अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024
• पुरुष एकेरी विजेता - यानिक सिनर (इटली)
• उपविजेता - टेलर फ्रिट्झ (अमेरिका)
• 6-3, 6-4, 7-5 असा पराभव
• 2024 वर्षात यानिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन व अमेरिकन ओपन अशी दोन विजेतेपद पटकावली.
@RajyasevaSTI
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा
• महिला विजेता - अरिना सबालेंका (बेलारूस)
• उपविजेता - जेसिका पेगूला
• 7-5, 7-5 असा पराभव
• अरींना 2023,2024 ऑस्ट्रेलियन ओपन विजेता
📣🔥ऑफर...ऑफर...ऑफर...🔥📣
🇮🇳 गणेशउत्सव व शिक्षकदिनानिमित्त सर्व बॅचेसवर 20% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तके मोफत (पोस्टल चार्जेस एक्सट्रा)
☑️ संयुक्त पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 35, 32,28,26,23
📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच...
🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..
☄️ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व 2024 साठी 2 दिवसीय रिविजन बॅच
🔥 फॉरेन्सिक सायन्ससाठी अभ्यासक्रम बॅच तसेच टेस्ट सीरिज बॅच उपलब्ध
💥 शिक्षक (TET) भरतीसाठी सामान्य विज्ञानाची सविस्तर स्वतंत्र बॅच
📲 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1
🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.
⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध
🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=
📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte
📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
INDIAN POLITY BY PRASHANT KADAM | WhatsApp Channel
INDIAN POLITY BY PRASHANT KADAM WhatsApp Channel. INDIAN POLITY BY PRASHANT KADAM
भारतीय संविधान,पंचायत राज, समाज सुधारक,इतिहास,चालू घडामोडी विषयांची तयारी करण्यासाठी. 0 followers
#Current_affairs
🔰विनय मोहन क्वात्रा - भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्त
🔅 यापूर्वी - तरणजित संधू
🔅विनय मोहन क्वात्रा यापूर्वी अमेरिकेतील भारतीय दूतावासात व्यापार मंत्री (Commerce Minister)
🔅1996 बॅचचे आयएफएस अधिकारी
🔰राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क - 2024🔰
• 12 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याद्वारे
• प्रथम 5 संस्था (Overall)
1. IIT Madras
2. IISc Bengaluru
3. IIT Bombay
4. IIT Delhi
5. IIT Kanpur
• प्रथम 5 विद्यापीठ
1. IISc Bengaluru
2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
3. जामिया मिलिया इस्लामिया
4. मणिपाल अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन
5. बनारस हिंदू विद्यापीठ
----------------------------------------
चालू घडामोडी नोट्स
टेलिग्राम चॅनल लिंक - @RajyasevaSTI
व्हाट्सअँप चॅनललिंक -
चालू घडामोडी, इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र विषयांच्या नोट्स, सरावप्रश्न आपण टेलिग्राम बंद झाल्यास व्हॅट्सऍपद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
आपल्या व्हॅट्सऍप चॅनलची लिंक https://whatsapp.com/channel/0029VaiK7k43gvWVrraQyR2j
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - सरकारी नौकरी मार्गदर्शन | WhatsApp Channel
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - सरकारी नौकरी मार्गदर्शन WhatsApp Channel. 🔴चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न
⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक)
🟢अर्थशास्त्र
राज्यसेवा, संयुक्त गट-ब, सरळसेवा परीक्षांसाठी फक्त एकमेव अधिकृत माहिती पुरवणारे चॅनल. 0 followers
#Current_affairs
9. ब्रँड फायनान्स या जगातील प्रमुख ब्रँड निर्धारण कंपनीद्वारे जगातील सर्वात मजबूत आणि सर्वोत्तम अन्नविषयक ब्रँड म्हणून कोणत्या ब्रँडची निवड केली आहे?
