Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категорія
Гео і мова каналу

статистика аудиторії चालू घडामोडी 2024

Current Affairs | GK | Quiz | MCQ's 🏆 चालू घडामोडी च्या संपूर्ण Update 👇 📌 आंतरराष्ट्रीय 📌 राष्ट्रीय 📌 प्रादेशिक 📚 शिपाई ते कलेक्टर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे चालू घडामोडी आपलं चॅनेल नक्कीच जॉईन व्हा 💯✌️ 
Показати весь опис
17 123-22
~384
~81
2.46%
Загальний рейтинг Telegram
В світі
44 783місце
із 78 777
У країні, Індія 
5 375місце
із 7 417
У категорії
1 722місце
із 2 347

Стать підписників

Ви можете дізнатися, яка кількість чоловіків і жінок підписані на канал.
?%
?%

Мова аудиторії

Дізнайтеся який розподіл підписників каналу по мовах
Російська?%Англійська?%Арабська?%
Кількість підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Період життя підписника на каналі

Дізнайтеся на скільки затримуються користувачі на каналі.
До тижня?%Старожили?%До місяця?%
Приріст підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
63
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
69
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *23 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* भरत गोगावले 🔖 *प्रश्न.2) कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु केली आहे ?* *उत्तर -* महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.3) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?* *उत्तर -* अनुराग गर्ग 🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (महारेरा) च्या अध्यक्ष पदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे ?* *उत्तर -* मनोज सौनिक 🔖 *प्रश्न.5) प्रत्यक्ष करांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषीत करण्यात आलेली विवाद से विश्वास २.० योजना देशात कधीपासून अमलात येणार आहे ?* *उत्तर -* १ ऑक्टोंबर २०२४ 🔖 *प्रश्न.6) जागतिक सहकारी परिषद २५ ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान कोठे आयोजित करण्यात येत आहे?* *उत्तर - नवी दिल्ली* 🔖 *प्रश्न.7) नुकतेच भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या गोलंदाजाने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ४०० बळींचा टप्पा पार केला आहे ?* *उत्तर -* जसप्रीत बुमराह 🔖 *प्रश्न.8) १४ वी हॉकी इंडिया जूनियर पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?* उत्तर - पंजाब 🔖 *प्रश्न.9) कुष्टरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ?* *उत्तर -* जॉर्डन 🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* २१ सप्टेंबर 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
Показати повністю ...
Maharashtra Police Bharti (Official Channel)™ | WhatsApp Channel
Maharashtra Police Bharti (Official Channel)™ WhatsApp Channel. खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨 ★ जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद खाकी वर्दीचा 🚨 💯 आपल्या चॅनेलची लिंक सर्व मित्रांना सेंड करा https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47. 7.9K followers
97
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
178
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
173
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
180
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
234
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
240
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *21 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे ?* *उत्तर -* बिकानेर 🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्रातील किती नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे ?* *उत्तर -* 1000 🔖 *प्रश्न.3) शेतीशी संबंधीत संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?* *उत्तर -* चरणजित सिंह चन्नी 🔖 *प्रश्न.4) परराष्ट्र व्यवहाराच्या निगडीत संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?* उत्तर - शशी थरुर 🔖 *प्रश्न.5) वर्ल्ड फूड इंडिया २०२४ तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली ?* *उत्तर -* नवी दिल्ली *प्रश्न.6) सफाई मित्र परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?* *उत्तर -* उज्जैन 🔖 *प्रश्न.7) स्वच्छता ही सेवा अभियान २०२४ अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला ?* *उत्तर -* नितिन गडकरी 🔖 *प्रश्न.8) जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* जॉर्डन 🔖 *प्रश्न.9) केंद्रीय बंदरे,जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?* *उत्तर -* मनू भाकर 🔖 *प्रश्न.10) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रीय स्तरावर कोणाच्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली ?* *उत्तर -* प्रसाद गवळी 🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज https://t.me/ChaluGhadamodiOnline
