Xizmat sizning tilingizda ham mavjud. Tarjima qilish uchun bosingEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Kategoriya
Kanal joylashuvi va tili

barcha postlar धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही... Admin :  @contact_Ni3_Bot  Join Now👇  @Dhadpadnarya_Tarunaisathi  
Ko‘proq ko‘rsatish
36 653-6
~6 608
~27
17.00%
Telegram umumiy reytingi
Dunyoda
24 900joy
ning 78 777
Davlatda, Hindiston 
3 775joy
ning 7 417
da kategoriya
1 032joy
ning 2 347
Postlar arxivi

sticker.webp

1 347
0
रयतेमधून नव्या यूगाचा माणूस आता घडतो आहे कर्मवीर.
1 317
4

sticker.webp

1 397
0
स्वतःला एक संधी द्या :- सुरुवातीला जे पहाटे उठणे अशक्यप्राय वाटते त्याची दहाच दिवसात सवय होऊन जाते, रात्री किती वाजता झोपलो तरी पहाटे पाचला जाग येतेच. सुरुवातीला जे जिमला जाणं, वजन उचलणं अशक्यप्राय वाटते ते वीसेक दिवसातच अंगवळणी पडते. जी वजने आपल्याला उचलणे शक्यच नाही असे वाटते त्याच्या तिप्पटचौपट वजने आपण उचलायला लागतो. अशक्यप्राय वाटणारा कार्डिओ दोनेक आठवड्यात सहज शक्य/हवाहवासा वाटू लागतो. सुरुवातीला जे माइंड फुलनेस/ विपश्यना अशक्यप्राय, कंटाळावाने, बोरिंग, निरुपयोगी वाटते ते पंधरा-वीस दिवसातच आवडू लागते/शक्य वाटू लागते. मनात येणारे विचार, त्यापैकी निवडलेले विचार, निवडलेल्या विचार कृतीत आणण्याची आपली क्षमता यात प्रचंड वाढ झाल्याचे आपल्याच लक्षात येऊ लागते. धडधड/चिंता/काळजी/अंक्सायटी/भीती यांची मनावरची पकड कमीकमी होत चालली आहे याची जाणीव व्हायला लागते. सुरुवातीला नॉन फिक्शन वाचणे निव्वळ रटाळ वाटते. पण हळू हळू नॉन फिक्शन वाचण्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर/बुद्धिमत्तेवर/विचारांचे गुणवत्तेवर/व्यक्ती/प्रसंग/परिस्थिती यांना प्रतिसाद देण्याचे क्षमतेवर प्रभाव पडायला लागतो व तो इतरांना जाणवायला लागतो. आपल्या वागण्या बोलण्याने लोक प्रभावीत होतात याची जाणीव व्हायला लागते. आपण ऑर्डीनरी नाहीत समोरच्याला जाणवते आणि मग अधिकाधिक नॉन फिक्शन वाचायला लागतो. सुरुवातीला जे दिवसाचे नियोजन करणे/कामांची यादी/टु डू लिस्ट करणे/ती ऑपरेट करणे हे वेळ खाऊ, निरुपयोगी वाटते पंधरा-वीस दिवसानंतर त्याच्याशिवाय काम करणे मूर्खपणाचे आहे खात्री होते. कामाची गुणवत्ता/कामाची परिणामकारकता कैकपटीने वाढून जाते. काही राहतय का? काही सुटतंय का? आपल्यावर काही दोष येईल का? काही राहिलेले आपले नुकसान होईल काय? आपण इतरांपेक्षा मागे पडतोय काय? ही भीती चिंता पूर्णपणे नष्ट होऊन कामकाज 100% पेक्षाही अधिक नियंत्रणात येते. सुरुवातीला जे लोक आपल्या बदललेल्या दिनचर्येचे चेष्टा मस्करी करतात, महिन्याभरातच आपल्यातील बदल पाहून हळूच तुम्ही मागे काहीतरी दिनचर्येचा मेसेज टाकला होता तो परत पाठवा