El servicio también está disponible en tu idioma. Para cambiar el idioma, pulseEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Categoría
Ubicación del canal e idioma

audience statistics दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप

दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official चालू घडामोडी नोट्स भूगोल इतिहास राज्यघटना अर्थव्यवस्था विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स. टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर. ☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  @Deepstambh  
Mostrar más
40 834-11
~4 087
~5
9.96%
Calificación general de Telegram
Globalmente
23 870lugar
de 78 777
3 623lugar
de 7 417
En categoría
986lugar
de 2 347

Género de suscriptores

Averigua cuántos suscriptores masculinos y femeninos tienes en el canal.
?%
?%

Idioma de la audiencia

Descubre la distribución de los suscriptores de canales por idioma
Ruso?%Inglés?%Árabe?%
Crecimiento del canal
GráficoTabla
D
W
M
Y
help

La carga de datos está en curso

Duración del usuario en el canal

Descubra cuánto tiempo permanecen los suscriptores en el canal.
Hasta una semana?%Viejos?%Hasta un mes?%
Ganancia de suscriptores
GráficoTabla
D
W
M
Y
help

La carga de datos está en curso

Hourly Audience Growth

    La carga de datos está en curso

    Time
    Growth
    Total
    Events
    Reposts
    Mentions
    Posts
    Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
    दीपस्तंभ मनोबल यशस्वी भव: अभियान सर्वांसाठी मोफत.... परीक्षाभिमुख e-Booklet (5 नोव्हेंबर च्या combine मुख्य परीक्षा पेपरचे विश्लेषण) आणि 2 tests मोफत. दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि सर्वांसाठी ..... खालील गुगल फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर 'दीपस्तंभ कंबाइन ॲप' डाउनलोड करा. आपल्याला बॅचमध्ये ऍड केले जाईल. बॅचमध्ये e-Booklet वाचता येईल आणि 2 tests सोडवता येतील. अधिक माहितीसाठी संपर्क - NaN
    Mostrar más ...
    691
    3
    1 231
    0
    1 305
    2
    जलसंपदा विभाग (WRD) वेळापत्रक जाहीर 27 डिसेंबर ते 2 जानेवारी
    1 104
    1
    🏆  ड्यूरंड कप - फुटबॉल ⚽️ 🏆  दिलीप करंडक - क्रिकेट 🏏 🏆 आगाखान चषक - हॉकी 🏑 🏆  इज्रा कप - पोलो 🐎 🏆  चारमिनार करंडक - अथलेटिक्स 🏋‍♂ 🏆  डेव्हिस चषक - टेनिस 🥎 🏆 थॉमस चषक - बॅडमिंटन 🏸 🏆 वॉकर कप - गोल्फ ⛳️
    1 120
    32
    लिपिक टंकलेखक व कर सहायक Joining साठी लागणारी आवश्यक मूळ कागदपत्रे + ३ सेट xerox चे... 🔴📌 10th, 12th marksheet/ certificate (दोन्ही असतील तर Good) 🟢📌 UG : Degree certificate अथवा marksheet ( FINAL year किंवा एकत्रित सर्व सेमीस्टर) 💙📍Post Graduate certificate/marksheet (UG प्रमाणेच) ‼️📍जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा ग्रामपंचायत दाखला/शाळा सोडल्याचा(xerox चालेल)/ बोनाफाईड/ std १०th चे certificate यापैकी कोणतेही चालेल. 🔻✅ Caste Certificate ✅ Caste Validity ( joining झाल्यानंतर ६ महिन्यात दिली तरी चालेल किंवा नसेलच तर ऑफिस मदत करते validity बनवण्यासाठी ) 📍Typing certificate (दोन्ही देऊन टाका ) मराठी 30wpm, ENG 40wpm 📍MSCIT असल्यास जरूर द्यावे. 📍DOMICILE CERTIFICATE 📍EWS/NCL लागू असल्यास 📍साक्षांकान नमूना भरून त्याचे २ XEROX SET ☑️📍Character certificate (२ व्यक्तींची - पोलिस पाटील, सरपंच, शाळा, ग्रामसेवक, तलाठी यांच्या नाव, सही, शिक्का सहित) 📍 दिव्यांग प्रमाणपत्र(लागू असल्यास) 📍खेळाडू प्रमाणपत्र (लागू असल्यास) 📍३/४ id Photo 📍Bank passbook xerox( Govt./Private bank/ 📍आधार कार्ड 📍PAN CARD ➡️याव्यतिरिक्त संबंधित विभागाकडून मागणी करण्यात आलेली कागदपत्रे.