1. नेस्ले (Nestle)
2. फूडराईट (Foodrite)
3. अमूल (Amul)
4. हल्दीराम
INDIAN POLITY BY PRASHANT KADAM | WhatsApp Channel
INDIAN POLITY BY PRASHANT KADAM WhatsApp Channel. INDIAN POLITY BY PRASHANT KADAM
भारतीय संविधान,पंचायत राज, समाज सुधारक,इतिहास,चालू घडामोडी विषयांची तयारी करण्यासाठी. 0 followers
प्रश्नाच्या pdf साठी Join telegram - t.me/anilkoltempsc
📣🔥ऑफर...ऑफर...ऑफर...🔥📣
🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व बॅचेसवर 25% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तके मोफत (पोस्टल चार्जेस एक्सट्रा)
☑️ संयुक्त पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 35, 32,28,26,23
📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच...
🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..
☄️ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व 2024 साठी 2 दिवसीय रिविजन बॅच
🔥 फॉरेन्सिक सायन्ससाठी अभ्यासक्रम तसेच टेस्ट सीरिज बॅच
💥 शिक्षक भरती साठी विज्ञानाची स्वतंत्र बॅच
📲 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1
🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.
⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध
🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=
📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte
📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - यशोमार्ग | WhatsApp Channel
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - यशोमार्ग WhatsApp Channel. 🔴चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न
⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक)
🟢अर्थशास्त्र
राज्यसेवा, संयुक्त गट-ब, सरळसेवा परीक्षांसाठी फक्त एकमेव अधिकृत माहिती पुरवणारे चॅनल. 128 followers
#environment
#current_affairs#revision
🏝भारताद्वारे 03 नवीन पाणथळ स्थळांचा रामसर यादीत समावेश🌴
●नांजरायान पक्षी अभयारण्य आणि कझुवेली पक्षी अभयारण्य - तामिळनाडू
● तावा पक्षी अभयारण्य - मध्यप्रदेश या 3 स्थळांचा समावेश
●सध्या भारतात एकूण 85 पाणथळ स्थळांचा रामसर यादीत समावेश
-----------------------------------------------------माहिती संकलन - प्रशांत खेडकर (STI)
पायतोंगटार्न शिनावात्रा - थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान
• पायतोंगटार्न शिनावात्रा या आपली काकी यिंगलक यांच्यानंतर हे पद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत.
• वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान
• त्यांच्या कुटुंबातील पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या तृतीय व्यक्ती
स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी आणि इतर विषयांची माहितीसाठी व्हॉट्सअँप चॅनल
टेलिग्राम बंद होणार कि नाही याबाबत अजूनही साशंकता आहे, तरी आपण आता संपर्कात राहून मार्गदर्शनासाठी व्हाट्सअँप चॅनल बनवले आहे. तरी खालील लिंकवर तुम्ही जॉईन करू शकता.
https://whatsapp.com/channel/0029VaiK7k43gvWVrraQyR2j
#Current_affairs
8. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero Carbon Emission( विमानतळाचा दर्जा प्राप्त करणारे भारतातील प्रथम विमानतळ कोणते ठरले आहे?
1. हैद्राबाद विमानतळ
2. मुंबई विमानतळ
3. दिल्ली विमानतळ
4. चंदीगड विमानतळ
#History
#Science
7. खालील विधाने वाचा व योग्य विधाने/विधान अचूक ओळखा.
अ. कार्बन 14 चा अर्ध आयुष्य काळ (Half Life Period) 5568 वर्ष असतो.
ब. कार्बन डेटिंग पद्धतीने 50 हजार वर्ष जुन्या जीवाश्म वय मोजता येते.
क. 50 हजार वर्षांपेक्षा जुने जीवाश्म वय मोजायचे असल्यास युरेनियम डेटिंग पद्धतीचा वापर केला जातो.
पर्याय
1. फक्त ब योग्य
2. अ, ब योग्य
3. ब,क योग्य
4. अ, ब, क योग्य
#Current_affairs
6. महाराष्ट्रातील तृतीयक आरोग्य सेवा व वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करणाऱ्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या बँक/संस्थेकडून 500 दशलक्ष डॉलरची उभारणी केलेली आहे ?