म्हणून विनंती करतात. सुरुवातीला आपण हे का करतोय? करायचे तर एकटे का करत नाही? इतरांना का शेअर करतोय? त्यांना का सामावून घेतोय? असे विचार येताना महिन्या दोन महिन्यांनी दर दिवशी कोणी ना कोणी भेटते/मेसेज पाठवते/म्हणते तुमच्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे माझे अमुक किलो वजन घटले, माझी शुगर/बीपी नॉर्मल झाला, माझा अमुक प्रोजेक्ट मार्गी लागला, मी अमुक कोर्सला/डिग्रीला ऍडमिशन घेतले तेव्हा आपण अप्पलपोटेपणाने हे परिवर्तन स्वतःपुरते न ठेवल्याबद्दल समाधान वाटते. सुरुवातीला दररोज शेरिंग का करावे असा विचार मनात येतो पण शेअरिंग हे इतरांना प्रभावित करते त्यांच्यात परिवर्तन घडवते त्यासोबतच आपल्यालाही योग्य मार्गावर टिकून राहण्यासाठी आपसूक प्रवृत्त करते, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल अकाउंटॅबिलिटीचे टूल होते आणि दिनचर्येचे सकारात्मक चक्र निर्माण होते. सुरुवातीला टीव्ही/ स्क्रीन पासून लांब राहणे जाचक/ बंधन वाटू लागते. पण हळूहळू तो वेळ उत्पादक कामांसाठी वापरला जातोय, कुटुंबियांसोबत चर्चा संवाद यात जातोय, अधिक सकारात्मक वातावरण तयार होते हे लक्षात येऊ लागते मग आपोआप स्क्रीन/ टीव्ही टाईम कमी होत जातो. सुरुवातीला ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे निरर्थक/ अतिशयोक्ती वाटते पण हळूहळू त्यामुळे समाधान वृत्ती वाढीला लागून निराशा कमी होते, उलट जे नाहीये ते मिळवण्यासाठीची उमेद वाढून जाते. साईड हसल बद्दल तर सुरुवातीला अगदी अनभिज्ञ असतो पण हळूहळू तो विचार डोक्यात ठेवल्याने आपण माहिती घ्यायला लागतो/वाचन करायला लागतो/आपल्या आर्थिक स्रोत बाबत जाणीव ठेवायला लागतो आणि त्यायोगे शक्य होईल तशी गुंतवणूक करायला लागतो. काही महिन्यातच लक्षात येते की निव्वळ आपणच नाही तर दर दिवशी आपली साईड हसलंसुद्धा आपल्यासाठी काम करते, त्यामुळे अर्थसुरक्षा वाढून तणाव कमी होतो आपला उत्साह वाढत जातो. अप स्किलिंग सुरुवातीला नकोच वाटते, पण हळूहळू एक्सेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टास्क मॅनेजमेंट यासारख्या बाबी आपण शिकायला सुरुवात केल्यानंतर त्या आपल्या दैनंदिन कामाचा भार हलका करायला उपयोगी पडू लागतात तेव्हा अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी स्फूर्ती मिळत जाते. व्यसनमुक्तीचे फायदे तर वेगळयाने सांगण्याची गरजच नाही. आर्थिक शारीरिक मानसिक सामाजिक सर्वच पातळ्यांवर प्रचंड फायदा होतो. आपल्या क्षमतांपेक्षा आपल्या शंका कुशंकांवर आपण जास्त विश्वास ठेवतो म्हणून जे साध्य करण्याची आपली सहज क्षमता आहे त्यापासून स्वतःलाच वंचित ठेवतो आणि सब स्टॅंडर्ड पद्धतीने जगत राहतो. स्वतःला एक संधी देऊन बघा आणि सहाच महिन्यात स्वतःत अमुलाग्र बदल झालेला अनुभवा ! अनुभवाधारे ! डॉ प्रशांत भामरे.
Ko'proq ko'rsatish ...
1 412
35

