The service is also available in your language. To switch the language, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категорія
Гео і мова каналу

всі пости नाद वर्दीचा

✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 
102 294-33
~4 608
~22
5.45%
Загальний рейтинг Telegram
В світі
13 181місце
із 78 777
У країні, Індія 
1 943місце
із 7 417
У категорії
558місце
із 2 347
Архів постів
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
421
0
🎲.........𝐍𝐄𝐖𝐒 𝐁𝐎𝐎𝐒𝐓𝐄𝐑........🎲 ☕️ जॉर्डन हा जगातील पहिला कुष्ठरोग (Leprosy)मुक्त देश म्हणून WHO ने घोषित केले ◾️20 वर्षांहून अधिक काळात राष्ट्राने कोणतीही प्रकरणे नोंदवली नाहीत ◾️WHO चे  महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस ◾️कुष्ठरोग हा : मायकोबॅक्टेरियम लेप्रेमुळे होतो ◾️राजधानी : अम्मान ◾️वर्तमान सम्राट : राजा अब्दुल्ला II ◾️पंतप्रधान : जाफर हसन ◾️जॉर्डन नदीने इस्रायल आणि जॉर्डनची सीमा आहे लोकसंख्या : अंदाजे 11 दशलक्ष ➡️ कुष्ठरोगाबद्दल माहिती ◾️कुष्ठरोग हा एक जुनाट संसर्गजन्य रोग आहे ◾️मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होते. ◾️कुष्ठरोगाला हेन्सेन रोग असेही म्हणतात ◾️कुष्ठरोग नसा, त्वचा, डोळे आणि नाकाच्या आवरणावर प्रभाव करतो ◾️जिवाणू सतत संपर्कात असताना नाक आणि तोंडातून थेंबांद्वारे प्रसारित होतो ⚠️ हस्तांदोलन किंवा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मिठी मारणे, एकत्र जेवण करणे किंवा एकमेकांच्या शेजारी बसणे यासारख्या अनौपचारिक संपर्कातून हा रोग पसरत नाही. 🫥 ☕️काही अलीकडे झालेल्या : जगातील पहिल्या गोष्टी ◾️संपूर्ण जीवजंतू चेकलिस्ट तयार करणारा भारत पहिला देश ◾️गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा : फ्रान्स हा पहिला देश ◾️अँटीव्हायरल COVID-19 गोळीला मान्यता देणारा : UK हा पहिला देश ◾️मासिक पाळीसाठी मोफत उत्पादने देणारा : स्कॉटलंड पहिला देश बनला 🫥 ☕️ एअर मार्शल अमर प्रीत सिंग : भारताने नवीन वायुदल प्रमुख (28 वे) ◾️एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांची जागा घेतील ◾️सध्या हवाई दलाचे उपप्रमुख (47 वे) म्हणून कार्यरत आहेत ( 1 फेब्रुवारी 2023 पासून ) ◾️30 सप्टेंबर 2024 पासून ◾️ 2019 : अति विशिष्ट सेवा पदक ◾️2023 : परम विशिष्ट सेवा पदक ◾️सिंग यांना 5,000 तासांपेक्षा जास्त उड्डाण करण्याचा अनुभव आहे.  ◾️त्यांनी मॉस्को, रशिया येथे MiG-29 अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केले ◾️दक्षिण पश्चिम एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर म्हणून काम ◾️इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून काम ◾️ते 21 डिसेंबर 1984 रोजी हवाई दलात दाखल 🫥 ☕️ काही नियुक्त्या पुन्हा वाचून घ्या ◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे) ◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे) ◾️वायुदल प्रमुख : अमर प्रीत सिंग (28 वे) ◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे) ◾️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी ◾️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी ◾️RPF प्रमुख : मनोज यादव ◾️SSB प्रमुख : अमृत मोहन ◾️CRPF प्रमुख : अनिश दयाल सिंग ◾️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा ◾️आसाम रायफल : विकास लाखेरा ◾️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन ◾️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) : अनुराग गर्ग ◾️NDRF : पियुष आनंद ◾️RPF : मनोज यादव ◾️होमगार्ड : राजेश निर्वाण ◾️SPG : अलोक शर्मा ◾️NCC : गुरूबिरपाल सिंह ◾️NSA : अजित डोवल 🫥 ☕️ बलजीत सिंग सेठी यांचे निधन ◾️18 सप्टेंबर ला मृत्यू ◾️नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया ( NRAI) चे माजी सरचिटणीस ( 1985 ते 2009 पर्यंत ) ◾️त्याच्या कारकिर्दीतच शूटिंगला देशात लोकप्रिय खेळ म्हणून मान्यता मिळाली ◾️त्यांच्या काळातच भारताने नेमबाजीत पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले आणि वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदकही जिंकले 🫥 ☕️ नुकतेच निधन झालेल्या काही महत्वाच्या व्यक्ती ◾️कवियुर पोनम्मा :  मल्याळम अभिनेत्री ◾️प्रवीण गोरधन : वर्णभेद विरोधी करकर्ते ( द.आफ्रिका) ◾️वसंतराव चव्हाण : नांदेड खासदार ◾️एस पद्मनाभन : माजी लष्करप्रमुख ◾️शास्त्रज्ञ आर एन अग्रवाल : अग्नी क्षेपणास्त्र जनक ◾️नटवरसिह :माजी परराष्ट्र मंत्री ◾️विजय कदम :ज्येष्ठ मराठी अभिनेते ◾️बुद्धदेव भट्टाचार्जी : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ◾️ग्रॅहम थॉर्प : इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ◾️रामोजी राव: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक  ◾️अंशुमन गायकवाड : भारताचे माजी क्रिकेटपटू ◾️कमला पुजारी : पद्मश्री पुरस्कार विजेत्या ◾️फ्रँक डकवर्थ : DLS चे सह-संशोधक ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
931
8

