The service is also available in your language. To switch the language, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категорія
Гео і мова каналу

всі пости गणित & बुद्धीमत्ता कट्टा

🏆 राज्यसेवा ,combine, पोलिस भरती TCS & IBPS सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय ◾️ रोज अंकगणित बुद्धिमत्ता वरती प्रश्न ◾️ योग्य विश्लेषण ◾️ गणित & बुध्दीमत्ता संपूर्ण मार्गदर्शन Admin  @live_mpsc  Gk साठी आजच जॉईन करा ⤵️  @SpardhaParikshaKranti  
Показати весь опис
141 405+15
~3 707
~24
2.72%
Загальний рейтинг Telegram
В світі
7 595місце
із 78 777
У країні, Індія 
1 175місце
із 7 417
У категорії
319місце
із 2 347
Архів постів

समीर व आमीर यांनी 4:3 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्याच्या मुदतीचे गुणोत्तरु 6:7 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल?

4:7
7:3
8:7
6:21
0
Анонімне голосування
1 696
7

Q.) एका निवडणुकीतील दोन उमेदवारांपैकी एकाला वैध मतांच्या 55% मते मिळाली. 20% मते अवैध होती. जर एकूण 75000 लोकांनी मतदान केले असेल तर दुसऱ्या मतदाराला किती मते मिळाली?

38000
27000
33000
29000
0
Анонімне голосування
2 154
12

आईच्या व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 : 1 आहे. चार वर्षापूर्वी गुणोत्तर 19 : 1 होते. आजपासून चार वर्षानंतरचे आईचे वय किती ?

42 वर्ष
38 वर्ष
46 वर्ष
36 वर्ष
0
Анонімне голосування
2 149
10
Saarthi Education आता PUNE मध्ये ✅ 📌Banking/Insurance/Railway/SSC/MBA CET तसेच इतर केंद्रीय परीक्षांच्या तयारीसाठी एक विश्वसनीय संस्था. 📌सन 2023-24 मध्ये 1000+ Bankers घडविणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था 📌अधिक माहितीसाठी हा Video नक्की बघा...👇👇👇
1 591
0

पंधरा टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार 92 रुपये होतो तर मूळचा पगार किती

78
79
80
81
343
Анонімне голосування
1 824
5

समजा सुरज चा पगार आधी 50% ने कमी केला व पुन्हा 50 टक्के ने वाढ केला तर सुरुवातीच्या पगारात काय फरक पडेल

काही नाही
25 टक्के वाढ
25 टक्के घट
50 टक्के
381
Анонімне голосування
1 971
8

खालील पदावलीस सरळ रूप द्या 35 ÷ 5 × 2 + 4 - 2

19
l1
16
l3
345
Анонімне голосування
1 794
5
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध… 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 666+ जम्बो भाग -2 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. NaN*
Показати повністю ...

IMG_4035.MP4

1 651
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1 592
1

गुरुजी : अध्यापन : : विघार्थी : ?

शाळा
अध्ययन
अध्यापन
खेळ
538
Анонімне голосування
2 028
4

कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?

कपाट
आरसा
कंगवा
रुमाल
526
Анонімне голосування
1 840
4

दूध : लिटर : : ? : मीटर

कापड
सोने
गहू
वीज
551
Анонімне голосування
2 092
3

ABC : GHI : : MNO : ?

STU
XYZ
SRQ
NOP
474
Анонімне голосування
1 836
4

24, 35, 48, ?, 80

52
63
71
79
467
Анонімне голосування
1 842
4
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ये सलाह सूनलो 🤩 हा तर फक्त ट्रेलर आहे , Revision Notes चा पिक्चर अजून बाकी आहे , One by One comming soon 🤩🔥

Notes-.mp4

1 782
0
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ये सलाह सूनलो 🤩 हा तर फक्त ट्रेलर आहे , Revision Notes चा पिक्चर अजून बाकी आहे , One by One comming soon 🤩🔥

Notes-.mp4

2 250
1

एका कपाटाची किंमत 1250 रु. होती. या किमतीत शेकडा 12% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल ?

1400 रु.
1350 रु.
1340 रु
1300 रु
701
Анонімне голосування
2 465
9

Q. एक कुलूप विक्रेता विक्रीच्या 15% कमिशन घेतो. एका वर्षी त्याने 5000 रु. कुलूपे विकली तर त्याला किती कमिशन मिळेल?

950
4225
750
4250
674
Анонімне голосування
2 267
6

एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?