sticker.webp

2 540
0

बुलढाणा_पोलीस_रिपिटेड_पुरावा_2024.pdf

16_19_जुलै_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf

चालक_भरती_रिपिटेड_प्रश्न_जम्बो_पुरावा.pdf

धाराशिव_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_जंबो_बुक.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_compressed.pdf

2 351
2
🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदाणे आले* म्हणून *बदामाची किंमत कमी होत नाही* 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या *7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024* रोजीच्या एकूण *36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये* सर्वच *पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF* भरती प्रश्नपत्रिकांमध्ये *सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून* सरासरी *60-99 प्रश्न जसेच्या तसे*/ *त्यावर आधारित आलेले आहेत*. 😎 *"बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"* 😍 *प्रत्येक पेपर* मध्ये प्रामुख्याने येणारे *सरासरी प्रश्न* 👉 *45000* जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक *100 पैकी 80 ते 90 प्रश्न* 👉 *666 जंबो* पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2 *100 पैकी 70 ते 80 प्रश्न* 👉 *अंकगणित व बुद्धिमत्ता* 50 पैकी *35 ते 40 प्रश्न* 👉 *25000 जंबो PYQ* टाॅपिकवाईज वनलायनर *50 पैकी 35 ते 40 प्रश्न* 📚 *कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो*.🔥 🚨 *इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत* तर *मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता* अशा सर्वच विषयांचे *प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...* 😉 *काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही* तर *आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.* ❤️ *12 जुलै 2024* रोजी झालेल्या *धाराशिव पोलीस शिपाई* भरती पेपरमधील *पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक* https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-* https://bit.ly/3SuHGAn ❤️ *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT 👉 *जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल*. 📌सदर *पुरावा* पाठविण्यासाठी *Email आयडी* bhartiprakashan.2016@gmail.com वर *इमेल करावा*. 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ *9767165594*
Ko'proq ko'rsatish ...

IMG_8988.MP4

2 440
0

sticker.webp

3 333
0
लेकीच्या लग्नात बाप १ महिन्यात हौसेने जेवढं सोनं तिला करतो, त्यातल्या ४ मन्यासाठी आईला ते ४० वर्ष म्हणत आलेले असतात- "थांब करतो परत तुला". उगच बापाच्या लाडक्या नसतात लेकी ❤️ जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा 💐
3 333
27

sticker.webp

4 182
1
मी खूप सुंदर आहे, अस मला खूप वाटते. आपला स्वभाव अर्ध व्यक्तिमत्व सादर करत असतो, आपले बोलणे आपल्या व्यक्तिमत्वाची झलक देत असते, आपले वर्तन आपल्या व्यक्तिमत्वाची परीक्षा असते पण, हल्ली सुंदरतेची संकल्पना बदलली आहे, म्हणून मी समोर येत नाही, कारण......????? माझी सुंदरता माझ्या चेहऱ्यात शोधणारे आजूबाजूला आहेत....! Tr. तेजस्विनी प्र. राऊत    
4 233
22

sticker.webp

3 893
0
प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते ! त्या ठिकाणी समाधानी राहिलेलं चांगल...🍁🌿❤
3 947
29

sticker.webp

4 264
0

बुलढाणा_पोलीस_रिपिटेड_पुरावा_2024.pdf

16_19_जुलै_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf

चालक_भरती_रिपिटेड_प्रश्न_जम्बो_पुरावा.pdf

धाराशिव_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_जंबो_बुक.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_compressed.pdf

3 911
1
🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदाणे आले* म्हणून *बदामाची किंमत कमी होत नाही* 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या *7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024* रोजीच्या एकूण *36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये* सर्वच *पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF* भरती प्रश्नपत्रिकांमध्ये *सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून* सरासरी *60-99 प्रश्न जसेच्या तसे*/ *त्यावर आधारित आलेले आहेत*. 😎 *"बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"* 😍 *प्रत्येक पेपर* मध्ये प्रामुख्याने येणारे *सरासरी प्रश्न* 👉 *45000* जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक *100 पैकी 80 ते 90 प्रश्न* 👉 *666 जंबो* पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2 *100 पैकी 70 ते 80 प्रश्न* 👉 *अंकगणित व बुद्धिमत्ता* 50 पैकी *35 ते 40 प्रश्न* 👉 *25000 जंबो PYQ* टाॅपिकवाईज वनलायनर *50 पैकी 35 ते 40 प्रश्न* 📚 *कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो*.🔥 🚨 *इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत* तर *मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता* अशा सर्वच विषयांचे *प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...* 😉 *काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही* तर *आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.* ❤️ *12 जुलै 2024* रोजी झालेल्या *धाराशिव पोलीस शिपाई* भरती पेपरमधील *पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक* https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-* https://bit.ly/3SuHGAn ❤️ *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT 👉 *जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल*. 📌सदर *पुरावा* पाठविण्यासाठी *Email आयडी* bhartiprakashan.2016@gmail.com वर *इमेल करावा*. 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ *9767165594*
Ko'proq ko'rsatish ...

