Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Category
Channel location and language

audience statistics चालू घडामोडी 2024

Admin :  @ChaluGhadamodiAdmin  महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 काही प्रॉब्लेम असतील तर मला Message करा 👉 
303 244-48
~22 078
~12
12.35%
Telegram general rating
Globally
5 212place
of 78 777
859place
of 7 417
In category
204place
of 2 347

Subscribers gender

Find out how many male and female subscibers you have on the channel.
?%
?%

Audience language

Find out the distribution of channel subscribers by language
Russian?%English?%Arabic?%
Subscribers count
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

User lifetime on the channel

Find out how long subscribers stay on the channel.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
Subscribers gain
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
𝑮𝒌 𝑩𝒐𝒐𝒔𝒕𝒆𝒓 𝑩𝒚 𝑪𝒉𝒂𝒍𝒖𝑮𝒉𝒂𝒅𝒂𝒎𝒐𝒅𝒊2⃣0⃣2⃣4⃣ ⚙️: राजेंद्र प्रसाद ⚙️ : प्रतिभा पाटील ⚙️ :सर्वपल्ली राधाकृष्णन ⚙️ : व्योमेश चंद्र बॅनर्जी ⚙️ : एच जे कानिया ⚙️ : जवाहरलाल नेहरू ⚙️ : इंधिरा गांधी ⚙️ : सुकुमार सेन ⚙️ : लॉर्ड कॅनिंग ⚙️ : लॉर्ड विल्यम बेंटिक ⚙️ : सरोजिनी नायडू ⚙️ : सुचेता कृपलानी ⚙️ : जी.व्ही.मावळणकर ⚙️ : वल्लभभाई पटेल ⚙️ : पिनाकी चंद्र घोष ⚙️: निर्मला सीताराम ⚠️कॉपी करणारे Admins नावसाहित कॉपी करा ही विनंती 😊 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Show more ...
7 262
138
💼 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती .....📕 42 प्रश्नपत्रिका संच 📕..... TCS ने 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकारी सहायक) चे 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश 😍 संपूर्णतः नवीन बदलत्या पटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक 📗 कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत? ▪️लातूर मनपा (लिपिक)-01 ▪️सोलापूर मनपा (लिपिक)-01 ▪️जिल्हा सत्र न्यायालय (लिपिक)-06 ▪️कारागृह विभाग (लिपिक) 05 ▪️PCMC (लिपिक)-03 ▪️पनवेल मनपा (लिपिक)- 04 ▪️PWD (लिपिक) -02 ▪️DMER (लिपिक) 01 TCS ने घेतलेल्या एकूण 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️संभाव्य सराव प्रश्नसंच 19 🏆 2024 मध्ये होणाऱ्या लिपिक (कार्यकारी सहायक) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल. Amazon link https://www.amazon.in/dp/B0DGKZNFYG https://www.amazon.in/dp/B0DGKZNFYG लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547
Show more ...
9 302
12
💼 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती .....📕 42 प्रश्नपत्रिका संच 📕..... TCS ने 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकारी सहायक) चे 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547

