🔰 *अमेझॉन नदी...*
◼️ *दक्षिण अमेरिकेतील सर्वांत लांब नदी*
◻️आकारमानानुसार *जगातील सर्वांत मोठी* नदी.
◼️ *जगातील सर्वांत मोठे नदी खोरे.*
◼️ *ब्राझील, कोलंबिया, पेरू* या देशांतून वाहते.
◻️पेरू या देशातील *अँडीज* पर्वतातील *लॉरीकोचा* सरोवरात ही नदी उगम पावते.
◼️पेरूमध्ये ही नदी *'मऱ्यान्यन'* या नावाने ओळखले जाते.
◻️जगातील *२०%* वाहते पाणी एकट्या या नदीमध्ये आढळते
◼️ *डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या :* जपुरा, निग्रो, ब्रोंको, रीजो पारू
◻️ *उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या :* झिंगु, तापोजास, मादिरा, पुरूस, उकेयाली
◼️या नदीच्या चौदा उपनद्या *१६०० किमी* पेक्षा लांब आहेत.
◻️वरच्या खोऱ्यात *'इंका'* संस्कृती विकसित झाली होती.
◼️ही नदी *अटलांटिक महासागराला* जाऊन मिळते.
Show more ...