Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категорія
Гео і мова каналу

статистика аудиторії Tricks Guru राजेश मेशे सर

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌 Subscribe Youtube Trick channel :  http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA  लेखक : राजेश मेशे सर - 7276771791 Created by -  @RajeshMeshe  सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत 
Показати весь опис
26 6880
~0
~5
0
Загальний рейтинг Telegram
В світі
32 424місце
із 78 777
У країні, Індія 
4 503місце
із 7 417
У категорії
1 292місце
із 2 347

Стать підписників

Ви можете дізнатися, яка кількість чоловіків і жінок підписані на канал.
?%
?%

Мова аудиторії

Дізнайтеся який розподіл підписників каналу по мовах
Російська?%Англійська?%Арабська?%
Кількість підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Період життя підписника на каналі

Дізнайтеся на скільки затримуються користувачі на каналі.
До тижня?%Старожили?%До місяця?%
Приріст підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Погодинне зростання аудиторії

    Триває завантаження даних

    Час
    Приріст
    Всього
    Події
    Репости
    Згадування
    Пости
    Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
    😍 घनमुळ ट्रिक्स 😍 पूर्ण व्हिडिओ youtube vr ahet By - ट्रिक्स गुरू राजेश मेशे सर

    file

    1
    0
    11 ची ट्रिक्स ट्रिक्स गुरू - राजेश सर

    file

    1 830
    4
    चालू घडामोडी नोव्हेंबर  2023 मासिक* 🎯IMP For Competitive Exams UPSC/ MPSC/ BANK / SSC /Railway 🔸संपादक - Manohar E.Patil Sir                       Reliable Academy 🔸लेखकSandip E.Patil Sir                A to Z Current Affairs                   ( द ऑफीसर्स टाईम्स) Share for Care

    चालू_घडामोडी_नोव्हेंबर_२०२३_मासिक_2.pdf

    393
    10
    आगीनगाडी ट्रिक्स 😄😃😅😍 ट्रिक्स गुरू - राजेश मेशे सर

    file

    4 444
    20
    भारी ट्रिक्स :- 300 ते 400 पर्यंत संख्यांची बेरीज 600 ते 700 पर्यंत संख्यांची बेरीज 300 ते 400 पर्यंत संख्यांची बेरीज ट्रिक्स गुरू - राजेश मेशे सर

    file

    3 482
    13
    99 च्या प्रमाणे असणाऱ्या संख्यांचे वर्ग ट्रिक्स ट्रिक्स गुरू राजेश सर