BMC Clerk Sample PDF.pdf

9 334
91
विधानसभा आचारसंहिता दसर्‍याचा मुहूर्त साधणार.
8 522
4
आज MPSC आयोगाची बैठक आहे , आज 'राज्यसेवा' आणि 'COMBINE' च्या तारखांच्या बाबतीत काहीतरी योग्य निर्णय येईल ही अपेक्षा आहे ...
13 245
14
➡️ सिक्कीम मध्ये जीवाश्म पार्क उभारले जाणार आहे ◾️मामली - नामची जिल्हा (सिक्कीम) ◾️मुख्यमंत्री : प्रेमसिंग तमांग यांची घोषणा ◾️क्षेत्र : 16 एकर ◾️या ठिकाणी 1.5 अब्ज वर्ष जुन्या स्ट्रोमॅटोलाइट जीवाश्म सापडले आहेत ◾️हा स्ट्रोमॅटोलाइट शोध कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि यूएसए मध्ये सापडलेल्या तत्सम जीवाश्मांपेक्षा जुना आहे ◾️स्ट्रोमॅटोलाइट्स - स्तरित खडकात - हे सायनोबॅक्टेरिया (पूर्वी निळ्या-हिरव्या शैवाल म्हणून ओळखले जाणारे) द्वारे तयार केलेले सूक्ष्मजीव आहेत. ➡️ सिक्कीम बद्दल माहिती ◾️राज्यपाल : ओम प्रकाश माथूर ◾️मुख्यमंत्री : प्रेमसिंग तमांग ◾️विधानसभा जागा : 32 जागा ◾️राज्यसभा / लोकसभा - 1 जागा ◾️क्षेत्रफळ : 7,096 किमी 2 ◾️16 मे 1975 ला सिक्कीम भारताचे 22 वे राज्य म्हणून सामील ◾️कांगचेनजंगा राष्ट्रीय उद्यान हे राज्याच्या 25% पसरलेले आहे ◾️कांगचेनजंगा ला 2016 ला युनोस्को च्या वारसा यादीत समाविष्ट भारतातील पहिले " मिश्र वारसा " स्थळ आहे ➖ ➡️ अतिशी यांनी घेतली दिल्ली च्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ◾️दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री (43 वर्षे) मुख्यमंत्री ◾️भारतातील 17 व्या महिला मुख्यमंत्री ◾️21 सप्टेंबर 2024 ला शपथ घेतली ◾️राज्यपाल : व्हीके सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ◾️5 कॅबिनेट मंत्र्यांनी पण शपथ घेतली ◾️केजरीवालांनी यांनी 17 सप्टेंबर ला राजीनामा दिला ➖ ➡️ सध्या चर्चेतील मुद्दा : QUAD बैठक ◾️QUAD बैठकीसाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले आहेत ◾️21 सप्टेंबर ला होणार ◾️ठिकाण : अमेरिका (डेलावेर) ◾️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या मूळ गावी डेलावेर येथे होणार आहे. ◾️यामध्ये 4 देशांचे पंतप्रधान सहभागी ⭐️ अमेरिका राष्ट्राध्यक्ष: जो बायडन (अध्यक्ष) ⭐️ भारताचे पंतप्रधान : नरेंद्र मोदी ⭐️ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान : अँथनी अल्बानीज ⭐️ जपानचे पंतप्रधान : फुमियो किशिदा ⚠️ यावर्षीच्या Quad संम्मेलन भारतात होणार होते ◾️पण दोन्ही देशांच्या आदलाबद्दल केली आता यावर्षी भारतात होणारे संम्मेलन अमेरिकेत झाले आता पुढच्या वर्षी अमेरिकेत होणारे संम्मेलन भारतात होणार आहे ➖ ➡️ Quad - The Quadrilateral Security Dialogue (QSD) ◾️धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे ◾️2007 मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जॉन हॉवर्ड , भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष डिक चेनी यांच्या पाठिंब्याने हा संवाद सुरू केला होता ◾️ सुरवात : 2007 ◾️सदस्य : जपान ,अमेरिका , भारत ,ऑस्ट्रेलिया ◾️मलबार नौसेना युद्ध अभ्यास हा Quad देशांच्या मध्ये होतो ➖ ➡️ चर्चेतील मुद्दा : सिंधू जल करार (Indus Water Treaty) ◾️चर्चेचे कारण : 330MW किशनगंगा जलविद्युत प्रकल्प (झेलम) आणि 850MW चा रातले जलविद्युत प्रकल्प (चेनाब) यावर पाकिस्तान ने आक्षेप घेतला आहे ◾️करार : 19 सप्टेंबर 1960 ला झाला ◾️करारावर सह्या : पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या ◾️मध्यस्थी : जागतिक बँक ◾️सिंधू नदी आणि तिच्या 5 उपनद्या अश्या एकूण 6 नद्या आहेत यांच्यात करार 🇮🇳 भारताला 3 पूर्वेकडील नद्या ⭐️रावी नदी ⭐️बियास नदी ⭐️सतलज नदी 🇵🇰 पाकिस्तान 3 पश्चिमेकडे नद्या ⭐️सिंधू नदी ⭐️चिनाब नदी ⭐️सतलज नदी 👉 यानुसार 80% पाणी पाकिस्तान वापरते आणि 20%पाणी भारत वापरतो ◾️सतलज नदीवर : भाक्रा धरण ◾️बियास नदीवर : पोंग आणि पांडोह धरण ◾️रावी नदीवर : रणजित सागर धरण बांधले आहेत. 🎆आजच्या न्यूज मधील बातम्या आणि त्यांचे विश्लेषण , नक्की वाचा 😊 ➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Show more ...
20 672
261
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024 GS-4 पेपर

