Xizmat sizning tilingizda ham mavjud. Tarjima qilish uchun bosingEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Kategoriya
Kanal joylashuvi va tili

barcha postlar Current affairs by sakhare sir📘📝

🎯शिवानंद साखरे सर, पुणे Current affairs by sakhare sir 👉Mpsc pre +main 👉 Group B+C pre + main 👉 वनसेवा pre +main 👉 सरळ सेवा+तलाठी, पोलिस भर्ती ☝️What's 8010876360 वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल 
Ko‘proq ko‘rsatish
60 788+49
~4 135
~39
7.91%
Telegram umumiy reytingi
Dunyoda
19 766joy
ning 78 777
Davlatda, Hindiston 
3 031joy
ning 7 417
da kategoriya
822joy
ning 2 347
Postlar arxivi
▶️आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरपंच पदाचे मानधन हे 15000 रुपये करण्यात आले आहेत तसेच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी असे नवीन नाव देण्यात आले आहे
811
7
Upcoming GROUP D Vacancy Qualification- 10th + iti or 10th + CCAA
841
1
Upcoming GROUP D Vacancy Qualification- 10th + iti or 10th + CCAA
1
0
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2023 - प्रवेश प्रमाणपत्राबाबत
811
1
मुंबई वाहन चालक कौशल्य चाचणी वेळापत्रक जाहिर
1 051
7
Document from साखरे सर

कंत्राटी_ग्रामसेवक_निवड_सूची_व_प्रतिक्षा_सूची.pdf

1 418
0
🔰 मुंबई पोलीस ड्राईव्हर साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न खालील चॅनल वर टाकलेले आहेत ... → 2024 मध्ये झालेले ड्राइवर चे सर्व प्रश्न Poll स्वरूपात Free मध्ये सोडवा... → जास्त वेळ वाया न घालता खालील चॅनल ला Request टाकून टाकून ठेवा लगेच जॉईन करून घेतले जाईल... ✅ Limited मेंबर Accepted ✅ ↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓↓
1 149
2
जलसंपदा विभाग निम्नश्रेणी लघुलेखक- व्यावसायिक/कौशल्य चाचणी परीक्षा
1 930
2
▶️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024
1 889
1
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖
1 117
1
🔴ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖 ________________
764
0
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

Syllabus.pdf

3 559
14
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

111573540703833030473.pdf

3 473
16
🔴ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖 ________________
331
2
🔰खूप मुलांनी प्रश्न चुकवला आहे... आगामी परीक्षेत असेच प्रश्न विचारले जाणार 👇👇👇 🦋खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 'लेक लाडकी योजना' सुरु केली आहे ? ✅जॉईन : चालू घडामोडी २०२४-२५ ( All Exam)
541
0
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

