Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Category
Channel location and language

audience statistics चालू घडामोडी DEVA JADHAVAR

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा  @DevaJadhavar  
51 105+37
~7 941
~13
19.98%
Telegram general rating
Globally
24 487place
of 78 777
3 717place
of 7 417
In category
446place
of 1 121

Subscribers gender

Find out how many male and female subscibers you have on the channel.
?%
?%

Audience language

Find out the distribution of channel subscribers by language
Russian?%English?%Arabic?%
Subscribers count
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

User lifetime on the channel

Find out how long subscribers stay on the channel.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
Subscribers gain
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
3 865
24
3 821
10
4 870
17
नमस्कार मित्रांनो , देवा जाधवर संपादित '*चालू घडामोडी 68 वी आवृत्ती '* 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध , *चालू घडामोडी पुस्तक प्रथमच Kindle स्वरूपात उपलब्ध..* अमेझॉन किंडल वरील EBook लिंक
3 620
11
📰 दादासाहेब फाळके महोत्सवात ‘वंश’ लघुपटाला पुरस्कार ➡️ प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवर आधारित सावी आर्ट्स आणि वाइड विंग्ज मीडियातर्फे निर्मिती करण्यात आलेल्या ‘वंश’ या लघुपटाला दिल्ली येथे झालेल्या १४ व्या दादासाहेब फाळके महोत्सवात सन्मानित करण्यात आले. ➡️ देशासह परदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ‘वंश’ लघुपटाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे.
5 273
30
8 187
48
8 376
19
8 244
11
7 869
13
8 160
29
https://youtu.be/7WuJgQVLDuw?si=7j5JlkHwor1Xk2I1
9 521
21
https://youtu.be/0VMGDG8TLaI?si=MIN2lU-fDvVHVWpG
584
2
https://youtu.be/zqn2LX-NJDE?si=dVwsGqwTd4awgofK
1
0
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
6 719
3
जा. क्र. 36/2023 मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता पात्र उमेदवाराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
7 326
0
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

5_6208275076320596193.pdf

8 138
7
👆🎯Adv.No.001/2023 and 111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023- Clerk Typist -Announcement Regarding Typing skill test.
8 388
5
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

चालू_घडामोडी_500_सराव_प्रश्न_स्पष्टीकरणासह_1.pdf

8 454
199
हायब्रीड सुनावणी बनले न्यायालयाचे वैशिष्ट्य भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची खटले व्यवस्थापन यंत्रणा 'फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (एफओएसएस) वर विकसित केली गेली आहे आणि ती अशा प्रकारची जगातील सर्वांत मोठी यंत्रणा आहे. कोरोना महामारीनंतरही थेट आणि ऑनलाइन सुनावणी (हायब्रीड सुनावणी) भारतीय न्यायालयांचे वैशिष्ट्य बनली आहे आणि ज्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणे खूप अवघड आहे, त्यांना याचा खूप फायदा झाला आहे. 👆🎯
9 072
30
7 843
41
https://youtu.be/yV6MA2wlrUc?si=YV9vw8Fn5fOBcyGO
MONTHLY CURRENT AFFAIRS |APRIL 2024| BY DEVA JADHAVAR
#mpsc #currentaffairs #mpscpreparation #stateservices #exampreparation #maharashtra #mpsc2025 🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.पूर्...
1 909
6
नीरजचे अपेक्षित सुवर्णयश फेडरेशन चषकातील भालाफेकीत महाराष्ट्राच्या उत्तम पाटीलला कांस्यपदक.. 🎯👆
7 197
27
https://www.youtube.com/live/wAL2uuRPgIQ?si=CsE8s6MKNVrDXFu2
7 192
3
https://www.youtube.com/live/zGGjvVBhdKw?si=l1TwSO6bAV1F35sB
7 394
3
नमस्कार मित्रांनो , देवा जाधवर संपादित '*चालू घडामोडी 68 वी आवृत्ती '* 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध , *चालू घडामोडी पुस्तक प्रथमच Kindle स्वरूपात उपलब्ध..* अमेझॉन किंडल वरील EBook लिंक
1 196
18
6 963
32
🏑 सुलतान अझलान शाह हॉकी ट्रॉफी 2024 ● विजेतेपद : जपान (पहिल्यांदा विजेतेपद) ● उपविजेतेपद : पाकिस्तान • दिनांक : 11 मे 2024 • ठिकाण : मलेशिया, इपोह • यंदाची स्पर्धा : 30 वी ➡️ भारताने या वर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. • भारताने आतापर्यंत 5 वेळा जेतेपद पटकावले आहे = 1985, 1991, 1995, 2009, 2010
7 344
76
🎯💠 जागतिक हायड्रोजन परिषद 2024 • दिनांक : 13 ते 15 मे 2024 • ठिकाण : नेदरलँड्स येथील रॉटरडॅम येथे • जागतिक हायड्रोजन परिषद हा जागतिक ग्रीन हायड्रोजन परिसंस्थेतील एक प्रतिष्ठित कार्यक्रम आहे ➡️ भारताने या परिषदेत आपले पहिले पवेलियन उभारले आहे. या पवेलियनची स्थापना केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केली.
7 251
66
📰 फोर्ब्स जागतिक अब्जाधीशांमध्ये रवी पंडित ➡️ पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे. ➡️ जगभरातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांना केपीआआयटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविते. ➡️ याआधी पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीमचे आनंद देशपांडे यांनी या यादीत स्थान मिळविले होते ➡️ रवी पंडित यांच्या विषयी - रवी पंडित हे सनदी लेखापाल असून, त्यांच्या वडिलांची किर्तने अँड पंडित ही लेखा सेवा कंपनी होती. - हा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. यासाठी त्यांनी एमआयटी स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. - त्यानंतर ते भारतात परतले. नंतर त्यांनी वडिलांच्या कंपनीचे रुपांतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत करण्यास सुरूवात केली. जी पुढे केपीआयटी टेक्नॉलॉजीज अशी नावारूपास आली.
Show more ...
8 119
34
8 830
14
Last updated: 11.07.23
Privacy Policy Telemetrio