هذه الخدمة مُتوفّرة أيضًا بلغتك. لتغيير اللغة، اضغطEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
الفئة
لغة وموقع القناة

all posts 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks  @Ganitonline  Admin  @live_mpsc  
عرض المزيد
108 396+5
~2 770
~31
2.42%
تقييم تيليجرام العام
عالميًا
9 349المكان
من 78 777
1 379المكان
من 7 417
في الفئة
403المكان
من 2 347
أرشيف المنشورات
🟥 MPSC स्पेशल चॅनेल व ग्रुप ▪️IMP नोट्स ▪️ PYQ POLL Qution ▪️ PYQ Qution pepar ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
808
1

महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले ?

नाशिक
सोलापूर
नागपूर
कोल्हापूर
0
التصويت المخفي
1 468
1

जगात सर्वात मोठे बालविवाहचे केंद्र कोणते आहे?

ऊत्तर अमेरिका
दक्षिण आशिया
उत्तर आशिया
युरोप
0
التصويت المخفي
1 566
3

भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे ?

गुजरात
हरियाणा
मध्य प्रदेश
राजस्थान
0
التصويت المخفي
1 600
1
Saarthi Education आता PUNE मध्ये ✅ 📌Banking/Insurance/Railway/SSC/MBA CET तसेच इतर केंद्रीय परीक्षांच्या तयारीसाठी एक विश्वसनीय संस्था. 📌सन 2023-24 मध्ये 1000+ Bankers घडविणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था 📌अधिक माहितीसाठी हा Video नक्की बघा...👇👇👇
1 252
1
🔷 चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024 ◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ Fintech कंपनी 'BharatPe' ने देशातील पहिले ऑल-इन-वन-पेमेंट डिव्हाइस लाँच केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोटक महिंद्रा बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घातली आहे. ◆ दीपांशू शर्माने आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 70.29 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आहे. ऑस्ट्रेलियन फर्म कंपेअर द मार्केट एयूने जारी केलेल्या अभ्यासानुसार, जगातील दुसरा सर्वात स्वस्त पासपोर्ट 'भारत'ने बनवला आहे. ◆ भारतीय टेनिसपटू युकी भंवरी आणि तिचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी यांनी 2024 BMW ओपन टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. 5G नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी C-DOT ने IIT जोधपूरसोबत करार केला आहे. चीनमधील शांघाय येथे ‘तिरंदाजी विश्वचषक 2024’ चे आयोजन करण्यात येणार आहे. ◆ JEE मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकवाणारा नीलकृष्णा गजरे हा महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. हिमाचल प्रदेश राज्यात देशातील पहिल्या 1500MW क्षमतेच्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ◆ 26 वी जागतिक ऊर्जा काँग्रेस ची मंत्रीस्तरीय परीषद नेदरलँड या देशात आयोजित करण्यात आली होती. अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील दुसऱ्या सर्वात मोठा देश ठरला आहे. ◆ अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा पहिला सर्वात मोठा देश मेक्सिको ठरला आहे. अमेरिकेचे व्हायजर-1 हे  अंतराळात सर्वात दूर गेलेले पाहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे. ◆ Heavenly island of Goa हे पुस्तक श्रीधरन पिल्लई यांनी लिहिले आहे. 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये "Sunflowers were the first once to know" या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ◆ फ्रान्स देशात 15 ते 24 मे 2024 या कालावधीत 77 वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. ◆ एशियन अंडर-20 एथेलेटिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
عرض المزيد ...
1 497
6

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1 099
1
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध… 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 666+ जम्बो भाग -2 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. NaN*
عرض المزيد ...

IMG_4035.MP4

1 010
0

महाराष्ट्रात २०११ सालच्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वात प्रथम क्रमांक -----जिल्ह्याचा आहे.

(१) मुंबई उपनगर
(२) अमरावती
(३) मुंबई
(४) नागपूर
0
التصويت المخفي
1 240
3

खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?

सोडीयम बायकार्बोनेट
पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट
फेरस सल्फेट
कॉपर सल्फेट
0
التصويت المخفي
1 214
4

राज्यपालाच्या नेमनुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे ?

ब्रिटन
कॅनडा
जपान
अमेरिका
0
التصويت المخفي
1 090
3

बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे ---- मिळविण्यासाठी केला जातो.