1000
1100
1400
2200
673
Анонімне голосування
2 138
7

Q. आई व वडिलांचे एकूण वय 53 आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 7 ने कमी आहे. तर वडिलांचे वय किती?

9
25
30
23
681
Анонімне голосування
2 328
8

Q. विद्यार्थ्यांच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून बारावा व उजवीकडून दहावा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

20
19
21
22
673
Анонімне голосування
2 161
7

Q. वडील व मुलगा यांच्या वयांचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे, 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांची आजची वये काय?

40, 13
70, 20
35, 10
49, 14
655
Анонімне голосування
2 179
11

Q. बबीता चा रांगेतील क्रमांक डावीकडून 6 व उजवीकडून कडून पंधरावा आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत?

21
19
20
22
676
Анонімне голосування
2 060
6

Q. राकेशचे एका मतपेढीत 10,000 रु. आहेत. पतपेढी वार्षिक 12% दराने लाभांश देत असेल तर राकेशला किती वार्षिक लाभांश मिळेल?

1500 रु.
1200 रु.
2000 रु.
3000 रु.
701
Анонімне голосування
2 334
6

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1
0
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Показати повністю ...

IMG_4026.MP4

1
0
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Показати повністю ...

IMG_4026.MP4

3 181
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

3 122
2
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Показати повністю ...
1 194
2

🔴 4 , 7 , 12 , 19 , _ _ _ ?

25
28
32
80
0
Анонімне голосування
4 932
6

🔴 खालीलपैकी लीप वर्ष कोणते ?

1700
1800
1900
2000
0
Анонімне голосування
4 644
4

0,1,2,3,4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक किती ?

23976
39976
32976
29376
0
Анонімне голосування
4 325
7

दुपारी 11 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

8 वेळा
10 वेळा
7 वेळा
6 वेळा
0
Анонімне голосування
4 691
7
Special Seminar for UPSC Students...🔥 How I cleared UPSC in FIRST Attempt? UPSC 2025 Demo Sessions - OPEN TO ALL Medium- English 📝 Guidance by Samarth Shinde (AIR 255) Cleared UPSC in First Attempt at the age of 22 👉 Date: 28th April 2024 👉 Time: 6.00pm 👉 Online on Google Meet 📍Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: Join now... For Admission, Contact: NaN/5457
3 677
1
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Показати повністю ...
1 413
1
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान

samanya vidnyan ravi bushan 16 colour pages convert.pdf

4 001
10
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 2024483166 /9923906500 Ksagar book centre 2024453065/9823121395
Показати повністю ...
4 185
1
♦️4 जून नंतर आचारसंहिता संपेल त्यानंतर येणाऱ्या अपेक्षित जाहिराती 👉BMC Clerk 1700 👉अमरावती महानगर पालिका 👉 नाशिक महानगरपालिका(उशीर होईल) 👉 वित्त लेखा कोषागार (500+ जागा Tax asst सारखं पेमेंट) 👉 नगरपरिषद मधील गट-क आणि गट-ड 4000+
3 858
4

4) 75/2 मध्ये किती 1/8 आहे?

300
400
500
यापैकी नाही
0
Анонімне голосування
4 445
19

एका पाण्याच्या टाकीची लांबी 3 मिटर व रुंदी 2 मिटर व खोली 0.5 मिटर असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?

3000
2000
6000
300
0
Анонімне голосування
3 693
6

एका पाण्याच्या टाकीची लांबी 3 मिटर व रुंदी 2 मिटर व खोली 0.5 मिटर असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?

3000
2000
6000
300
0
Анонімне голосування
4 005
7

1) √ ? ÷ 8 × 31 = 127.5 - 3.5

1158
784
578
1024
0
Анонімне голосування
4 449
10

2) ( 154 × 2.5 ÷ 0.5 ) ÷ ? = 192.5

6
8
2
4
0
Анонімне голосування
4 450
9

3) [ 0.9 - { 2.3 - 3.2 - ( 7.1 - 5.4 - 3.5 ) }]

0.18
1.8
0
2.6
0
Анонімне голосування
4 467
14

एका इष्टिका चितीच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची लांबी 2m, रुंदी 1.6m, उंची 1.8m आहे तर त्या टाकीची धारकता काढा?

