Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Category
Channel location and language

all posts MPSC

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :-  @mpsc_office  
Show more
321 362+47
~100 928
~50
34.75%
Telegram general rating
Globally
2 565place
of 78 777
464place
of 7 417
In category
83place
of 2 347
Posts archive
जा.क्र.215/2023 सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र ,गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नंदुरबार संवर्गाकरीता छाननीअंती अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
127 112
10
जा.क्र.174/2023 सहायक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाकरीता छाननीअंती अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
126 207
2
जा.क्र.173/2023 सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र,गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग जा.क्र.172/2023 सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र ,गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग जा.क्र.180/2023 सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र ,गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Show more ...
110 849
4
जा.क्र.235/2023 सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र (Preventive & Social Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब, (परभणी), या पदाच्या मुलाखती दि.07 फेब्रु, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
123 158
11
जा.क्र.178/2023 सहायक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाच्या मुलाखती दिनांक 06 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
105 424
10
जा.क्र.261/2023 सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र (General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सातारा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाच्या मुलाखती दि. 07 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
93 041
7
जा.क्र.004/2020 मस्त्यव्यवसाय विकास अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, गट-ब संवर्गाच्या मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या EWS उमेदवारांच्या मुलाखती दि.29 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
101 088
3
जा.क्र.003/2020 सहायक आयुक्त(मस्त्यव्यवसाय), प्रकल्प व्यवस्थापक, दापचारी, (तांत्रिक) गट-अ संवर्गाच्या मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या EWS उमेदवारांच्या मुलाखती दि.28 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
100 488
3
जा.क्र.236/2023 सहायक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,परभणी, गट-ब संवर्गाकरीता दि.1 मार्च 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
104 742
1
जा.क्र.228/2023 सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र (General medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नंदुरबार, गट-ब संवर्गाकरीता दि.29 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
108 790
0
जा.क्र.216/2023 सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नंदुरबार, गट-ब संवर्गाकरीता दि.1 मार्च 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
93 421
0
जा.क्र.211/2023 सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र (General medicine), गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग संवर्गाकरीता दि.29 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
87 402
0
जा.क्र.136/2023 सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र (Physiology), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग , गट-ब संवर्गाकरीता दि. 28 व 29 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
89 474
2
जा.क्र.142/2023 सहायक प्राध्यापक, किरणोपचारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब संवर्गाकरीता दि.1 मार्च 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
75 517
4
जा.क्र.090/2023 सहयोगी प्राध्यापक, अगदतंत्र (Agdtantra), महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्गाकरीता दि.1 मार्च 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
76 271
5
जा.क्र.082/2023 प्राध्यापक, पंचकर्म,(Panchkarma) महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्गाकरीता दि.1 मार्च 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
79 875
16
जा.क्र.080/2023 प्राध्यापक, शालाक्यतंत्र, (Shalakyatantra) महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्गाकरीता दि. 1 मार्च 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
87 347
9
जा. क्र.003/2020, 004/2020, 080/2023, 082/2023, 090/2023, 136/2023, 142/2023, 211/2023, 216/2023, 228/2023, 236/2023 च्या मुलाखती दिनांक 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
92 813
15
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या प्रती उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच, गुणांच्या पडताळणीकरीता दिनांक 17 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
187 813
61
जा.क्र.263/2023 ते 394/2023 करीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने काही प्रमाणपत्रे अपलोड करण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर वेबलिंक दि.21 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत उपलब्ध असेल.
145 585
37
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
138 803
551
सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
125 762
281
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व यवतमाळ या नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्या / आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
115 826
58
जा.क्र.063/2023, 064/2023, 065/2023, 066/2023, 067/2023, 112/2023 व 113/2023 मधील विषयाचा विकल्प निवडण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
115 774
88
जा. क्र. 135/2023, 221/2023, 199/2023, 179/2023, 192/2023, 213/2023, 231/2023, 225/2023 या संवर्गांची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
139 712
7
जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांचा तपशीलवार मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
156 853
101
जा. क्र. 218/2023, 185/2023, 212/2023, 203/2023, 166/2023, 232/2023, 249/2023 व 262/2023 गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
136 866
11
जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील.