    file

    3 198
    14
    घनमुळ ट्रिक्स # ट्रिक्स_गुरू

    file

    2 950
    23
    ✅ देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती 👤 पी सी घोष : पहिले लोकपाल 👤 वैकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती 👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती 👤 जी सी मुर्मु : १४वे नियंत्रक व महालेखापाल 👤 नरेंद्र मोदी : १४वे प्रधानमंत्री 👤 के के वेणुगोपाल : १५वे महान्यायवादी 👤 उद्धव ठाकरे : १९वे मुख्यमंत्री 👤 करमबीर सिंह : २४वे नौदलप्रमुख 👤 बी एस कोश्यारी : २२वे राज्यपाल 👤 सुशिल चंद्रा : २४वे मुख्य नि. आयुक्त 👩‍🦰 एस बर्मन : २४व्या महालेखा नियंत्रक 👤 शक्तिकांता दास : २५वे गवर्नर 👤 भदौरीया : २६वे हवाईदल प्रमुख 👤 एम एम नरवणे : २७वे लष्करप्रमुख 👤 एन व्ही रमण्णा : ४८वे सरन्यायाधीश ━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
    Показати повністю ...
    1 423
    52
    🔹भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? –  ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत  होते.) 🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण 🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा) 🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७) 🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)  🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली 🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार) 🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश) 🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर) 🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली 🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड 🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर 🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश 🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी 🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता  🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली 🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश 🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी 🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे 🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र 🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर 🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर 🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई 🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात 🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर) 🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे 🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश 🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश 🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा) 🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) 🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र 🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई 🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे) 🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक 🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर) 🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश 🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर 🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र 🔸भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.) 🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम 🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे 🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली 🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड) 🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड 🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड 🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र 🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा 🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत 🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश 🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू 🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर 🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश 🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र 🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात) 🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल 🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश 🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान 🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात) 🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे) 🔸भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा
    Показати повністю ...
    3 955
    110
    *Follow The Reliable Academy Channel On WhatsApp For More* 🎯 *Upcoming Govt Exams* 🎯 *Govt Jobs Alert* 🎯 *Govt IMP Notification* 🎯 *Govt. Exams Results* 🎯 *ALL Govt. Vacancy* 🎯 *Daily Current Affairs* 🎯 *PYQ Micro Analysis* 🎯 *Strategy planning* Link to Join- *Reliable Academy* *Delhi ,Mumbai,Thane Pune ,Kalyan,Borivali, Nerul*
    Reliable Academy
    WhatsApp Channel Invite
    1
    0
    ♻️ कृषीसेवक तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत असतील. ▪️मराठी आणि इंग्रजी (Bilingual)
    3 410
    7
    🔷 चालू घडामोडी :- 02 ऑक्टोबर 2023 ◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये ऋतूजा भोसले व रोहण बोपण्णा यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले. ◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले व रोहण बोप्पन्ना ने टेनिस मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत चीन या देशाचा पराभव केला. ◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तान या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले. भारताने तब्बल 8 वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे. ◆ 66 वी राष्ट्रकूल संसदीय परिषद घाना देशात होणार आहे. जागतिक जेष्ठ नागरिक दिन 01 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ◆ देशात ऑनलाईन गेमिंग वर 01 ऑक्टोबर पासून 28 टक्के जिएसटी लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील गोद्रे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरला जाणार आहे. ◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील गोद्रे गावात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची 100 फूट असणार आहे. भारताच्या हवाई दलाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शो चे आयोजन भोपाळ येथे करण्यात आले होते. ◆ केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील 112 जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारचा महत्वकांक्षी गट कार्यक्रम राबविण्याकरिता नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह चे उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ◆ केंद्र सरकारच्या संकल्प सप्ताह चे आयोजन  03 ते 09 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. ◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे यांनी 3000 मीटर स्टीपचलेस क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. ◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू तेजिंदरपाल सिंग ने गोळाफेक खेळात सुवर्ण पदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाला अंतिम सामन्यात चीनने पराभूत केले. ◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रौप्य पदक जिंकले आहे. भारतीय खेळाडू अदिती अशोक ही आशिया क्रीडा स्पर्धेत गोल्फ या खेळात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ◆ इंडियन नूजपेपर सोसायटी च्या अध्यक्ष पदी राकेश शर्मा यांची निवड झाली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
    Показати повністю ...
    2 832
    18
    📕 थोडक्यात पण महत्त्वाचे 👌 1: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? Ans- ब्रिजेश दीक्षित 2: अमेरिकेतील—-शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे? Ans- न्यू जर्सी 3: अमेरिकेत —— यांचे सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण ८ ऑक्टोबर ला होणार आहे? Ans- BPR स्वामीनारायण 4: जगातील सर्वात मोठे पहिले  मंदिर कोणत्या देशातील अंग्कोर वाट हे आहे? Ans- कंबोडिया 5: चीन मध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहे? Ans- सुवर्ण 6: आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणात्या देशाच्या संघाचा पराभव केला? Ans - श्रीलंका
    Показати повністю ...
    2 944
    18
    *आरोग्य विभाग भरती स्पेशल गणित रेकॉर्डेड batch स्पेशल ऑफर* *संपूर्ण batch 999/- ऐवजी फक्त 299/- मध्ये* *(ऑफर फक्त आजच्याच दिवस उपलब्ध)* उद्यापासून फी 999/- रु होणार आहे ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आजच payment करून बॅच जॉईन करून घ्यावी. *रेकॉर्डेड बॅच चे फायदे :-* 👉 जर आपण जॉब करत असाल तर आपल्या वेळेनुसार केव्हापण विडिओ पाहू शकता. 👉क्लास ला जाण्यायेण्याचा वेळ वाचतो. 👉 आपल्या गरजेनुसार आपल्याला जो टॉपिक पाहायचं आहे तो पाहता येतो. 👉 कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तयारी करता येते. *👉 youtube वरील live class नंतर केव्हाही पाहता येतो.* (live class चा वेळ रोज रात्री 8:15 ते 9) 👉 काही कन्सेप्ट ज्या youtube वर शिकवता येत नाहीत त्या app मध्ये शिकवलेल्या आहेत. 👉 जर तुम्ही जॉब करत असाल किंवा आपल्या वेळेमध्ये तुमचे दुसरे class असतील तर झालेले विडिओ आपण आपल्या वेळेनुसार केव्हाही पाहू शकता ! 👉 एक विडिओ 10 वेळा पाहता येतो. *👉 गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात.* अधिक माहितीसाठी NaN या नंबर वर आपले नाव आणि जिल्हा अशी माहिती पाठवावी.
    Показати повністю ...
    949
    2
    2 586
    6
    📌 नगरपरिषद वेळापत्रक🔥 👉25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर
    4 359
    12
    ⭐ तलाठी 👉 उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा ⏳ कालावधी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर 💰 एका हरकतीला १०० ₹ शुल्क ☺️ आक्षेप योग्य १००₹ परत मिळतील 😞 आक्षेप अयोग्य (१०० ₹ गेले) 📌 तलाठी response sheet link. उद्या उपलब्ध होईल..👇👇👇
    4 190
    37
    भारतातील सर्वात लांब :- 🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.) 🔸2.भारतातील सर्वात लांब धरण -  हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी 🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता 🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक,  मुंबई (वरळी-बांद्रा)
    Показати повністю ...
    3 504
    49
    ✳️ *महत्वपूर्ण घाट* 1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 16) बोरघाट - पुणे - कुलाबा 17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 19) वरंधा घाट - पुणे - महाड 20) रूपत्या घाट - पुणे - महाड 21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर ━━━━━━━━━━━━━━━━━━━
    Показати повністю ...
    3 097
    70
    स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी विषयाचे अनुभवी लेखक व विश्लेषक आदरणीय ' M. J. Shaikh' सर यांचा अनुभवी अध्यापन आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात 20 वर्षाच्या इंग्रजी विषयातील प्रदीर्घ अनुभवी लेखणीतून साकारलेले 🔷 Department PSI पूर्व परीक्षा English Previous Years Question Paper Analysis 🔷 हे पुस्तक लवकरच मार्केट मध्ये उपलब्ध होत आहे. 🔸 या पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔸 👉 1998 ते 2022 पर्यंत आयोगाने घेतलेल्या एकूण 18 प्रश्नपत्रिकांचे चारही पर्यायचे सूक्ष्म व अचूक विश्लेषण केलेले आहे. 👉 प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या शेवटी इंग्रजी विषयायात विचारलेल्या घटक - उपघटकाची तक्तावार मांडणी केलेली आहे. 👉 योग्य त्या ठिकाणी उदाहरणे आणि नियमाचा वापर करण्यात आलेला आहे. 👉 प्रत्येक प्रश्नपत्रिकेत English Grammar व Vocabulary चे Rules व Tips चा वापर केलेला आहे. ▶️ या पुस्तकात आयोगाच्या पॅटर्ननुसार 10 practice Test चा समावेश करण्यात आला आहे. 🔷 अतिरिक्त सराव म्हणून आयोगाच्या पॅटर्ननुसार 500 प्रश्नाचा समावेश केला आहे. M. J. Shaikh's English Academy, Pune 📞 ☎️ Contact - NaN / NaN
    Показати повністю ...