Показати повністю ...
245
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *20 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) मोहना सिंग या कोणते लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत ?* *उत्तर -* तेजस 🔖 *प्रश्न.2) केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रयान ४ मोहिमेला मंजुरी दिली असून किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे ?* *उत्तर -* 2104 कोटी 🔖 *प्रश्न.3) कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे ?* *उत्तर -* रामनाथ कोविंद 🔖 *प्रश्न.4) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनपीएस वात्सल्य योजना सुरू केली असून त्यासाठी किती वर्षापर्यंत ची मुले पात्र असणार आहेत ?* *उत्तर -* 18 🔖 *प्रश्न.5) न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?* *उत्तर -* मध्य प्रदेश 🔖 *प्रश्न.6) चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट आणि एक्स्पोचे उद्घाटन कोणी केले?* *उत्तर –* पंतप्रधान नरेंद्र मोदी 🔖 *प्रश्न.7) संशोधकांनी नवीन कोणती रक्तगट प्रणाली शोधली आहे ?* *उत्तर -* MAL रक्तगट 🔖 *प्रश्न.8) छत्रपती शिवरायांच्या कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होणार आहे ?* *उत्तर -* सुवर्णदुर्ग 🔖 *प्रश्न.9) पंजाब किंग्ज (PBKS) या आयपीएल संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* रिकी पाँटिंग 🔖 *प्रश्न.10) नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे ?* *उत्तर -* कोल्हापूर 🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज
Показати повністю ...
310
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *19 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) देशाची राजधानी नवी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे ?* *उत्तर -* आतिशी मार्लेना सिंह 🔖 *प्रश्न.2) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे ?* *उत्तर -* भारत 🔖 *प्रश्न.3) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धा २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला ?* *उत्तर -* चीन 🔖 *प्रश्न.4) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धा २०२४ चा हिरो ऑफ दि टूर्नामेंटचा किताब कोणाला मिळाला आहे ?* *उत्तर -* हरमनप्रीत सिंग 🔖 *प्रश्न.5) भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* संतोष कश्यप 🔖 *प्रश्न.6) ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे ?* *उत्तर -* सुभद्रा 🔖 *प्रश्न.7) मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरु केले आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.8) पी एम आवास योजनेंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे ?* *उत्तर -* आवास प्लस २०२४ 🔖 *प्रश्न.9) १९ ते २१ सप्टेंबर कालावधीत देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.10) नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत ८ व्या भारत जल सप्ताह २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे ?* *उत्तर -* १७ ते २० सप्टेंबर २०२४
Показати повністю ...
316
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
358
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
382
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
340
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
365
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
315
0
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *18 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.2) अलीकडेच कोणत्या संस्थेने VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?* *उत्तर -* DRDO 🔖 *प्रश्न.3) DRDO ने कोणत्या ठिकानावरून VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?* *उत्तर -* चंडीपूर 🔖 *प्रश्न.4) भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू २०२४ कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे ?* *उत्तर -* ऑस्ट्रेलिया 🔖 *प्रश्न.5) कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक NDB चा नवीन सदस्य बनला आहे ?* *उत्तर -* अल्जेरिया 🔖 *प्रश्न.6) अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.7) महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* हेमंत पाटील 🔖 *प्रश्न.8) जागतिक आरोग्य संघटनेने M पॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे ?* *उत्तर -* MVA BN Vaccine 🔖 *प्रश्न.9) कोणत्या राज्य सरकारने १७ सप्टेंबर हा दिवस प्रजा पालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ?* *उत्तर -* तेलंगणा 🔖 *प्रश्न.10) जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* 16 सप्टेंबर 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
