Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Category
Channel location and language

audience statistics Mission_PSI_STI_ASO

..Mpsc,PSI,STI,ASO Study Group Excise SI, वनसेवा,कर सहायक, लिपीक-टंकलेखक,रेल्वे बोर्ड,कृषिसेवा.. २५जुन २०१९ @दैनंदिन चालू घडामोडी @सामान्य अध्‍ययन @गणित बुध्‍दीमता चाचणी टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा. 
Show more
41 288-5
~1 147
~27
2.86%
Telegram general rating
Globally
24 329place
of 78 777
3 689place
of 7 417
In category
1 002place
of 2 347

Subscribers gender

Find out how many male and female subscibers you have on the channel.
?%
?%

Audience language

Find out the distribution of channel subscribers by language
Russian?%English?%Arabic?%
Subscribers count
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

User lifetime on the channel

Find out how long subscribers stay on the channel.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
Subscribers gain
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
39
0
♦️STI 2023 👉कागदपत्रे पडताळणी सुधारित यादी जॉईन:

राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2023_शिफारसप्राप्त_उमेदवारांच्या.pdf

62
0
♦️भारताची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची होणार जॉईन:
73
1
व्हिजन खाकी.. नवीन पोलीस भरती संघर्ष बॅच.. 🎯 बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल https://t.me/Ankush_Pawa रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link - https://youtube.com/@visionkhaki अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/9179721375487972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल.. तयार राहा.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯
Show more ...
181
0
♦️राज्यसेवा 2024 मागणीपत्र 👉मुख्याधिकारी गट अ - 26 जागा 👉आधीच्या 431 + CO 26 = 457 जागा झालेल्या आहेत. 👉DC, DySP, तहसीलदार, ना. तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी इ. जागांचे मागणीपत्र गेल्यास 500+ होऊ शकतात. या जागांचे मागणीपत्र जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जॉईन:
282
0
♦️महत्वाचे.. 👉7 आणि 8 डिसेंबर तसेच 21 आणि 22 डिसेंबर ला UPSC च्या परीक्षा आहेत. त्यामुळं या dates ला MPSC परीक्षा होणार नाहीत असंच दिसतय. जॉईन:
484
0
♦️CTET प्रशासकीय कारणांमुळे आता 1 Dec ऐवजी 15 Dec ला जॉईन:
528
0
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
82
0
♦️कामगाराचा मुलगा झाला श्रीलंकेचा नवा राष्ट्राध्यक्ष -अनुरा दिसनायके जॉईन:
677
2
♦️विधानसभा आचारसंहिता दसर्‍याचा मुहूर्त साधणार. जॉईन:
713
1
♦️हैदराबाद गॅझेट, सगेसोयरे अधिसूचनेवर निर्णय घेण्याच्या हालचाली 👉आज आयोगाची बैठक असल्याने राज्यसेवा परीक्षेची तारीख पण ठरणार आहे. जॉईन:
687
2

file

689
0
📕पोलीस भरतीसाठी  - Errorless 44,000 घेऊ की स्वस्तात मस्त पण चुका असलेले 46,000 ❓ ◾️ विश्लेषण असलेले घेऊ का विश्लेषण नसलेलं? ◾️आता 50 -60 रुपये वाचवू, की वर्दी घालू ❓ 🤔 एवढं कन्फ्युज होऊ नका. ◾️ यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका पहा. ◾️ कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न आले ते पहा. ◾️ आम्ही 4 पुराव्याच्या pdf देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तपासून पहा. ◾️कोणताही क्वेश्चन पेपर तपासा.. ◾️ पुस्तके समोर ठेवून त्यांच्या स्पष्टीकरणाचा दर्जा पहा. ◾️ कोणतं पुस्तक जास्त सुटसुटीत आहे ◾️ कोणत्या पुस्तकातून वाचल्यावर जास्त लक्षात राहू शकत, ते तुम्ही स्वतः पहा ❤️❤️ आमच महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 + हे पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, टॉपर्सनी अभ्यासलेले पुस्तकं 🙏 पण आमचं आहे, म्हणून घेऊ नका 🏆  जे तुमच्या फायद्याचं आहे, तेच घ्या 🙏 50-60 रुपयाकडे पाहू नका. वर्ष वाया घालू नका ❤️ 🙏 आई-वडिलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या खाकीच्या स्वप्नासाठी जाहिरातीवर विश्वास न ठेवता योग्य त्या पुस्तकाची निवड करा. ❤️ ❣ गरजू विद्यार्थ्यांना फक्त 200 रुपयात "स्वप्न खाकी Batch" - 🚨 PSI पदी निवडलेले आणि  PSI पदाच्या मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव Batch 📲 App -तुमचा मोठा भाऊ - विठ्ठल बडे (निवड PSI)
Show more ...
653
0
💎 प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, सर्वात मोठे घ्यायचे की ❌ विश्लेषण नसलेले outdated घ्यायचे 🤔 तुम्हीच ठरवा 🔥✌️