(१) लोह
(२) मॅगनीज
(३) अँल्युमिनिअम
(४) तांबे
0
التصويت المخفي
1 234
3

खालीलपैकी अचूक जोडी कोणती....?

भाक्रा नांगल___सतलज
हिराकुड___ कृष्णा
नागार्जुन सागर___महानदी
सरदार सरोवर___गोदावरी
0
التصويت المخفي
1 287
3

Q] भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणिबाणीचा उल्लेख आढळतो ?

तीन
चार
पाच
दोन
0
التصويت المخفي
1 164
4

भारताचा पहिला लोहमार्ग ...........सुरू झाला.

1863
1865
1853
1858
0
التصويت المخفي
1 288
5

Q] राष्ट्रीय आणीबाणी कलम किती आहे ?

252
356
352
258
0
التصويت المخفي
1 183
4
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ये सलाह सूनलो 🤩 हा तर फक्त ट्रेलर आहे , Revision Notes चा पिक्चर अजून बाकी आहे , One by One comming soon 🤩🔥

Notes-.mp4

1 114
0
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ये सलाह सूनलो 🤩 हा तर फक्त ट्रेलर आहे , Revision Notes चा पिक्चर अजून बाकी आहे , One by One comming soon 🤩🔥

Notes-.mp4

1 400
0
1 557
3
MPSC ला शासन आदेशच समजेना
1 537
1
1 618
2
➡️ सुमन कुमारी : पहिली महिला स्नायपर @BSF...
1 357
7
🟦 T20 World Cup 2024 Brand Ambassadors: 1) Usain Bolt✅ 2) युवराज सिंग ✅
1 394
4
🙂वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स : भारताचा क्रमांक 126🙂 ⭕️ पहिले तीन देश : 1) फिनलँड 2) डेनमार्क 3) आइसलँड
1 347
8
1 451
3
♦️👉व्हाट्सएप, फेसबुक यांचा भारतातून जाण्याचा इशारा ♦️👉फेसबुक, whatsapp, यांनी केंद्र सरकारचे नवीन नियम विरोधात याचिका केली आहे त्यात त्याच म्हणणं आहे ह्या मुळे लोकांची गोपनीयता राहणार नाही,आणि हे लागू करायचं झाले तर आम्ही भारतात ही सेवा देणार नाही
1 506
1
1 339
1
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
عرض المزيد ...

IMG_4026.MP4

1
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1 732
0
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
عرض المزيد ...

IMG_4026.MP4

1 913
0
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
عرض المزيد ...
633
1
राज्यसेवा तारीख अजून का आली नाही? ➡️उत्तर : SEBC आरक्षण सुधारित मागणीपत्र संबंधित विभागाकडून प्राप्त झाले नाही 📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
3 704
0
समाजकल्याण विभाग तारिख ➡️उत्तर : SEBC आरक्षण सुधारित मागणीपत्र संबंधित विभागाकडून प्राप्त झाले नाही 📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
3 473
0
🔰 *अमेझॉन नदी...* ◼️ *दक्षिण अमेरिकेतील सर्वांत लांब नदी* ◻️आकारमानानुसार *जगातील सर्वांत मोठी* नदी. ◼️ *जगातील सर्वांत मोठे नदी खोरे.* ◼️ *ब्राझील, कोलंबिया, पेरू* या देशांतून वाहते. ◻️पेरू या देशातील *अँडीज* पर्वतातील *लॉरीकोचा* सरोवरात ही नदी उगम पावते. ◼️पेरूमध्ये ही नदी *'मऱ्यान्यन'* या नावाने ओळखले जाते. ◻️जगातील *२०%* वाहते पाणी एकट्या या नदीमध्ये आढळते ◼️ *डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या :* जपुरा, निग्रो, ब्रोंको, रीजो पारू ◻️ *उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या :* झिंगु, तापोजास, मादिरा, पुरूस, उकेयाली ◼️या नदीच्या चौदा उपनद्या *१६०० किमी* पेक्षा लांब आहेत. ◻️वरच्या खोऱ्यात *'इंका'* संस्कृती विकसित झाली होती. ◼️ही नदी *अटलांटिक महासागराला* जाऊन मिळते.
عرض المزيد ...
5 594
36
Special Seminar for UPSC Students...🔥 How I cleared UPSC in FIRST Attempt? UPSC 2025 Demo Sessions - OPEN TO ALL Medium- English 📝 Guidance by Samarth Shinde (AIR 255) Cleared UPSC in First Attempt at the age of 22 👉 Date: 28th April 2024 👉 Time: 6.00pm 👉 Online on Google Meet 📍Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: Join now... For Admission, Contact: NaN/5457
2 496
1
🚨🚨GROUND तारखा आल्या रे... टाका request 5 मिनिटे मधे add करतो 🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार. ╔════════════════╗ ▒       शिपाई पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒         SRPF पोलीस भरती    ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒     चालक पोलीस भरती       ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒      कारागृह पोलीस भरती      ▒ ╚════════════════╝ 🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल.. ⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
عرض المزيد ...
757
0
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान

samanya vidnyan ravi bushan 16 colour pages convert.pdf

2 472
12
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 2024483166 /9923906500 Ksagar book centre 2024453065/9823121395
عرض المزيد ...
2 395
1

a)असे म्हटले जाते की,जनहितार्थ याचिकेने न्यायपालिकेचे लोकशाहीकरण केले b)जनहितार्थ याचिकेने कार्यकारी व विधिमंडळास त्यांची जनतेप्रती असलेली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यास भाग पाडले c)जनहितार्थ याचिकेने भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचा एक प्रयत्न केला आहे

फक्त a बरोबर
फक्त b बरोबर
फक्त c बरोबर
सर्व बरोबर
0
التصويت المخفي
2 357
0

संसदेने मंजूर केलेल्या 95 व्या संविधान दुरुस्ती कायद्याने :

बोडो भाषेला संविधानिक दर्जा दिला.
शिक्षण हा विषय राज्यसूचीतून केंद्रसूचित हस्तांतरित करण्यात आला.
झारखंड राज्याची निर्मिती केली.
एकहीपर्याय योग्य नाही.
0
التصويت المخفي
2 580
2

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे दोन आयोगामध्ये विभाजन केले गेले?

84 वी घटनादुरुस्ती, 2002
65 वी घटनादुरुस्ती, 2002
89 वी घटनादुरुस्ती, 2003
96 वी घटनादुरुस्ती, 2003
0
التصويت المخفي
2 688
4
♦️एमपीएससीच्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
2 574
0
♦️4 जून नंतर आचारसंहिता संपेल त्यानंतर येणाऱ्या अपेक्षित जाहिराती 👉BMC Clerk 1700 👉अमरावती महानगर पालिका 👉 नाशिक महानगरपालिका(उशीर होईल) 👉 वित्त लेखा कोषागार (500+ जागा Tax asst सारखं पेमेंट) 👉 नगरपरिषद मधील गट-क आणि गट-ड 4000+ जॉईन:
15 435
65
🚨 नेपाळचा Dipendra Singh टी-२०i मध्ये एका षटकात ०६ षटकार ठोकणारा ३रा खेळाडू ठरला 🔥 यापूर्वी युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजच्या पोलार्ड यांनी हा भीमपराक्रम केला आहे
2 362
8
🇮🇳 प्रीती राजक भारतीय लष्कराच्या १ल्या महिला सुभेदार ठरल्या आहेत (हवालदार पदावरून बढती) 🎯 प्रीती राजक नेमबाज आहेत
2 759
14
⭐ SI सुमन कुमारी या सीमा सुरक्षा दलातील पहिल्या महिला SNIPER बनल्या आहेत ⏳ त्यांनी CSWT , इंदौर येथे आठ आठवड्यांचा खडतर BSF स्निपर कोर्स पूर्ण केला 🇮🇳 Central School Of Weapons And Tactics (CSWT) इंदौर , मध्यप्रदेश येथे स्थित
2 445
10
♦️कोटक महिंद्र बँकेवर RBI चे निर्बंध 👉ऑनलाईन ग्राहक नोंदणी 👉क्रेडिट कार्ड वितरणास मनाई
2 410
1
♦️#DRDO ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे..
2 660
5
♦️#RFO Training 👉 13 मे 2024 पासून सुरु 🙏
2 132
0

कोणत्या देशाचे इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म AANI भारतीय UPI शी जोडले गेले ?

कतार
नेपाळ
UAE
म्यानमार
0
التصويت المخفي
2 219
4

11 व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले?

नवी दिल्ली
चंदीगड
भोपाळ
चेन्नई
0
التصويت المخفي
2 489
7

कोणत्या संस्थेने अलीकडे BSE EXPO-2024 आयोजित केले आहे?