sticker.webp

841
0
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
31
0
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
301
2
1 501
1
❌ 98 % विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिलं आहे.. Q] नुकतीच जगातील पहिली CNG मोटरसायकल कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे ❓
391
1
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
496
1
❇️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 👉 23 सप्टेंबर 2024 🔖  प्रश्न.1) महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - भरत गोगावले 🔖 प्रश्न.2) कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु केली आहे? उत्तर - महाराष्ट्र 🔖  प्रश्न.3) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? उत्तर - अनुराग गर्ग 🔖  प्रश्न.4) महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (महारेरा) च्या अध्यक्ष पदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे ? उत्तर - मनोज सौनिक 🔖  प्रश्न.5) प्रत्यक्ष करांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषीत करण्यात आलेली विवाद से विश्वास २.० योजना देशात कधीपासून अमलात येणार आहे ? उत्तर - १ ऑक्टोंबर २०२४ 🔖  प्रश्न.6) जागतिक सहकारी परिषद २५ ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान कोठे आयोजित करण्यात येत आहे? उत्तर - नवी दिल्ली 🔖 प्रश्न.7) नुकतेच भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या गोलंदाजाने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ४०० बळींचा टप्पा पार केला आहे ? उत्तर - जसप्रीत बुमराह 🔖  प्रश्न.8) १४ वी हॉकी इंडिया जूनियर पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ? उत्तर - पंजाब 🔖 प्रश्न.9) कुष्टरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ? उत्तर - जॉर्डन 🔖 प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर - 21 सप्टेंबर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
3 562
27

sticker.webp

3 163
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
1
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
721
1
❇️ सध्या चर्चेतील मुद्दा : QUAD बैठक ◾️QUAD बैठकीसाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले आहेत ◾️21 सप्टेंबर ला होणार ◾️ठिकाण : अमेरिका (डेलावेर) ◾️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या मूळ गावी डेलावेर येथे होणार आहे ◾️यामध्ये 4 देशांचे पंतप्रधान सहभागी ⭐️ अमेरिका राष्ट्राध्यक्ष: जो बायडन (अध्यक्ष) ⭐️ भारताचे पंतप्रधान : नरेंद्र मोदी ⭐️ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान : अँथनी अल्बानीज ⭐️ जपानचे पंतप्रधान : फुमियो किशिदा ⚠️ यावर्षीच्या Quad संम्मेलन भारतात होणार होते ◾️पण दोन्ही देशांच्या आदलाबद्दल केली आता यावर्षी भारतात होणारे संम्मेलन अमेरिकेत झाले आता पुढच्या वर्षी अमेरिकेत होणारे संम्मेलन भारतात होणार आहे Quad - The Quadrilateral Security Dialogue (QSD) ◾️धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे ◾️2007 मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जॉन हॉवर्ड , भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष डिक चेनी यांच्या पाठिंब्याने हा संवाद सुरू केला होता ◾️ सुरवात :2007 ◾️सदस्य : जपान ,अमेरिका,भारत ,ऑस्ट्रेलिया ◾️मलबार नौसेना युद्ध अभ्यास हा Quad देशांच्या मध्ये होतो ✍️ संकलन : निलेश वाघमारे
Показати повністю ...
3 988
20