Показати повністю ...
348
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
359
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
363
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
330
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
329
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Анонімне голосування
330
0
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *17 सप्टेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) 'वंदे भारत मेट्रो'चे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?* *उत्तर -* नमो भारत रॅपिड रेल 🔖 *प्रश्न.2) कोणत्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ६ वंदे भारत रेल्वे चे उद्घाटन केले आहे ?* *उत्तर -* रांची 🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ?* *उत्तर -* जगदीप धनखड 🔖 *प्रश्न.4) डायमंड लीग च्या अंतिम फेरीत निरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत दुसऱ्या स्थानी राहिला ?* *उत्तर -* 87.86 मीटर 🔖 *प्रश्न.5) डायमंड लीग स्पर्धेत ग्रेनाडा चा भालाफेक पटु अँडरसन पीटर्स ने किती मिटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले ?* *उत्तर -* 87.87 मीटर 🔖 *प्रश्न.6) नुकतेच कोणत्या देशाने चामरान-१ नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे ?* उत्तर - इराण 🔖 *प्रश्न.7) भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?* *उत्तर -* मुंबई 🔖 *प्रश्न.8) सशस्त्र सीमा बलाच्या SSB डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* अमृत मोहन प्रसाद 🔖 *प्रश्न.9) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला २०२४-२५ साठी किती घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे ?* *उत्तर -* ६.३७ लाख 🔖 *प्रश्न.10) भारतात कोणत्या दिवशी अभियंता दीन साजरा करण्यात येतो?* *उत्तर -* 15 सप्टेंबर 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
Показати повністю ...
361
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - प्रश्न & उत्तरे 🔖 प्रश्न.1) महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे ? उत्तर - नाशिक 🔖 प्रश्न.2) देशांतील पहिली 'वंदे मेट्रो' ट्रेन कोणत्या दोन शहरा दरम्यान धावणार धावणार आहे ? उत्तर - अहमदाबाद ते भुज 🔖 प्रश्न.3) सिंगापुर साहित्य पुरस्कार २०२४ कोणाला प्रदान करण्यात आला आहे ? उत्तर - प्रशांती राम 🔖 प्रश्न.4) अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कोणत्या ठिकाणी आयोजीत कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे ? उत्तर - ग्रेटर नोएडा 🔖 प्रश्न.5) ग्लोबल बायो इंडिया २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ? उत्तर - नवी दिल्ली 🔖 प्रश्न.6) पोर्ट ब्लेअर चे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे ? उत्तर - श्री विजय पुरम 🔖 प्रश्न.7) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था ओएजीने जारी जगातील सर्वोच्च २५ विमानतळाच्या यादीत देशांतील एकमेव विमानतळ कोणते आहे ? उत्तर - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली 🔖 प्रश्न.8) FIH-international hockey federation च्या अध्यक्ष पदी कोणाची फेर निवड झाली आहे ? उत्तर - मोहम्मद तय्यब इक्रम 🔖 प्रश्न.9) राष्ट्रीय हिंदी दीन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर - 14 सप्टेंबर
Показати повністю ...
405
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
61
Анонімне голосування
518
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे 🔖 प्रश्न.1) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषीत केले आहे ? उत्तर - शीतल देवी आणि राकेश कुमार 🔖 प्रश्न.2) कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह शोधून काढला आहे ? उत्तर - जिनिव्हा 🔖 प्रश्न.3) जिनिव्हा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक ग्रह शोधला असून त्याचे नाव काय आहे ? उत्तर - WASP ७६ B 🔖 प्रश्न.4) हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आला ? उत्तर - जोधपूर 🔖 प्रश्न.5) अल नजाह २०२४ युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे ? उत्तर - ओमान 🔖 प्रश्न.6) ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर - बुडापेस्ट 🔖 प्रश्न.7) रतुआ रतनपूर ग्रामपंचायत मध्ये देशात पहिल्यांदा पेपरलेस मतदान झाले असून हे गाव मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर - भोपाळ 🔖 प्रश्न.8) ट्रेड कनेक्ट E प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे ? उत्तर - पियूष गोयल 🔖 प्रश्न.9) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दीन म्हणून घोषीत केला आहे ? उत्तर - 6 जुलै 🔖 प्रश्न.10) ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे ? उत्तर - 3.65