    Mostrar más ...
    1 263
    15
    6 डिसेंबर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा अथांग सागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महा परिनिर्वाण दिनानिम्मित विनम्र अभिवादन...!🙏🙏🙏💐💐💐💐💐
    2 457
    2
    ♦️ नगरपरिषद परीक्षा उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदवण्याबाबत ची लिंक उद्यापासून चालू होईल.. 👉 अजून लिंक ओपन झाली नाही, उद्यापर्यंत लिंक open होईल.. 👉 वेबसाईट : 👇👇👇 https://mahadma.maharashtra.gov.in/
    2 381
    4
    🟢 महाराष्ट्रतील 9 उत्पादनांना GI Tag
    2 049
    24
    1 956
    9
    1 870
    6
    2 105
    9
    नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा
    2 983
    9
    न्यायपालिका दलालमुक्त करणारे विधेयक लोकसभेत मंजूर
    2 756
    10
    जिल्हा न्यायालयात 4629 पदांसाठी भरती जाहिरात https://t.me/mpscguidnce/29885 Join @mpscguidnce
    2 444
    2
    मिझोरम विधानसभा निवडणूक
    2 581
    9
    महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023‌ साठी आलेले अर्ज ✅Clerk - 82,511(जागा - 7035) ✅Tax asst - 7607(जागा - 468) ✅Excise - 70(जागा - 5) ✅Technical asst - 6(जागा - 1) Join
    2 370
    15
    ♦️लाडली बहन योजना..
    3 170
    13
    🟧 विधानसभा निवडणूक निकाल
    3 063
    6
    🔹 सफिना हुसेन यांचा 'वाईज' ने सन्मान. 👉 मुलींच्या शिक्षण कार्याची दखल; पहिल्या भारतीय महिला पुरस्कार
    3 082
    8
    🔥विधान सभा निकाल 🔥
    2 908
    6
    कनिष्ठ लिपिक - 40 प्रश्न - 40 गुण शिपाई / हमाल - 30 प्रश्न - 30 गुण अभ्यासक्रम :- 1) इतिहास 2) नागरिकशास्त्र 3) विज्ञान 4) भूगोल 5) क्रीडा 6) साहित्य 7) व्याकरण 8) चालू घडामोडी 9) संगणक ज्ञान
    2 579
    23
    जिल्हा न्यायालय भरती TCS घेणार आहे 🔥 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
    2 615
    18
    जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक परीक्षेचे टप्पे • चाळणी परीक्षा - 40 गुण • इंग्रजी टंकलेखन चाचणी - 20 गुण • मराठी टंकलेखन चाचणी - 20 गुण • मुलाखत - 20 गुण Skill test ratio:- 1:7 Interview ratio:- 1:3 एकूण - 100 गुण
    2 557
    26
    ➡️जागतिक एड्स दिन विशेष ➡️ १९८८ पासून 'जागतिक एड्स दिन' १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ➡️१९५९ साली काँगोमध्ये आढळला पहिला रुग्ण ➡️ 'लेट कम्युनिटी लीड' ही यंदाच्या एड्स दिनाची थीम..
    3 415
    9
    🔸राज्य उत्पादन शुल्क शुद्धिपत्रक --------------------------------------------
    4 710
    7
    🛑 जिल्हा न्यायालय, नागपूर 🔥
    2 687
    4
    जिल्हा निहाय साक्षरता दर आणि मानव विकास निर्देशांक👆
    3 343
    20
    संयुक्त राष्ट्र संघाचे 28 वी जागतिक हवामान परिषद दुबई येथे भरली आहे.
    3 035
    10
    🛑 'अमृत' च्या वाट्याचे कडू घोट संपले, 54 कोटींची तरतूद. 👉 स्पर्धा परीक्षार्थांना मिळणार अर्थसहाय्य.
    2 765
    6
    Última actualización: 11.07.23
    Política de privacidad Telemetrio