هذه الخدمة مُتوفّرة أيضًا بلغتك. لتغيير اللغة، اضغطEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
الفئة
لغة وموقع القناة

audience statistics TOPPER9 चालू घडामोडी

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯 Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions. OWNER :-  @TOPPER9_ADMIN  www.etopper9.blogspot.com 
عرض المزيد
25 547-4
~2 382
~8
8.41%
تقييم تيليجرام العام
عالميًا
31 242المكان
من 78 777
4 406المكان
من 7 417
في الفئة
1 248المكان
من 2 347

جنس المشتركين

تعرف على عدد كل من المُشتركين الذّكور والإناث على القناة.
?%
?%

لغة الجمهور

معرفة توزيع المشتركين في القناة حسب اللغة
الروسية?%الإنجليزية?%العربيّة?%
نمو القناة
رسم توضيحيجدول
ي
أ
ش
س
help

جار تحميل البيانات

فترة تواجد المستخدم على القناة

اعرف كم من الوقت قضى المُشتركون على القناة.
حتى أسبوع?%المؤقتات القديمة?%حتى شهر?%
الزيادة في المُشتركين
رسم توضيحيجدول
ي
أ
ش
س
help

جار تحميل البيانات

Hourly Audience Growth

    جار تحميل البيانات

    Time
    Growth
    Total
    Events
    Reposts
    Mentions
    Posts
    Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
    821
    1
    1 132
    0
    1 256
    5
    1 133
    9
    1 104
    5
    #POLICE 🚨 ♦️पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत..
    1 229
    0
    🎯 बार्सिलोना, स्पेन येथे पहिली महासागर दशक परिषद 2024 पार पडली. 🔖पहिली महासागर दशक परिषद एप्रिल 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आली होती. युनेस्कोच्या आंतरसरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केले होते. 🔖 बार्सिलोना मधील महासागर दशक 2024 परिषदेची थीम होती: Providing the science needed to create the oceans we want.
    1 450
    21
    आयोगाचे SEBC अंमलबजावणी तसेच जाहिरात, नियुक्त्या, निकाल इ बाबत प्रसिद्धीपत्रक.. व्यवस्थित वाचून घ्या
    1 458
    1
    1 660
    12
    1 485
    5
    🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *26 एप्रिल 2024* 🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणाला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – रतन टाटा 🔖 *प्रश्न.2) इंडिया इंव्हॉल्ड रँकिंग मध्ये कोणत्या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले ?* *उत्तर* – रिलायन्स इंडस्ट्रीज ने 🔖 *प्रश्न.3) IPL मध्ये १०० सामने खेळणारा शुभमन गिल हा कितवा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला ?* *उत्तर* – दुसरा 🔖 *प्रश्न.4) आयपीएल च्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला ?* *उत्तर* – मोहित शर्मा 🔖 *प्रश्न.5) भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?* *उत्तर* – नरसिंह यादव यांची 🔖 *प्रश्न.6) हवामान रणनीती २०३० कोणी जाहीर केले ?* *उत्तर* – NABARD 🔖 *प्रश्न.7) world malaria day कधी साजरा केला जातो ?* *उत्तर* – २५ एप्रिल 🔖 *प्रश्न.8) आयसीसी टी २० पुरूष वर्ल्ड कप २०२४ च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – उसेन बोल्ट 🔖 *प्रश्न.9) नुकताच ग्लोबल एनर्जी transitions इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – डॉ. सुल्तान अहमद अल जाबेर यांना 🔖 *प्रश्न.10) भारतीय वायू सेना ने crystal maze 2 मिसाईल ची चाचणी घेतली आहे. त्याची रेंज किती किलोमीटर पेक्षा अधिक आहे ?* *उत्तर* – २५० किलोमीटर पेक्षा अधिक 🔖 *प्रश्न.11) देशातील सर्वात हलके बुलेटप्रुफ जॅकेट कोणत्या संस्थेने बनवले ?* *उत्तर* – DRDO
    عرض المزيد ...
    1 468
    20
    1 573
    0
    1 650
    8
    1 401
    5
    1 543
    2
    🌐 देश व गुप्तचर संस्था :- 🇮🇳 भारत - राॅ 🇵🇰 पाकिस्तान - आय.एस.आय 🇺🇸 अमेरिका - सीआयए 🇮🇱 इस्राईल - मोसाद 🇯🇵 जपान - नाईचो 🇮🇷 ईराण -सावाक 🇬🇧 इंग्लंड - एम.आय 6 🇷🇺 रशिया - के.जी.बी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    1 597
    41
    जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
    1 398
    3
    1 694
    10
    1 601
    5
    HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक
    1 752
    26
    🎯जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2007 पासून साजरा करतात Theme 2024 -“Accelerating the fight against malaria for a more equitable world”
    1 778
    17
    1 930
    12
    1 703
    1
    1 752
    17
    1 430
    4
    1 510
    2
    1 594
    12
    2 014
    5
    1 849
    10
    1 803
    8
    آخر تحديث بتاريخ: ١١.٠٧.٢٣
    سياسة الخصوصية Telemetrio