7650 लिटर
6750 लिटर
5760 लिटर
यापैकी नाही
0
Анонімне голосування
4 037
7

एका इष्टिका चितीच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची लांबी 2m, रुंदी 1.6m, उंची 1.8m आहे तर त्या टाकीची धारकता काढा?

7650 लिटर
6750 लिटर
5760 लिटर
यापैकी नाही
0
Анонімне голосування
3 998
5

रवि 1 रुपयाला दोन टॉफी या दराने टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला पाच अशाप्रकारे विक्री करतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी काय असेल

120%
90%
30%
60%
0
Анонімне голосування
3 677
10

Q.) A, B व C या चढत्या क्रमाने येणा-या तीन विषम संख्या आहेत. जर Aची तिप्पट ही C च्या दुपटीपेक्षा तीनने लहान असेल तर C ची किमंत असलेला पर्याय निवडा.

A. 11
B. 9
C. 7
D. 5
0
Анонімне голосування
3 974
7

Q.) राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकूलती एक मुलगी आहे तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय ?

A. काका
B. वडील
C. आजोबा
D. भाऊ
0
Анонімне голосування
3 558
11

Q.) LOVE हा शब्द सांकेतिक भाषेत NQXG असा लिहला जातो तर ECMG हा सांकेतिक शब्दासाठी मूळ शब्द कोणता असेल?

A. CAGE
B. CAKE
C. CALM
D. CALF
0
Анонімне голосування
4 101
8

Q.) विजोड पद ओळखा. 2, 9, 28, 65, 126, 343

A. 343
B. 2
C. 28
D. 126
0
Анонімне голосування
4 083
6
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀 बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 ➡️ प्रमुख वैशिष्ट्ये 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Показати повністю ...

IMG_3527.MP4

2 755
2

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

2 553
1

स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसांत पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

48
32
36
52
0
Анонімне голосування
3 727
8

दुकानदाराने रु. 375 ची वस्तू रु. 330 ला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली ?

10 टक्के
14 टक्के
16 टक्के
12 टक्के
0
Анонімне голосування
3 620
7
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी Current Express ❤️ खास पोलीस भरतीसाठी बनवलेले एकमेव पुस्तक. 👉 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) 👉 चालू घडामोडीचे महत्त्वाचे सर्व मुद्दे 👉 वन लाइनर सराव प्रश्न 👉10 अपेक्षित सराव प्रश्नसंच 👉 पोलीस घटकाची सर्व माहिती. 👉 जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी. 🖥️ पोलीस भरती चालू घडामोडीसाठी अत्यावश्यक पुस्तक 👍किंमत - 190 ( हे पुस्तक दुकानात 130 ते 140 रुपयाला मिळते ) 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ दुकानात जाऊन पहा आवडलं तर नक्की घ्या.
Показати повністю ...
2 790
1
पोलीस भरती चालू घडामोडी SAMPLE PDF

पोलीस_भरती_चालू_घडामोडी_sample.pdf

2 738
4
How I cleared UPSC in FIRST Attempt? UPSC 2025 Demo Sessions Medium- English 📝 Guidance by Samarth Shinde (AIR 255) Cleared UPSC in First Attempt at the age of 22 👉 Date: 28th April 2024 👉 Time: 6.00pm 👉 Online on Google Meet 📍Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: Join now... For Admission, Contact: NaN/5457
2 979
1
द्वितीय आवृत्ती - सर्वत्र उपलब्ध...✅ MPSC, UPSC GS 4 Ethics विषयाचे मराठी भाषेतील सर्वोत्तम पुस्तक संपूर्ण २५० गुणांचा अभ्यास एकाच पुस्तकातून 👇 नीतिशास्त्र व संबंधित संकल्पना ✨ लेखक: सुभ्रमण्य भालचंद्र केळकर (IPS) मार्गदर्शक: श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) पुस्तकाची ठळक वैशिष्ठ्ये: 👉 UPSC व MPSC GS4 पेपरचा संपूर्ण अभ्यासक्रम 👉 लेखकाने स्वतः लिहिलेल्या Case Studies चा समावेश 👉 आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश (2017 ते 2023) 👉 सोपी आणि ओघवती भाषा 👉 नव्या संकल्पना व उदाहरणांचा समावेश 📢 Order Now: ✴️ किंमत: २२५/- 📳 अधिक माहितीसाठी संपर्क करा: NaN / NaN
Показати повністю ...
3 113
1

एका डब्यात 144 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी पाच चेंडू आहेत व 96 ग्रॅम वजनाची प्रत्येकी 25 चेंडू आहेत तर सर्व चेंडूंचे मिळून सरासरी वजन किती

96
104
124
144
0
Анонімне голосування
3 904
6

तीन वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये, जर त्यांच्या किमती 3 : 5 : 7 या गुणोत्तरात असतील, तर सर्वात स्वस्त वस्तू किती किमतची असेल?