IMG_8988.MP4

4 130
2

sticker.webp

3 733
0
BPSC Total seats 1929!!😱 DC 200 DYSP 136 BDO 393 ACST 174
4 495
7
Photo from
4 444
3

sticker.webp

4 388
0
सदैव गरीब आणि कमकुवत राहण्याचा हमखास मार्ग :- १) वेळ मिळेल तेव्हा आणि दिवसभर टीव्ही आणि मोबाईल पाहणे. २) कोणतीही छंद आवड न जोपासणे. ३) कोणती महत्त्वकांक्षा न बाळगणे. ४) कायम कम्फर्ट झोन मध्येच राहणे. ५) जादू/ चमत्कार घडण्याची, नशीब फळफळण्याची वाट पाहत राहणे. ६) आपल्या स्थितीसाठी इतरांना दोष देत राहणे. ७) कोणतीही नवे कौशल्य अजिबात आत्मसात न करणे. ८) आपण आहोत तसेच राहू शकतो, परिवर्तन आपल्यात व आपल्याला शक्य नाही या मानसिकतेत राहणे. ९) मला सर्व समजते, माझे कधीही चुकू शकत नाही अशा मानसिकतेत वावरणे.
Ko'proq ko'rsatish ...
4 530
69

sticker.webp

4 743
0
चुका शिकण्यासाठी असतात स्वतःला शिक्षा करण्यासाठी नाही... ुभव
4 809
42

sticker.webp

4 794
0
गीतकारला 100 तोफांची सलामी.... सध्याच्या राजकारण,सत्य परस्थितीवर अतिशय उत्तम भाष्य केले आहे........ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी

file

6 322
59

sticker.webp

4 958
0
विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आहे...😇 👉 मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी असाल, किंवा स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तर, ✅ Memory Development Course ✅ Time Management Course ✅ Premium WhatsApp Group 👆👆वरील तीनही गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त 199 रुपयाच्या ऑफर मध्ये मिळतं आहे...📚 माहिती सविस्तर वाचा आणि नंतर निर्णय घ्या, कोर्स घ्यायचा की नाही घ्यायचा...👍🏻 ✳️ Memory Development Course ⏳ 👉 मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील... 1) मेमरी पॉवर म्हणजे काय...?? 2) निरीक्षणशक्ती कशी वाढवावी...?? 3) कामामध्ये एकाग्रता कशी वाढावी...?? 4) योग्य निर्णय कसे घ्यावे...?? 5) कल्पनाशक्तीचा विकास कसा करावा...?? 6) मेडिटेशन कसे करावे...?? 7) आत्मविश्वास कसा वाढावा...?? 8) स्वतःचे मूल्यमापन कसे करावे...?? 9) शिकण्याची सवय कशी लावावी...?? 10) अभ्यासामध्ये रुची कशी वाढवावी...?? 11) अभ्यासाचा तणाव कमी कसा करावा...?? 12) परीक्षेची पूर्व तयारी कशी करावी...?? 13) पुस्तकामधील महत्वाच्या नोट्स कशा काढाव्या...?? 14) अभ्यासु कसे बनावे...?? 15) विद्यार्थ्यांसाठी काही विशेष टिप्स.... ✳️ Time Management Course ⏰ 👉 या कोर्समध्ये तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील... 1) Goal Setting 2) To Do List 3) Biological Clock 4) Pomodoro Techniques 5) Prime Time 6) 80/20 Rule 7) Work Delegation 8) Work डेडलाईन आणि बरंच काही... ✳️ Premium WhatsApp Group📲 👉 मित्रांनो, या व्हाट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला पेर्सोनालिटी डेव्हलोपमेंट अँड सेल्फ इम्प्रोव्हमेन्ट विषयासंदर्भात नवनवीन लेख वाचायला मिळतील.... टेलिग्रामवर जसे लेख वाचता तसेच लेख व्हाट्सअप ग्रुपवर रोज वाचायला मिळतील...सोबत सेल्फ हेल्प PDF पुस्तके फ्री मिळतील.... ऑफर किंमत - 199 रुपये फक्त 📌 शाळेय विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासाठी हे दोन्ही कोर्स खूप फायदेशीर ठरतील... 📌 कोर्सची भाषा - मराठी 📌 आयुष्यभर केव्हाही कोर्स पाहु शकता आणि वाचु शकता... 📌 कोर्स घेतल्यानंतर पहिल्याच दिवसी तुम्हाला Result पाहायला मिळेल... 📌 कोर्स घेतल्यानंतर पुढील 30 दिवस चॅटिंग स्पोर्ट आणि Calling स्पोर्ट राहील... कोर्ससंदर्भातला प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला solve करून मिळेल...तुम्ही तुमचे प्रश्न व्हाट्सअप ग्रुपवर विचारू शकता... 📌 ऑफर किंमत :- 199 रुपये 👉 ज्या विद्यार्थ्यांला या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे, किंवा ऑफर संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप लिंकवरती क्लिक करा, आणि msg करा...ऑफर संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला व्हाट्सअपला मिळेल... धन्यवाद... 🙏🏻🌹😇 ✍️✍️ नरेंद्र दिपके ( Coach of Personality Development ) ☎️☎️ NaN
Ko'proq ko'rsatish ...
Share on WhatsApp
WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.
4 993
17
4 461
6

