Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Category
Channel location and language

audience statistics MPSC 2023-24

🔴चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न ⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक) 🟢अर्थशास्त्र मार्गदर्शनासाठी संपर्क -  @study_guidance  
14 966-6
~988
~34
6.14%
Telegram general rating
Globally
44 032place
of 78 777
5 333place
of 7 417
In category
1 702place
of 2 347

Subscribers gender

Find out how many male and female subscibers you have on the channel.
?%
?%

Audience language

Find out the distribution of channel subscribers by language
Russian?%English?%Arabic?%
Subscribers count
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

User lifetime on the channel

Find out how long subscribers stay on the channel.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
Subscribers gain
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
168
0
162
0
283
0
https://youtu.be/Xr7d13RxBZc
महत्वाचे रोग | IMP Protozoal Diseases | By Anil Kolte Sir | MPSC 2024 | combine 2024 | Science
Science by Anilkolte App : https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiavhttps://play.google.com/store/apps/details?id=com.science.anil.kotle&...
384
2
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
575
3
मी पवन पंजाबराव उगले(Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for tax assistant and clerk माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 18 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 15 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहून आपण जी काही मदत केली आहे ती परत देण्याचा प्रयत्न करु...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू . मो नं\फोन पे नं- NaN
Show more ...

file

755
0
#lokrajya लोकराज्य नोट्स 1. 2018 - राष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2. 2023 - आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष (UN द्वारे घोषणा) 3. भारतात 170 टन तृणधान्य उत्पादन 4. भारतात 138 लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पीक घेतली जातात. 5. महाराष्ट्र शासनाद्वारे 'महाराष्ट्र मिलेट मिशन' (200 कोटींची तरतूद) परीक्षाभिमुख मार्गदर्शन
4 224
33
#lokrajya 8. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष घोषित केलेले आहे. 1. 2018 2. 2020 3. 2023 4. 2027
1 094
0
अचूक उत्तर पर्याय - 1. 27 जून
1 431
1
चालू घडामोडीचे लेक्चर रविवारी सकाळी 9:00 ते 11:00 वाजता होईल.
1 530
0
#Current_affairs 7. 'उद्यमी भारत - एमएसएमई दिवस' (Udyami Bharat - MSME Day) हा भारतातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी केलेल्या उच्च कामगिरीच्या प्रीत्यर्थ साजरा केला जाणारा दिवस कधी साजरा केला गेलेला आहे ? 1. 27 जून 2. 27 जानेवारी 3. 27 डिसेंबर 4. 27 ऑगस्ट
1 570
2
उत्तर पर्याय क्रमांक 2. दत्ताजी उत्तरवार आणि गोविंदराव पानसरे यांचं रझाकारांनी हत्या केल्यामुळे
1 432
5
उत्तर पर्याय क्रमांक 1. गोविंदराव नानल
1 254
2
उत्तर पर्याय क्रमांक - 3. परभणी
1 164
3
977
6
1
0
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
839
5
#lokrajya 6. 'ऑपरेशन उमरी बँक' हि निजामाची बँक लुटायची योजना कोणत्या उद्देशाने राबविण्यात आलेली होती ? 1. स्वामी रामानंद तीर्थ यांना 1942 साली अटक केल्यामुळे 2. दत्ताजी उत्तरवार आणि गोविंदराव पानसरे यांची रझाकारांनी हत्त्या केल्यामुळे 3. निजामाच्या पैठण येथील दौऱ्यास विरोध करण्यासाठी 4. यापैकी एकही नाही
1 125
2
#lokrajya 5. 1937 साली परतूर येथे महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेत पार पडले होते? 1. गोविंदराव नानल 2. वामनराव नाईक 3. स्वामी रामानंद तीर्थ 4. बाबासाहेब परांजपे
1 096
1
#lokrajya 4. मराठवाड्यातील सर्वात जुने व पहिले वाचनालय 'गणेश वाचनालय' 1901 साली कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले होते ? 1. औरंगाबाद 2. बीड 3. परभणी 4. लातूर
1 078
3
पर्याय क्रमांक 2. आनंद कृष्ण वाघमारे - मराठवाडा साप्ताहिक - निजामाविरुद्ध जनमत तयार करणे मराठवाडा साप्ताहिक ११ वेळेस नाव बदल - मराठवाडा, संग्राम, समरभूमी, मोगलाई, सत्याग्रह, संजीवनी, नागरीक, रणदुदंभी, हैदराबाद स्वराज, कायदेभंग, आणि कायाकल्प
4 588
10
#lokrajya 3. 'मराठवाडा' या साप्ताहिकाच्या माध्यमातून निजाम राजवटीविरोधात जनमत तयार करण्याचे कार्य कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांनी केले होते? 1. गोविंदभाई श्रॉफ 2. आनंद कृष्ण वाघमारे 3. स्वामी रामानंद तीर्थ 4. विजयेंद्र काबरा
1 131
3
प्रश्न क्रमांक 2. अचूक उत्तर - पर्याय क्रमांक 3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4 360
15
अचूक उत्तर - काशिनाथ कुलकर्णी (संदर्भ - लोकराज्य सप्टेंबर-ऑक्टोबर 2023, पृष्ठ क्रमांक 6)
3 793
12
#lokrajya 2. हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणासाठी राबविण्यात आलेल्या "ऑपरेशन पोलो" अभियानास सैनिक कारवाई ऐवजी पोलीस कारवाई असे नाव द्यावे असे कोणत्या नेत्याने/व्यक्तीने सुचवले होते ? 1. लॉर्ड माउंटबॅटन 2. सरदार वल्लभभाई पटेल 3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4. आचार्य विनोबा भावे
1 014
1
#lokrajya 1. मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानांचा प्रवेश रोखण्यासाठी पूल उडवून देणारे क्रांतिकारक व्यक्ती कोण होते ? 1. काशिनाथ कुलकर्णी 2. विठ्ठलराव काटकर 3. हरिश्चंद्र जाधव 4. भाऊसाहेब वैश्यपायन
1 103
0
@like
1
0
https://mpsc.gov.in/downloadFile/english/5255
1
0
https://mpsc.gov.in/downloadFile/english/5256
1
0
https://mpsc.gov.in/downloadFile/english/5253
1
0
Last updated: 11.07.23
Privacy Policy Telemetrio