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
आर्थिक व्यवहार मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
0
التصويت المخفي
2 426
6
✅ माउंट रुआंग - इंडोनेशियन ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक 🔥 माउंट रुआंग, इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रदेशात स्थित एक दुर्गम ज्वालामुखी, अलीकडेच उद्रेक झाला, ज्याने शिखराच्या 400 मीटर (1,312 फूट) वर राखेचा प्लम पाठवला. 🔥 हा उद्रेक इतर अनेकांच्या पाठोपाठ झाला, ज्यामुळे हजारो रहिवाशांना त्यांच्या गावांवर वितळलेल्या खडकांचा पाऊस पडला म्हणून त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडले. लावा, राख स्तंभ आणि ज्वालामुखीय वीज यांचे मिश्रण ढवळून ज्वालामुखीचा उद्रेक होऊ लागला. 🔥 शेजारच्या टॅगुलंडांग बेटावरील 6,000 हून अधिक रहिवाशांना विवरापासून दूर असलेल्या बेटाच्या बाजूला हलवण्यात आले. अधिकाऱ्यांनी एकूण 11,000 लोकांना बहिष्कार झोनमधून बाहेर काढण्याची आशा व्यक्त केली होती.  🔥 माउंट रुआंगचा शेवटचा मोठा उद्रेक 2002 मध्ये झाला होता, ज्यामुळे रहिवाशांचे स्थलांतर देखील झाले. © ChaluGhadamodiMPSC (👆 कॉपी करताना नावासाहित कॉपी करावे 📲 मित्रांना जरुर पाठवा) #CurrentAffairs ❤️  𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC @ChaluGhadamodiMPSC
عرض المزيد ...
2 159
8
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀 बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 ➡️ प्रमुख वैशिष्ट्ये 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
عرض المزيد ...

IMG_3527.MP4

1 668
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1 602
0
🚨UPSC ने 2025 मधील परीक्षांचे पण वेळापत्रक जाहीर केले . आपण UPSC कडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत राव...😒 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
1 957
1
♦️#DRDO ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे..
2 576
1
♦️👉 देशासमोर बेरोजगारी हाच मोठा प्रश्न
1 906
2
🚨#UPSC Exam Schedule 🔴UPSC पूर्व परीक्षा 2024 : 16 जून 2024 🔘UPSC पूर्व परीक्षा 2025 : 25 मे 2025 पुरोगामी महाराष्ट्रात 2024 मधील तारखांचा दुष्काळ! ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
2 049
0
🔴मतदानासाठी 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
2 062
1
🔴 प्रथमच लोकसभेत पोहोचणाऱ्या खासदारांची वर्षनिहाय टक्केवारी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
1 751
2
♦️लिपिक टंकलेखक 2023 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नियंत्रक शिधावाटप मुंबई मध्ये अगोदर 213 पदे होती ती 234 झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे अगोदर 35 पदे होती आता 18 झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे अगोदर 22 पदे होती आता 24 झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अगोदर 26 पदे होती आता 25 झाली आहेत जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे अगोदर 18 पदे होती आता 14 झाली आहेत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे अगोदर 27 पदे होती आता 20 झाली आहेत अगोदर ची पदे - 213+35+22+26+18+27=341 आताची पदे - 234+18+24+25+14+20=335 लिपिक च्या 6 जागा कमी झाल्या आहेत. Compiled by MpscGuidance
عرض المزيد ...
1 842
3
♦️कोटक महिंद्र बँकेवर RBI चे निर्बंध 👉ऑनलाईन ग्राहक नोंदणी 👉क्रेडिट कार्ड वितरणास मनाई
1 755
0
पोलीस भरती चालू घडामोडी SAMPLE PDF