sticker.webp

4 536
0

बुलढाणा_पोलीस_रिपिटेड_पुरावा_2024.pdf

16_19_जुलै_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf

चालक_भरती_रिपिटेड_प्रश्न_जम्बो_पुरावा.pdf

धाराशिव_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_जंबो_बुक.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_compressed.pdf

4 023
2
🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदाणे आले* म्हणून *बदामाची किंमत कमी होत नाही* 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या *7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024* रोजीच्या एकूण *36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये* सर्वच *पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF* भरती प्रश्नपत्रिकांमध्ये *सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून* सरासरी *60-99 प्रश्न जसेच्या तसे*/ *त्यावर आधारित आलेले आहेत*. 😎 *"बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"* 😍 *प्रत्येक पेपर* मध्ये प्रामुख्याने येणारे *सरासरी प्रश्न* 👉 *45000* जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक *100 पैकी 80 ते 90 प्रश्न* 👉 *666 जंबो* पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2 *100 पैकी 70 ते 80 प्रश्न* 👉 *अंकगणित व बुद्धिमत्ता* 50 पैकी *35 ते 40 प्रश्न* 👉 *25000 जंबो PYQ* टाॅपिकवाईज वनलायनर *50 पैकी 35 ते 40 प्रश्न* 📚 *कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो*.🔥 🚨 *इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत* तर *मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता* अशा सर्वच विषयांचे *प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...* 😉 *काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही* तर *आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.* ❤️ *12 जुलै 2024* रोजी झालेल्या *धाराशिव पोलीस शिपाई* भरती पेपरमधील *पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक* https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-* https://bit.ly/3SuHGAn ❤️ *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT 👉 *जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल*. 📌सदर *पुरावा* पाठविण्यासाठी *Email आयडी* bhartiprakashan.2016@gmail.com वर *इमेल करावा*. 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ *9767165594*
Ko'proq ko'rsatish ...

IMG_8988.MP4

4 513
1

sticker.webp

4 462
1
True Lines......❤️ बघायला गेलं तर आयूष्यही खूप सोपं असतं... जगायला गेलं तर दुःखातही सुख असत... तोंड देता आले तर, संकट ही क्षूल्लक असतात.. वाटायला गेलं तर, अश्रुंतही समाधान असत... पचवायला गेलं तर, अपयश ही सोप असत... हसायला गेलं तर ,रडणेही आपल असत.. बघायला गेलं तर आयूष्यही खूप सोप असतं!! आपल्याला काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीत संयम ठेवता यायला हवा 💫🙏❤️😊
4 574
54

sticker.webp

4 540
0
_*पुस्तकं आपल्याला भाकरी देत ​​नाहीत पण आपल्या वाट्याची भाकर कोण खातो हे नक्की सांगते.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 793
40

sticker.webp

4 643
0
@Shabdshailee
4 681
16

sticker.webp

4 532
0
@Shabdshailee
4 574
25

sticker.webp

4 481
0
@Shabdshailee
1
0
_*अंतरातल्या सगळ्याच जखमा उघड्या करून दाखवता येत नाहीत. काही जखमांना मूक अमरत्वाचे वरदान लाभलेले असते.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 639
34
_*लोप पावत चाललेलं वेड बसमध्ये जागा नसल्यामुळे खाली बसून सुध्दा आहे त्या परिस्थितीत बातमीपत्र वाचणारी पिढी खूप तुरळकच दिसते.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 796
12
_*आयुष्याच्या परिक्षेत पास होण्यासाठी दु:खाचं व्याकरण विसरावं लागतं.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 531
34
_*आयुष्यात ज्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर असे हास्य दिसेल तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल...*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 389
28
_*समजूतदारपणा मुळांतच असावा लागतो. फांद्या डोलारा दर्शवतात, त्यांचा उपयोग फक्त घरटी बांधण्यासाठी होतो.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 356
34
_*हार रुकने का नहीं, सिखने का नाम है। मुरझाने के डर से, फूल खिलना नहीं छोडते। जीत तक का फासला आपकी तकदीर नहीं, तालीम परखती है। जीत थमने का नहीं, संभलने का नाम है।*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 490
28
_*जगण्याच्या पुढे कायम स्वप्न हरलेली असतात..!*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 171
21