    Dept. PSI Sample File 23 Sept. 2023.pdf

    1 242
    3
    ❇️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते? उत्तर:- malic ऍसिड✅ 2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर:- टार्टारिक आम्ल✅ 3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅ 4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅ 5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅ 6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते? उत्तर:- सायट्रिक आम्ल✅ 7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते? उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅ 8) किडनी स्टोनला काय म्हणतात? उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅ 9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे? उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅ 10) सायलेंट व्हॅली कुठे आहे? उत्तर:-  केरळ✅ 11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा) 12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर :- तिरुवनंतपुरम 13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? उत्तर:- श्री हरिकोटा✅ 14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर:-  नवी दिल्ली✅ 15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर:- कटक (ओडिशा)✅ 16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? उत्तर :- भारत✅ 17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? उत्तर:- मेजर ध्यानचंद✅ 18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? उत्तर:- हरितगृह वायू✅ 19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे? उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅ 20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे? उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅ 21) स्कॉटहोम परिषद कधी झाली? उत्तर:-  1912 मध्ये✅ 22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅ 23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- मनिला✅ 24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- नैरोबी, केनिया✅ 25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- जिनिव्हा.✅ 26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- लंडन✅ 28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- व्हिएन्ना✅ 29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर:- पॅरिस✅ 30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे? उत्तर :- जिनिव्हा✅ 31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले? उत्तर:- space-x✅ 32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे? उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅ 33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले? उत्तर:- PSLV C37✅ 34) शिपकिला पास कोठे आहे? उत्तर:- हिमाचल प्रदेश✅ 35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? उत्तर :-शिपकिला पास✅ 36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- सिक्किम✅ 37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅ 38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- मणिपूर✅ 39) व्याघ्र राज्य काय म्हणतात? उत्तर:- मध्य प्रदेश✅ 40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? उत्तर:- ओडिशा✅ 41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- कर्नाटक✅ 42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- झारखंड✅ 43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर:- महाराष्ट्र✅ 44) खजुराहो मंदिर कोणी बांधले? उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅ 45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत? उत्तर:- पंचायत शैली✅ 46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे? उत्तर:- चारबाग शैली✅ 47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते? उत्तर:- हुमायूनची कबर✅ 48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे? उत्तर:- द्रविड शैली✅ 49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले? उत्तर:- चोल शासक✅ 50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे? उत्तर:- तंजोर.✅ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
    Показати повністю ...
    3 645
    101
    ❇️ जिल्हापरिषदच्या रिक्त जागांसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा.. 👉 पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक 🔅3 ऑक्टोबर : कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता 🔅 5 ऑक्टोबर : पशुसंवर्धन पर्यवेक्षक 🔅 7 ऑक्टोबर: वरिष्ठ सहायक 🔅 8 ऑक्टोबर : विस्तार अधिकारी सांख्यिकी 🔅 10 ऑक्टोबर : विस्तार अधिकारी कृषी 🔅 11 ऑक्टोबर : लघुलेखक, कनिष्ठ सहायक लेखा
    3 746
    8

