Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ (जा.क्र.052/2023) करीता मुंबई/नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8032MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील विशिष्ट सूचना व प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8010MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts

आयोगामार्फत दिनांक 02.12.2023 रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 (जा.क्र. 052/2023) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सदर परीक्षा दिनांक 10.12.2023 रोजी आयोजित करण्यात येईल.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नवी मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022-पहिल्या टप्प्यामध्ये दि. 30 नोव्हें. 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींकरीता उमेदवारांची मुलाखत पत्र त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेत प्राप्त झालेले गुण त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सेवांच्या मुख्य परीक्षेच्या (जा.क्र.121 ते 125/2023) स्वरुपासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.@MPSCAlerts
“पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत आमच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
जॉईन - @eMPSCKatta