sticker.webp

3 916
0
"वय सारखं असू शकत, अनुभव नाही. " ुभव
4 146
35

sticker.webp

4 295
0
_*लिंबाची पानं खूप कडू असतात पण ती अनेक आजारावर गुणाकारी असतात.. त्याचप्रमाणे चांगले विचार, चांगले शब्द, सत्त्य वचने कडू असतात पण ते आयुष्यातला अज्ञानाचा अंधकार नष्ट करतात..!*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 406
23

sticker.webp

4 075
0
_*सुःख दुःखाची मनाला होणारी जाणीव म्हणजेच आठवण असते.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 255
26
_*गैरसमज इतके शक्तिशाली असतात की, कित्येक वर्षे आपण निभावत असलेली नाती एका क्षणात तोडू शकतात...*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 015
56

sticker.webp

4 012
0

sticker.webp

3 729
0

बुलढाणा_पोलीस_रिपिटेड_पुरावा_2024.pdf

16_19_जुलै_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf

चालक_भरती_रिपिटेड_प्रश्न_जम्बो_पुरावा.pdf

धाराशिव_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_जंबो_बुक.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_compressed.pdf

3 770
5
🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदाणे आले* म्हणून *बदामाची किंमत कमी होत नाही* 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या *7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024* रोजीच्या एकूण *36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये* सर्वच *पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF* भरती प्रश्नपत्रिकांमध्ये *सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून* सरासरी *60-99 प्रश्न जसेच्या तसे*/ *त्यावर आधारित आलेले आहेत*. 😎 *"बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"* 😍 *प्रत्येक पेपर* मध्ये प्रामुख्याने येणारे *सरासरी प्रश्न* 👉 *45000* जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक *100 पैकी 80 ते 90 प्रश्न* 👉 *666 जंबो* पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2 *100 पैकी 70 ते 80 प्रश्न* 👉 *अंकगणित व बुद्धिमत्ता* 50 पैकी *35 ते 40 प्रश्न* 👉 *25000 जंबो PYQ* टाॅपिकवाईज वनलायनर *50 पैकी 35 ते 40 प्रश्न* 📚 *कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो*.🔥 🚨 *इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत* तर *मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता* अशा सर्वच विषयांचे *प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...* 😉 *काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही* तर *आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.* ❤️ *12 जुलै 2024* रोजी झालेल्या *धाराशिव पोलीस शिपाई* भरती पेपरमधील *पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक* https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-* https://bit.ly/3SuHGAn ❤️ *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT 👉 *जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल*. 📌सदर *पुरावा* पाठविण्यासाठी *Email आयडी* bhartiprakashan.2016@gmail.com वर *इमेल करावा*. 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ *9767165594*
Ko'proq ko'rsatish ...

IMG_8988.MP4

4 473
2

sticker.webp

4 891
0
माननीय आयोग आणि आदरणीय सरकार आम्हा निवड झालेल्या सर्व मुलांची/मुलींची हीच अवस्था आहे.एवढे वर्ष कष्ट करून यश मिळवून परिस्थिती बदलू असे आम्हाला वाटले पण पदरी अजूनही निराशाच.आता तरी आम्हाला न्याय द्यावा ही विनंती.
5 043
12

sticker.webp

4 792
0
_*भेटीसाठी येणारी धावती पाऊले निरोप घेतांना मात्र खुप जड होतात...*_ *#शब्दांचा_जादूगर*
4 896
41

sticker.webp

4 644
0
_*आयुष्याचं खेळणं झाल्यावर जखमा घेऊन उभं राहावं लागतं.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 725
24

sticker.webp

4 575
0
_*याला म्हणतात समाधान नाही तर वाड्यांमध्येही लोक रडत असतात.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 700
26

sticker.webp

4 397
0
_*कधीही कुणाला द्यायचाच असेल तर आपला वेळ द्या... कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात, पण दिलेला चांगला वेळ हा कायमच्या अप्रतीम आठवणी देवून जातो. त्या फेकल्या ही जात नाहीत आणि वाया ही जात नाहीत. पडत्या काळात दिलेली सोबत ही मोठ मोठे घाव ही सहज भरुन काढते...!*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 509
35