1. जागतिक बँक
2. ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक
3. एशियन डेव्हलपमेंट बँक
4. आयएमएफ
🔰भारतात पहिला 'राष्ट्रीय अवकाश दिन 2024' साजरा
• 23 ऑगस्ट 2024 रोजी साजरा
• थीम (Theme) - Touching Lives while touching the Moon - India’s Space Saga
• चांद्रयान -3 मोहिमेच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जाणार (चांद्रयान 3- चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश व दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा प्रथम देश)
----------------------------------------
स्पर्धा परीक्षा अपडेट्स@RajyasevaSTI
RIP 😔🌸🌸🙏 #Datta
तलाठी प्रथम निवड यादीत निवड झाल्यानंतर पुन्हा revise निकाल घोषित केल्यानंतर दत्ताचे नाव बाद झाले होते अशी माहिती मिळत आहे!
दत्ता भाऊ ला लायब्ररी मध्ये heart attack आल्याची माहिती प्राप्त होतेय😔
संभाजीनगर
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
विद्यार्थ्यांनो हिम्मत हारू नका 🙏🙏
#Current_affairs
5. युरोझोनचा 20 वा सदस्य होणारा व युरोचा व शेंगेन क्षेत्राचा स्वीकार करणारा देश कोणता ठरला आहे?
1. स्लोव्हेनिया
2. हंगेरी
3. क्रोएशिया
4. ऑस्ट्रिया
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
#Science
4. हवेचा दाब सामान्य परिस्थितीत किती असतो ते खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा.
1. 76 cm of Hg
2. 760 mm of Hg
3. 760 Torr
4. वरील सर्व योग्य
अचूक उत्तर
4. यापैकी नाही
पास्कल, बार आणि टॉर हि तिन्ही दाबाची (Pressure) एकक आहेत.
संदर्भ - 12 वी physics पृष्ठ क्रमांक 27
स्पर्धा परीक्षा अपडेटेड प्रश्नांसाठी जॉईन करा@RajyasevaSTI
विद्यार्थी मित्रांच्या विनंतीवरून..
कृषी सेवा जागा 258 समाविष्ट झाले पाहिजे तसेच IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी होत आहे विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी देखील कोणतेही नुकसान होऊ नये कारण....
1) बेरोजगारीचा दर विचारात घेतला तर रोजगार निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे.
2) विद्यार्थी मित्र दोन्ही परीक्षा देत असतात अशा विद्यार्थी मित्रांचे देखील यामध्ये वार्षिक नुकसान होऊ शकते.
3) वर्षभरात होणारे खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतात...
4) स्पर्धा परीक्षांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि शेतकऱ्यांची आहेत वर्षभर ते परीक्षा होणार याच आशेने बघत असतात तरी जर त्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचे वार्षिक नुकसान होते..
इतर सर्व बाबी विचारात घेता कृषी च्या जागा समाविष्ट होणे गरजेचे तसेच IBPS आणि राज्यसेवा पूर्व देणारे यांना सुद्धा न्याय मिळेल असाच निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची सर्वांचीच मायबाप सरकारला विनंती आहे...
#Ancient_history
अचूक उत्तर क्रमांक 4. यापैकी नाही.
मध्याश्मयुगीन गुहाचित्रे खालील ठिकाणी प्राप्त झालेली आहे.
1. भीमबेटका, मध्यप्रदेश
2. मिर्झापूर, उत्तरप्रदेश
3. प्रतापगड, उत्तरप्रदेश
4. आदमगड, मध्यप्रदेश
5. सीतानवसल, तामिळनाडू
#Ancient_history
2. मध्याश्मयुगीन संस्कृतीतील प्राचीन कलात्मक गुहाचित्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्राप्त झालेली नाहीत ते अचूक ओळखा.
1. भीमबेटका
2. आदमगड
3. प्रतापगड
4. यापैकी नाही.
#Ancient_history
2. मध्याश्मयुगीन संस्कृतीतील प्राचीन कलात्मक गुहाचित्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्राप्त झालेली नाहीत ते अचूक ओळखा.
1. भीमबेटका
2. आदमगड
3. प्रतापगड
4. यापैकी नाही.