sticker.webp

3 339
0
❇️ क्वाड्रिलैटरल सिक्योरिटी डॉयलॉग QSD Quadrilateral Security Dialogue ◆ स्थापना -2007 ◆ सदस्य देश - भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
3 516
14

sticker.webp

3 078
0
❇️ 23 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी ❇️ 1. ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट 2024 च्या उद्घाटन सत्राला कोणी संबोधित केले - आरोग्य मंत्री जेपी नड्डा 2. मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 चा खिताब कोणी जिंकला- ध्रुवी पटेल 3. भारताच्या धनुष लोगनाथनने ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले - कांस्य 4. उत्तर प्रदेश सरकारने राज्यात किती हाय-टेक नर्सरी स्थापन करण्याची घोषणा केली आहे - 73 5. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला- मनोज सौनिक 6. प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे - 79,156 कोटी 7. कॉमनवेल्थ गेम्स 2026 कोठे आयोजित केले जातील – ग्लासगो 8. ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट 2024 कुठे आयोजित केली जात आहे – नवी दिल्ली
Показати повністю ...
3 332
21

sticker.webp

2 961
0
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत ❓ 📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा
Показати повністю ...
3 659
1

sticker.webp

3 269
0
❇️ रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा प्रतिष्ठित ताज जिंकला आहे. ◆ जयपूरमध्ये रविवारी झालेल्या भव्य सोहळ्यात रियाने बाजी मारली. या सोहळ्याला मोठी प्रतिष्ठा मिळाली होती, ज्यामध्ये देशभरातील सुंदरता आणि व्यक्तिमत्त्वाची उत्तम उदाहरणं असलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. ◆ रियाच्या या विजयामुळे ती आता भारताचे प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्स 2024 मध्ये करणार आहे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
3 433
36

sticker.webp

3 252
0
❇️ बुद्धिबळ ऑलिम्पीयाड स्पर्धेत पुरुष व महिला यांनी सुवर्णपदक पटकावले ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
3 331
8

sticker.webp

3 276
0
❇️ भारताची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची होणार.. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
3 473
4

sticker.webp

3 475
0
❇️ अनुरा दिसानायके काय श्रीलंकेची पहिली मार्क्सवादी अध्यक्ष.... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
3 640
13
❇️ अनुरा दिसानायके काय श्रीलंकेची पहिली मार्क्सवादी अध्यक्ष.... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
1
0
✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥
961
0
खाकीचा दरारा: ❇️ नुकतेच निवडले गेलेले काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर. ◾️HSBC बँक : विराट कोहली ◾️SBI बँक : महेंद्रसिंग धोनी ◾️बंगाल राज्य : सौरभ गांगुली ◾️निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन : शीतल देवी ◾️लोकसभा निवडणूक 2024 : आयुष्यमान खुराना ◾️MotoGp भारत : शिखर धवन ◾️ICC T20 वर्ल्ड कप 2024 : युवराज सिंग ◾️UNHCR चा गुडविल एंबेसडर : थियो जेम्स ◾️तंबाखू नियंत्रणासाठी : पी व्ही सिंधू ◾️स्वित्झर्लंड फ्रेंडशिप ॲम्बेसेडर : नीरज चोप्रा ◾️UNICEF इंडिया राष्ट्रीय राजदूत : करीना कपूर ◾️SPACE इंडिया : संजना सांघी ◾️स्टार स्पोर्ट्स : ऋषभ पंत ◾️चितळे बंधू : सचिन तेंडुलकर ◾️महावाचन उत्सव - 2024 : अमिताभ बच्चन ◾️बंदर बेट वाहतूक मंत्रालय : मनु भाकर
Показати повністю ...
6 255
156