Ethics GS4 .pdf

22 181
65
◾️6 डिसेंबर 1946: संविधान सभेची स्थापना ( फ्रेंच पद्धतीनुसार) ◾️9 डिसेंबर 1946 : सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष ◾️11 डिसेंबर 1946:  राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली ◾️13 डिसेंबर 1946 : जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला तीच पुढे प्रस्तावना झाली ◾️22 जानेवारी 1947: उद्दिष्टांचा ठराव मंजूर ◾️22 जुलै 1947 : राष्ट्रध्वज स्वीकारला गेला ◾️15 ऑगस्ट 1947 : भारताला स्वातंत्र्य मिळाले🇮🇳 ◾️29 ऑगस्ट 1947 : मसुदा समिती स्थापना ( डॉ बाबासाहेब अध्यक्ष - 7 सदस्य होते) ◾️16 जुलै 1948: हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्यासोबत , व्हीटी कृष्णमाचारी यांचीही संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवड ◾️26 नोव्हेंबर 1949 : संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली ◾️24 जानेवारी 1950: संविधान सभेची शेवटची बैठक ( सर्वांनी स्वाक्षरी केली) राष्ट्रगीत स्वीकारले ◾️26 जानेवारी 1950: राज्यघटना लागू झाली🇮🇳 ➖ ➡️ संविधान सभेतील 15 महिला ➖➖➖➖➖➖➖ ▪️अम्मू स्वामीनाथन - केरळ ▪️दक्षियानी वेलायुधन : संविधान सभेच्या सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला सदस्य होत्या.(34 वर्षे) ▪️बेगम एजाज रसूल : संविधान सभेत एकमेव मुस्लिम महिला होत्या (संयुक्त प्रांतांचे प्रतिनिधित्व - मुस्लिम लीग) ▪️दुर्गाबाई देशमुख : मद्रास प्रांत प्रतिनिधित्व ▪️हंसा जीवराज मेहता : मुंबई प्रांत ▪️कमला चौधरी : संयुक्त प्रांत ( आत्ता उत्तर प्रदेश) ▪️लीला रॉय : बंगाल प्रांतातुन ( भारताच्या फाळणीच्या निषेधार्थ तिने काही महिन्यांनंतर राजीनामा दिला.) ▪️मालती चौधरी : ओडीसा प्रांत ▪️पूर्णिमा बनर्जी : संयुक्त प्रांत ▪️राजकुमारी अमृत कौर : मध्य प्रांत आणि बेरार प्रांतातून - स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री (स्वातंत्र्यानंतर मंत्रिमंडळातील त्या पहिल्या महिला सदस्य) ▪️रेनुका रे : पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर ▪️सरोजिनी नायडू : बिहार (कानपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 40 व्या अधिवेशनात अध्यक्षपदी - पहिल्या भारतीय महिला) ▪️सुचेता कृपलानी : संयुक्त प्रांत (Up) भारतीय राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या ▪️विजलक्ष्मी पंडित : संयुक्त प्रांत ▪️एनी मैस्करीन : त्रावणकोर राज्य आणि कोचीन युनियनचे प्रतिनिधित्व ➖ ➡️ या गोष्टी पण वाचून घ्या एकदा ⭐️या प्रक्रियेला 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले ⭐️एकूण ₹6.4 दशलक्ष खर्च झाले. ⭐️एकूण 11 सत्रे झाली ⭐️नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या आणि संक्रमणकालीन तरतुदींशी संबंधित तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या ⭐️संविधान सभेत 15 महिला सदस्य होत्या ⭐️प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान लिहून काढले ⭐️"हत्ती" हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले. ⭐️राज्यघटनेचा मूळ मजकूर " इंग्रजी आणि हिंदी" या दोन भाषांमध्ये हस्तलिखित होता. ⭐️सविधानावर पहिली स्वाक्षरी : राजेंद्र प्रसाद ⭐️संविधानावर शेवटची स्वाक्षरी : फिरोज गांधी ⭐️राज्यघटनेत काढलेली चित्रे : प्रेम बिहारी, बेओहर राममनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांसारख्या शांतीनिकेतनच्या चित्रकारांच्या कलात्मक स्पर्शाने काढलेली आहे ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Show more ...
24 874
492
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024 GS-3 पेपर

GS-3.pdf

24 008
73
◾️28 सप्टेंबर 2024 दुपारी 4.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ◾️महाराष्ट्र विधानसभा 2024 वेळापत्रक आणि आचारसंहिता तारीख समजेल.
24 749
20
मुंबई मनपा अधिनियम 1888(मराठीतून) यावर 100 पैकी 50 प्रश्न आहेत