पोलीस_भरती_चालू_घडामोडी_sample.pdf

1 606
6
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी Current Express ❤️ खास पोलीस भरतीसाठी बनवलेले एकमेव पुस्तक. 👉 2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) 👉 चालू घडामोडीचे महत्त्वाचे सर्व मुद्दे 👉 वन लाइनर सराव प्रश्न 👉10 अपेक्षित सराव प्रश्नसंच 👉 पोलीस घटकाची सर्व माहिती. 👉 जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी. 🖥️ पोलीस भरती चालू घडामोडीसाठी अत्यावश्यक पुस्तक 👍किंमत - 190 ( हे पुस्तक दुकानात 130 ते 140 रुपयाला मिळते ) 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ दुकानात जाऊन पहा आवडलं तर नक्की घ्या.
عرض المزيد ...
1 782
1
How I cleared UPSC in FIRST Attempt? UPSC 2025 Demo Sessions Medium- English 📝 Guidance by Samarth Shinde (AIR 255) Cleared UPSC in First Attempt at the age of 22 👉 Date: 28th April 2024 👉 Time: 6.00pm 👉 Online on Google Meet 📍Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: Join now... For Admission, Contact: NaN/5457
1 802
1
द्वितीय आवृत्ती - सर्वत्र उपलब्ध...✅ MPSC, UPSC GS 4 Ethics विषयाचे मराठी भाषेतील सर्वोत्तम पुस्तक संपूर्ण २५० गुणांचा अभ्यास एकाच पुस्तकातून 👇 नीतिशास्त्र व संबंधित संकल्पना ✨ लेखक: सुभ्रमण्य भालचंद्र केळकर (IPS) मार्गदर्शक: श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) पुस्तकाची ठळक वैशिष्ठ्ये: 👉 UPSC व MPSC GS4 पेपरचा संपूर्ण अभ्यासक्रम 👉 लेखकाने स्वतः लिहिलेल्या Case Studies चा समावेश 👉 आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश (2017 ते 2023) 👉 सोपी आणि ओघवती भाषा 👉 नव्या संकल्पना व उदाहरणांचा समावेश 📢 Order Now: ✴️ किंमत: २२५/- 📳 अधिक माहितीसाठी संपर्क करा: NaN / NaN
عرض المزيد ...
1 773
1

🔰सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? 🔥(PSI पूर्व २०१२)🔥

अति पर्जन्याचा प्रदेश
पर्जन्य छायेचा प्रदेश
ओल्या दुष्काळाचा प्रदेश
तराई
0
التصويت المخفي
2 193
4

🔰महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान... 🔥(Asst मुख्य २०१२)🔥

12°C ते 16°C
16°C ते 20°C
20°C ते 22°C
8°C ते 12°C
0
التصويت المخفي
2 165
2
♦️अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान जॉईन:
5 466
10
♦️अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारे देश 1) मेक्सिको 2) भारत 3) फिलिपिन्स जॉईन:
5 798
12
#new_batch Prepare for UPSC CSE 2025💥🇮🇳🔥 Join India's Most Trusted UPSC 2025 Comprehensive Course A complete 1 year Course for UPSC CSE 2024 English Medium Batch will start from 6th May 2024 📢 🟢 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 + 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 🟢 ✅ Features of The Batch: 1️⃣ Complete Guidance of Prelims + Mains + Interview 2️⃣ Notes and updated study material 3️⃣ Special Focus on MCQ Solving 4️⃣ Special Focus on Mains Answer Writing 5️⃣ Separate Optional Subjects Batches 6️⃣ Personal one to one Guidance 7️⃣ Exclusive focus on Current Affairs & CSAT ✅ Interactive Sessions with Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS) ⏺ Offline center: Warje center of CMP, Pune 📳 For Admission, contact us: NaN/5457
عرض المزيد ...
1 801
0
🏅🏅 📚 📚 ही पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध👇👇📚 📚 🏅🏅विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी, GK Publication , Pune तर्फे प्रकाशित पुस्तके आता Digital स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यासाठी खालील Application आपल्या Mobile मध्ये Download करा. Link - 👇👇👇 https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2 *स्टेट बोर्ड ठोकळा- मूळ किंमत 740 ₹ - Digital स्वरूपात फक्त 199 ₹ *स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ मूळ किंमत 680 रुपये - Digital स्वरूपात फक्त 149 ₹ *फक्त पोलीस भरती सामान्य ज्ञान ठोकळा - मूळ किंमत 540 ₹ Digital स्वरूपात फक्त 99 ₹ [पुस्तकांसाठी Validity 06 महिने] अधिक माहितीसाठी कॉल- 7741920953 ||. 8983500399 Apps Link - https://clpgriffin.page.link/EYq2 https://clpgriffin.page.link/EYq2
عرض المزيد ...
1 537
0
📣 New Batch By Saarthi Education 🎯 Target - Banking/MBA/SSC/Insurance ⏰Start Date - 15 May 2024 Time :- 7.30 am to 12 pm   🔥 Features 🔥 ➡️सर्व विषयांची तयारी करून घेणारी एकमेव संस्था ➡️स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेले शिक्षक ➡️प्रत्येक वर्षी 1000+ अधिकारी घडविणारी भारतातील एकमेव संस्था ➡️सर्व विषयांसाठी स्वतःची पुस्तके ➡️मोफत अभ्यासिका व संगणक कक्ष ➡️पूर्व + मुख्य + मुलाखत सर्वाची तयारी एकाच छताखाली ➡️मोफत Test Series, Books व Class Bag ➡️ वैयक्तिक मार्गदर्शन 🏢 Batch बद्दल संपूर्ण माहिती साठी :-https://youtu.be/7ZIZ6Wa_eZk?si=aAOzOP2oB3Cr1tR0 👉 For more details 📲 8694947070     Must Join Our Telegram Channel     ❤️ 🎞 For demo Lecture Visit our Youtube Channel 🎞 https://youtube.com/@SaarthiEducationAurangabad?si=eP0mWC9vpt5pI_Fm
عرض المزيد ...
1 565
0
UPSC 2025 Demo Sessions Medium- English 📝 Guidance by Expert faculties and UPSC Toppers Starting from 28th April 2024 👉 Online & Offline 👉 Offline at Warje center of CMP, Pune Demo sessions registration link: 𝗝𝗼𝗶𝗻 𝗖𝗵𝗮𝗻𝗮𝗸𝘆𝗮 𝗠𝗮𝗻𝗱𝗮𝗹 𝗣𝗮𝗿𝗶𝘄𝗮𝗿'𝘀 𝗨𝗣𝗦𝗖 𝗖𝗼𝗺𝗽𝗿𝗲𝗵𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 ✅ Medium - English Starting from: 6th May 2024 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗶𝗻 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗮𝗻𝗱 𝗢𝗙𝗙𝗟𝗜𝗡𝗘 𝗺𝗼𝗱𝗲 Join now... For Admission, Contact: NaN / NaN
عرض المزيد ...
1 844
1
❇️ पोलीस भरती अपडेट   👉 20 मे नंतर मैदानी चाचणी होण्याची दाट शक्यता आहे 👉 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा 👉 ऑक्टोबर पर्यंत नियुक्ती ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/FaktKhaki
1 737
3

