El servicio también está disponible en tu idioma. Para cambiar el idioma, pulseEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Categoría
Ubicación del canal e idioma

audience statistics 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗗𝗜𝗔𝗥𝗬 🎒

अभ्यास करणार असाल तरच Request Send करा 𝐓𝐢𝐦𝐞 𝐏𝐀𝐒𝐒 करणार असाल तर Request Send करू नका फक्त आजच्या दिवस 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐀𝐩𝐩𝐫𝐨𝐯𝐞 केली जाईल. उद्यापासून ग्रुप 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 केला जाणार आहे 😍 लवकरात लवकर जॉईन व्हा 😍 👇𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👇 
Mostrar más
16 5440
~0
~0
0
Calificación general de Telegram
Globalmente
43 375lugar
de 78 777
5 290lugar
de 7 417
En categoría
1 686lugar
de 2 347

Género de suscriptores

Averigua cuántos suscriptores masculinos y femeninos tienes en el canal.
?%
?%

Idioma de la audiencia

Descubre la distribución de los suscriptores de canales por idioma
Ruso?%Inglés?%Árabe?%
Crecimiento del canal
GráficoTabla
D
W
M
Y
help

La carga de datos está en curso

Duración del usuario en el canal

Descubra cuánto tiempo permanecen los suscriptores en el canal.
Hasta una semana?%Viejos?%Hasta un mes?%
Ganancia de suscriptores
GráficoTabla
D
W
M
Y
help

La carga de datos está en curso

Hourly Audience Growth

    La carga de datos está en curso

    Time
    Growth
    Total
    Events
    Reposts
    Mentions
    Posts
    Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine

    📌भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायमूर्ति कोण होते? (राज्यसेवा मुख्य २०१२)

    सोहराब षेशोटन कोतवाल
    हशमतराय खुबचंद चैनानी
    मोहम्मद अली करीम छागला
    सर मॅथ्यु रिचर्ड सॉसे
    0
    Votación anónima
    74
    1

    ▪️ खालीलपैकी ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात❓

    हर्टझ्
    डेसिबल
    हर्टझ् व डेसिबल दोन्ही
    यापैकी नाही
    0
    Votación anónima
    58
    0

    📌दोन किंवा अधिक राज्यांसाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार ..ला आहे. (Asst मुख्य २०१४)

    सर्वोच्च न्यायालय
    कायदा मंत्री
    संसद
    मुख्यमंत्री
    0
    Votación anónima
    77
    0

    ▪️मनुष्य हा ------------- dB पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करीत नाही.

    75
    85
    90
    98
    0
    Votación anónima
    51
    0
    *यंदा सरकारी नोकरी पक्की म्हणून समजा...* *मागील काही महिन्यात दीपस्तंभ परिवारातील 200 विद्यार्थी विविध परीक्षेमध्ये उत्तीर्ण..* *सरळसेवा बॅच Offline डेमो लेक्चर 01ते 09 जून दरम्यान सकाळी 10 ते 12 या वेळेत..* *नांव नोंदणी साठी...व्हाट्सॲप गृप..लिंक* https://chat.whatsapp.com/KLNfvMzQ3pCKdaBNODZxBq *ना नफा ना तोटा..तत्त्वावर..* *दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.जळगांव..* *अधिक माहिती साठी संपर्क* 9890406717
    1
    0
    संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क') सेवा संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2024साठी उपयुक्त संदर्भ.. गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर 2.PSI STI ASO पूर्व परीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013-2022 के सागर 3.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध 4.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध
    Mostrar más ...
    1
    0
    Combined group B group C pre 2023 प्रश्न - उत्तर - स्पष्टीकरण प्रा. रवीभूषण लिखित सुप्रसिद्ध लुसेंट जनरल सायन्स आता के'सागर्स जनरल सायन्स म्हणून प्रकाशित....👇👇 K'Sagar's General Science (लेखक : रवी भूषण)

