Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категорія
Гео і мова каналу

статистика аудиторії 📚 स्पर्धा परीक्षा तयारी 📚

✅ सूचना - स्पर्धा परीक्षा कोणतीही असो. 😱 संपूर्ण सिल्याबसचा जवळपास एकूण 90,000 + प्रश्न स्पष्टीकरणासह उपलब्ध आहेत सर्व विषयाचे Pdf उपलब्ध आहेत टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ⏳ 30 min Request only ⏳ ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 
Показати весь опис
89 977-82
~4 381
~14
4.43%
Загальний рейтинг Telegram
В світі
11 317місце
із 78 777
У країні, Індія 
1 699місце
із 7 417
У категорії
490місце
із 2 347

Стать підписників

Ви можете дізнатися, яка кількість чоловіків і жінок підписані на канал.
?%
?%

Мова аудиторії

Дізнайтеся який розподіл підписників каналу по мовах
Російська?%Англійська?%Арабська?%
Кількість підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Період життя підписника на каналі

Дізнайтеся на скільки затримуються користувачі на каналі.
До тижня?%Старожили?%До місяця?%
Приріст підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
♦️हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग..
260
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
694
1
💎 प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, सर्वात मोठे घ्यायचे की ❌ विश्लेषण नसलेले outdated घ्यायचे 🤔 तुम्हीच ठरवा 🔥✌️

44,000+ sample pdf 1300 pages (1).pdf

553
0

file

702
1
📕पोलीस भरतीसाठी  - Errorless 44,000 घेऊ की स्वस्तात मस्त पण चुका असलेले 46,000 ❓ ◾️ विश्लेषण असलेले घेऊ का विश्लेषण नसलेलं? ◾️आता 50 -60 रुपये वाचवू, की वर्दी घालू ❓ 🤔 एवढं कन्फ्युज होऊ नका. ◾️ यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका पहा. ◾️ कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न आले ते पहा. ◾️ आम्ही 4 पुराव्याच्या pdf देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तपासून पहा. ◾️कोणताही क्वेश्चन पेपर तपासा.. ◾️ पुस्तके समोर ठेवून त्यांच्या स्पष्टीकरणाचा दर्जा पहा. ◾️ कोणतं पुस्तक जास्त सुटसुटीत आहे ◾️ कोणत्या पुस्तकातून वाचल्यावर जास्त लक्षात राहू शकत, ते तुम्ही स्वतः पहा ❤️❤️ आमच महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 + हे पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, टॉपर्सनी अभ्यासलेले पुस्तकं 🙏 पण आमचं आहे, म्हणून घेऊ नका 🏆  जे तुमच्या फायद्याचं आहे, तेच घ्या 🙏 50-60 रुपयाकडे पाहू नका. वर्ष वाया घालू नका ❤️ 🙏 आई-वडिलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या खाकीच्या स्वप्नासाठी जाहिरातीवर विश्वास न ठेवता योग्य त्या पुस्तकाची निवड करा. ❤️ ❣ गरजू विद्यार्थ्यांना फक्त 200 रुपयात "स्वप्न खाकी Batch" - 🚨 PSI पदी निवडलेले आणि  PSI पदाच्या मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव Batch 📲 App -तुमचा मोठा भाऊ - विठ्ठल बडे (निवड PSI)
Показати повністю ...
606
0
📕पोलीस भरतीसाठी  - Errorless 44,000 घेऊ की स्वस्तात मस्त पण चुका असलेले 46,000 ❓ ◾️ विश्लेषण असलेले घेऊ का विश्लेषण नसलेलं? ◾️ आता 50 -60 रुपये वाचवू, की वर्दी खालू? 🤔 एवढं कन्फ्युज होऊ नका. ◾️ यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका पहा. ◾️ कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न आले ते पहा. ◾️ आम्ही 4 पुराव्याच्या pdf देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तपासून पहा. ◾️कोणताही क्वेश्चन पेपर तपासा.. ◾️ पुस्तके समोर ठेवून त्यांच्या स्पष्टीकरणाचा दर्जा पहा. ◾️ कोणतं पुस्तक जास्त सुटसुटीत आहे ◾️ कोणत्या पुस्तकातून वाचल्यावर जास्त लक्षात राहू शकत, ते तुम्ही स्वतः पहा ❤️❤️ आमच महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 + हे पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, टॉपर्सनी अभ्यासलेले पुस्तकं 🙏 पण आमचं आहे, म्हणून घेऊ नका 🏆  जे तुमच्या फायद्याचं आहे, तेच घ्या 🙏 50-60 रुपयाकडे पाहू नका. वर्ष वाया घालू नका ❤️ 🙏 आई-वडिलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या खाकीच्या स्वप्नासाठी जाहिरातीवर विश्वास न ठेवता योग्य त्या पुस्तकाची निवड करा. ❤️ ❣ गरजू विद्यार्थ्यांना फक्त 200 रुपयात "स्वप्न खाकी Batch" - 🚨 PSI पदी निवडलेले आणि  PSI पदाच्या मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव Batch 📲 App -तुमचा मोठा भाऊ - विठ्ठल बडे (निवड PSI)
Показати повністю ...
291
0
💎 प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, सर्वात मोठे घ्यायचे की ❌ विश्लेषण नसलेले outdated घ्यायचे 🤔 तुम्हीच ठरवा 🔥✌️

