Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категорія
Гео і мова каналу

статистика аудиторії नाद वर्दीचा

✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 
102 320-33
~4 608
~22
5.45%
Загальний рейтинг Telegram
В світі
13 181місце
із 78 777
У країні, Індія 
1 943місце
із 7 417
У категорії
558місце
із 2 347

Стать підписників

Ви можете дізнатися, яка кількість чоловіків і жінок підписані на канал.
?%
?%

Мова аудиторії

Дізнайтеся який розподіл підписників каналу по мовах
Російська?%Англійська?%Арабська?%
Кількість підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Період життя підписника на каналі

Дізнайтеся на скільки затримуються користувачі на каналі.
До тижня?%Старожили?%До місяця?%
Приріст підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत ❓ 📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा
Показати повністю ...
361
1

sticker.webp

331
0
❇️ रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा प्रतिष्ठित ताज जिंकला आहे. ◆ जयपूरमध्ये रविवारी झालेल्या भव्य सोहळ्यात रियाने बाजी मारली. या सोहळ्याला मोठी प्रतिष्ठा मिळाली होती, ज्यामध्ये देशभरातील सुंदरता आणि व्यक्तिमत्त्वाची उत्तम उदाहरणं असलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. ◆ रियाच्या या विजयामुळे ती आता भारताचे प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्स 2024 मध्ये करणार आहे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
331
4

sticker.webp

301
0
❇️ बुद्धिबळ ऑलिम्पीयाड स्पर्धेत पुरुष व महिला यांनी सुवर्णपदक पटकावले ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
301
0

sticker.webp

301
0
❇️ भारताची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची होणार.. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
331
0

sticker.webp

331
0
❇️ अनुरा दिसानायके काय श्रीलंकेची पहिली मार्क्सवादी अध्यक्ष.... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
331
1
❇️ अनुरा दिसानायके काय श्रीलंकेची पहिली मार्क्सवादी अध्यक्ष.... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
1
0
✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥
961
0
खाकीचा दरारा: ❇️ नुकतेच निवडले गेलेले काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर. ◾️HSBC बँक : विराट कोहली ◾️SBI बँक : महेंद्रसिंग धोनी ◾️बंगाल राज्य : सौरभ गांगुली ◾️निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन : शीतल देवी ◾️लोकसभा निवडणूक 2024 : आयुष्यमान खुराना ◾️MotoGp भारत : शिखर धवन ◾️ICC T20 वर्ल्ड कप 2024 : युवराज सिंग ◾️UNHCR चा गुडविल एंबेसडर : थियो जेम्स ◾️तंबाखू नियंत्रणासाठी : पी व्ही सिंधू ◾️स्वित्झर्लंड फ्रेंडशिप ॲम्बेसेडर : नीरज चोप्रा ◾️UNICEF इंडिया राष्ट्रीय राजदूत : करीना कपूर ◾️SPACE इंडिया : संजना सांघी ◾️स्टार स्पोर्ट्स : ऋषभ पंत ◾️चितळे बंधू : सचिन तेंडुलकर ◾️महावाचन उत्सव - 2024 : अमिताभ बच्चन ◾️बंदर बेट वाहतूक मंत्रालय : मनु भाकर
Показати повністю ...
4 625
134

sticker.webp

4 271
0
✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥
1 171
0
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
391
0
❇️ शुभांशु शुक्ला: 2025 मध्ये ISS मधील पहिले भारतीय अंतराळवीर. ◆ भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर Axiom-4 मिशनचे पायलट करतील. ◆ Ax-4 मिशन हे भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील सहयोगी उपक्रमाचे परिणाम आहे. या मोहिमेचे नेतृत्व प्रसिद्ध अंतराळवीर पेगी व्हिटसन करणार आहेत. ◆ Ax-4 मिशनचा भाग म्हणून भारतीय अंतराळवीर ISS वर पाच प्रयोग करणार आहेत. ✍️ संकलन : निलेश वाघमारे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
6 382
40

sticker.webp

5 739
0
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
421
1
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1
0
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
511
1
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1
0
❇️ आतिशी दिल्लीच्या 8 व्या मुख्यमंत्री. 👉 दिल्लीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी महिला. दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
6 508
26

sticker.webp

6 140
0
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
781
0
❇️ हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग..
7 619
17

sticker.webp

6 669
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
31
1

sticker.webp

1
0
❇️ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज  जन्म दिवस 🙏🙏 ◆कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात मराठी जैन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील. ◆ महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. ◆ भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. ◆ सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ◆ भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
7 057
13
Останнє оновлення: 11.07.23
Політика конфіденційності Telemetrio