BMC Act 1888 Marathi.pdf

25 653
503
☕️ जॉर्डन हा जगातील पहिला कुष्ठरोग (Leprosy)मुक्त देश म्हणून WHO ने घोषित केले ◾️20 वर्षांहून अधिक काळात राष्ट्राने कोणतीही प्रकरणे नोंदवली नाहीत ◾️WHO चे  महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस ◾️कुष्ठरोग हा : मायकोबॅक्टेरियम लेप्रेमुळे होतो ◾️राजधानी : अम्मान ◾️वर्तमान सम्राट : राजा अब्दुल्ला II ◾️पंतप्रधान : जाफर हसन ◾️ लोकसंख्या : अंदाजे 11 दशलक्ष ➡️ कुष्ठरोगाबद्दल माहिती ◾️कुष्ठरोग हा एक जुनाट संसर्गजन्य रोग आहे ◾️मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होते. ◾️कुष्ठरोगाला हेन्सेन रोग असेही म्हणतात ◾️कुष्ठरोग नसा, त्वचा, डोळे आणि नाकाच्या आवरणावर प्रभाव करतो ◾️जिवाणू सतत संपर्कात असताना नाक आणि तोंडातून थेंबांद्वारे प्रसारित होतो ⚠️ हस्तांदोलन किंवा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मिठी मारणे, एकत्र जेवण करणे किंवा एकमेकांच्या शेजारी बसणे यासारख्या अनौपचारिक संपर्कातून हा रोग पसरत नाही. 🫥 ☕️काही अलीकडे झालेल्या : जगातील पहिल्या गोष्टी ◾️संपूर्ण जीवजंतू चेकलिस्ट तयार करणारा भारत पहिला देश ◾️गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा : फ्रान्स हा पहिला देश ◾️अँटीव्हायरल COVID-19 गोळीला मान्यता देणारा : UK हा पहिला देश ◾️मासिक पाळीसाठी मोफत उत्पादने देणारा : स्कॉटलंड पहिला देश बनला 🫥 ☕️ एअर मार्शल अमर प्रीत सिंग : भारताने नवीन वायुदल प्रमुख (28 वे) ◾️एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांची जागा घेतील ◾️सध्या हवाई दलाचे उपप्रमुख (47 वे) म्हणून कार्यरत आहेत ( 1 फेब्रुवारी 2023 पासून ) ◾️30 सप्टेंबर 2024 पासून ◾️ 2019 : अति विशिष्ट सेवा पदक ◾️2023 : परम विशिष्ट सेवा पदक ◾️सिंग यांना 5,000 तासांपेक्षा जास्त उड्डाण करण्याचा अनुभव आहे.  ◾️त्यांनी मॉस्को, रशिया येथे MiG-29 अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केले ◾️दक्षिण पश्चिम एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर म्हणून काम ◾️इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून काम ◾️ते 21 डिसेंबर 1984 रोजी हवाई दलात दाखल 🫥 ☕️ काही नियुक्त्या पुन्हा वाचून घ्या #Updated ◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे) ◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे) ◾️वायुदल प्रमुख : अमर प्रीत सिंग (28 वे) ◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे) ◾️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी ◾️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी ◾️RPF प्रमुख : मनोज यादव ◾️SSB प्रमुख : अमृत मोहन ◾️CRPF प्रमुख : अनिश दयाल सिंग ◾️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा ◾️आसाम रायफल : विकास लाखेरा ◾️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन ◾️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) : अनुराग गर्ग ◾️NDRF : पियुष आनंद ◾️RPF : मनोज यादव ◾️होमगार्ड : राजेश निर्वाण ◾️SPG : अलोक शर्मा ◾️NCC : गुरूबिरपाल सिंह ◾️NSA : अजित डोवल 🫥 ☕️ बलजीत सिंग सेठी यांचे निधन ◾️18 सप्टेंबर ला मृत्यू ◾️नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया ( NRAI) चे माजी सरचिटणीस ( 1985 ते 2009 पर्यंत ) ◾️त्याच्या कारकिर्दीतच शूटिंगला देशात लोकप्रिय खेळ म्हणून मान्यता मिळाली ◾️त्यांच्या काळातच भारताने नेमबाजीत पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले आणि वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदकही जिंकले 🫥 ☕️ नुकतेच निधन झालेल्या काही महत्वाच्या व्यक्ती ◾️कवियुर पोनम्मा :  मल्याळम अभिनेत्री ◾️प्रवीण गोरधन : वर्णभेद विरोधी करकर्ते ( द.आफ्रिका) ◾️वसंतराव चव्हाण : नांदेड खासदार ◾️एस पद्मनाभन : माजी लष्करप्रमुख ◾️शास्त्रज्ञ आर एन अग्रवाल : अग्नी क्षेपणास्त्र जनक ◾️नटवरसिह :माजी परराष्ट्र मंत्री ◾️विजय कदम :ज्येष्ठ मराठी अभिनेते ◾️बुद्धदेव भट्टाचार्जी : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ◾️ग्रॅहम थॉर्प : इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ◾️रामोजी राव: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक  ◾️अंशुमन गायकवाड : भारताचे माजी क्रिकेटपटू ◾️कमला पुजारी : पद्मश्री पुरस्कार विजेत्या ◾️फ्रँक डकवर्थ : DLS चे सह-संशोधक ➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Show more ...
27 134
444
स्पर्धा परीक्षेचं ही असेच आहे !! आपण का अभ्यास करायचा ? हे ज्याचे clear आहे त्याला कोणत्याही अडचणी येत नाहीत पुस्तकाचे नाव : एलॉन मस्क ( आशा कवठेकर) शुभ रात्री 😊 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 @ChaluGhadamodi2023
26 765
155
*विठ्ठल बडे sir (PSI)* *यांची "स्वप्न खाकी बॅच"* *फक्त 200 रुपयात.* 👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक 👉 सर्वात दर्जेदार ऑनलाईन BATCH ❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures 🚘 Live + Recorded lectures 🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स 🚘 कोणते टॉपिक कोणत्या पुस्तकातून कसे वाचावेत 🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी 🚘 Basic ते Advance सर्व घटक 👉 फीस :- 1000 रुपये 🚘 सराव test - आणि प्रत्येक सराव टेस्ट ला विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षीस सुद्धा. *🖥️App link 👉* https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app *(जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास) संपर्क - https://wa.me/919158585909 ( फक्त व्हाट्सअप मेसेज करा ) 🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास. ❤️ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा फी 200 रु.
Show more ...
23 205
10