Показати повністю ...
506
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) चर्चेत असलेले कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे ? उत्तर - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 🔖 प्रश्न.2) निती आयोगाच्या घर्तीवर GRIT ची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे ? उत्तर - गुजरात 🔖 प्रश्न.3) ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे ? उत्तर - सेंट पीटर्सबर्ग 🔖 प्रश्न.4) सेमिकॉन २०२४ परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे ? उत्तर - ग्रेटर नोएडा 🔖 प्रश्न.5) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ने राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार २०२४ प्रदान केले त्याची सुरवात कधीपासून झाली आहे ? उत्तर - 1973 पासून 🔖 प्रश्न.6) तेलंगणा सरकार हैद्राबाद जवळ किती एकर क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI City विकसित करणार आहे ? उत्तर - 200 🔖 प्रश्न.7) मध्यप्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परीसीमन आयोगाची स्थापना केली आहे ? उत्तर - मनोज श्रीवास्तव 🔖 प्रश्न.8) राष्ट्रीय वन शहीद दिवस कधी साजरा केला जातो ? उत्तर - 11 सप्टेंबर 🔖 प्रश्न.9) Five Decades in Politics हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? उत्तर - सुशील कुमार शिंदे
Показати повністю ...
424
0
Arts Related Bharat Ratna Recipients 💥Satyajit Ray      -     1992   Flim Maker 💥M S subbu lakshmi  -1998       Carnatic Vocalist 💥Ravi Shankar      -  1999        Sitar Player 💥Lata Mangeshkar    - 2001             Playback singer 💥Bismillah Khan       -   2001       Shennai Player 💥Bhimsen Joshi       -  2009             Hindustani  Vocalist 💥Bhupen Hazarika  -   2019          Playback Singer
385
0
Recent Important Awards - CSR Leadership Award 2024 – Parijat Industries India Pvt. Ltd - Best Agriculture State Award for 2024 – Maharashtra -France Highest Civilian Award “Chevalier de la Légion d’Honneur” – Roshini Nadar -C. Narayana Reddy National Literary Award– Tamil writer Sivashankari -First K. Saraswathi Amma Award – P Geetha -Atal Pension Yojana Annual Award for FY24 by PFRDA – Bank of India. - Dilip Bose Lifetime Achievement Award – Nar Singh & Rohini Lokhande - Gudleppa Hallikeri Award 2024 – Siddhalinga Pattanashetti -Nelson Mandela Award for Health Promotion 2024 – National Institute of Mental Health and Neuro Sciences, Bengaluru -CSR Champion Award 2024 – Power Finance Corporation Limited -UN Military Gender Advocate of the Year Award – Major Radhika Sen -Economic Times HR World Future Ready Organization Award 2024-25 – NHPC   
Показати повністю ...
408
0
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) कोणाच्या स्पेस X कंपनीच्या अंतराळ मोहिमेद्वारे प्रथमच खाजगी स्पेसवॉक केले जाणार आहे ? उत्तर - एलोन मस्क 🔖 प्रश्न.2) अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती कोण ठरणार आहे ? उत्तर - जेरेड इसाकमॅन 🔖 प्रश्न.3) आंतरराष्ट्रीय सौर अघाडी मध्ये कोणता नवीन देश सामील झाला ? उत्तर - नेपाळ 🔖 प्रश्न.4) अंतरराष्ट्रीय सौर अघाडी मध्ये सामील होणार नेपाळ कितवा देश ठरला ? उत्तर - 101 वा 🔖 प्रश्न.5) केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले आहेत ? उत्तर - सहा 🔖 प्रश्न.6) अब्देलमजीद तेब्बौने यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली ? उत्तर - अल्जेरिया 🔖 प्रश्न.7) ५४ वी जीएसटी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ? उत्तर - नवी दिल्ली 🔖 प्रश्न.8) चौथा Inter continental फुटबॉल कप कोणत्या देशाने जिंकला ? उत्तर - सीरिया 🔖 प्रश्न.9) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे ? उत्तर - 75 लाख 🔖 प्रश्न.10) इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ? उत्तर - चौथ्या ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉
Показати повністю ...
346
0
Останнє оновлення: 11.07.23
Політика конфіденційності Telemetrio