COP-28 SUMMIT 2023 कोठे आयोजित करण्यात आली

दुबई
नवी दिल्ली
शर्म आल् शेख
इजिप्त
0
التصويت المخفي
2 108
4
. ✅ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे ✅ प्रश्न.1) हॉकी इंडिया च्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार २०२३ कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर - अशोक कुमार प्रश्न.2) हॉकी इंडिया च्या २०२३ वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरीष्ठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर - हार्दिक सिंह प्रश्न.3) हॉकी इंडिया च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे? उत्तर - पी आर श्रीजेश प्रश्न.4) भारताचा टेनिस पटू रोहन बोपण्णा ने टेनिस दुहेरी स्पर्धेचे कितवे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर - 26 वे प्रश्न.5) देशातील कोणत्या राज्यातील सहा पारंपारिक हस्तकला वस्तू उत्पादनाला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? उत्तर - आसाम प्रश्न.6) महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर - रमेश बैस प्रश्न.7) भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती २०२४ हा सर्वात मोठा  लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? उत्तर - जैसलमेर, राजस्थान प्रश्न.8) बसिरो डिओमाये यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे? उत्तर - सेनेगल प्रश्न.9) गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? उत्तर - मादागास्कर प्रश्न.10) INDRA ॲप नुकतेच लाँच करण्यात आले. ते कशाच्या सबंधित आहे? उत्तर - हवामान #CurrentAffairs ❤️  𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC @ChaluGhadamodiMPSC
عرض المزيد ...
2 673
16
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *666 जम्बो FULLY UPDATED EDITION* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🛜 *प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🤗 *कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच.* ▶ या पुस्तकातील *प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.* 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
عرض المزيد ...