Notification_Jawhar Bank.pdf

3 425
4
🔰खूप मुलांनी प्रश्न चुकवला आहे... आगामी परीक्षेत असेच प्रश्न विचारले जाणार 👇👇👇 🦋खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 'लेक लाडकी योजना' सुरु केली आहे ? ✅जॉईन : चालू घडामोडी २०२४-२५ ( All Exam)
301
1
▶️ सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा. ⭕️ बृहन्मुंबई महानगरपालिका "कार्यकारी सहायक"  🔛 Start Date :- 21 सप्टेंबर 2024 🔚 Last Date :- 11 ऑक्टोबर 2024 ⭕️ RRB NTPC   🔛 Start Date :- 13 सप्टेंबर 2024 🔚 Last Date :- 13 ऑक्टोबर 2024 ⭕️ बृहन्मुंबई महानगरपालिका "निरीक्षक" जाहिरात  🔛 Start Date :- 20 सप्टेंबर 2024 🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024 ⭕️ RRB NTPC (10 +2) 🔛 Start Date :- 21 सप्टेंबर 2024 🔚 Last Date :- 20 ऑक्टोबर 2024
3 182
24
या आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित गोष्टी ✔️राज्यसेवा सुधारित जाहिरात 2024 ✔️Combine 2024 जाहिरात ✔️ASO 2023 अंतिम निवड यादी ✔️समाजकल्याण अधिकारी गट-ब अंतिम उत्तरतालिका
2 877
3
🎆 *चालू घडामोडी चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024* 1➡️ *जानेवारी 2024* ✅✅🔥 2➡️ *फेब्रुवारी 2024* ✅✅🔥 3➡️ *मार्च 2024* ✅✅🔥 4➡️ *एप्रिल 2024*  ✅✅🔥 5➡️ *मे 2024* ✅✅🔥 6➡️ *जून 2024*✅✅🔥 7➡️ *जुलै 2024* ✅✅🔥 8➡️ *ऑगस्ट 2024*✅✅🔥 9➡️ सप्टेंबर 2024 (लवकरच) 10➡️ ऑक्टोबर 2024 11➡️ नोव्हेंबर 2024 12➡️ डिसेंबर 2024 ➡️ 2024 चालू घडामोडी टेस्ट + विश्लेषण .. 🔥🔥 ✳️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त....
3 127
2
राज्यसेवा 2024 मागणीपत्र मुख्याधिकारी गट अ - 26 जागा आधीच्या 431 + CO 26 = 457 जागा झालेल्या आहेत
2 954
3
✅ चर्चित पहिल्या महिला ✅ ▶️मोहना सिंग : तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट बनली. ▶️अवनी चतुर्वेदी : सुखोई फायटर जेट" (Su-30MKI) ची पहिली महिला. ▶️शुभांगी सिंग : राफेल विमान उडवणारी " पहिली भारतीय महिला. ▶️लेफ्टनंट शिवांगी : भारतीय नौदलाची " प्रथम महिला पायलट. ▶️भावना कांत :प्रजासत्ताक दिनाच्या परेड "मध्ये भाग घेणारी भारतीय वायू सेनेची पहिली महिला पायलट. ▶️ कर्नल अंशू जामवाल : एअर डिफेन्स युनिटचे कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी बनली आहे. ▶️प्रतिभा ताई पाटील : सुखोई - 30 MKI मध्ये उड्डाण करणारी पहिली महिला राष्ट्रपती.
Ko'proq ko'rsatish ...
2 574
59

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
3.3k
Anonim ovoz berish
2 380
7
आयोगाची आज बैठक डिसेंबर की जानेवारी ❓
3 322
1
▶️ बुद्धिबळ ऑलिम्पीयाड स्पर्धेत पुरुष व महिला यांनी सुवर्णपदक पटकावले
3 387
16
▶️क्वाड्रिलैटरल सिक्योरिटी डॉयलॉग QSD Quadrilateral Security Dialogue ⭕️ स्थापना -2007 ⭕️ सदस्य देश - भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान.
3 143
21
▶️ अनुरा दिसानायके काय श्रीलंकेची पहिली मार्क्सवादी अध्यक्ष....
2 940
15
विधानसभा आचारसंहिता दसर्‍याचा मुहूर्त साधणार.
3 602
5
India Clinch Historic Gold at 45th Chess Olympiad 2024 as Arjun Erigasi and D Gukesh Wins Their Matches
भारताने चेस ऑलिम्पियाडमध्ये जिंकलं पहिलं ऐतिहासिक सुवर्णपदक; डी गुकेश, अर्जुनची अंतिम फेरीत चमकदार कामगिरी
Chess Olympiad 2024: India Clinch Historic Gold at 45th Chess Olympiad 2024 as Arjun Erigasi and D Gukesh Wins Their Matches
3 129
6
💐CHESS OLYMPIAD 2024 FIRST EVER GOLD MEDAL FOR WOMENS कॅटेगरी
2 933
10
2 812
14
2 720
19
▶️भारताची अर्थव्यवस्था लवकरच : तिसऱ्या क्रमांकाची होणार
2 749
13
▶️भारताने चेन्नईचे मैदान मारले
2 515
10
हैदराबाद गॅझेट, सगेसोयरे अधिसूचनेवर निर्णय घेण्याच्या हालचाली आज आयोगाची बैठक असल्याने राज्यसेवा परीक्षेची तारीख पण ठरणार आहे
2 574
9

sticker.webp

2 570
0
Good Morning..!🙏🏼🙏🏼💐💐💐💐
2 756
7

sticker.webp

2 622
0

sticker.webp

2 717
1

sticker.webp

2 813
1

sticker.webp

3 144
0
🎆 *चालू घडामोडी चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024* 1➡️ *जानेवारी 2024* ✅✅🔥 2➡️ *फेब्रुवारी 2024* ✅✅🔥 3➡️ *मार्च 2024* ✅✅🔥 4➡️ *एप्रिल 2024*  ✅✅🔥 5➡️ *मे 2024* ✅✅🔥 6➡️ *जून 2024*✅✅🔥 7➡️ *जुलै 2024* ✅✅🔥 8➡️ *ऑगस्ट 2024*✅✅🔥 9➡️ सप्टेंबर 2024 10➡️ ऑक्टोबर 2024 11➡️ नोव्हेंबर 2024 12➡️ डिसेंबर 2024 ➡️ 2024 चालू घडामोडी टेस्ट + विश्लेषण .. 🔥🔥 ✳️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
1 472
1
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2023_शिफारसप्राप्त_उमेदवारांच्या.pdf

3 321
4
💥 उद्यापासून महाराष्ट्र पोलीस भरतीचे मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज व संपूर्ण तयारी आपल्या मिशन पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात येईल.👍👍 📣12,000 पदाची भरती लवकरच सुरू होणार आहे..⚡️⚡️⚡️ ⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 __
331
0
आदिवासी विभाग भरती 2023 लवकरच सुधारित जाहिरात आणि SEBC/OBC लिंक सुरु होईल. सर्टिफिकेट काढून ठेवा 👍
3 385
3

sticker.webp

3 658
0
🔰 वरील चालू घडामोडी चे प्रश्न हे फेब्रुवारी 2024 या महिन्यातील आहेत 🙏🏼🙏🏼
3 547
1

sticker.webp

3 568
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 632
17

sticker.webp

3 108
1

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 192
14

sticker.webp

3 203
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 306
24

sticker.webp

3 108
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 418
23

sticker.webp

3 036
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 083
19

sticker.webp

3 078
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 532
18

sticker.webp

3 365
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 194
15

sticker.webp

2 957
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 022
17

sticker.webp

2 984
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 114
16

sticker.webp

3 143
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 332
22

sticker.webp

3 313
0

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
3 416
19

sticker.webp

3 478
0
💥 उद्यापासून महाराष्ट्र पोलीस भरतीचे मागील सर्व प्रश्नपत्रिका सोबत दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज व संपूर्ण तयारी आपल्या मिशन पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात येईल.👍👍 📣12,000 पदाची भरती लवकरच सुरू होणार आहे..⚡️⚡️⚡️ ⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 __
367
1
श्रीलंकेच्या राजकारणाला ऐतिहासिक वळण, राष्ट्राध्यक्षपदी डाव्या विचारांचे अनुरा कुमारा दिसानायके विजयी.
3 871
22
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

Ethics GS4 .pdf

4 348
11
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖
1 334
1
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

5_6305424728295215297.pdf

4 887
5
🦋हे तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🔰भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहला ? ✅Join : GS GK ५०००+ प्रश्न
1 143
1
❤️🚀बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) संपूर्ण तयारी मोफत 👇👇👇          GS, मराठी, English, गणित आणि बुद्धिमत्ताच्या QUIZ आणि Notes मोफत🥳 . 🔥TCS पॅटर्न नुसार प्रश्नांची रचना 🔥 🚀इंग्रजी आणि मराठी QUIZ 👉CLICK HERE 🚀गणित आणि बुद्धिमत्ता Quiz 👉CLICK HERE 🚀GS आणि GK Quiz 👉 CLICK HERE ⚠️ 5 वी ते 12 सर्व बुक्सवर Notes आणि ५०००+ प्रश्न  अगदी मोफ़त 🚩 कुठलीही फसवणूक नाही 🚩
961
1
▶️ आतिशी मार्लेना दिल्लीच्या 8 व्या मुख्यमंत्री ➡️ दिल्लीच्या त्या सर्वात तरुण मुख्यमंत्री (43 वय) आहेत ➡️ दिल्लीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी महिला ➡️ दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
5 291
35
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