44,000+ sample pdf 1300 pages (1).pdf

646
2

file

1
0
📕पोलीस भरतीसाठी  - Errorless 44,000 घेऊ की स्वस्तात मस्त पण चुका असलेले 46,000 ❓ ◾️ विश्लेषण असलेले घेऊ का विश्लेषण नसलेलं? ◾️ आता 50 -60 रुपये वाचवू, की वर्दी खालू? 🤔 एवढं कन्फ्युज होऊ नका. ◾️ यावर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका पहा. ◾️ कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न आले ते पहा. ◾️ आम्ही 4 पुराव्याच्या pdf देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तपासून पहा. ◾️कोणताही क्वेश्चन पेपर तपासा.. ◾️ पुस्तके समोर ठेवून त्यांच्या स्पष्टीकरणाचा दर्जा पहा. ◾️ कोणतं पुस्तक जास्त सुटसुटीत आहे ◾️ कोणत्या पुस्तकातून वाचल्यावर जास्त लक्षात राहू शकत, ते तुम्ही स्वतः पहा ❤️❤️ आमच महाराष्ट्र पब्लिकेशनचे 44,000 + हे पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, टॉपर्सनी अभ्यासलेले पुस्तकं 🙏 पण आमचं आहे, म्हणून घेऊ नका 🏆  जे तुमच्या फायद्याचं आहे, तेच घ्या 🙏 50-60 रुपयाकडे पाहू नका. वर्ष वाया घालू नका ❤️ 🙏 आई-वडिलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या खाकीच्या स्वप्नासाठी जाहिरातीवर विश्वास न ठेवता योग्य त्या पुस्तकाची निवड करा. ❤️ ❣ गरजू विद्यार्थ्यांना फक्त 200 रुपयात "स्वप्न खाकी Batch" - 🚨 PSI पदी निवडलेले आणि  PSI पदाच्या मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव Batch 📲 App -तुमचा मोठा भाऊ - विठ्ठल बडे (निवड PSI)
Show more ...
1
0
💎 प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले, सर्वात मोठे घ्यायचे की ❌ विश्लेषण नसलेले outdated घ्यायचे 🤔 तुम्हीच ठरवा 🔥✌️

44,000+ sample pdf 1300 pages (1).pdf

1
0
♦️ज्यांना राज्यसेवा पूर्व व Combine पूर्व टेस्ट पाहिजे असेल त्यांनी जॉईन करा.रोज वेगवेगळ्या academy च्या टेस्ट पोस्ट केल्या जातात.💯💯💯👇👇👇👇
769
0
♦️कागदपत्रे, शासकीय दस्तऐवजांवर आता फक्त बापाचंच नाही तर आईचंही नाव जोडलंय... 👉 १ मे, २०२४ व त्यानंतर जन्मलेल्या बालकांपासून अंमलबजावणी... आई बाप ❤️ जॉईन:
1 051
2
♦️आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024 👉GS-4 पेपर जॉईन:

Ethics GS4 .pdf

1 114
6
♦️13 जिल्ह्यांच्या पेसा क्षेत्रातील 7 हजार 699 पदे रिक्तच.... जॉईन:
1 439
3
♦️आतिशी दिल्लीच्या 8 व्या मुख्यमंत्री. 👉 दिल्लीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी महिला. दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. जॉईन:
1 093
2
🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स🌺 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली 24000+जागा आहेत (मोठी भरती) TAIT - डिसेंबर मध्ये आहे 🌺 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व (TAIT) बॅच सुरू ☘️Demo पाहण्यासाठी Hi करा 🌺 TET आणि TAIT दोन्हीची फी ऑफरमध्ये सध्या 2500 आहे (पहिली 4500 होती) 🌺 जॉईन करण्यासाठी - App डाऊनलोड करा व ॲप मधूनच जॉईन करा 🌺जॉईन करायचे नाही समजले तर NaN संपर्क करा. 🌺डेमो पाहण्यासाठी NaN / NaN hi करा 💁‍♂ मार्गदर्शक : (श्री अकॅडमी टीम ) 📌बॅच जॉईन करण्यासाठी
Show more ...
891
0
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
152
0
♦️12 फेब्रुवारी 2024 च्या पत्रकानुसार MIDC अभ्यासक्रमात खालील मुद्दे समाविष्ट केलेले आहेत. 👉MIDC All Post Syllabus PDF https://t.me/spardha_pariksha_point/84663 जॉईन:
944
2
♦️12 फेब्रुवारी 2024 च्या पत्रकानुसार MIDC अभ्यासक्रमात खालील मुद्दे समाविष्ट केलेले आहेत. 👉MIDC All Post Syllabus PDF https://t.me/spardha_pariksha_point/84663 जॉईन:
1
0
❌ CP मुंबईला हमखास विचारला जाणारा प्रश्न सोडवा ... ⭕️ दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करण्यात आली ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
75
0
एक रेल्वे 90km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा?? (1) 100 (2) 250 (3) 200 (4) 500 ✅Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
62
1
♦️महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 जॉईन:

2015-31.pdf

1 060
10
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
70
0
Last updated: 11.07.23
Privacy Policy Telemetrio