sticker.webp

5 932
0
✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥
1 171
0
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
391
0
❇️ शुभांशु शुक्ला: 2025 मध्ये ISS मधील पहिले भारतीय अंतराळवीर. ◆ भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर Axiom-4 मिशनचे पायलट करतील. ◆ Ax-4 मिशन हे भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील सहयोगी उपक्रमाचे परिणाम आहे. या मोहिमेचे नेतृत्व प्रसिद्ध अंतराळवीर पेगी व्हिटसन करणार आहेत. ◆ Ax-4 मिशनचा भाग म्हणून भारतीय अंतराळवीर ISS वर पाच प्रयोग करणार आहेत. ✍️ संकलन : निलेश वाघमारे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
7 557
43

sticker.webp

6 816
0
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
421
1
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1
0
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
511
1
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1
0
❇️ आतिशी दिल्लीच्या 8 व्या मुख्यमंत्री. 👉 दिल्लीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी महिला. दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
7 478
29

sticker.webp

7 077
1
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
1
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
781
0
❇️ हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग..
8 266
18

sticker.webp

7 286
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
31
1

sticker.webp

1
0
❇️ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज  जन्म दिवस 🙏🙏 ◆कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात मराठी जैन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील. ◆ महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. ◆ भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. ◆ सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ◆ भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
7 805
15

sticker.webp

6 429
0

sticker.webp

1
0
❇️ पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस चालक पोलीस भरती उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना...

185 (1).pdf

186.pdf

187.pdf

188.pdf

189.pdf

190.pdf

6 590
5
❇️ पुणे शहर चालक पोलीस भरती प्रवर्ग NT - C निवड यादी व प्रतिक्षा यादी...

191.pdf

193.pdf

194.pdf

195.pdf

196.pdf

6 765
9
❇️ कोणताही क्षेत्रात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर सातत्य,कष्ट व जिद्द ठेवावी लागते
7 931
39

sticker.webp

6 912
1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
7 274
31

sticker.webp

6 851
0
🔥🔥 पुन्हा एकदा सुवर्णसंधी🔥🔥 🩸 BMC Mentorship Plan बद्दल माहिती.   👆बघून घ्या 👆Thanku ❤️
7 328
2
🩸👉 BMC Mentorship Plan बद्दल माहिती. https://www.instagram.com/reel/DALF-r1Imu4/?igsh=YWR5MzFtOWgxdnpj 👆बघून घ्या 👆Thanku ❤️
1
0

sticker.webp

7 159
0
✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥..
1
0
✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥..
1
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
1
0
🔥 12000 हजार पोलिस भरती साठी फडणवीस साहेब सकारात्मक....👍

