक्षा पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध. 📌 महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र
Показать полностью ...
2 028
0
🔖RFO Training ◾️13 मे 2024 पासून सुरु ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 822
0
🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Показать полностью ...
1 911
43
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *666 जम्बो FULLY UPDATED EDITION* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🛜 *प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🤗 *कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच.* ▶ या पुस्तकातील *प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.* 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
Показать полностью ...

IMG_3877.MP4

806
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

738
0
🌟उच्च न्यायालय मुंबई शिपाई/हमाल लेखी परीक्षा पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध. लेखी परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित केली आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

recruitbom20240425180606.pdf

1 883
5
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑 ✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री ✅ शहीद-ए-आलम --  भगतसिंग ✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू ✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर ✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज ✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी ✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद ✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल ✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी ✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर ✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी ✅ शांतीदूत -- पंडित नेहरू ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Показать полностью ...
2 027
26
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान

samanya vidnyan ravi bushan 16 colour pages convert.pdf

1 157
10
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 2024483166 /9923906500 Ksagar book centre 2024453065/9823121395
Показать полностью ...
1 145
2
🔖UPSC Official Calendar 2025 आले ⭐️CSE पूर्व परीक्षा : 25 मे 2025 ⭐️CSE मुख्य परीक्षा : 22 ऑगस्ट 2025 ➗➗➗➗➗➗➗➗ 📱*Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 860
4
♦️👉लिपिक टंकलेखक 2023 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नियंत्रक शिधावाटप मुंबई मध्ये अगोदर 213 पदे होती ती 234 झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे अगोदर 35 पदे होती आता 18 झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे अगोदर 22 पदे होती आता 24 झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अगोदर 26 पदे होती आता 25 झाली आहेत जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे अगोदर 18 पदे होती आता 14 झाली आहेत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे अगोदर 27 पदे होती आता 20 झाली आहेत अगोदर ची पदे - 213+35+22+26+18+27=341 आताची पदे - 234+18+24+25+14+20=335 लिपिक च्या 5 जागा कमी झाल्या आहेत. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Показать полностью ...
1 903
6
द्वितीय आवृत्ती - सर्वत्र उपलब्ध...✅ MPSC, UPSC GS 4 Ethics विषयाचे मराठी भाषेतील सर्वोत्तम पुस्तक संपूर्ण २५० गुणांचा अभ्यास एकाच पुस्तकातून 👇 नीतिशास्त्र व संबंधित संकल्पना ✨ लेखक: सुभ्रमण्य भालचंद्र केळकर (IPS) मार्गदर्शक: श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) पुस्तकाची ठळक वैशिष्ठ्ये: 👉 UPSC व MPSC GS4 पेपरचा संपूर्ण अभ्यासक्रम 👉 लेखकाने स्वतः लिहिलेल्या Case Studies चा समावेश 👉 आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश (2017 ते 2023) 👉 सोपी आणि ओघवती भाषा 👉 नव्या संकल्पना व उदाहरणांचा समावेश 📢 Order Now: ✴️ किंमत: २२५/- 📳 अधिक माहितीसाठी संपर्क करा: NaN / NaN
Показать полностью ...
1 212
0
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌       👇 WhatsApp Link  👇 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 261
0
🚨महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील  शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

8872.pdf

2 134
11
♦️👉Vacancies Approved By Board of SBI Sponsored RRBs For The Year 2023-24 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
2 092
2
⚠️पोलीस भरती अपडेट   ◾️20 मे नंतर मैदानी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे ◾️ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा ◾️ऑक्टोबर पर्यंत नियुक्ती ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
2 020
6
1 950
3
26 एप्रिल 2024 - टप्पा दुसरा मतदान✅ ◾️बुलढाणा, ◾️अकोला, ◾️अमरावती, ◾️वर्धा, ◾️यवतमाळ-वाशिम, ◾️हिंगोली, ◾️नांदेड आणि ◾️परभणी ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
2 101
2
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐       📱  WhatsApp Link  📱 ➡️ ➡️ 🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1 376
1
#RTI ◾️MES रिक्त पदे. ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

MES रिक्त पदे.pdf

1 936
2
🩺Jobs for Dentist in Indian Army 😀🇮🇳 आहे का आपल्या ग्रुप ला कोण डॉक्टर !! ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
2 114
0
🔴 प्रथमच लोकसभेत पोहोचणाऱ्या खासदारांची वर्षनिहाय टक्केवारी. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
1 748
2
#TYPING #Skill test ♦️ MPSC क्लार्क skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत.. 👉 अजून notepad किंवा wordpad वर प्रॅक्टिस साठी टायपिंग चे passage टाकलेले आहेत.. खालील लिंक वर पाहून घ्या..✅ 👉 ENGLISH PASSAGE प्रॅक्टिस साठी.. 👉 मराठी Passage practice साठी खालील लिंक वर उपलब्ध 👇👇 ✅ typing परीक्षा साठी कोणता keyboard, keystroke, परीक्षा नेमकी कशी होते याची सर्व माहिती खालील दोन लिंक वरील PDF वाचल्यावर समजेल. 👇👇👇 1. 2. 👉 आयोगाची Skill टेस्ट नेमकी हॉल मध्ये कशी होते??🤔🤔🤔 👇👇👇👇 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
Показать полностью ...
1 798
24
✅♦️ #Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क 👉 इतर तुमच्या टायपिंग बद्दल मनातील प्रश्न बाबतीत खालील लिंक वरील माहिती वाचून घ्या सर्व doubt clear होतील.. 👇👇👇👇 👉 मराठी इंग्लिश लेसन.. 👇👇 ➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱

