🎲.........𝐍𝐄𝐖𝐒 𝐁𝐎𝐎𝐒𝐓𝐄𝐑........🎲
❇️
आजच्या OneLiner
◾️
वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला आदिवासी सहाय्यक लोको पायलट रितिका तिर्की
◾️
कश्मीर चे पाहिले मुस्लिम IAS अधिकारी मोहम्मद शफी पंडित यांचे (19 सप्टेंबर, 2024) निधन
◾️
मनु भाकर यांची बंदर मंत्रालयासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
◾️श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू
दुलिप समरवीरा यांच्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट ने 20 वर्षांची बंदी घातली ( महिला खेळाडूंशी असभ्य वर्णना मूळे)
◾️बिहार केडर चे IPS अधिकारी
शिवदीप लांडे यांचा राजीनामा
➖
➡️
PM मित्रा पार्क चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन
◾️
20 सप्टेंबर 2024
◾️स्वावलंबी मैदान, वर्धा
◾️पीएम मित्रा पार्क योजनेची वैशिष्ट्ये
⭐️5 एफ व्हिजन फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन
⭐️जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
⭐️तात्काळ मंजुरी
⭐️1020 एकर जागेमध्ये पीएम मित्रा पार्क, अमरावती
⭐️रु.
10000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
⭐️1 लाख प्रत्यक्ष आणि 2 लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल
⭐️
उद्योगमंत्री : उदय सामंत
➖
➡️
PM विश्वकर्मा योजनेला 1 वर्ष पूर्ण
◾️पी एम मित्र पार्क अमरावती येथे पायाभरणी (20 सप्टेंबर 2024)
◾️17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केली
◾️विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू केली होती
◾️1 वर्षात 20 लाख विश्वकर्माची यशस्वी नोंदणी
◾️8 लाख विश्वकर्माना कौशल्य प्रशिक्षण
◾️1.6 लाख विश्वकर्माना ₹1400 कोटींचे कर्ज मंजूर
◾️
लोहार, सोनारकाम, कुंभारकाम, सुतारकाम आणि शिल्पकला यासारख्या विविध व्यवसायांमध्ये गुंतलेल्या
पारंपारिक कारागीर आणि कारागीरांच्या उन्नतीसाठी
◾️पंतप्रधान मोदींनी
वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती निमित्त संबोधित केले
➖
➡️
सध्या तिरुपती बालाजी खूप चर्चेतील विषय आहे
◾️
चर्चेचे कारण : बालाजीच्या प्रसाद लाडूमध्ये बीफ आणि फीश ऑईल वापल्याचा आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी (टीडीपी) यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींवर केला आहे.
◾️
नाव : श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर
◾️
भगवान विष्णु चे एक रूप आहे
◾️तिरुपती - चित्तुर जिल्हा ( आंध्रप्रदेश)
◾️
तिरुमालाच्या डोंगरावर हे मंदिर आहे
◾️उंची : 853 मी (2,799 फूट)
◾️इसवी सन 300 च्या सुमारास बांधण्यात आले
◾️द्रविडीयन स्थापत्यशैली
◾️वेंकटेश्वराचे मंदिर थोंडमन राजाने बांधले
◾️चोल, पांड्य आणि विजयनगर यांनी वेळोवेळी सुधारणा केल्या
◾️
2009 मध्ये तिरुपती बालाजीमध्ये दिला जाणाऱ्या लाडू प्रसादाला नोंदणीकृत भौगोलिक निर्देशक (GI) मिळाला आहे
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.me/nad_vardichaShow more ...