The service is also available in your language. To switch the language, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категория
Гео и язык канала

все посты Smart Study Foundation

20 805-24
~6 026
~51
24.70%
Общий рейтинг Telegram
В мире
34 350место
из 78 777
В стране, Индия 
4 662место
из 7 417
В категории
1 366место
из 2 347
Архив постов
जे लोक जास्त वेळ काम करत आहेत ते कमी पगार घेत आहे आणि जे लोक कमी वेळ काम करत आहेत ते जास्त पगार घेत आहेत....fact. कमी वेळ काम करणाऱ्या लोकांनी आधी जास्त मेहनत घेतलेली आहे. जास्त काम करणाऱ्या लोकांनी अगोदर जास्त मेहनत घेतली नसल्या कारणास्तव त्यांना कमी पगारावर काम करावे लागत आहे. आता जास्त अभ्यास करा म्हणजे जास्त पगार मिळेल. शुभ सकाळ 😊
3 355
42
📕 पंचायत राज ग्रामप्रशासन निवडणूक खर्च मर्यादा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्या 💬 71 ते 75 निवडणूक विभाग असलेला जिल्हा ➖ खर्च मर्यादा - 4,00,000 💬 61 ते 70 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,50,000 💬 50 ते 60 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,00,000 जिल्हा परिषद सदस्य 💬 71 ते 75 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 4,00,000 💬 61 ते 70 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,50,000 💬 50 ते 60 निवडणूक विभाग ➖ खर्च मर्यादा - 3,00,000 ▪️गावात दिवाबत्तीची सोय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते ▪️अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले आहे. ▪️महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार अभियान 2000 मध्ये सुरू झाली. ▪️निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र शासनाकडून दिला जातो. ▪️110 वी घटनादुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. ▪️भारतात सर्वाधिक कटक मंडळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. Join
महत्वाचे आहे save करून ठेवा...
Показать полностью ...
3 321
22
📕 पंचायत राज ग्रामप्रशासन पंचायत राज विषयक केंद्र आणि राज्य सरकारने नेमलेल्या समित्या केंद्र सरकारने नेमलेल्या समित्या महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समित्या देशातील पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात ▪️पहिले राजस्थान ▪️दुसरे आंध्र प्रदेश ▪️तिसरे आसाम ▪️चौथे मद्रास ▪️पाचवे कर्नाटक ▪️नववे महाराष्ट्र ▪️दहावे पश्चिम बंगाल महत्वाच्या संस्था आणि सचिव ▪️ग्रामपंचायत ग्रामसेवक ▪️पंचायत समिती गटविकास अधिकारी ▪️जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ▪️नगरपालिका मुख्याधिकारी भारतातील महानगरपालिकांचा आकारानुसार उतरता क्रम ➖मुंबई ➖दिल्ली ➖कलकत्ता ➖बंगलोर ➖चेन्नई Join @SmartStudyFoundation
महत्वाचे आहे save करून ठेवा...
Показать полностью ...
3 530
25
पंचायत राज ग्राम प्रशासन महानगरपालिके बद्दल माहिती देशातील पहिली (सर्वात जुनी) महानगरपालिका ➖ मद्रास महाराष्ट्रातील पहिली (सर्वात जुनी) ➖ बृहन्मुंबई भारतातील (तसेच महाराष्ट्रातील) सर्वात श्रीमंत महानगरपालिका ➖ बृहन्मुंबई देशातील सर्वाधिक महानगरपालिका असलेले राज्य ➖ महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा ➖ ठाणे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ➖ पुणे महानगरपालिका. पंचायतराज संबंधित अभ्यास गट व समित्या
3 929
45
Последнее обновление: 11.07.23
Политика конфиденциальности Telemetrio