9,000 रु.
15,000 रु.
18,000 रु.
21,000 रु.
0
Анонімне голосування
3 934
4

आज गुरूवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती.पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल ?

15 फेब्रुवारी
10 फेब्रुवारी
22 फेब्रुवारी
18 फेब्रुवारी
0
Анонімне голосування
3 997
5

जर BARK हा शब्द 211811 असा लिहिला तर CARD हा शब्द कसा लिहाल?

11834
13841
31184
38411
0
Анонімне голосування
4 290
3
#new_batch Prepare for UPSC CSE 2025💥🇮🇳🔥 Join India's Most Trusted UPSC 2025 Comprehensive Course A complete 1 year Course for UPSC CSE 2024 English Medium Batch will start from 6th May 2024 📢 🟢 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 + 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 🟢 ✅ Features of The Batch: 1️⃣ Complete Guidance of Prelims + Mains + Interview 2️⃣ Notes and updated study material 3️⃣ Special Focus on MCQ Solving 4️⃣ Special Focus on Mains Answer Writing 5️⃣ Separate Optional Subjects Batches 6️⃣ Personal one to one Guidance 7️⃣ Exclusive focus on Current Affairs & CSAT ✅ Interactive Sessions with Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS) ⏺ Offline center: Warje center of CMP, Pune 📳 For Admission, contact us: NaN/5457
Показати повністю ...
3 460
0
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
Показати повністю ...
3 540
0
📣 New Batch By Saarthi Education 🎯 Target - Banking/MBA/SSC/Insurance ⏰Start Date - 15 May 2024 Time :- 7.30 am to 12 pm   🔥 Features 🔥 ➡️सर्व विषयांची तयारी करून घेणारी एकमेव संस्था ➡️स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेले शिक्षक ➡️प्रत्येक वर्षी 1000+ अधिकारी घडविणारी भारतातील एकमेव संस्था ➡️सर्व विषयांसाठी स्वतःची पुस्तके ➡️मोफत अभ्यासिका व संगणक कक्ष ➡️पूर्व + मुख्य + मुलाखत सर्वाची तयारी एकाच छताखाली ➡️मोफत Test Series, Books व Class Bag ➡️ वैयक्तिक मार्गदर्शन 🏢 Batch बद्दल संपूर्ण माहिती साठी :-https://youtu.be/7ZIZ6Wa_eZk?si=aAOzOP2oB3Cr1tR0 👉 For more details 📲 8694947070     Must Join Our Telegram Channel     ❤️ 🎞 For demo Lecture Visit our Youtube Channel 🎞 https://youtube.com/@SaarthiEducationAurangabad?si=eP0mWC9vpt5pI_Fm
Показати повністю ...
2 940
0
UPSC 2025 Demo Sessions Medium- English 📝 Guidance by Expert faculties and UPSC Toppers Starting from 28th April 2024 👉 Online & Offline 👉 Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: 𝗝𝗼𝗶𝗻 𝗖𝗵𝗮𝗻𝗮𝗸𝘆𝗮 𝗠𝗮𝗻𝗱𝗮𝗹 𝗣𝗮𝗿𝗶𝘄𝗮𝗿'𝘀 𝗨𝗣𝗦𝗖 𝗖𝗼𝗺𝗽𝗿𝗲𝗵𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 ✅ Medium - English Starting from: 6th May 2024 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗶𝗻 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗮𝗻𝗱 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 𝗺𝗼𝗱𝗲 Join now... For Admission, Contact: NaN / NaN
Показати повністю ...
2 840
0
❇️ पोलीस भरती अपडेट   👉 20 मे नंतर मैदानी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे 👉 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा 👉 ऑक्टोबर पर्यंत नियुक्ती ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/FaktKhaki
3 510
12

द.सा.द.शे. 10 दराने 4000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

1280
1300
1324
यापैकी नाही
0
Анонімне голосування
4 028
5

10 टक्के दराने 4200 रूपयसांचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?

