आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.
लगेच जॉईन करा @Marathi
जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.
जॉईन करा- @eMPSCKatta
जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:०७ ऑक्टोबर २०२४
मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४
Join us here @eMPSCKatta
जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई पदाचे सर्व जिल्हा चे निकाल प्रकाशित होत आहे. खालील संकेतस्थळावर आपल्या जिल्हा वर रिजल्ट पाहता येईल.
https://districts.ecourts.gov.in/maharashtra
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
Maharashtra/District Court in India | Official Website of District Court of India
CMF Description, CMF build in 2015, cmf description.
ल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई पदाचे सर्व जिल्हा चे निकाल प्रकाशित होत आहे. खालील संकेतस्थळावर आपल्या जिल्हा वर रिजल्ट पाहता येईल.
https://districts.ecourts.gov.in/maharashtra
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
Maharashtra/District Court in India | Official Website of District Court of India
CMF Description, CMF build in 2015, cmf description.
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023-STIचा सुधारित निकाल (क्र.7) व ASOची तात्पुरती निवड यादी क्र.7आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ASOसाठी संमती विकल्प देण्याकरीता दि.5 ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे