هذه الخدمة مُتوفّرة أيضًا بلغتك. لتغيير اللغة، اضغطEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
الفئة
لغة وموقع القناة

all posts TOPPER9 चालू घडामोडी

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯 Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions. OWNER :-  @TOPPER9_ADMIN  www.etopper9.blogspot.com 
عرض المزيد
25 547-4
~2 382
~8
8.41%
تقييم تيليجرام العام
عالميًا
31 242المكان
من 78 777
4 406المكان
من 7 417
في الفئة
1 248المكان
من 2 347
أرشيف المنشورات
821
1
1 132
0
1 256
5
1 133
9
1 104
5
#POLICE 🚨 ♦️पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत..
1 229
0
🎯 बार्सिलोना, स्पेन येथे पहिली महासागर दशक परिषद 2024 पार पडली. 🔖पहिली महासागर दशक परिषद एप्रिल 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आली होती. युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केले होते. 🔖 बार्सिलोना मधील महासागर दशक 2024 परिषदेची थीम होती: Providing the science needed to create the oceans we want.
1 450
21
आयोगाचे SEBC अंमलबजावणी तसेच जाहिरात, नियुक्त्या, निकाल इ बाबत प्रसिद्धीपत्रक.. व्यवस्थित वाचून घ्या
1 458
1
1 660
12
1 485
5
🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *26 एप्रिल 2024* 🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणाला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – रतन टाटा 🔖 *प्रश्न.2) इंडिया इंव्हॉल्ड रँकिंग मध्ये कोणत्या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले ?* *उत्तर* – रिलायन्स इंडस्ट्रीज ने 🔖 *प्रश्न.3) IPL मध्ये १०० सामने खेळणारा शुभमन गिल हा कितवा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला ?* *उत्तर* – दुसरा 🔖 *प्रश्न.4) आयपीएल च्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला ?* *उत्तर* – मोहित शर्मा 🔖 *प्रश्न.5) भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?* *उत्तर* – नरसिंह यादव यांची 🔖 *प्रश्न.6) हवामान रणनीती २०३० कोणी जाहीर केले ?* *उत्तर* – NABARD 🔖 *प्रश्न.7) world malaria day कधी साजरा केला जातो ?* *उत्तर* – २५ एप्रिल 🔖 *प्रश्न.8) आयसीसी टी २० पुरूष वर्ल्ड कप २०२४ च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – उसेन बोल्ट 🔖 *प्रश्न.9) नुकताच ग्लोबल एनर्जी transitions इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – डॉ. सुल्तान अहमद अल जाबेर यांना 🔖 *प्रश्न.10) भारतीय वायू सेना ने crystal maze 2 मिसाईल ची चाचणी घेतली आहे. त्याची रेंज किती किलोमीटर पेक्षा अधिक आहे ?* *उत्तर* – २५० किलोमीटर पेक्षा अधिक 🔖 *प्रश्न.11) देशातील सर्वात हलके बुलेटप्रुफ जॅकेट कोणत्या संस्थेने बनवले ?* *उत्तर* – DRDO
عرض المزيد ...
1 468
20
1 573
0
1 650
8
1 401
5
1 543
2
🌐 देश व गुप्तचर संस्था :- 🇮🇳 भारत - राॅ 🇵🇰 पाकिस्तान - आय.एस.आय 🇺🇸 अमेरिका - सीआयए 🇮🇱 इस्राईल - मोसाद 🇯🇵 जपान - नाईचो 🇮🇷 ईराण -सावाक 🇬🇧 इंग्लंड - एम.आय 6 🇷🇺 रशिया - के.जी.बी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 597
41
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 398
3
1 694
10
1 601
5
HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक
1 752
26
🎯जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2007 पासून साजरा करतात Theme 2024 -“Accelerating the fight against malaria for a more equitable world”
1 778
17
1 930
12
1 703
1
1 752
17
1 430
4
1 510
2
1 594
12
2 014
5
1 849
10
1 803
8
1 953
18
1 821
11
1 940
11
2 014
4
2 097
4
2 414
7
3 684
22
3 437
25
🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *20 एप्रिल 2024* 🔖 *प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?* *उत्तर* – आलिया भट्ट 🔖 *प्रश्न.2) टाइम मासिकाने एप्रिल 2024 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या माजी भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश केला ?* *उत्तर* – साक्षी मलिक 🔖 *प्रश्न.3) आयपीएल मध्ये २५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला ?* *उत्तर* – दुसरा 🔖 *प्रश्न.4) आयपीएल मध्ये सर्वाधिक किती सामने खेळण्याचा विक्रम महेंद्र सिंग धोनी च्या नावावर आहे ?* *उत्तर* – २५६ 🔖 *प्रश्न.5) भारताने कोणत्या राज्यातील चांडीपुर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?* *उत्तर* – ओडिशा 🔖 *प्रश्न.6) भारत स्वदेशी बुलेट ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर विकसित करेल ?* *उत्तर* – वंदे भारत व्यासपीठ 🔖 *प्रश्न.7) भारताची स्वदेशी बुलेट ट्रेन कोण विकसित करणार ?* *उत्तर* – नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) 🔖 *प्रश्न.8) भारत सध्या कोणत्या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेन विकसित करत आहे ?* *उत्तर* – जपान 🔖 *प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्यातील प्रसिद्ध तिरंगा बर्फीला GI टॅग देण्यात आला ?* *उत्तर* – वाराणसी, उत्तर प्रदेश 🔖 *प्रश्न.10) फायर डीटेक्सन सिस्टिम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार ?* *उत्तर* – पेंच 🔖 *प्रश्न.11) भारतीय नौदलासाठी DRDO व्दारे स्थापन केलेले space या जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली ?* *उत्तर* – L अँड T शिपबिल्डींग चेन्नई 🔖 *प्रश्न.12) इस्राईल ने इराण विरूद्ध सूरू असेलल्या युद्धाला (ऑपरेशन) ला कोणते नाव दिले आहे ?* *उत्तर* – iron shield 🔖 *प्रश्न.13) जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – १९ एप्रिल
عرض المزيد ...
2 475
27
1 908
1
2 125
8
2 270
8
1 952
2
2 125
12
2 024
15
1 954
1
2 361
3
2 545
11
2 299
10
♦️👉महत्वाची तीन संस्थाने भारतात विलीनीकरण क्रम:- I)काश्मिर - ऑक्टोबर, 1947 -Instrument of Accession II) जुनागढ - फेब्रुवारी 1948-सार्वमत (refrendum) III)हैद्राबाद - सप्टेंबर, 1948  पोलिस अक्शन (ऑपरेशन पोलो)
2 576
22
2 496
2
2 354
7
2 235
23
♦️👉प्रस्ताविकाः घटनेचा भाग 👉प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता. 👉याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खटले :- 1)बेरूबारी युनियन केस (1960):-      प्रस्ताविका घटनेचा भाग नाही. 2)केशवानंद भारती केस (1973):- प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. 3)एलआयसी ऑफ इंडिया केस(1995):- प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे.
2 312
17
2 210
11
16 एप्रिल 1853 रोजी सुरू झालेल्या भारतीय रेल्वेला आज 171 वर्ष पूर्ण झाली. ▪️बोरीबंदर ते ठाणे हा 34 किमी.चा प्रवास या रेल्वेनं 57 मिनिटांत पूर्ण केला होता. ▪️21 तोफांच्या सलामीनं दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास सुरू झाला होता. ▪️भारतीय रेल्वे विषयी : ▪️भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. ▪️भारतासाठी पहिला रेल्वे प्रस्ताव ब्रिटीश सरकारने 1832 मध्ये मद्रासमध्ये बनवला. ▪️भारतातील पहिला रेल्वे पूल मे 1854 मध्ये बांधला गेला ▪️भारतीय रेल्वे चे काम गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाले. ▪️दरवर्षी एक अब्ज टन मालवाहतूक करणाऱ्या जगातील रेल्वेच्या निवडक क्लबमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश आहे. ▪️भारतीय रेल्वेच्या चार ठिकाणांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. i.दार्जिलिंग हिमालय रेल्वे ii.नीलगिरि माउंटेन रेल्वे iii.मुंबई सीएसटी iv.कालका-शिमला माउंटेन रेल्वे
عرض المزيد ...
2 615
38
2 170
13
2 386
4
त्यागाशिवाय काहीही मिळविणे अशक्यच आहे. श्वास घेण्यासाठीही आधी श्वास सोडावा लागतो. आपल्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे अन्यथा आपल्या ध्येयाचा आपल्याला त्याग करावा लागेल
2 397
8
» तिहेरी शिधापत्रिका योजना :- सुरुवात - 1मे 1999 उद्देश :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या खुल्या बाजारातील विक्रीस आळा घालणे आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने तिहेरी शिधापत्रिका योजना लागू केली मुख्यतः वार्षिक कुटुंब उत्पन्न निकषावर आधारित शिधापत्रिकांचे पिवळे, केशरी व शुभ्र असे वर्गीकरण केले जाते स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल
2 908
12
2 330
4
2 370
4
2 474
1
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
1 855
0
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि. 13 ते 19 एप्रिल 2024 ऐवजी दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत सुरु राहील.