IMG_3877.MP4

1 541
0

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1 529
0
📢 PW MPSC Wallah ची नागरी सेवा दिवसची ऑफर उद्या संपत आहे 🔥 🎯 आता पुढे या आणि स्वप्नांना सत्यात रुपांतरित करा! PW MPSC WALLAH सोबत तुमची तयारी नवीन उंचीवर घेऊन जा! 🎯 सक्षम 2.0 MPSC राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच 🔥 🌟 लिंक: 👉 ➡️आता फक्त @ 3999/- मध्ये! 🎯सामर्थ्य 2.0 संयुक्त 2024 प्रिलिम बॅच 🔥 🌟 लिंक 👉 ➡️आता फक्त @ 1499/- मध्ये! 💥 खास गोष्ट अशी आहे की तुम्ही आमचा कोड 🔥 MH500 वापरल्यास, तुम्हाला आणखी 500 रुपयांची सूट देखील मिळेल. 📢OFFER ENDING TOMORROW🏆
عرض المزيد ...
1 947
2
मुंबईला 'जागतिक वृक्षनगरी' चा पुरस्कार जाहीर...!! #CurrentAffairs #Prize ❤️  𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
3 224
5
♦️लॉरेओ पुरस्कार.. 🏆
7 045
7
♦️ केशवानंद भारती खटल्याला आज 51 वर्षे पूर्ण होत आहेत.. 👉 घटनेच्या चौकटीची मोडतोड होऊ शकते?
7 951
24
♦️ निवडणुकांमुळे अडली नोकर भरती..
7 470
2
🗓 गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्याची शक्यता असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते मुख्य परीक्षेचा काही अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांकरिता..... 📖 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच 🪧 ऑफलाईन बॅच 💻 ऑनलाईन ( LIVE ) बॅच 🗓 बुधवार , दिनांक 1 मे 2024 ⏰ दुपारी :   1 : 30  ते 4  : 00 📢 पूर्व परीक्षेचा दिनांक 31 जुलै 2024 पूर्वी आल्यास विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बॅच थांबवून पूर्व परीक्षा झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल. 🟣 महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी भाषा दिन या उत्सवाचे औचित्य साधून या बॅचवर ₹ 1000 ची सूट देण्यात येईल. 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे ) 🟣 संपर्क : NaN
عرض المزيد ...
1 899
0
20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ English Typing • पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो..
عرض المزيد ...
2 576
6
जुन्या मुलांसाठी 2024 ही राजपत्रित अधिकारी होण्यासाठी शेवटची संधी मरोस्तवर अभ्यास करा❤️ There are no option of hard work 👍
2 145
1
🔖निवडणुकांमुळे अडली नोकरभरती ◾️राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या ◾️परीक्षेच्या तरखाच नाहीत नाहीत, विद्याथ्यामध्ये संताप ⭐️जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटीची संधी असल्यामुळे यात किमान एक हजार वर्ग एकची पदे भरली जावीत. जेणेकरून जुन्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
2 087
0
➡️ जगज्जेते पदापासून एक पाऊल दूर कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशचा ऐतिहासिक विजय ●भारताचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर ●जगातला दुसरा सर्वांत युवा ग्रँडमास्टर ●बुद्धिबळातील दुसरा सर्वांत युवा कँडिडेट ●बुद्धिबळातील सर्वांत युवा कँडिडेट विजेता ●आनंदला मागे टाकणारा पहिला भारतीय अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. 💥 JOIN 💥
2 464
5
♦️राज्यसेवा 2024 जागा सद्यस्थिती 🌟अगोदर 335 होत्या 335+54 = 389 ✅✅ 👉 राज्यसेवा मध्ये जास्तीत जास्त येण्यासाठी सर्वांनीच होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू ठेवा..
2 355
1
🔖23 जिल्ह्यांचा मध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांना नियुक्ती ◾️आचारसंहितेच्या नंतर उर्वरित 13 जिल्ह्यांच्यामधील तलाठ्यांना नियुक्ती करण्यात
2 235
0
राज्यसेवा 2024 SEBC आरक्षण निश्चितीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे. ग्राम विकास विभाग : • गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा • सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा
2 393
1
तुमच्यातल्या उत्कृष्टतेला बाधा आणणाऱ्या सगळ्या बाबींचा त्याग करा.
2 504
1
♦️कर सहायक रिक्त जागा.. मुंबई - 595 ठाणे - 227 पुणे - 246 नाशिक - 144 कोल्हापूर - 155 नागपूर - 170 👉 एकूण - 1537
2 644
0
آخر تحديث بتاريخ: ١١.٠٧.٢٣
سياسة الخصوصية Telemetrio