file

24 468
34
➡️ भटक्या जमाती - क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता विविध योजना ⚙️राजे यशवंतराव होळकर महामेष योजना : ◾️मेंढीपालनासाठी पायाभूत सोयी-सुविधांसह 20 मेंढ्या + 1 मेंढानर अशा मेंढीगटाच्या वाटपासाठी 75% अनुदान, या योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतःच्या मेंढ्या असलेल्या लाभार्थ्यांसाठी 75% अथवा 50% अनुदान. ◾️सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांच्या वाटपासाठी 75% अनुदान ◾️ मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे व संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान. ◾️हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता यंत्र खरेदी करिता आणि पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी 50% अनुदान. ⚙️मेंढ्यासाठी चराई अनुदान - ◾️किमान 20 मेंढ्या व 1 मेंढानर एवढे पशुधन असणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांना जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी प्रतिमाह 6000 रुपये असे एकूण वर्षात 24000/- रुपये चराई अनुदान ⚙️ कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान : ◾️ कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल रु. 2000/- च्या मर्यादित 75% अनुदान ⚙️ मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान- ◾️राज्यातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील पात्र अर्जदारास एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य कमाल 50000/- रुपये ➖ ➡️ मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात या योजनांचा शुभारंभ ◾️आचार्य चाणक्य कौशल्य योजनेचा प्रारंभ ◾️पुण्यश्नोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना ◾️अमरावती येथील PM मित्र पार्कचे उद्घाटन ◾️विश्वकर्मा योजनेच्या वर्ष झाले म्हणून एक डाक तिकिटाचे लोकार्पण ◾️एक लाख विश्वकर्मा लाभार्थीना कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण ◾️लाभार्थीसाठी डिजिटल लोनचा मिळण्यास सुरवात ➖ ➡️ अमृत वृक्ष आपल्या दरी योजना - महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे ◾️एक पेड माँ के नाम या योजनेच्या धर्तीवर ◾️यासाठी अमृत वृक्ष मोबाईल अँप सुरू केलं आहे (वन विभागाने सुरू केले) ◾️शासकीय यंत्रणा, शाळा, नागरिक, स्वयंसेवी संस्था झाड लावलेला लागवड केलेल्या रोपांची फोटोंसह माहिती अँप वर भरावी ◾️15 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत ◾️सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ➖ ➡️ " एक पेंड माँ के नाम" मोहीम ◾️5 जून रोजी पंतप्रधान मोदींनी ही मोहीम सुरू केली ◾️जागतीक पर्यावरण दिना (5 जून) निमित्त मोहिमेला सुरवात ◾️त्यांनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाच्या झाडाचे रोपटे लावले . ◾️त्यांच्यासोबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना होते . ➖ ➡️ नुकतेच निवडणले गेलेले काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर ◾️HSBC बँक : विराट कोहली ◾️SBI बँक : महेंद्रसिंग धोनी ◾️बंगाल राज्य : सौरभ गांगुली ◾️निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन : शीतल देवी ◾️लोकसभा निवडणूक 2024 : आयुष्यमान खुराना ◾️MotoGp भारत : शिखर धवन ◾️ICC T20 वर्ल्ड कप 2024 : युवराज सिंग ◾️UNHCR चा गुडविल एंबेसडर : थियो जेम्स ◾️तंबाखू नियंत्रणासाठी : पी व्ही सिंधू ◾️स्वित्झर्लंड फ्रेंडशिप ॲम्बेसेडर : नीरज चोप्रा ◾️UNICEF इंडिया राष्ट्रीय राजदूत : करीना कपूर ◾️SPACE इंडियासंजना सांघी ◾️स्टार स्पोर्ट्स : ऋषभ पंत ◾️चितळे बंधू : सचिन तेंडुलकर ◾️महावाचन उत्सव - 2024 : अमिताभ बच्चन ◾️बंदर मंत्रालय : मनु भाकर ✉️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्या ➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Show more ...