44,000+ sample pdf 1300 pages (1).pdf

292
0

file

298
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
388
0

रिपिटेड_प्रश्न_पुरावा_45000_जम्बो_बुक_2.pdf

डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_3_2.pdf

रिपिटेड_पुरावा_25000_जम्बो_वनलायनर_प्रश्न_.pdf

1 202
1
🤔पोलीस भरतीसाठी - 45,000 घेऊ की 43,000?? 🥺मित्रांनो एवढा गोंधळ कशासाठी?? आम्ही आहोत तुमच्या सोबत तुम्ही फक्त डोळे उघडा, पुरावे पहा. 🧐 ❤️दरवर्षी प्रमाणे सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून 🔥45000 जम्बो पुस्तकातून एकाच पानावर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10-10 प्रश्न जसेच्या तसे पर्यायासह विश्वास आमच्या बोलण्यावर नका ठेवू डायरेक्ट आमचे पुरावे रिझल्ट पहा. 🔥मगच विचार करा ओरिजनल चांगले की पायरसी 😂 🎯मागील 20 वर्षातील सर्व PYQ 45000+प्रश्नसंख्या प्रत्यक्ष आकडे तपासून मगच विकत घ्या. 😅पायरसी 43000 पुस्तकात प्रत्यक्ष 2 वर्षातीलच अर्धवट सरासरी 10000 प्रश्नसंख्या सुद्धा नसताना दिशाभूल करण्यासाठी आकड्यांची फेकाफेकी केलेली दिसून येत आहे. 👉पुरावे असतील तरच दाखवता येतात ना… पुरावे नाहीत तर कश्याच्या आधारावर करता?!??! 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 5 सप्टेंबर 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 106 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज् जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे पर्यायासह/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात. 😉 आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
Показати повністю ...

IMG_0032.MP4

1 331
1
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
445
0
ही यादी आयोगाने 9 वेळा निकाल लावण्या पूर्वीची आहे .....अंतिम यादी नाही यामध्ये सुधारणा होईल.

राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2023_शिफारसप्राप्त_उमेदवारांच्या.pdf

1 264
0
#UPSC ♦️आज झालेला #UPSC मुख्य परीक्षा 2024 👉 GS-4 पेपर.

Ethics GS4 .pdf

1 576
9
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024 GS-3 पेपर

GS-3.pdf

1 700
12
🔥 अर्थव्यवस्था नवीन बॅच सयूंक्त गट ब आणि क साठी सुरुवात ✔️संयुक्त आणि राज्यसेवा परीक्षेसाठी अर्थव्यवस्था (पूर्व + मुख्य ) 📱मोफत कार्यशाळा - 23 सप्टेंबर संध्या 6 ते 8 📱बॅच सुरुवात -24 सप्टें संध्या 6 ते 8 (OFFLINE/ONLINE CLASSES ) 📱कालावधी -80 दिवस 📱आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका क्लास मध्येच सोडून घेण्यात येणार 📱प्रत्येक बॅचच्या सराव टेस्ट- 100 गुणांच्या किमान 10  टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट ) 📱महत्वाचे- सयुंक्त पूर्व /राज्यसेवा पूर्व आणि मुख्यचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि तयारी 🌹विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध 📱App link----📱 📱YouTube link---- 📱Telegram- perainstitutepune ☎️Ph-NaN / NaN
Показати повністю ...
2 009
1
♦️केंद्रीय निवडणूक आयोग 26,27,28 सप्टेंबरला मुंबईत.. 👉 ऑक्टोबर च्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे..
2 110
4

Sampurna Balmansshastra Va Adhyapanshastra.pdf

2 158
0
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे 10वी आवृत्ती शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न Ksagar house of book 2024483166 /9923906500 Ksagar book centre 2024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Показати повністю ...
2 187
3
#UPSC ♦️आज झालेला मुख्य परीक्षा 2024 👉 GS-2 पेपर.

