هذه الخدمة مُتوفّرة أيضًا بلغتك. لتغيير اللغة، اضغطEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
الفئة
لغة وموقع القناة

audience statistics 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks  @Ganitonline  Admin  @live_mpsc  
عرض المزيد
108 396+5
~2 770
~31
2.42%
تقييم تيليجرام العام
عالميًا
9 349المكان
من 78 777
1 379المكان
من 7 417
في الفئة
403المكان
من 2 347

جنس المشتركين

تعرف على عدد كل من المُشتركين الذّكور والإناث على القناة.
?%
?%

لغة الجمهور

معرفة توزيع المشتركين في القناة حسب اللغة
الروسية?%الإنجليزية?%العربيّة?%
نمو القناة
رسم توضيحيجدول
ي
أ
ش
س
help

جار تحميل البيانات

فترة تواجد المستخدم على القناة

اعرف كم من الوقت قضى المُشتركون على القناة.
حتى أسبوع?%المؤقتات القديمة?%حتى شهر?%
الزيادة في المُشتركين
رسم توضيحيجدول
ي
أ
ش
س
help

جار تحميل البيانات

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
🟥 MPSC स्पेशल चॅनेल व ग्रुप ▪️IMP नोट्स ▪️ PYQ POLL Qution ▪️ PYQ Qution pepar ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
808
1

भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे ?

गुजरात
हरियाणा
मध्य प्रदेश
राजस्थान
0
التصويت المخفي
1 600
1

जगात सर्वात मोठे बालविवाहचे केंद्र कोणते आहे?

ऊत्तर अमेरिका
दक्षिण आशिया
उत्तर आशिया
युरोप
0
التصويت المخفي
1 566
3

महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले ?

नाशिक
सोलापूर
नागपूर
कोल्हापूर
0
التصويت المخفي
1 468
1
Saarthi Education आता PUNE मध्ये ✅ 📌Banking/Insurance/Railway/SSC/MBA CET तसेच इतर केंद्रीय परीक्षांच्या तयारीसाठी एक विश्वसनीय संस्था. 📌सन 2023-24 मध्ये 1000+ Bankers घडविणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था 📌अधिक माहितीसाठी हा Video नक्की बघा...👇👇👇
1 252
1
🔷 चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024 ◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ Fintech कंपनी 'BharatPe' ने देशातील पहिले ऑल-इन-वन-पेमेंट डिव्हाइस लाँच केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोटक महिंद्रा बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घातली आहे. ◆ दीपांशू शर्माने आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 70.29 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आहे. ऑस्ट्रेलियन फर्म कंपेअर द मार्केट एयूने जारी केलेल्या अभ्यासानुसार, जगातील दुसरा सर्वात स्वस्त पासपोर्ट 'भारत'ने बनवला आहे. ◆ भारतीय टेनिसपटू युकी भंवरी आणि तिचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी यांनी 2024 BMW ओपन टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. 5G नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी C-DOT ने IIT जोधपूरसोबत करार केला आहे. चीनमधील शांघाय येथे ‘तिरंदाजी विश्वचषक 2024’ चे आयोजन करण्यात येणार आहे. ◆ JEE मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकवाणारा नीलकृष्णा गजरे हा महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. हिमाचल प्रदेश राज्यात देशातील पहिल्या 1500MW क्षमतेच्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ◆ 26 वी जागतिक ऊर्जा काँग्रेस ची मंत्रीस्तरीय परीषद नेदरलँड या देशात आयोजित करण्यात आली होती. अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील दुसऱ्या सर्वात मोठा देश ठरला आहे. ◆ अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा पहिला सर्वात मोठा देश मेक्सिको ठरला आहे. अमेरिकेचे व्हायजर-1 हे  अंतराळात सर्वात दूर गेलेले पाहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे. ◆ Heavenly island of Goa हे पुस्तक श्रीधरन पिल्लई यांनी लिहिले आहे. 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये "Sunflowers were the first once to know" या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ◆ फ्रान्स देशात 15 ते 24 मे 2024 या कालावधीत 77 वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. ◆ एशियन अंडर-20 एथेलेटिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
عرض المزيد ...
1 497
6

DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf

Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf

1 099
1
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध… 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 666+ जम्बो भाग -2 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. NaN*
عرض المزيد ...

IMG_4035.MP4

1 010
0

महाराष्ट्रात २०११ सालच्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वात प्रथम क्रमांक -----जिल्ह्याचा आहे.

(१) मुंबई उपनगर
(२) अमरावती
(३) मुंबई
(४) नागपूर
0
التصويت المخفي
1 240
3

राज्यपालाच्या नेमनुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे ?

ब्रिटन
कॅनडा
जपान
अमेरिका
0
التصويت المخفي
1 090
3

बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे ---- मिळविण्यासाठी केला जातो.

(१) लोह
(२) मॅगनीज
(३) अँल्युमिनिअम
(४) तांबे
0
التصويت المخفي
1 234
3

खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?

सोडीयम बायकार्बोनेट
पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट
फेरस सल्फेट
कॉपर सल्फेट
0
التصويت المخفي
1 214
4

खालीलपैकी अचूक जोडी कोणती....?

भाक्रा नांगल___सतलज
हिराकुड___ कृष्णा
नागार्जुन सागर___महानदी
सरदार सरोवर___गोदावरी
0
التصويت المخفي
1 287
3

Q] भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणिबाणीचा उल्लेख आढळतो ?

तीन
चार
पाच
दोन
0
التصويت المخفي
1 164
4

भारताचा पहिला लोहमार्ग ...........सुरू झाला.

1863
1865
1853
1858
0
التصويت المخفي
1 288
5

Q] राष्ट्रीय आणीबाणी कलम किती आहे ?

252
356
352
258
0
التصويت المخفي
1 183
4
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ये सलाह सूनलो 🤩 हा तर फक्त ट्रेलर आहे , Revision Notes चा पिक्चर अजून बाकी आहे , One by One comming soon 🤩🔥

Notes-.mp4

1 114
0
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ये सलाह सूनलो 🤩 हा तर फक्त ट्रेलर आहे , Revision Notes चा पिक्चर अजून बाकी आहे , One by One comming soon 🤩🔥

Notes-.mp4

1 400
0
1 618
2
MPSC ला शासन आदेशच समजेना
1 537
1
➡️ सुमन कुमारी : पहिली महिला स्नायपर @BSF...
1 357
7
1 557
3
🟦 T20 World Cup 2024 Brand Ambassadors: 1) Usain Bolt✅ 2) युवराज सिंग ✅
1 394
4
♦️👉व्हाट्सएप, फेसबुक यांचा भारतातून जाण्याचा इशारा ♦️👉फेसबुक, whatsapp, यांनी केंद्र सरकारचे नवीन नियम विरोधात याचिका केली आहे त्यात त्याच म्हणणं आहे ह्या मुळे लोकांची गोपनीयता राहणार नाही,आणि हे लागू करायचं झाले तर आम्ही भारतात ही सेवा देणार नाही
1 506
1
1 451
3
1 339
1
🙂वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स : भारताचा क्रमांक 126🙂 ⭕️ पहिले तीन देश : 1) फिनलँड 2) डेनमार्क 3) आइसलँड
1 347
8
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
عرض المزيد ...

IMG_4026.MP4

1 913
0
آخر تحديث بتاريخ: ١١.٠٧.٢٣
سياسة الخصوصية Telemetrio