Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Category
Channel location and language

audience statistics चालू घडामोडी ऑनलाइन (official)®

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी. 🏆चालू घडामोडी च्या संपूर्ण Update 👇 📌 आंतरराष्ट्रीय 📌 राष्ट्रीय 📌 प्रादेशिक 🚔 सर्वांच्या साठी आपलं चॅनेल नक्कीच जॉईन व्हा ✌️ 
Show more
102 2810
~0
~0
0
Telegram general rating
Globally
10 823place
of 78 777
1 624place
of 7 417
In category
460place
of 2 347

Subscribers gender

Find out how many male and female subscibers you have on the channel.
?%
?%

Audience language

Find out the distribution of channel subscribers by language
Russian?%English?%Arabic?%
Subscribers count
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

User lifetime on the channel

Find out how long subscribers stay on the channel.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
Subscribers gain
ChartTable
D
W
M
Y
help

Data loading is in progress

Hourly Audience Growth

Data loading is in progress

Time
Growth
Total
Events
Reposts
Mentions
Posts
Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
◾️ द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓
0
0
★ प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓
0
0
शून्याचा शोध कोणत्या देशात लागला.? A) भारत B) अमेरिका C) इंग्लंड D) यापैकी नाही
324
0
ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.
430
0

🎯🎯भारताने फेब्रुवारी 2023 मध्ये.......... येथे जागतिक ऊर्जा संमेलनाचे आयोजन केले.

बेंगळुरू
मुंबई
गाझियाबाद
नवी दिल्ली
0
Anonymous voting
1
0

🎯🎯सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स द्वारे परवाना आणि एक्झिम अधिकृतता सुलभ करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे?

आइस गेट 2.0 पोर्टल
सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सचे युनिफाइड पोर्टल
आदर्श सेवा पोर्टल
नवनिर्माण पोर्टल
0
Anonymous voting
1
0

🎯🎯..........ही अंतराळात जाणारी पहिली अरब महिला ठरली आहे.

फातिमा बर्नावी
रेयानाह बर्नावी
अमिरा खान
शेहणाज पठाण
0
Anonymous voting
1
0

🎯🎯ग्लोबल क्लीन एनर्जी अॅक्शन फोरम'चे यजमान कोणते शहर आहे?

नवी दिल्ली
पिट्सबर्ग
पॅरिस
रोम
0
Anonymous voting
1
0

🎯🎯मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कोणत्या राज्याला संपूर्ण ई - गव्हर्नन्स राज्य घोषित केले ?

केरळ
तामिळनाडू
आंध्रप्रदेश
तेलंगणा
0
Anonymous voting
1
0

🎯🎯'जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र (DDRC)' हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे ?

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
केंद्रीय कायदा आणि न्याय
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण
0
Anonymous voting
1
0
🔷 चालू घडामोडी :- 28 मे & 29 मे 2023 ◆ ईशान्येकडील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. ◆ नेपाळमध्ये दुसरा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी भारताने मंजूरी मिळवली. ◆ IMPRINT India हा IITs, IISc आणि सरकारी संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे. ◆ कर्नाटक बँकेने श्रीकृष्णन हरिहरा सरमा यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली. ◆ वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र NPA व्यवस्थापनात अव्वल कामगिरी करणारा म्हणून उदयास आली. ◆ अनेक एजन्सींनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.5% च्या दरम्यान ठेवला आहे. ◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या 8 व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला. ◆ अटल भुजल योजनेच्या जलसंपदा विभागाच्या अध्यक्षांची बैठक नवी दिल्ली येथे झाली. ◆ गोव्यातील लेखक दामोदर मौझो यांना 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ◆ मॅक्स वर्स्टॅपेनने मोनॅको ग्रांड प्रीक्स 2023 जिंकली. ◆ भारतीय लष्कराच्या सप्त शक्ती कमांडने अलीकडेच राजस्थान आणि पंजाबमधील पश्चिम सीमेवर ‘सुदर्शन शक्ती 2023’ हा सराव केला. ◆ 29 मे रोजी संयुक्त राष्ट्र अंतरराष्ट्रीय शांती सैनिक दिवस साजरा केल्या जातो. ◆ विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मरणार्थ वीर सावरकर जयंती दरवर्षी संपूर्ण भारतात 28 मे रोजी साजरी केली जाते.
Show more ...
1
0

🎯🎯भारतातील पहिला 'शेतजमीन किंमत निर्देशांक' कोणत्या संस्थेने विकसित केला?