159 863
124
जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022- मुलाखत क्रमांक 306 ते 325 वरील उमेदवारांच्या मुलाखती दि.27 फेब्रुवारी 2024 ऐवजी दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
162 074
51
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.20 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत विहित नमुन्यात या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
156 670
79
जा.क्र. 143/2023 सहायक प्राध्यापक,शल्यचिकित्साशास्त्र, गट ब संवर्गाकरीता दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
135 536
2
जा.क्र.176/2023 सहायक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशीव, गट ब संवर्गाकरीता दि. 20 व 21 फेब्रु. 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
103 426
1
जा.क्र.148/2023 सहायक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदूर्ग, गट ब संवर्गाकरीता दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
98 274
3
जा.क्र. 153/2023 सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, गट ब, संवर्गाकरीता दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
104 027
3
जा.क्र. 214/2023 सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, गट ब संवर्गाकरीता दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
106 651
5
जा.क्र. 195/2023 सहायक प्राध्यापक,शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशीव ,गट ब संवर्गाकरीता दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
103 281
4
जा.क्र. 137/2023 सहायक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र, गट ब, संवर्गाकरीता दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
92 855
6
जा. क्र.153/2023, 137/2023, 214/2023, 176/2023, 143/2023, 195/2023 व 148/2023 विविध विषयातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाकरीताच्या मुलाखती दि.20, 21 व 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
117 825
30
जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 करीता दिनांक 20 ते 23 फेब्रु. 2024 व 27 फेब्रु. 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
114 111
69
जाहिरात क्रमांक 095/2022, 098/2022, 106/2022, 017/2023, 027/2022 करीता दि.28 जानेवारी, 2024 रोजी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
151 462
54
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाच्या दिनांक 31 जानेवारी,2024 रोजी आयोजित मुलाखतीकरिता पात्र ठरलेले उमेदवार अनुपस्थित राहिल्याने रिक्त पदांवर शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही.
145 878
19
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, क्ष-किरणशास्त्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-ब,या पदाच्या दिनांक 2 फेब्रुवारी,2024 रोजी आयोजित मुलाखतीकरिता पात्र ठरलेले उमेदवार अनुपस्थित राहिल्याने रिक्त पदांवर शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही.
114 137
8
जा.क्र.NaN सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या सुधारित उत्तरतालिका व निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
99 469
50
जा.क्रNaN सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
101 296
10
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
103 694
2
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
117 182
2
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
103 743
0
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
89 658
1
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, औषधशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
97 378
1
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
97 295
0
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
99 755
0
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
89 746
1
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट- ब संवर्गाकरीता दिनांक 13, 14 व 15 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
76 708
1
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार , गट-ब संवर्गाकरीता दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
75 297
2
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, औषधशास्त्र (Pharmcology) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
86 134
2
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, औषधशास्त्र (Pharmcology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
83 531
6
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग गट ब संवर्गाकरीता दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
88 942
3
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
87 942
4
जा. क्र. NaN महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
114 838
128
जाहिरात क्रमांक NaN, NaN, NaN, NaN, NaN करीता दि.28 जानेवारी, 2024 रोजी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांच्या Response Sheet उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
95 410
30
जा.क्र.227/2023 सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र (Anesthesiology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नंदुरबार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
91 817
6
जा.क्र.169/2023 सहायक प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Opthalmology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
86 277
5
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine),शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
91 608
8
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र (Paediatrics),शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
87 226
5
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र (Paediatrics), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
84 378
7
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग [जा.क्र.NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN, NaN व NaN] संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक 13 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.
90 179
10
जा.क्र.NaN विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, गट अ व जा.क्र.NaN विविध विषयांतील सहायक प्राध्यापक/ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ च्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने अर्ज करण्यास दि.14 फेब्रु.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
110 233
201
जा.क्र. NaN व NaN, जा.क्र. NaN व NaN आणि जा.क्र. NaN करीता दि.28 जाने.2024 रोजी आयोजित चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांवर उमेदवारांना हरकती नोंदविण्याकरीता दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
104 680
31
जा.क्र.NaN महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022-राज्य कर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
141 426
128
जा.क्र.125/2023 अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
117 661
23
जा.क्र.261/2023 सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा संवर्गाकरीता दि.7 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
137 164
15
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा संवर्गाकरीता दि.8 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
112 790
6
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा संवर्गाकरीता दि.7 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
98 700
3
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
99 223
4
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, क्षकिरणशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा संवर्गाकरीता दि.7 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
90 682
1
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाकरीता दि.7 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
82 721
3
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
79 875
2
जा.क्र.235/2023 सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषाधवैद्यकशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाकरीता दि.7 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
77 451
1
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
82 364
1
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार संवर्गाकरीता दि.8 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
77 574
0
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार संवर्गाकरीता दि.8 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
71 851
0
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, जीव रसायनशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
73 718
1
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
70 781
0
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग संवर्गाकरीता दि.8 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
70 472
0
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, जीव रसायनशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग संवर्गाकरीता दि.7 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
71 822
1
जा.क्र.192/2023 सहायक प्राध्यापक, नेत्र शल्यचिकित्साशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
71 569
2
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव संवर्गाकरीता दि.7 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
73 469
3
जा.क्र.180/2023 सहायक प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
76 462
2
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
82 247
2
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाकरीता दि.7 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
87 029
2
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाकरीता दि.6 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
87 242
5
जा. क्र. NaN राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 ची प्रथम उत्तरतालिका व त्यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
101 435
43
जा.क्र.200/2023 सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
98 104
4
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
96 095
3
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, क्ष-किरणशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
83 067
3
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
79 697
3
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
77 999
4
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
83 653
4
जा.क्र.NaN सहायक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
88 745
3
जा. क्र. NaN सहायक प्राध्यापक, हृदयशास्त्र, गट ब (अतिविशेषीकृत) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
92 488
5
Last updated: 11.07.23
Privacy Policy Telemetrio