    file

    3 845
    2
    *जिल्हा परिषद पैसे परताव्यासाठी सध्या आधार नंबर टाकून पण लॉगिन करता येत आहे. सर्वांनी वेळेत माहिती भरून घ्या.*
    3 349
    46
    😊 आरोग्य विभागाच्या भरतीसाठी आणखीन चार दिवस मुदत वाढ..🔥 जोर लावा आता....! आरोग्य विभाग डबल डोस पुस्तक घ्या खूप फायदा होणार आहे या पुस्तकाचा खूप मागणी आहे सध्या !!
    3 510
    6
    आरोग्य विभाग भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि साईट ओपन होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्या असा मेसेज येत असल्याचे अनेक उमेदवारांनी सांगितले आहे. त्यासाठी आधीच अर्ज करावा असा सल्ला आम्ही देत असतो पण कोणीही अर्ज करण्यापासून वंचित राहू नये म्हणून किमान २-३ दिवस मुदत वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करू. आजच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही मुद्द्यावर चर्चा झाली, आता मुदतवाढीसाठी प्रयत्न करू.
    3 203
    4
    🔥 आरोग्य विभाग भरती

    file

    3 436
    6
    Zp वेळापत्रक - लातूर उपयुक्त पुस्तक - जिल्हा परिषद IBPS पॅटर्न
    3 363
    2
    💥आरोग्य विभाग ग्रुप C मध्ये काही पदाची अर्हता जिथं अनेक जण अर्ज करू शकता.. 👉1.junior oversear कनिष्ठ अवेक्षक पात्रता - दहावी पास Pay Matrix - NaN 👉2. operation theater assistant पात्रता - दहावी पास Pay Matrix - NaN 👉3.Telephone operator पात्रता - दहावी पास Pay Matrix - NaN 👉4. वॉर्डन पात्रता - डिग्री सायन्स किंवा आर्ट्स Pay Matrix - 29200-112400 👉5. केमिकल असिस्टंट पात्रता - chemistry वाले भरू शकतात Pay Matrix - 35400-112400 उपयुक्त पुस्तक :- आरोग्य विभाग डबल डोस (गुरू पब्लिकेशन) अर्ज लिंक
    Показати повністю ...
    3 317
    26
    ♻️ आज शेवटची तारीख आहे - आरोग्य विभाग भरती : 2023 👉Link - 👇 ◆ Start Date :- 29 / 08 / 2023 ◆ Last Date :-  18 / 09 / 2023 👉 आरोग्य विभाग गट क जाहिरात लिंक 👉  आरोग्य विभाग गट ड जाहिरात लिंक. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ MIDC अर्ज करण्याची लिंक.. अर्ज कालावधी - 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 👉Link ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कृषीसेवक  फॉर्म... 🌿🌿🌳🌳🌳 👉  14 September to 3 October🔥 संपूर्ण  कृषीसेवक जाहिराती..✅ 👇👇👇 👉 अर्ज करण्यासाठी वेबसाईट 14 सप्टेंबर पासून.. 👇👇 1. 2. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    Показати повністю ...
    🚨 सरळसेवा भरती 2023 🚨
    ♦️आरोग्य विभाग गट-क जाहिरात प्रसिद्ध...
    2 759
    16
    Останнє оновлення: 11.07.23
    Політика конфіденційності Telemetrio