IIT मद्रास
IIM अहमदाबाद
IIM बेंगळुरू
IISc बेंगळुरू
0
Anonymous voting
1
0

🎯🎯भारतातील पहिले हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क कोणत्या राज्यात सादर केले आहे ?

तामिळनाडू
कर्नाटक
केरळ
मध्यप्रदेश
0
Anonymous voting
1
0
🔷 चालू घडामोडी :- 30 मे 2023 ◆ पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष दलाचे नेतृत्व ADG करणार आहे. ◆ मुकेश अंबानी हवामान संकटाचा सामना करण्यासाठी COP28 सल्लागार समितीत सामील झाले. ◆ तेलंगणा राज्याने प्रधानमंत्री जन धन योजनेचे (PMJDY) 100% कव्हरेज प्राप्त करून आर्थिक समावेशात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ◆ क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य, गोवा हे समुद्रकिनारे आणि औपनिवेशिक भूतकाळातील अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. 30 मे 1987 रोजी याला राज्याचा दर्जा मिळाला. ◆ CAG गिरीश चंद्र मुर्मू यांची 4 वर्षांच्या कालावधीसाठी WHO च्या बाह्य लेखापरीक्षकाची पुन्हा निवड करण्यात आली. ◆ SBI Ecowrap अहवालानुसार वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये भारताच्या 7.1% GDP वाढीचा अंदाज  आहे. ◆ बँका आणि CEIB मधील डिजिटल कम्युनिकेशन फ्रेमवर्कला सरकारने मान्यता दिली. ◆ सेंट्रल बँक ऑफ इंडियाला आरबीआयने फसवणूक अहवालाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आणि फ्लॅट एसएमएस अलर्ट फी आकारण्याच्या सरावासाठी दंड ठोठावला आहे. ◆ भारतातील ऋषिकेश येथे G20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचा समारोप झाला. ◆ पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभाग, चंदीगड यांना स्कॉच सिल्व्हर पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. ◆ IPL 2023 फायनल मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटियन्सचा पराभव केला. ◆ इस्रोच्या GSLV-F12 ने नेव्हिगेशन सॅटेलाइट NVS-01 यशस्वीरित्या ठेवला. ◆ इंडियन बँक क्लिअरिंग आणि सेटलमेंट बँक म्हणून ICCL मध्ये सामील झाली. ◆ जागतिक व्हॅप डे हा वार्षिक कार्यक्रम आहे जो 30 मे रोजी साजरा केला जातो.
Show more ...
1
0

🎯🎯जून 2021 मध्ये सुरु करण्यात आलेला 'ई-100 पायलट प्रोजेक्ट' कशाशी संबंधित आहे?

विद्युत वाहन
इथेनॉल उत्पादन
विमान चालक प्रशिक्षण
विद्युत रेल्वे प्रकल्प
0
Anonymous voting
1
0

🎯🎯लेखिका राखी कपूरला फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांच्या '........... या पुस्तकासाठी गोल्डन बुक अवॉर्ड्स 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे.