7974 (1).pdf

2 010
22
◾️ नगर परिषद सरळसेवा पदभरती रिक्त जागांचा RTI माहिती आज मिळाली आहे ⭐️स्थापत्य अभियंता 799 ⭐️विद्युत अभियंता 114 ⭐️संगणक अभियंता 84 ⭐️पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता 136 ⭐️लेखापाल व लेखापरिक्षक 448 ⭐️कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी 1214 ⭐️अग्निशमन सेवा 510 ⭐️स्वच्छता निरीक्षक 538 ◾️एकूण रिक्त जागा 3843 जागा ⭐️गट अ 178 जागा ⭐️गट ब 677 ⭐️गट क 2311 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
1 925
12
UPSC 2025 Demo Sessions Medium- English 📝 Guidance by Expert faculties and UPSC Toppers Starting from 28th April 2024 👉 Online & Offline 👉 Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: 𝗝𝗼𝗶𝗻 𝗖𝗵𝗮𝗻𝗮𝗸𝘆𝗮 𝗠𝗮𝗻𝗱𝗮𝗹 𝗣𝗮𝗿𝗶𝘄𝗮𝗿'𝘀 𝗨𝗣𝗦𝗖 𝗖𝗼𝗺𝗽𝗿𝗲𝗵𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 ✅ Medium - English Starting from: 6th May 2024 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗶𝗻 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗮𝗻𝗱 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 𝗺𝗼𝗱𝗲 Join now... For Admission, Contact: NaN / NaN
Показать полностью ...
1 366
0
पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष. 👉 बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची माहिती 🔴 पुढील वर्षापासून बदल. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱
1 804
1
शैक्षणिक पाठ्यपुस्तके पुढील वर्षी बदलणार बालभारती ... ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 912
1
देशात सर्वात श्रीमंत उमेदवार 'तेलगू देसम'चा गुंटूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पेम्मासानी चंद्रशेखर यांच्याकडे 5785 कोटींची संपत्ती ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 673
2
◾️सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती ⭐️राज्य पोलीस दलात एकूण 567 रिक्त जागा आहेत ⭐️तसेच येत्या दोन महिन्यांत पुन्हा रिक्त जागांमध्ये 150 जागांची वाढ होण्याची शक्यता आहे ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
1 579
0
📌स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रात तयारी करणारी दोन प्रकारची मुलं आहेत ⭐️एक म्हणजे तयारी करणारे आणि ⭐️दुसरं म्हणजे वेड्यासारखी तयारी करणारे... 🟢स्पर्धापरीक्षेचा इतिहास जर बघितला तर वेड्यासारखी तयारी करणारी मुलं सातत्याने विविध निकालात दिसतात आणि कमी वेळात पोस्ट घेऊन निघून जात आहेत...वेड्यासारखी तयारी करणं म्हणजे नेमकं काय हो?? तर अभ्यासाव्यतिरिक्त दुसरी कोणतीचं गोष्ट न दिसणं... भौतिक सुखांपासून लांब राहणं... अभ्यासासाठी आनंद देणाऱ्या आणि वेळ घालवणाऱ्या खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करणं... मित्रांचे वाढदिवस, लग्न,घरचे कार्यक्रम, सण-उत्सव या सर्व गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवणं... मला वाटतं की या सगळ्यात तुम्ही कुठं आहात हे बघितलं पाहिचे...जगावेगळं काहीतरी हवं असेल तर त्यासाठी वेडं व्हावं लागतं हे खरं...इथं सहज काहीही मिळत नसतं... स्वतःकडे लक्ष दया,अभ्यासात कुठे कमी पडत असाल तर त्यात सुधारणा करा..स्वतःच्या कामात वेडं असणाऱ्यांनीचं आजपर्यंत खूप नाव कमवलंय आणि ज्यावेळी निकालात येणाऱ्या मुलांचा प्रवास मी ऐकतो तेव्हा एका गोष्टीवरचा विश्वास अजून वाढतो ती म्हणजे "वेडेचं इतिहास घडवतात..!!"🌿 🔥✍️..रेवण सर PSI... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
Показать полностью ...
1 816
8
*_🙏...दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची_* *_माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे,_* *_आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे......!_* *_लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून,_* *_काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य.....!_*        _*🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏*_
1 838
7
24 April Update✅ 📌 IFSCA Grade A (इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स अथॉरिटीने ग्रेड A - सहाय्यक व्यवस्थापक ) च्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली आहे , 📌 20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... 📌 बँकिंग वाले बघून घ्या रिक्त जागा 📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध 📌 Fire Department जाहिरात 📌 Mpsc क्लर्क अमरावती जिल्हा/विभाग सर्व जागा एकत्रित 📌 CAPF AC notification released 📌 भारतातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळे 📌 6 वी ते 10 वी भूगोल नव्या स्टेट बोर्ड मधील चार्ट्स, टेबल्स, नकाशे एकत्रित
Показать полностью ...
2 101
4
Последнее обновление: 11.07.23
Политика конфиденциальности Telemetrio