🚨
व्यवस्थित वाचा ✨
◾️"
इस्टर्न ब्रिज "
हवाई युद्ध सराव - ओमान भारत
◾️
अल नजाह 2024 लष्करी सराव - ओमान भारत
◾️
नसीम अल बहर नौदल सराव - ओमान भारत
➖
☕️
पश्चिम बंगाल सरकार 5 नवीन POCSO न्यायालयांची स्थापन करणार
▪️
POSCO कायदा काय आहे ❓
◾️POSCO :
Protection Of Children from Sexual Offences Act
◾️2012 : संसदेत मंजूर
◾️उद्देश : लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, 2012
◾️महिला आणि बाल विकास मंत्रालय अंतर्गत
◾️अंमलबजावणी : 14 नोव्हेंबर 2012
◾️2019 मध्ये सुधारणा केली
◾️2012 मध्ये जलद खटला चालविण्याच्या उद्देशाने POCSO कायदा विशेष न्यायालये स्थापन करण्याची तरतूद आहे.
➖
☕️
63 वा सुब्रोतो कप Under -17 आंतरराष्ट्रीय फुटबॉल कप -
मणिपूर ने जिंकला
◾️
मणिपूरच्या TG इंग्लिश स्कूलने
◾️
दिनांक : 11 सप्टेंबर ( नवी दिल्ली)
◾️
उपविजेता :
मेघालयच्या मिंगकेन ख्रिश्चन उच्च माध्यमिक विद्यालय
◾️आयोजन : हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळ
◾️2024 च्या स्पर्धेत,
बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील शालेय संघांनी अंडर-17 मुलांच्या विजेतेपदासाठी भाग घेतला होता
◾️सुब्रतो चषक ही देशातील प्रमुख आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आहे ज्यामध्ये परदेशी संघ देखील सहभागी होतात.
◾️1960 : पहिला
सुब्रतो चषक नवी दिल्ली ला आयोजित
◾️सुब्रोतो मुखर्जी : भारतीय वायुसेनेचे प्रमुख होते ज्यांचे 1958 मध्ये निधन झाले.
➖
☕️
विविध खेळातील कप लक्षात ठेवा
🏆 ड्यूरंड कप - फुटबॉल ⚽️
🏆 दिलीप करंडक - क्रिकेट 🏏
🏆 आगाखान चषक - हॉकी 🏑
🏆 इज्रा कप - पोलो 🐎
🏆 चारमिनार करंडक - अथलेटिक्स 🏋♂
🏆 डेव्हिस चषक - टेनिस 🥎
🏆 थॉमस चषक - बॅडमिंटन 🏸
🏆 वॉकर कप - गोल्फ ⛳️
⚠️
ड्यूरंड कप वरती आतापर्यंत 3 वेळा प्रश्न आला आहे
➖
☕️
आजच्या OneLiner
◾️
टील कार्बन'वर भारतातील पहिला अभ्यास नुकताच राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील
केवलदेव राष्ट्रीय उद्यानात (KNP) करण्यात आला .
◾️
मक्सिको मध्ये न्यायधीशांची निवड आता लोक करणार असे करणारा जगातील पहिला देश बनणार आहे
◾️
Global Bio-India 2024 सभा नवी दिल्ली 12 ते 14 सप्टेंबर 2024
◾️अमेरिकेने रशियाच्या सरकारी
मीडिया RT वर बंदी घातली आहे
➖
☕️
ब्रिक्स साहित्य मंच 2024 :
कझान , रशिया
◾️
दिनांक :11 सप्टेंबर 2024
◾️
थीम : वर्ल्ड लिटरेचर इन द न्यू रियलिटी: डायलाग ऑफ ट्रेडिशंस, नेशनल वैल्यूज एंड कल्चर्स”
◾️BRICS साहित्यिकांना एकत्र आणने
◾️
भारतातर्फे : साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्री माधव कौशिक आणि साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांचा सहभाग
◾️BRICS स्थापना - 16 जून 2009
◾️सदस्य देश - ब्राज़ील, रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रीका, ईरान, इजिप्त, इथियोपिया, संयुक्त अरब अमीरात और सऊदी अरब
➖
🧠𝑴𝒊𝒏𝒅 𝑩𝒐𝒐𝒔𝒕𝒆𝒓
◾️राष्ट्रीय हिंदी दिवस : 14 सप्टेंबर
◾️आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस : 10 जानेवारी
◾️मराठी भाषा दिवस : 27 फेब्रुवारी
➖
☕️
दूरदर्शन ला 65 वर्षे पूर्ण झाली
◾️
स्थपणा : स्थापना 15 सप्टेंबर 1959
◾️1975 पर्यंत ते ऑल इंडिया रेडिओचा भाग होते
◾️1 एप्रिल 1976 रोजी, त्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका स्वतंत्र विभागात रूपांतर
◾️
1982 मध्ये ते राष्ट्रीय प्रसारक बनले
◾️दूरदर्शन 46 स्टुडिओ आणि 33 दूरचित्रवाणी चॅनेल्स चालवते
◾️
दिल से दूरदर्शन, डीडी@65” कार्यक्रम 65 वर्षे पूर्ण झाली म्हणून ठेवला होता
◾️
दूरदर्शन
⭐️6 अखिल भारतीय चॅनेल
⭐️ 22 प्रादेशिक चॅनेल आहेत
⭐️DD एकूण 59 ट्रान्समीटरसह 6 प्रादेशिक
⭐️1 आंतरराष्ट्रीय चॅनेल चालवते.
➖
☕️
नीरज चोप्राची डायमंड लीग फायनल 2024 मध्ये दुसऱ्या स्थानावर
◾️अँडरसन पीटर्स : 87.87 मीटर (प्रथम) ( ग्रेनेडा)
◾️नीरज चोप्रा : 87.86 मीटर (दुसरा) (भारत)
◾️ज्युलियन वेबर : 85.97 मीटर (तिसरा) ( जर्मनी)
◾️
नीरज चोप्रा ने 3 वेळ डायमंड लीग जिंकली आहे
⭐️2022 - पहिला क्रमांक (झुरिच)
⭐️2023 - दुसरा क्रमांक (यजीन)
⭐️2024 - दुसरा क्रमांक (ब्रुसेल्स)
◾️
फक्त 1 सेंटीमीटर (0.01 मीटर) ने नीरज चोप्रा चे पाहिले पदक राहिले
नीरज चोप्रा
◾️जन्म : हरियाणा
◾️24 डिसेंबर 1997
🥇
टोकियो ऑलम्पिक 2020 : सुवर्णपदक
🥈
पॅरिस ऑलम्पिक 2024 : रौप्यपदक
◾️कॉमनवेल्थ गेम्समध्ये भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय
◾️
2018 : अर्जुन पुरस्कार
◾️
2022 : पद्मश्री पुरस्कार
◾️भारतीय सैन्यात सुभेदार मेजर पदावर आहेत
➖
☕️
चर्चेतील मुद्दा : ताजमहल
◾️का चर्चेत : पावसामुळे झालेल्या गळती मुळे
◾️
ठिकाण : आग्रा ( उत्तरप्रदेश)
◾️
उंची 73 मीटर
◾️
यमुना नदीच्या किनाऱ्यावर
◾️जगातील 7 आश्चर्य पैकी 1 आहे
◾️मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधले होते
◾️
1983 मध्ये, ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त
◾️बांधकाम 1631 ते 1648 च्या सुमारास पूर्ण झाले.
◾️
बांधकामाला 22 वर्षे लागली होती
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Ko'proq ko'rsatish ...