कृपया ही पोस्ट आपल्या माहितीतील दिव्यांग,अनाथ, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती..!!
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल
अखिल भारतीय प्रवेश सूचना - 2023
1) निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण : UPSC, MPSC, SSC, बँकिंग + IBPS, RRB
2) उच्च शिक्षण - दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी - BE, BCA, BBA, BA, B.Com, BSc, PG & Ph.D.
3) प्रवेश परीक्षेची तयारी - MBA, MSW, अझीम प्रेमजी विद्यापीठ, TISS, IIM, IIT इ. संस्थांसाठी प्रवेश परीक्षांची तयारी.
4) मुलाखतीची तयारी
5) संगणक प्रशिक्षण : केवळ दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी
6) कला, कौशल्य आणि उद्योजकता विकास: फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
प्रवेश परीक्षाला अर्ज करण्यासाठी प्रक्रिया :
1)कृपया अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म भरा - https://forms.gle/MiF1FbG4YRSMS3g27
2)अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 जून 2023
3)परीक्षेची तारीख - 11 जून 2023
4)नाममात्र नोंदणी फी - रु. 50 फक्त (शुल्क भरण्यासाठी गुगल फॉर्म वर माहिती उपलब्ध)
5)मनोबल प्रवेश परीक्षा व्हिडिओ - https://youtu.be/9nUBLf5jMtY
अधिक माहितीसाठी कृपया वेबसाइट पहा - www.deepstambhfoundation.org
Show more ...