26 700
458
#Target_Rajyaseva2024 #Target_Combine2024 ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ ✅ राज्यसेवा पूर्व आणि Combine पुर्व साठी महत्वाचे 🔥GKToday , PIB, लोकराज्य मासिक आधारित चालू घडामोडी Batch मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४🔥 👆👆वरील फाईल बघा राज्यसेवा पुर्व २०२३ ला १५ पैकी १४ प्रश्न GkToday मधून जसेच्या तसे आयोगाने विचारले होते☝️☝️18 ऑगस्ट ला झालेल्या समाज कल्याण आणि बहुजन कल्याण परीक्षेत चालु घडामोडी चे 10 चें 10 प्रश्न GkToday मधून जसेच्या तसे आले होते...😀 ✅ Batch कशी असेल..? १) GkToday MCQ Quiz विश्लेषणसह असतील. दररोज ४०_५० प्रश्न ग्रुप वर Quiz विश्लेषणसह घेतले जातील.. २) खास करून राज्यसेवा पुर्व आणि Combine पुर्व साठी सगळे GkToday चे महत्वाचे प्रश्न मराठी मधे ३) GkToday चे प्रश्न जसेच्या तसे मराठी मधे असतील ४) राज्यसेवा पुर्व साठी मार्च २०२३ ते मे २०२४ पर्यंत चे आणि Combine पुर्व साठी जानेवारी २०२४ ते Combine पूर्व पर्यंत सगळे Month ची PDF Group वर दिली जाईल.(GkToday वर आधारित) ५)प्रश्न कसे असतील ते खालील Link वर Click करून बघा          https://t.me/StudyWith_VC/2213 6) विशेष करून राज्यसेवा पुर्व आणि Combine साठी GKToday वर आधारित प्रश्न मराठी मधे PDF स्वरूपात दिलें आहे.( Paid ग्रुप वर Allready Marathi PDF दिली आहे) PDF कशी आहे ते खालील link वर click करून बघा           https://t.me/StudyWith_VC/2223 7) विशेष करून Combine पूर्व साठी GkToday आधारित जानेवारी २०२४ पासुन प्रत्येक महिन्याची MCQ PDF मराठी मधे दिली जाईल.( जाने २०२४ ते डिसेंबर २०२४) 🔤🔤🔤🔤 ✅राज्यसेवा पुर्व साठी GKToday ची मार्च २०२३ ते जून २०२४ पर्यंत ची सगळे Original PDF Free मधे paid group वर दिली आहे (Only for study purpose) ✅Combine पूर्व साठी पण जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंतची सगळी PDF मराठी मधे दिली जाईल. ✅Batch चा फायदा 👉Current Affairs ला १५ पैकी १३_१४ मार्क्स घ्यायचे असतील तर या शिवाय पर्याय नाही 👉Mpsc च्या प्रत्येक परीक्षेला जवळपास १३_१४ प्रश्न GKToday मधून जसेच्या तसे येतात ✅Important_ 👉राज्यसेवा पूर्व ला 120+ मार्क्स घ्यायचे असतील तर Current Affairs ला 15 पैकी 15/14 घ्यावेच लागतील. 👉 जुन्या Pattern ची शेवटची राज्यसेवा आहे लक्षात असू द्या 👉 राज्यसेवा पुर्व आणि Combine पुर्व साठी GkToday , PIB, Adda 24 आणि लोकराज्य मासिक आधारित Short Notes 📝 ची PDF पण Paid Group वर दिली आहेAdmission कसे घ्यायचे..? (PAYMENT DETAILS)👉👉 9767576602 (Vikas B Chavan) या मोबाईल नं वर G-Pay , Phone Pay , Payment करून Payment चा Screenshot खालील Telegram 🆔 ID वर पाठवा 🆔  @Vikaschavan01 👉 Payment झाल्यानंतर Telegram Paid Channel मधे तुम्हाला add केलं जाईल 👉Batch Telegram Paid Group च्या स्वरूपात ✅ग्रुप मेंबर साठी फक्त 99 Rs/ मात्र 👉Offer फक्त आज आणि उद्या साठी अधिक माहितीसाठी जॉईन करा जॉईन @StudyWith_VC
Show more ...