नथिंग इस इम्पिॉबल
नेवर यू ब्रीद
नाऊ यू ब्रीद
ऑल द ब्रीदस
0
Anonymous voting
1
0
🔷 भारतातील ऋषिकेश येथे G20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचा समारोप झाला. ◆ 25 मे ते 27 मे दरम्यान ऋषिकेश, उत्तराखंड येथे झालेल्या G20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाची दुसरी बैठक उत्पादक चर्चा आणि महत्त्वाच्या करारांसह संपन्न झाली. ◆ या बैठकीत 20 सदस्य देश, 10 निमंत्रित देश आणि 9 आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. ◆ श्री राहुल सिंग, अतिरिक्त सचिव, DoPT आणि अध्यक्ष, G20 ACWG यांच्या अध्यक्षतेखाली, बैठकीत मालमत्ता पुनर्प्राप्ती, फरारी आर्थिक गुन्हेगार, माहितीची देवाणघेवाण, संस्थात्मक फ्रेमवर्क आणि परस्पर कायदेशीर सहाय्य यासह विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले गेले.
Show more ...
1
0
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील अत्यंत महत्वाचे 2 Whats app ग्रुप तयार केले आहेत तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा.. हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही 🙏 टीप - लिंक फक्त 30 मिनिटंच ग्रुप वर राहील 🙏 ✔️ लिंक ला टच करून जॉईन करा. 🙏
1
0
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.
335
0
प्रश्न ) शून्याचा शोध कोणत्या देशात लागला.? A) भारत B) अमेरिका C) इंग्लंड D) यापैकी नाही
401
0
मुलांच्या मागणीनुसार TCS&IBPS स्पर्धा परीक्षा पॅटर्न Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
400
0
मुलांच्या मागणीनुसार TCS&IBPS स्पर्धा परीक्षा पॅटर्न Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
374
1
👍 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 करा 5 वी ते 12 वी मधील प्रत्येक विषयाच्या हाताने लिहलेल्या मुद्देसुद व दर्जेदार नोट्स ✍ कृपया 'या' 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 झेरॉक्स काढून ठेवा. ✅सर्व 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 खालील लिंकवर क्लिक करून 𝗗𝗼𝗻𝘄𝗹𝗼𝗮𝗱 करून घ्या 👇 ╔══════════════════════╗ ▒ 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗕𝗼𝗮𝗿𝗱 सर्व नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒ ╚══════════════════════╝ ╔══════════════════════╗ ▒ 𝗚𝗞 संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒ ╚══════════════════════╝ ╔══════════════════════╗ ▒ समाजसुधारक संपूर्ण नोट्स𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒ ╚══════════════════════╝ ╔═════════════════════╗ ▒ राज्यशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒ ╚═════════════════════╝ ╔══════════════════════╗ ▒ इतिहास संपूर्ण क्लासनोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒ ╚══════════════════════╝ ╔══════════════════════╗ ▒ विज्ञान संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒ ╚══════════════════════╝ ╔══════════════════════╗ ▒ अर्थशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒ ╚══════════════════════╝ ╔══════════════════════╗ ▒ भूगोल संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒ ╚══════════════════════╝ ╔════════════════════╗ ▒ चालू घडामोडी संपूर्ण नोट्स 2021-22 ▒ ╚════════════════════╝ सकाळी 11 वा टाकले आहे.
Show more ...
428
1

--------------- हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे ?

कांडला
कोची
मांडावी
वरीपैकी नाही
706
Anonymous voting
2 309
1
🟠भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे :- 🔹 बंदरे - राज्य. 🔹 🔸1) कांडला - गुजरात 🔹2) मुंबई - महाराष्ट्र 🔸3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट् 🔹4) मार्मागोवा - गोवा 🔸5) कोचीन - केरळ 🔹6) तुतीकोरीन - तमिळनाडू 🔸7) चेन्नई - तामीळनाडू 🔹8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश 🔸9) पॅरादीप - ओडिसा 🔹10)न्यू मंगलोर - कर्नाटक 🔸11) एन्नोर - आंध्रप्रदेश 🔹12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल 🔸13) हल्दिया - पश्चिम बंगाल ----------------------------------------------------- Join : @ChaluGhadamodiOnline
Show more ...
1 759
26

खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्याचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो ? (Combine B 2021)

(1) प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा
(2) मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता
(3) प्राणहिता, वर्धा, प्रवरा, मांजरा
(4) माजरा, प्रवरा, वर्धा, प्राणहिता
652
Anonymous voting
2 806
4

राजस्थानातील ...........हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिध्द आहे.

1) जैसलमेर
2) जोधपूर
3 ) जयपूर
4 ) हनुमानगढ़
605
Anonymous voting
1 454
3

अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य............. आहे?

1) हिमाचल प्रदेश
2 ) महाराष्ट्र
3) गुजरात
4) राजस्थान
644
Anonymous voting
2 097
4

खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही?

1)उष्णोदकाचे फवारे
2) बॅथॉलिथ
3 ) डाईक
4 ) घड्या
614
Anonymous voting
1 458
3

मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे ?

चीन
म्यानमार
बांग्लादेश
नेपाळ
615
Anonymous voting
1 498
2
Last updated: 11.07.23
Privacy Policy Telemetrio