889
882
879
885
0
Анонімне голосування
4 355
4

द.सा.द.शे. 12 दराने 5000 रूपये 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रूपये होईल ?

1100
1200
1272
यापैकी नाहीं
0
Анонімне голосування
4 553
6

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 12, 11, 13, 12, 14, 13, ...............

10
16
13
15
0
Анонімне голосування
3 952
6

GN , HM , IL , JK ?

KM
KJ
KL
LM
0
Анонімне голосування
4 685
4

51 ते 100 पर्यंतच्या संख्यात 07 हा अंक किती वेळा येतो ?

15
25
75
125
0
Анонімне голосування
4 707
5

दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे त्या दोन संख्या पैकी एक 36 असल्यास दुसरी संख्या कोणती.

18
21
24
27
0
Анонімне голосування
3 874
3

दोन संख्यांचा मसावी 15 आहे तसेच त्यांचा लसावी 90 आहे जर त्यातील एक संख्या 45असेल तर दुसरी संख्या कोणती.

20
25
35
30
0
Анонімне голосування
4 065
2
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *666 जम्बो FULLY UPDATED EDITION* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🛜 *प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🤗 *कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच.* ▶ या पुस्तकातील *प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.* 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
Показати повністю ...

IMG_3877.MP4

2 906
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

2 926
2
📢 PW MPSC Wallah ची नागरी सेवा दिवसची ऑफर उद्या संपत आहे 🔥 🎯 आता पुढे या आणि स्वप्नांना सत्यात रुपांतरित करा! PW MPSC WALLAH सोबत तुमची तयारी नवीन उंचीवर घेऊन जा! 🎯 सक्षम 2.0 MPSC राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच 🔥 🌟 लिंक: 👉 ➡️आता फक्त @ 3999/- मध्ये! 🎯सामर्थ्य 2.0 संयुक्त 2024 प्रिलिम बॅच 🔥 🌟 लिंक 👉 ➡️आता फक्त @ 1499/- मध्ये! 💥 खास गोष्ट अशी आहे की तुम्ही आमचा कोड 🔥 MH500 वापरल्यास, तुम्हाला आणखी 500 रुपयांची सूट देखील मिळेल. 📢OFFER ENDING TOMORROW🏆
Показати повністю ...
4 224
1

पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

20.5
15.5
10.5
12.5
0
Анонімне голосування
5 077
5

६४ च्या घनमूळात त्याच संख्येचे वर्गमूळ मिळवल्यास येणाऱ्या संख्येचा वर्ग किती?

121
144
169
196
0
Анонімне голосування
5 362
6
🗓 गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्याची शक्यता असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते मुख्य परीक्षेचा काही अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांकरिता..... 📖 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच 🪧 ऑफलाईन बॅच 💻 ऑनलाईन ( LIVE ) बॅच 🗓 बुधवार , दिनांक 1 मे 2024 ⏰ दुपारी :   1 : 30  ते 4  : 00 📢 पूर्व परीक्षेचा दिनांक 31 जुलै 2024 पूर्वी आल्यास विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बॅच थांबवून पूर्व परीक्षा झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल. 🟣 महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी भाषा दिन या उत्सवाचे औचित्य साधून या बॅचवर ₹ 1000 ची सूट देण्यात येईल. 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे ) 🟣 संपर्क : NaN
Показати повністю ...
3 481
1

फळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12 टक्के आहेत तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत?

132
138
18
24
0
Анонімне голосування
4 756
9

270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 252 उमेदवार पास झाली तर पास झालेल्या उमेदवाराची टक्केवारी किती?

50%
90%
85%
93.33%
0
Анонімне голосування
4 794
7

एका व्यवहारात A,B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षा अखेरीस त्यांना जर 10,000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?

2000
3000
4000
5000
0
Анонімне голосування
5 051
4

आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?.

29, 11
30, 20
20, 10
36, 12
0
Анонімне голосування
4 990
6
44,000+ sample pdf 1300 pages.