Mpsc Prelim current Affairs source 2023 (1) (3) (3).pdf

22 985
50
➡️ राज्य आणि त्यांचे स्थपणा वर्ष ◾️आंध्र प्रदेश : 1 नोव्हेंबर 1953 ◾️अरुणाचल प्रदेश :20 फेब्रुवारी 1987 ◾️आसाम : 26 जानेवारी 1950 ◾️बिहार : 26 जानेवारी 1950 ◾️छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000 ◾️गुजरात : 1 मे 1960 ◾️महाराष्ट्र : 1 मे 1960 ◾️उत्तर प्रदेश : 24 जानेवारी 1950 ◾️हरियाणा : 1 नोव्हेंबर 1966 ◾️हिमाचल प्रदेश : 1971 ◾️झारखंड : 15 नोव्हेंबर 2000 ◾️चालू घडामोडी : 2024 ◾️उत्तराखंड : 9 नोव्हेंबर 2000 ◾️कर्नाटक : 1  नोव्हेंबर 1956 ◾️केरळ : 1 नोव्हेंबर 1956 ◾️त्रिपुरा : 21 जानेवारी 1972 ◾️पश्चिम बंगाल : 1950 ◾️सिक्कीम : 16 मे 1975 ◾️तामिळनाडू : 1 नोव्हेंबर 1956 ◾️मध्य प्रदेश : 1 नोव्हेंबर 1950 ◾️मणिपूर : 21 जानेवारी 1972 (19 वे) ◾️तेलंगणा : 2 जून 2014 ◾️मेघालय : 21 जानेवारी 1972 ◾️राजस्थान 30  मार्च 1949 ◾️मिझोराम : 20 फेब्रुवारी 1987 ◾️नागालँड 1 डिसेंबर 1963 ◾️ओडिशा : 1 एप्रिल 1936 ◾️पंजाब : 1 नोव्हेंबर 1966 ➖ ➡️ केंद्रशासित प्रदेश स्थपणा दिवस ◾️पुद्दुचेरी : 1  नोव्हेंबर 1954 ◾️दिल्ली : 1 नोव्हेंबर 1956 ◾️लक्षद्वीप : 1 नोव्हेंबर 1956 ◾️अंदमान आणि निकोबार बेटे : 1 नोव्हेंबर 1956 ◾️चंदीगड : 1 नोव्हेंबर 1966 ◾️जम्मू आणि काश्मीर :31 ऑक्टोबर 2019 ◾️लडाख : 31 ऑक्टोबर 2019 ◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव : 26 जानेवारी 2020 भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत
Show more ...
26 178
632
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024 GS-2 पेपर

GS2 .pdf

25 723
67
✅Combine Special 🔥🔥🔥 ✅फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫💫💫 ✅एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.💸💵💸 ✅हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑 ✅200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹 ✅🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks ⏳च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚 जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄 अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭 ✅Validity 6 Month - Unlimited views 🌐Download App -  Tricks Star Academy ❇️App link- 🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता. 📞Contact telegram I'd
Show more ...
24 814
4
MIDC All Post Syllabus.pdf

MIDC All Post Syllabus.pdf

27 938
148
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024 GS-1 पेपर

GS1.pdf

29 975
116
⚔Desert Cyclone : भारत ×UAE (2 ते 15 जानेवारी 2024) ⚔Exercise CYCLONE : भारत× इजिप्त (22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024) ⚔ खंजर युध्दाभ्यास : भारत × कझाकीस्थान (22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024) ⚔सदा तानसीक : भारत × सौदी अरेबिया (29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024) ⚔ धर्मा गार्डियन : भारत × जपान (25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024) ⚔समुद्र लक्ष्मण : भारत× मलेशिया (28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024) ⚔TIGER TRIUMPH : भारत× अमेरिका (18 ते 25 मार्च 2024) ⚔लॅमितिये युध्दाभ्यास : भारत × सेशेल्स ( 28 ते 27 मार्च 2024) ⚔डस्टलिक युध्दाभ्यास : भारत × उझबेकिस्थान (15 ते 28 एप्रिल 2024) ⚔शक्ती युध्दाभ्यास : भारत× फ्रान्स (13 ते 26 मे 2024) ⚔Nomadic Elephant 2024 : भारत×मंगोलिया (3 ते 16 जुलै 2024 ⚔वरूण युध्दाभ्यास : भारत × फ्रान्स (2 ते 4 सप्टेंबर 2024) ⚔उदारा शक्ती 2024 : भारत×मलेशिया  (5 ते 9 ऑगस्ट 2024) ⚔मित्र शक्ती (10 वा) : भारत×श्रीलंका (12 ते 25 ऑगस्ट 2024) ⚔काकडू युध्दाभ्यास 2024 : ऑस्ट्रेलिया × बहुराष्ट्रीय (7 ते 20 सप्टेंबर 2024) ⚔युद्ध अभ्यास - भारत × अमेरिका (9 ते 24 सप्टेंबर) ⚔️इस्टर्न ब्रिजभारत×ओमान (11 ते 22 सप्टेंबर 2024) ⚔अल नजाह 2024 : भारत × ओमान (13 ते 26 सप्टेंबर 2024) ⚠️कॉपी करणारे थोडं वेळ राहूदे चॅनेल वर मग कॉपी करा 🤦‍♂️💰 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Show more ...
31 611
789
बृहन्मुंबई महानगरपालिका "कार्यकारी सहायक" सुधारित जाहिरात प्रसिद्ध प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अट रद्द होऊन सुधारित जाहिरात प्रसिद्ध.. ◾️संख्या - 1846 📱अर्ज सादर करण्यास आज सुरुवात ⚠️ शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2024 ◾️पदाचे नाव : कार्यकारी सहाय्याक ◾️पगार : 25500 ते 81100 🤳 परीक्षेचे स्वरूप : ⭐️100 प्रश्न 200 गुण ⭐️वेळ : 100 मिनिटे ⭐️किमान 45% गुण पडणे आवश्यक ◾️मराठी : 25 प्रश्न 50 मार्क ◾️इंग्रजी : 25 प्रश्न 50 मार्क ◾️सामान्य ज्ञान : 25 प्रश्न 50 मार्क ◾️बुद्धिमत्ता : 25 प्रश 50 मार्क 🗂 परीक्षा फी : 1000 रुपये ( मागासवर्गीय - 900 रुपये) 🌐 अर्ज करण्याची लिंक:-🎲 BMC च्या दोन्ही ऍड ही सुवर्ण संधी आहे अजिबात सोडू नका ⭐️ 1846+178 जागा 🎆
Show more ...