2015-31.pdf

4 776
20
12 फेब्रुवारी 2024 च्या पत्रकानुसार MIDC अभ्यासक्रमात खालील मुद्दे समाविष्ट केलेले आहेत.
4 774
5
🟧 महाराष्ट्र पोलीस भरती सुरू आहे, त्यामुळे अत्यंत महत्वाचे whats app ग्रुप तयार केले आहेत लवकरात लवकर जॉईन करा.. 👉 हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही 🙏 📮 टीप - लिंक फक्त 30 मिनिटंच ग्रुप वर राहील 🙏
799
1
SEBC/OBC सर्टिफिकेट काढून घ्या MIDC या आठवड्यात लिंक ओपन होईल आणि परीक्षा ऑक्टोबरमध्ये.
4 280
6
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
121
0
▶️माननीय मुंबई उच्च न्यायालयाने कुणाल कामराच्या याचिकेला दुजोरा देत, केंद्र सरकारने आखलेल्या आयटी नियमात बदल करून सरकारी "फॅक्ट चेक युनिट" तयार करण्याच्या योजनेला रद्दबातल ठरवलं आहे. ⭕️ याआधी या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी विभाजित निकाल दिल्यामुळे नेमलेल्या 'टायब्रेकर' न्यायमूर्तींनी आपला निकाल जाहीर करत, सरकारी "फॅक्ट चेक युनिट" हा प्रकार संविधानाच्या कलम 14, कलम 19 आणि कलम 21 यांच्या विपरीत असल्याचा निर्णय देत, सदर नियमात सरकारने केलेला बदल हा असंविधानिक ठरवला आहे. ⭕️ "फॅक्ट चेक" आणि "मिसइन्फर्मेशन" या परवलीच्या शब्दांचा वापर करून आपल्या सोयीने इंटरनेटवरील अभिव्यक्तीला नख लावण्याचे प्रयत्न जगभरातील सरकारे करत असताना, भारतात या प्रकाराला चाप लावण्याचा उच्च न्यायालयाचा हा प्रयत्न फार महत्त्वाचा आहे.
Ko'proq ko'rsatish ...
4 467
8
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
738
1
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

GS-3.pdf

4 308
13
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
Ko'proq ko'rsatish ...
841
2
✅ भगीरथ UPDATE ✅ ⏺️ जागतिक बांबू दिन :18 सप्टेंबर ▶️ जागतिक बांबू दिन, 18 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो, हा बांबूच्या अविश्वसनीय फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 2009 मध्ये जागतिक बांबू संघटनेने (WBO) तयार केलेला एक उपक्रम आहे. ⭕️ 2017 मध्ये भारतीय वन कायदा, 1927 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि बांबूला झाडाच्या श्रेणीतून काढून टाकण्यात आले. आता जंगलाबाहेरही बांबूची झाडे वाढण्यास किंवा तोडण्यास मनाई नाही. ▶️इतिहास: जागतिक बांबू संघटनेने (WBO) 2009 मध्ये बँकॉक येथे आठव्या जागतिक बांबू काँग्रेस दरम्यान 18 सप्टेंबर हा जागतिक बांबू दिन म्हणून घोषित केला.
Ko'proq ko'rsatish ...
1
0
▶️ WHO द्वारे 19 सप्टेंबर  2024 रोजी जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश  घोषित -जॉर्डन ☑️ जॉर्डनची राजधानी - अम्मान ☑️ कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री) ☑️ कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात. ☑️ प्रभावित अंग -त्वचा ☑️ जॉर्डन चे नवीन पंतप्रधान - जाफर हसन ⭕️ कुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या बद्दल निरनिराळे गैरसमज रोड आहेत कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषध उपचारांमुळे तो पूर्णतः बरा होतो.
5 241
70

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
4 468
20
4 441
6
मुख्य निवडणुक आयुक्त 3 दिवस मुंबई दौऱ्यावर विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठक
4 644
7
सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा. बृहन्मुंबई महानगरपालिका "कार्यकारी सहायक"  🔛 Start Date :- 21 सप्टेंबर 2024 🔚 Last Date :- 11 ऑक्टोबर 2024 RRB NTPC   🔛 Start Date :- 13 सप्टेंबर 2024 🔚 Last Date :- 13 ऑक्टोबर 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका "निरीक्षक" जाहिरात  🔛 Start Date :- 20 सप्टेंबर 2024 🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024
4 161
39
⏸️हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग
4 131
16
⏸️अन्न व औषध प्रशासन गट ब-19 जागा आणि गट क-37 जागा जाहिरात
3 968
8
⏸️कर्करोगाच्या निराकरणासाठी क्वाड देशांचा उपक्रम ➡️ अमेरिकेतील विल्मिंग्टन येथे क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषेदला सुरुवात होणार आहे ➡️ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे फुमियो किशिदा उपस्थित राहणार आहेत.
4 031
27
⏸️💐💐🙏कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज  जन्म दिवस 🙏🙏 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात मराठी जैन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील. महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले.
Ko'proq ko'rsatish ...
4 148
21
Gm all of you 🌞
4 283
15

sticker.webp

4 435
1

sticker.webp

4 329
1
Oxirgi yangilanish: 11.07.23
Privacy Policy Telemetrio