file

8 545
53

sticker.webp

7 930
1
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
211
0
✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
481
2
✅ मुबंई पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा अपडेट आले आहे.👇👇 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 🚨 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच जॉईन करा आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागा 🔥..
481
0
🎲.........𝐍𝐄𝐖𝐒 𝐁𝐎𝐎𝐒𝐓𝐄𝐑........🎲 ❇️ आजच्या OneLiner ◾️वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला आदिवासी सहाय्यक लोको पायलट रितिका तिर्की ◾️कश्मीर चे पाहिले मुस्लिम IAS अधिकारी मोहम्मद शफी पंडित यांचे (19 सप्टेंबर, 2024) निधन ◾️मनु भाकर यांची बंदर मंत्रालयासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ◾️श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दुलिप समरवीरा यांच्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट ने 20 वर्षांची बंदी घातली ( महिला खेळाडूंशी असभ्य वर्णना मूळे) ◾️बिहार केडर चे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा ➖ ➡️ PM मित्रा पार्क चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन ◾️20 सप्टेंबर 2024 ◾️स्वावलंबी मैदान, वर्धा ◾️पीएम मित्रा पार्क योजनेची वैशिष्ट्ये ⭐️5 एफ व्हिजन फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन ⭐️जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील ⭐️तात्काळ मंजुरी ⭐️1020 एकर जागेमध्ये पीएम मित्रा पार्क, अमरावती ⭐️रु. 10000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित ⭐️1 लाख प्रत्यक्ष आणि 2 लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल ⭐️उद्योगमंत्री : उदय सामंत ➖ ➡️ PM विश्वकर्मा योजनेला 1 वर्ष पूर्ण ◾️पी एम मित्र पार्क अमरावती येथे पायाभरणी (20 सप्टेंबर 2024) ◾️17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केली ◾️विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू केली होती ◾️1 वर्षात 20 लाख विश्वकर्माची यशस्वी नोंदणी ◾️8 लाख विश्वकर्माना कौशल्य प्रशिक्षण ◾️1.6 लाख विश्वकर्माना ₹1400 कोटींचे कर्ज मंजूर ◾️लोहार, सोनारकाम, कुंभारकाम, सुतारकाम आणि शिल्पकला यासारख्या विविध व्यवसायांमध्ये गुंतलेल्या पारंपारिक कारागीर आणि कारागीरांच्या उन्नतीसाठी  ◾️पंतप्रधान मोदींनी वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती निमित्त संबोधित केले ➖ ➡️ सध्या तिरुपती बालाजी खूप चर्चेतील विषय आहे ◾️चर्चेचे कारण : बालाजीच्या प्रसाद लाडूमध्ये बीफ आणि फीश ऑईल वापल्याचा आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी (टीडीपी) यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींवर केला आहे. ◾️नाव : श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर ◾️भगवान विष्णु चे एक रूप आहे ◾️तिरुपती - चित्तुर जिल्हा ( आंध्रप्रदेश) ◾️तिरुमालाच्या डोंगरावर हे मंदिर आहे ◾️उंची : 853 मी (2,799 फूट) ◾️इसवी सन 300 च्या सुमारास बांधण्यात आले ◾️द्रविडीयन स्थापत्यशैली ◾️वेंकटेश्वराचे मंदिर थोंडमन राजाने बांधले ◾️चोल, पांड्य आणि विजयनगर यांनी वेळोवेळी सुधारणा केल्या ◾️2009 मध्ये तिरुपती बालाजीमध्ये दिला जाणाऱ्या लाडू प्रसादाला नोंदणीकृत भौगोलिक निर्देशक (GI) मिळाला आहे ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
8 961
51

नाद वर्दीचा
✅ मुंबई पोलीस भरती Cut Off मार्क पहाण्यासाठी 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
0

sticker.webp

7 967
0
लवकरच 12000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 273 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

❇️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 👉 21 सप्टेंबर 2024 🔖  प्रश्न.1) भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे ? उत्तर - बिकानेर 🔖  प्रश्न.2) महाराष्ट्रातील किती नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे ? उत्तर - 1000 🔖  प्रश्न.3) शेतीशी संबंधीत संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ? उत्तर - चरणजित सिंह चन्नी 🔖  प्रश्न.4) परराष्ट्र व्यवहाराच्या निगडीत संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ? उत्तर - शशी थरुर 🔖  प्रश्न.5) वर्ल्ड फूड इंडिया २०२४ तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली ? उत्तर - नवी दिल्ली प्रश्न.6) सफाई मित्र परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ? उत्तर - उज्जैन 🔖  प्रश्न.7) स्वच्छता ही सेवा अभियान २०२४ अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला ? उत्तर - नितिन गडकरी 🔖  प्रश्न.8) जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली ? उत्तर - जॉर्डन 🔖  प्रश्न.9) केंद्रीय बंदरे,जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती केली आहे ? उत्तर - मनू भाकर 🔖 प्रश्न.10) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रीय स्तरावर कोणाच्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली ? उत्तर - प्रसाद गवळी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
Показати повністю ...
9 196
67

sticker.webp

1
0

sticker.webp

7 616
0
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
1
0
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
721
0
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
481
0
❇️ रायगड पोलीस भरती प्रकरण
8 822
25
❇️ रायगड पोलीस भरती प्रकरण
1
0

sticker.webp

7 848
1
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
478
0
❇️ परराष्ट्रविषयक समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना परराष्ट्र विषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
8 560
24