sticker.webp

4 081
0
_*वागायचं असं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. आणि जगायचं असं की कोणी नाद नाही केला पाहिजे.*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 746
59

sticker.webp

4 210
0
_*फळ लागेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो...*_ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
4 513
26

sticker.webp

4 577
0
गणपती विसर्जन मिरवणुकीतील संदेश!!
4 742
11

sticker.webp

4 618
0
आजच्या पेजर चे घटनेवरून सांगतो... 2000 नंतर चे जन्मलेल्या लोकांशी वाद घालायचा नसतो... यांना काहीच माहीत नसत.. सगळ फुकट मिळालंय यांना.. पेजर सोडा.. आम्ही नंबर गोल डायल फिरवून लावणारे फोन पाहिलेत.. एसटीडी बूथ वर परगावी फोन लावला तर मिनिटं मिनिटाला दोन तीन रुपये वाढणारे स्क्रीन पाहिलेत.. आम्ही पत्र घेऊन येणारा पोस्टमन देखील पाहिलाय... एवढंच काय.. एंटिना योग्य direction ल फिरवला तरच टीव्ही वर मुंग्या कमी होताना पाहिलंय आम्ही... हाहा... टीव्ही वरच्या " मुंग्या" तर या अडाणी पोरांना माहीतच नसणार... त्यामुळे आज बरेच नवीन "केस" आलेल्या पोरांनी पेजर म्हणजे काय विचारलं.. जाऊद्या ...इतिहास झाली ती गोष्ट.. आम्हाला हवा हवा सा वाटणारा इतिहास... परत कधी न येणारा...
Ko'proq ko'rsatish ...
4 821
22

sticker.webp

4 762
0

न्यू_डेमो_360_जंबो_भाग_3_पोलीस_पेपर_विश्लेषण_बुक.pdf

न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_चालू_घडामोडी_डेमो_काॅपी_.pdf

डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_3_2.pdf

4 753
3
💐💐 गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना खुशखबर 💐💐 ❤️🔥परिक्षेला जाता.. जाता...आगामी मुंबई पोलीस परिक्षेसाठी उपयुक्त.....! 🔥बहुप्रतिक्षित स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक चालु घडामोडी - लेटेस्ट आवृत्ती सप्टेंबर 2024 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे. 🚨आगामी पोलीस भरती परीक्षेमध्ये चालुघडामोडी या विभागात या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची काळजी घेत रचना केलेली आहे. ❤️परिक्षेला जाता-जाता उपयुक्त अशा लेटेस्ट 31 ऑगस्ट पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश. 🧿 वैशिष्ट्ये👇 📌शासकीय मासिके, संकेतस्थळे, वर्तमानपत्रे इत्यादी विश्वसनीय संदर्भ स्त्रोतांचा वापर. 📍लेटेस्ट 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या सर्व संकिर्ण चालू घडामोडींचा समावेश. 📍आगामी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यानच्या डेली चालू घडामोडी अपडेट्स व डेली सराव प्रश्नसंच Smart QR Code तंत्रज्ञानाद्वारे समावेश. 📌सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील जॉब अलर्टस, स्पर्धा परीक्षा न्यूज, बेस्ट सेलर पुस्तके Reviews, मोटिवेशनल यशोगाथा इ. स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे चक्क मोफत..🤗 ❤️2023 संपूर्ण वर्षभरातील परिक्षाभिमुख चालू घडामोडींचा समावेश 🚨 आगामी मुंबई पोलीस भरती परिक्षा लक्षात घेऊन 2011 ते 2024 मधील सर्व मुंबई शहर व उपनगर PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. 📣प्रत्येक घटकात 2024 मध्ये झालेल्या लेटेस्ट पोलीस भरती पेपर मधील चालू घडामोडी टॉपिकवाईज प्रश्नांचा समावेश. 🎯ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/47kan8Y 🎯डेमो कॉपी पाहण्यासाठी लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎9767165594
Ko'proq ko'rsatish ...

IMG_9361.MP4

5 120
0

sticker.webp

5 110
0
"Without Punit Balan"....😎🤟

file

5 253
6

sticker.webp

5 328
0
Oxirgi yangilanish: 11.07.23
Privacy Policy Telemetrio