#𝐆𝐤 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫
🔖
भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे :-
🔥खूप महत्वाचे आहे नावे लक्षात ठेवा
⭐️
ऑपरेशन इंद्रावती :
युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
◾️3 मार्च रोजी हैतीने आणीबाण
⭐️
ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️
ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️
ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️
ऑपरेशन दोस्त: तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
⭐️
ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.
⭐️
ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️
ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️
ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.
⭐️
ऑपरेशन करूणा : मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवले होते
⭐️
ऑपरेशन ऑल आउट आणि ऑपरेशन सर्व शक्ती : भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले होते
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32tKo'proq ko'rsatish ...