#Current_affairs
• कोब्रा वॉरियर हवाईदल सराव 2023 •
स्थळ - वॉडिंग्टन एअर फोर्स बेस, युनायटेड किंगडम
कालावधी - 6 मार्च ते 23 मार्च 2023
सहभागी देश - फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, सिंगापूर, भारत आणि युनायटेड किंगडम
भारतातर्फे 6 मिराज 2000, 2 सी-17 ग्लोबमास्टर III, IL -78 हि विमाने सहभागी
करंट अपडेट्स t.me/RajyasevaSTI
#Current_affairs
✅2023 - T-20 महिला विश्वचषक
विजेता संघ - ऑस्ट्रेलिया
उपविजेता संघ - दक्षिण आफ्रिका
सामनावीर पुरस्कार - बेथ मुनी (AUS)
मालिकावीर पुरस्कार - ऍशले गार्डनर (AUS)भारतीय संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
करंट अफेअर्स अपडेट
@RajyasevaSTI
MPSC 2023-24
🔴चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न
⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक)
🟢अर्थशास्त्र
मार्गदर्शनासाठी संपर्क - @study_guidance
#Current_affairs
1. 10 वा संयुक्त मित्र-शक्ती लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडत आहे.
1. भारत- अमेरिका
2. भारत - नेपाळ
3. भारत - सिंगापूर
4. भारत - श्रीलंका
संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी - के. सी. वेणुगोपाल
• कार्यकाळ 1 वर्ष (30 एप्रिल 2025)
• 1921 साली या समितीची स्थापना
• एकूण 22 सदस्य - 15 लोकसभा, 7 राज्यसभा
• लोकसभेच्या १५ सदस्यांपैकी एकाची नियुक्ती समितीचा अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. १९६७ पासून हा अध्यक्ष विरोधी पक्ष सदस्य असावा,असा संकेत रूढ झाला आहे.
• लोकलेखा समिती राष्ट्राच्या वित्तीय बाबींमधील अनावश्यक खर्च, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता किंवा कार्यपद्धतीतील अभाव इ . बाबींची तपासणी करते. लोकलेखा समिती सरकारी तिजोरीतून काढल्या गेलेल्या पैशाचा जमा-खर्च/लेखे तपासते.
• भारताच्या महालेखापालाला लोकलेखा समितीचे कान व डोळे असे म्हणतात.
• राज्यसेवा, गट ब-गट-क आणि सरळसेवा संपूर्ण मार्गदर्शनासाठी जॉईन करा @RajyasevaSTI
📣🔥ऑफर...ऑफर...ऑफर...🔥📣🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व बॅचेसवर 25% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तके मोफत (पोस्टल चार्जेस एक्सट्रा)
☑️ संयुक्त पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 35, 32,28,26,23
📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच...
🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..
☄️ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व 2024 साठी 2 दिवसीय रिविजन बॅच
🔥 फॉरेन्सिक सायन्ससाठी अभ्यासक्रम तसेच टेस्ट सीरिज बॅच
💥 शिक्षक भरती साठी विज्ञानाची स्वतंत्र बॅच
📲 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.
⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध
🍎 अधिक माहितीसाठी संपर्कhttps://wa.me/919028461222/?text=📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
📣🔥🔥ऑफर...ऑफर....ऑफर.....🔥🔥
👑 स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व बॅचेसवर 25% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तके मोफत (पोस्टल चार्जेस एक्सट्रा)
🔥संयुक्त पूर्व , राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 35, 32,28,26,23
बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..
☄ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व 2024 साठी 2 दिवसीय रिविजन बॅच
🔥 फॉरेन्सिक सायन्ससाठी अभ्यासक्रम तसेच टेस्ट सीरिज बॅच
💥शिक्षक भरती साठी विज्ञानाची स्वतंत्र बॅच
💥App Download Link 👇👇
☑️➡️https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1
🔔📋 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.
🟢📂 PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध
‼️अधिक माहितीसाठी संपर्क
☑️➡️https://wa.me/919028461222/?text=
📱 Follow the Science by AnilKolte YouTube 📱channel :☑️➡️📱https://www.youtube.com/@anilkolte
😀📱📱 WhatsApp :
☑️➡️https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
📣🔥🔥ऑफर...ऑफर....ऑफर.....🔥🔥
👑 शिक्षक भरतीसाठी विज्ञान विषयाच्या ऑनलाइन बॅचवर 20% सवलत तसेच NCERT सारांश आणि विज्ञान प्रश्नसंच ही 2 पुस्तके मोफत...