2 104
0
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
2 134
0
2 176
1
3 849
14
3 751
8
2 676
8
2 958
24
2 714
13
आजपासून आत्तापासूनच या गोष्टी सोडून द्या • तुम्हाला नक्की काय हवंय, नक्की काय करायचंय हे न ओळखता, न ठरवता फक्त समोर येईल ते काम करत राहणं. • महत्त्वाची कामे करण्यात विनाकारण टाळाटाळ करणे, कारणे देणे. • स्वतःची कामे दुसऱ्यावर ढकलण्याची सवय. • समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्या सोडवण्याऐवजी इतर कारणे देत बसणे. • आपल्या चुकांसाठी दुसऱ्याला दोष देण्याची सवय. • निर्णय घेण्यात खूप उशीर करणे. • अपयश समोर दिसताच प्रयत्न सोडून देणे. • सुव्यवस्थित योजना न करणे. • कल्पना आल्यावर त्यांना दुर्लक्षित करण्याची सवय. • दृढ इच्छा न करता केवळ कल्पना करत राहणे. • काही होणे, काही करणे, काही कमवण्याच्या महत्त्वाकांक्षेचा अभाव. • झटपट काही मिळविण्याच्या उद्देशाने चुकीच्या मार्गांचा अवलंब करणे. • लोक काय विचार करतील, लोक काय म्हणतील याची भीती. • दुसऱ्याला नशीबवान समजणं आणि आपल्या नशिबाला दोष देत बसणं.
عرض المزيد ...
2 817
37
🌟 एप्रिल दिनविशेष 💥💥💥💥 🌟 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन  🌟 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन  🌟 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस 🌟 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन 👇 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन  🌟 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन 🌟24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन 🌟 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
2 245
21
🚨सध्या पोलीस भरतीची वेबसाईट चालू आहे. ➡️आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही विद्यार्थी भेटले त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर कार्यक्रमात मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्या आणखीन तीन दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत.  फॉर्म भरून घ्या. ➡️अर्ज करण्यासाठी लिंक:-👉
2 728
11
जा.क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
2 543
1
🛑 *चालू घडामोडी सराव प्रश्न* ➖ *12 एप्रिल 2024* प्रश्न.1) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे? *उत्तर -* सावंतवाडी प्रश्न.2) कोणता खेळाडू आयपीएल मध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे? *उत्तर -* शुभमन गील प्रश्न.3) भारतातील कोणत्या जैन अध्यात्मिक गुरू ना अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? *उत्तर -* लोकेश मुनी प्रश्न.4) QS रँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? *उत्तर -* JNU विद्यापीठ नवी दिल्ली प्रश्न.5) इटलीत खुल्या स्किफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धेत मिश्र गटात मुंबई च्या आनंदी चंदावरकर हिने कोणते पदक जिंकले आहे? *उत्तर -* कांस्य प्रश्न.6) लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन २०२४ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? *उत्तर -* दारासिंग खुराणा प्रश्न.7) जागतिक आरोग्य संघटनेच्या हिपॅटायटीस अहवाल २०२४ नुसार रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? *उत्तर -* तिसऱ्या प्रश्न.8) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटीस चे रुग्ण कोणत्या देशात आहेत? *उत्तर -* चीन प्रश्न.9) पिटर हिग्ज यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? *उत्तर -* 2013 प्रश्न.10) राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दीन कधी साजरा करण्यात येतो? *उत्तर -* 11 एप्रिल
عرض المزيد ...
2 928
26
2 406
13
2 837
9
2 850
4
2 861
6
2 864
6
राज्यात तीस वर्षांनी अपंगाचे सर्वेक्षण ! 👉राज्यातील अपंगांची संख्या 2011 च्या जनगणनेनुसार 29 लाख 63 हजार होती. राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये अपंगाचे प्रमाण 2.6 टक्के होते. 👉जुन्या कायद्यामध्ये अपंगांचे सातच प्रकार होते. मात्र नवीन कायद्यानुसार अपंगांचे 21 प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. 👉आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार.
2 804
12
2 915
21
2 635
44
2 520
9
💐💐सत्यशोधक, क्रांतीसूर्य- महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏 महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत: विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।              - महात्मा जोतीराव फुले
2 322
4
2 101
3
2 467
0
2 506
5
2 246
13
2 347
1
2 368
19
2 166
20
2 245
18
❇️  समानार्थी शब्द  ❇️ ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★ ◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी   ◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष   ◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत   ◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली   ◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला   ◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच   ◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट   ◆ छडा - तपास, शोध, माग   ◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद   ◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य   ◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति   ◆ जबडा - तोंड, दाढ   ◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय   ◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक   ◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर   ◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु   ◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा   ◆ झुणका - बेसन, पिठले, अळण   ◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल   ◆ चढण - चढ, चढाव, चढाई   ◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई   ◆ चवड - ढीग, रास, चळत   ◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ   ◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना   ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ...
عرض المزيد ...
2 251
28
3 540
3
3 695
14
4 011
9
4 197
8
آخر تحديث بتاريخ: ١١.٠٧.٢٣
سياسة الخصوصية Telemetrio