संकेतस्_थळावरील_सुधारित_जाहिर.pdf

30 100
207
भारी 2021 संयुक्त गट ब 15 पैकी 14 राज्यसेवा पूर्व 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकातून हा सूर्य हा जयद्रथ!!! K'Sagars General Science (Marathi) - Gat B MPSC PRE

K'Sagars General Science (Marathi) - Gat B.pdf

22 576
51
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. 1.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध 2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध
Show more ...
23 844
11
बृहन्मुंबई महानगरपालिका "कार्यकारी सहायक" सुधारित जाहिरात प्रसिद्ध संख्या - 1846 अर्ज सादर करण्यास आज सुरुवात होईल. शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2024 अगोदरची जाहिरात लिंक https://t.me/MPSC_Updates/39914 Join @MPSC_NEWS
4 561
38
◾️MIDC जाहिरात SEBC आरक्षणासहित सुधारित प्रसिद्ध झाली आहे.

SudharitArakshanSuchnaPatra.pdf

29 541
154
➡️ आजच्या OneLiner ◾️वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला आदिवासी ◾️कश्मीर चे पाहिले मुस्लिम IAS अधिकारी मोहम्मद शफी पंडित यांचे (19 सप्टेंबर, 2024) निधन ◾️मनु भाकर यांची म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ◾️श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दुलिप समरवीरा यांच्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट ने 20 वर्षांची बंदी घातली ( महिला खेळाडूंशी असभ्य वर्णना मूळे) ◾️बिहार केडर चे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा ➖ ➡️ PM मित्रा पार्क चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन ◾️20 सप्टेंबर 2024 ◾️ ◾️पीएम मित्रा पार्क योजनेची वैशिष्ट्ये ⭐️5 एफ व्हिजन फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन ⭐️जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील ⭐️तात्काळ मंजुरी ⭐️1020 एकर जागेमध्ये पीएम मित्रा पार्क, अमरावती ⭐️रु. 10000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित ⭐️1 लाख प्रत्यक्ष आणि 2 लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल ⭐️उद्योगमंत्री : उदय सामंत ➖ ➡️ PM विश्वकर्मा योजनेला 1 वर्ष पूर्ण ◾️ येथे पायाभरणी (20 सप्टेंबर 2024) ◾️17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केली ◾️विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू केली होती ◾️1 वर्षात 20 लाख विश्वकर्माची यशस्वी नोंदणी ◾️8 लाख विश्वकर्माना कौशल्य प्रशिक्षण ◾️1.6 लाख विश्वकर्माना ₹1400 कोटींचे कर्ज मंजूर ◾️लोहार, सोनारकाम, कुंभारकाम, सुतारकाम आणि शिल्पकला यासारख्या विविध व्यवसायांमध्ये गुंतलेल्या पारंपारिक कारागीर आणि कारागीरांच्या उन्नतीसाठी  ◾️पंतप्रधान मोदींनी वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती निमित्त संबोधित केले ➖ ➡️ सध्या तिरुपती बालाजी खूप चर्चेतील विषय आहे ◾️चर्चेचे कारण : ◾️नाव : श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर ◾️भगवान विष्णु चे एक रूप आहे ◾️तिरुपती - चित्तुर जिल्हा ( आंध्रप्रदेश) ◾️तिरुमालाच्या डोंगरावर हे मंदिर आहे ◾️उंची : 853 मी (2,799 फूट) ◾️इसवी सन 300 च्या सुमारास बांधण्यात आले ◾️द्रविडीयन स्थापत्यशैली ◾️वेंकटेश्वराचे मंदिर थोंडमन राजाने बांधले ◾️चोल, पांड्य आणि विजयनगर यांनी वेळोवेळी सुधारणा केल्या ◾️2009 मध्ये तिरुपती बालाजीमध्ये दिला जाणाऱ्या लाडू प्रसादाला नोंदणीकृत भौगोलिक निर्देशक (GI) मिळाला आहे ➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Show more ...
32 367
307
◾️TCS झालेले सर्व प्रश्न एकत्रित ◾️GS चे प्रश्न एकत्र ⚙️ SAVE करून ठेवा.. 🌐@ChaluGhadamodi2023

TCS GS PYQ.pdf

30 070
1 038
Last updated: 11.07.23
Privacy Policy Telemetrio