sticker.webp

8 043
1
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
97
0
❇️ महारेराचे अध्यक्षपद मनोज सौनिक यांनी स्वीकारले
8 852
48

sticker.webp

7 507
1
❇️ पोर्तुगालने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या सन्मानार्थ त्याच्या नावाचं विशेष Euro CR7 चे नाणे लाँच केले आहे. ▪️CR7 चे नाणे त्याच्या ऑल-टाइम लीड गोलस्कोररच्या आयकॉनिक शर्ट नंबरवरून प्रेरित असून नाणे तज्ञांच्या मते बक्कळ कमाई करून देणारं ठरलं आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔     ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :-
7 767
36

sticker.webp

7 116
1
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
709
1
▪️NCB Director General: अनुराग गर्ग यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यांचा कार्यकाळ 23 मे 2026 पर्यंत असेल. लक्षात ठेवा ▪️मुख्यालय= नवी दिल्ली ▪️स्थापना =१७ मार्च १९८६ ▪️ऑपरेशन्स अधिकार क्षेत्र=भारत ▪️बोधवाक्य=आसूचना प्रवर्तन समन्वय बुद्धिमत्ता अंमलबजावणी समन्वय काही नियुक्त्या ▪️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी ▪️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी ▪️SSB प्रमुख : अमृत मोहन ▪️CRPF प्रमुख : अनिश दयाल सिंग ▪️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा ▪️आसाम रायफल : विकास लाखेरा ▪️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन ▪️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे) ▪️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे) ▪️वायुदल प्रमुख : विवेक .राम. चौधरी (27 वे) ▪️हवाई दल उपप्रमुख :   तेजिंदर सिंग ▪️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे) ▪️भूदल उपप्रमुख :एनएस राजा सुब्रमण (47 वे) ▪️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे अध्यक्ष : अनुराग गर्ग ▪️NDRF : पियुष आनंद ▪️RPF : मनोज यादव
Показати повністю ...
7 886
91

sticker.webp

6 542
0
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत ❓ 📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा
Показати повністю ...
7 074
2

sticker.webp

6 472
0
❇️ खगोलशास्त्रज्ञांनी "पॉर्फिरियन" नावाचे सर्वात मोठे ब्लॅक होल जेट्स शोधले ◆ "Porphyrion" 23 दशलक्ष प्रकाश-वर्षे मोजते, आकाशगंगेच्या आकाराला मागे टाकते. ◆ नेचरमध्ये प्रकाशित झालेला हा शोध, NGC2663 सारख्या पूर्वी ओळखल्या गेलेल्या जेट विमानांना दूरवरच्या आकाशगंगेत सुपरमासिव्ह ब्लॅक होलद्वारे प्रक्षेपित केलेल्या जेट्सचा खुलासा करतो. ◆ पश्चिम ऑस्ट्रेलियातील CSIRO च्या ऑस्ट्रेलियन स्क्वेअर किलोमीटर ॲरे पाथफाइंडर (ASKAP) चा वापर करून या विमानांची पुष्टी करण्यात आली.
7 346
37

sticker.webp

6 607
0
21 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी 1. ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट 2024 च्या उद्घाटन सत्राला कोणी संबोधित केले - आरोग्य मंत्री जेपी नड्डा 2. मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 चा खिताब कोणी जिंकला- ध्रुवी पटेल 3. भारताच्या धनुष लोगनाथनने ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले - कांस्य 4. उत्तर प्रदेश सरकारने राज्यात किती हाय-टेक नर्सरी स्थापन करण्याची घोषणा केली आहे - 73 5. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला- मनोज सौनिक 6. प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे - 79,156 कोटी 7. कॉमनवेल्थ गेम्स 2026 कोठे आयोजित केले जातील – ग्लासगो 8. ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट 2024 कुठे आयोजित केली जात आहे – नवी दिल्ली 9. ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित केली जात आहे - लियॉन, स्पेन
Показати повністю ...
7 665
70

sticker.webp

7 706
0

sticker.webp

369
0
✅ ऑनलाइन बुक घरपोच मिळेल. मो. नं. 8010351206
8 223
18
Останнє оновлення: 11.07.23
Політика конфіденційності Telemetrio