44,000+ sample pdf 1300 pages.pdf

2 773
9
😍44,000 + हाती आले हो, 👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚 Next Generation Book 📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक. 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन. 👉पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे 👉1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक 👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. 👉मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट. 👉 एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी 👉 1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. 👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी 👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. 👉 एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 👉 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत. 👉👉 दुकानात जाऊन स्वतः पहा. 🙏 बाजारातील इतर पुस्तकांच्या आकड्यांचे क्रमांक, पानांची संख्या आणि विश्लेषणाचा दर्जा, समजून सांगण्याची पद्धत, परीक्षाभिमुख स्पष्टीकरण या बाबी पहा. 🙈पुस्तकाच्या नावाचे आकडे पाहून पुस्तकं घेऊ नका. 🙏 तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे. ❤️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. (पुस्तके समोर ठेऊन तुलना करा. योग्य ते घ्या. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही.)
Показати повністю ...
2 786
1
🔸 पोलीस भरती स्पेशल 🔸 🔰 ड्रीम खाकी ट्रिक्स सिरिज ♦️अंकगणित व बुद्धिमत्ता ♦️ 🔰 10 प्रश्न 10 ट्रिक्स ♦️ मेरिट तोडणारे 10 प्रश्न सोडवू 10 सेकंदात 🔥 ❣️ YouTube Live ❣️ ⏰ रोज रात्री 09 : 00 PM ✔️ By Swapnil Sir 📌 एकदा अवश्य बघा... 🔻🔻🔻🔻🔻
10 प्रश्न 10 ट्रिक्स सिरीज | अंकगणित व बुद्धिमत्ता 01 | police bharti 2024 | by swapnil hivrale sir
Police Bharti 2023 आगामी पोलीस भरती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे सेशन परीक्षेला फक्त एवढच करा आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा. पोलीस भरती परीक्षेची तयारी करा फक्त तज्ञांकडूनच 🎯Subscribe Our Telegram channel for updates and pdf download. https://t.me/MathsBySwapnil_Sir 🎯Check out "Swapnil Hivrale's Maths App" https://play.google.com/store/apps/details?id=com.the.prime.academy ===================================== 10 प्रश्न 10 ट्रिक्स सिरीज | अंकगणित व बुद्धिमत्ता 01 | police bharti 2024 | by swapnil hivrale sir #police #maths #shorttricks #trick #mpsc #policebharti
2 853
3
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Показати повністю ...
1 135
2

आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?.

29, 11
30, 20
20, 10
36, 12
0
Анонімне голосування
5 188
6

एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली, तर रमेशचे वजन किती?

41
45
43
42
0
Анонімне голосування
4 900
3

समीर व आमीर यांनी 4:3 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्याच्या मुदतीचे गुणोत्तरु 6:7 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल?

4:7
7:3
8:7
6:21
0
Анонімне голосування
4 857
7

एका व्यवहारात A,B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षा अखेरीस त्यांना जर 10,000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?

2000
3000
4000
5000
0
Анонімне голосування
5 650
7

25 मुलांच्या गटाचे सरासरी वय १६ वर्ष आहे यात तीन व्यक्ती नवीन आल्या दुसरा व्यक्ती पहिलीच्या दुप्पट वयाचा आहे आणि तिसरी व्यक्ती पहिलीच्या तिप्पट वयाची आहे तर या तीन व्यक्ती आल्यामुळे गटाचे सरासरी वय तीन वर्षांनी वाढले तर नवीन आलेल्या प्रत्येकाचे वय किती ?

24,48,96
22,44,66
12,24,36
20,40,60
0
Анонімне голосування
4 938
9
TCS PYQ (Previous year question) ऑल इन वन 2023- विनायक घायाळ व विद्या देशपांडे IBPS परीक्षांकरिता ही उपयुक्त जलसंपदा विभागासाठी आवश्यक ग्रामसेवक,आरोग्य सेवक, कृषी सेवक, जिल्हा परिषद ,मनपा, नगरपालिका, अंगणवाडी, पर्यवेक्षिका, TAIT आदी ऑनलाईन परीक्षांकरिता उपयुक्त पूर्वीच्या 40 प्रश्नपत्रिका सविस्तर ,बिनचूक, घटकनिहाय, स्पष्टीकरणसह आणि विश्लेषणात्मक Authentic book for TCS IBPS online Competitive exam book https://ksagar.com/product/tcs-pyq-ghtaknihaya-vishleshne-va-spstikarne/ संपूर्णतः Solved With Explanation) ऑर्डरसाठी संपर्क 9923906500 / 9823121395 / आपली प्रत आजचं Book करा..
Показати повністю ...

file

2 742
1
Останнє оновлення: 11.07.23
Політика конфіденційності Telemetrio