🔥 बॅच क्र 02 - बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत.. खालील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा 💥App Download Link 👇👇
☑️➡️https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1
🟢📂 PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध
‼️अधिक माहितीसाठी संपर्क
☑️➡️https://wa.me/919028461222/?text=
📱 Follow the Science by AnilKolte YouTube 📱channel :☑️➡️📱https://www.youtube.com/@anilkolte
😀📱📱 WhatsApp :
☑️➡️https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
*🚩 महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल*
*👲सी. पी. राधाकृष्णन*
*शपथविधी : 31 जुलै 2024*
*शपथ दिली : देवेंद्र कुमार उपाध्याय (मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती)*
◾️यापूर्वी झारखंडचे राज्यपाल ( दीड वर्षे)
◾️अतिरिक्त कार्यभार : तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर
◾️तमिळनाडू चे मोदी म्हणून त्यांची ओळख आहे
◾️जन्म : 4 मे 1957 : तिरुपूर (तामिळनाडू)
◾️शिक्षण :बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलर डिग्री
◾️रमेश बैस : माजी राज्यपाल महाराष्ट्र
⭐️छत्तीसगड चे आहेत
⭐️सुरवात : 18 फेब्रुवारी 2023 ( राज्यपाल म्हणून महाराष्ट्र)
⭐️शेवट : 30 जुलै 2024
⭐️कार्यकाळ : 1 वर्षे 159 दिवस
*⚠️ महत्वाचे आहे ⚠️*
◾️महाराष्ट्राचे :21 वे राज्यपाल
◾️मुंबई प्रांत पासून : 24 वे राज्यपाल
_*( प्रश्न जर महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल असा प्रश्न आला तर :- 21 वे हे उत्तर आहे)❕*_
*✅ सी.पी. राधाकृष्णन राजकीय वाटचाल लक्षात ठेवा*
◾️1996 : तामिळनाडू - भाजप सचिव
◾️1998 : कोईम्बतूरमधून पहिल्यांदा लोकसभेवर
◾️1999 : लोकसभेवर पुन्हा निवड
◾️वस्त्रोद्योगासाठीच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष
◾️2004 : संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले ( संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून)
◾️ते तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे सदस्यही होते.
◾️2004 ते 2007 : तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष
◾️त्यांनी 19,000 किमीची 'रथयात्रा' काढली जी 93 दिवस चालली
◾️2016 : कॉयर बोर्ड, कोचीच्या अध्यक्षपदी नियुक्ती (4 वर्षे)
◾️18 फेब्रुवारी 2023 : झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती (झारखंड चे 10 वे राज्यपाल)
◾️एक उत्साही क्रीडापटू, श्री राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन आणि लांब पल्ल्याच्या धावपटू होते
*🎓 राज्यपाल घटनात्मक तरतुदी*
◾️कलम 153 : राज्यांचे राज्यपाल
◾️कलम 155 :राज्यपालांची नियुक्ती
◾️कलम 156: राज्यपाल पदाचा कार्यकाळ
◾️कलम 161 :माफी आणि इतर मंजूर करण्याचा राज्यपालाचा अधिकार
◾️कलम 213 : अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालाचा अधिकार
◾️राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार राज्यपाल हे पद धारण करतात त्यामुळे त्यांच्या पदाचा कालावधी निश्चित नसतो
*✅ ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा*
◾️मुंबई प्रांताचे पाहिले राज्यपाल : राजा सर महाराज सिंह (1948 ते 52)
◾️महाराष्ट्राचे पाहिले राज्यपाल : श्री प्रकाश (1 मे 1960 पासून)
◾️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल : विजया लक्ष्मी पंडित (1962 ते 64)
◾️महाराष्ट्राच्या एकमेव् महिला राज्यपाल : विजया लक्ष्मी पंडित
◾️सर्वात जास्त काळ राज्यपाल : पी सी अलेक्झांडर (9 वर्षे, 182 दिवस)