GS2 .pdf

1 818
6

file

2 023
0
*विठ्ठल बडे sir (PSI)* *यांची "स्वप्न खाकी बॅच"* *फक्त 200 रुपयात.* 👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक 👉 सर्वात दर्जेदार ऑनलाईन BATCH ❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures 🚘 Live + Recorded lectures 🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स 🚘 कोणते टॉपिक कोणत्या पुस्तकातून कसे वाचावेत 🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी 🚘 Basic ते Advance सर्व घटक 👉 फीस :- 1000 रुपये 🚘 सराव test - आणि प्रत्येक सराव टेस्ट ला विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षीस सुद्धा. *🖥️App link 👉* https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app *(जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास) संपर्क - https://wa.me/919158585909 ( फक्त व्हाट्सअप मेसेज करा ) 🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास. ❤️ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा फी 200 रु.
Показати повністю ...
1 838
0
🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स🌺 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली 24000+जागा आहेत (मोठी भरती) TAIT - डिसेंबर मध्ये आहे 🌺 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व (TAIT) बॅच सुरू ☘️Demo पाहण्यासाठी Hi करा 🌺 TET आणि TAIT दोन्हीची फी ऑफरमध्ये सध्या 2500 आहे (पहिली 4500 होती) 🌺 जॉईन करण्यासाठी - App डाऊनलोड करा व ॲप मधूनच जॉईन करा 🌺जॉईन करायचे नाही समजले तर NaN संपर्क करा. 🌺डेमो पाहण्यासाठी NaN / NaN hi करा 💁‍♂ मार्गदर्शक : (श्री अकॅडमी टीम ) 📌बॅच जॉईन करण्यासाठी
Показати повністю ...
1 975
1
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
592
0
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक(PSI) Opting Out ची लिंक सुरु झाली आहे. 👉 शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 👉 लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉 ज्यांची याअगोदर कोणत्या पोस्ट वर निवड झाली असेल त्यांनी जरुर Opting Out करा.
2 771
1
#UPSC ♦️आज झालेला #UPSC मुख्य परीक्षा 2024 👉 GS-1 पेपर.

GS1.pdf

2 714
12
.        🔴 📹👇 Live Now👇📹 🔴 📬 BMC Exam 2024 😍 BMC सुधारित जाहिरात प्रसिद्ध - 2024 🛎 एकूण पदे : 1846 😇 काय आहेत नवीन बदल ? 🤷 अंदाजित Exam कधी होईल ? 📚 BMC राहिलेल्या दिवसांचा Study Plan & नियोजन 📹 अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा 🔴👇YouTube Link Live Now👇 🔴 https://youtube.com/live/yosmSqaD9Lw?feature=share https://youtube.com/live/yosmSqaD9Lw?feature=share https://youtube.com/live/yosmSqaD9Lw?feature=share 😍 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.
2 251
5
♦️एनसीबीचे नवे महासंचालक : आयपीएस अनुराग गर्ग
2 305
4
♦️सरकार विरोधात समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या खोट्या ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणाऱ्या आयटी कायद्यातील नियमांमध्ये केलेली दुरुस्ती घटनाबाह्य ठरविण्यात आली..
2 258
2
🧑‍🏫 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 15 प्रश्नपत्रिका संच 🏅 वैशिष्ट्ये :- ◾️2013 ते 2021 पर्यंतच्या झालेले सर्व पेपर ◾️प्रत्येक अंकगणित व बुद्धिमत्ता हस्तलिखित स्पष्टीकरणासह अचूक उत्तरे ◾️एकूण 15 प्रश्नपत्रिका असून 2550+ प्रश्नांचा समावेश ◾️सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरे अंतिम तालिके (Final Answer Key) नुसार ➡️ किंमत 395/- 🏆2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल. 🎉 🔗 Amazon link 👇👇 https://amzn.in/d/gFKctBD https://amzn.in/d/gFKctBD ✍️लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547
Показати повністю ...
2 445
0
Останнє оновлення: 11.07.23
Політика конфіденційності Telemetrio