    5_6278187016366590255.pdf

    35
    0
    💁‍♂️ *तुम्हाला माहिती असेलच* *पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......!* 🎯 *आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे* 👌 *तुमच्या जवळ केवळ* - TCS व IBPS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच ! 🤷🏻‍♀️ *आणखी कोणत्या परीक्षांसाठी आव्यश्यक* - राज्य उत्पादन शुल्क, तलाठी, वनरक्षक , आरोग्य सेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इद्यादी अनेक परीक्षांसाठी उपयुक्त 🥳 *वैशिष्ट्ये* 🔰 तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते 🔰 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे 📚 *Bee Publication ची सुधारित दुसरी आवृत्ती* 😇 *ऑफलाईन ऑर्डर साठी* - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा 📣 *ऑनलाईन ऑर्डर करा* 🔖 *Amazon* - bit.ly/TCS-Pattern 🔖 *Flipkart* - bit.ly/Tcs-Pattern 📞 *अधिक माहितीसाठी संपर्क* - 8788799514
    Mostrar más ...
    89
    0
    🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन. 🗓️ बुधवार, दि. 31 मे 2023 @ वेळ स. 10 वा. 🎙️प्रमुख पाहुणे - मा. श्री. विकास ढाकणे                   अतिरिक्त आयुक्त, मनपा पुणे. ▶️ YouTube लाईव्ह - https://www.youtube.com/live/ODrg4oI9tFE?feature=share 🏣 स्थळ - गणेश कला-क्रिडा मंच स्वारगेट, पुणे. 📌 टीप - कार्यक्रमस्थळी युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित पुस्तके 50% सवलतीत उपलब्ध. 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    UPSC RESULT 2022 | यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन | UNIQUE SUCCESS
    #upscresult2022 #upsctopper #SUCCESS 🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन. ♟️ नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC अंतिम निकालात यश संपादीत केलेल्या यशवंतांचा द युनिक अॅकॅडमी, पुणे यांच्या वतीने 'सत्कार समारंभ' आयोजित करण्यात आलेला आहे. कसा घडला हा संघर्षमय प्रवास❓ कसे मिळाले हे दैदिप्यमान यश ❓ या यशामागचे नेमके रहस्य काय ❓ 🤔 हे व असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनाला नक्कीच पडली असतील. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात थेट यशवंतांकडूनच..! 📣 तुम्ही ही या इतरांना ही कळवा. आपल्या उत्स्फूर्त उपस्थितीतून यशवंतांच्या पाठीवर कौतूकाची एक थाप देऊयात आणि त्यांच्या अनुभव कथनातून स्वत:ला अधिकारी होण्यासाठी प्रेरित करुयात..! 🙏 सर्वांचे मन:पूर्वक स्वागत.. 🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन. 🗓️ बुधवार, दि. 31 मे 2023 @ वेळ स. 10 वा. 🏣 स्थळ - गणेश कला-क्रिडा मंच स्वारगेट, पुणे. 📍 https://maps.app.goo.gl/KxLtHMjpbHbpy... 📌 टीप - कार्यक्रमस्थळी युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित पुस्तके 50% सवलतीत उपलब्ध. 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    72
    0
    कृपया ही पोस्ट आपल्या माहितीतील दिव्यांग,अनाथ, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती..!! दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल अखिल भारतीय प्रवेश सूचना - 2023 1) निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण : UPSC, MPSC, SSC, बँकिंग + IBPS, RRB 2) उच्च शिक्षण - दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी - BE, BCA, BBA, BA, B.Com, BSc, PG & Ph.D. 3) प्रवेश परीक्षेची तयारी - MBA, MSW, अझीम प्रेमजी विद्यापीठ, TISS, IIM, IIT इ. संस्थांसाठी प्रवेश परीक्षांची तयारी. 4) मुलाखतीची तयारी 5) संगणक प्रशिक्षण : केवळ दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी 6) कला, कौशल्य आणि उद्योजकता विकास: फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षाला अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : 1)कृपया अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म भरा - https://forms.gle/MiF1FbG4YRSMS3g27 2)अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 जून 2023 3)परीक्षेची तारीख - 11 जून 2023 4)नाममात्र नोंदणी फी - रु. 50 फक्त (शुल्क भरण्यासाठी गुगल फॉर्म वर माहिती उपलब्ध) 5)मनोबल प्रवेश परीक्षा व्हिडिओ - https://youtu.be/9nUBLf5jMtY अधिक माहितीसाठी कृपया वेबसाइट पहा - www.deepstambhfoundation.org
    Mostrar más ...
    138
    0
    ● आयपीएल 2023 पारितोषिक विजेते आणि बक्षिसाची रक्कम
    100
    2
    🛑 GSLV-F12 चे प्रक्षेपण.. इस्रोचे आणखी एक यश ...
    122
    1
    ⭕️♦️⚠️ 'चांद्रयान ३'चे जुलैमध्ये प्रक्षेपण.. 📡📡📡📡
    104
    1
    केंद्रीय दक्षता आयुक्तपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव
    461
    7
    #PCMC पेपर..
    99
    1

    sticker.webp

    104
    0

    sticker.webp

    103
    0
    🚨 प्रतिज्ञा दिवसाच्या ऑफर ला शेवटचा एक दिवस ते फक्त खास तुमच्या साठी 📣 MPSC Wallah घेऊन येत आहे राज्यसेवा सक्षम ( Foundation + Integrated ) 2024 बॅच 🔗 https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n 📝 बॅच मध्ये काय मिळणार ✅ कालावधी 1 वर्ष ✅ Daily 1 : 120min Lecture ✅ Batch Planning : Basic : 2 Months | Pre : 5.5 Months | Mains : 6 Months ✅ Live + Recorded Classes ✅ Daily Notes ✅ 50+ Mocktest ✅ Batch Validity : 31 Dec 2024 🤔 आणि बरंच काही 💵 Fees : 3999/- 🔖 आजच जॉईन करा आणि मिळवा 1000 Cash Discount + 1000 Wallet Point त्यासाठी MHPW1000 Code चा वापर करा. 🫵 Buy now : https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n https://physicswallah.onelink.me/ZAZB/qxbyna0n
    Mostrar más ...
    242
    0
    252
    0
    252
    0
    262
    0
    🏆 *COMBINE (गट ब व क) OFFLINE INTEGRATED BATCH 2023.* 📚 🗓️ *सुरू:- 05 June 2023 पासुन.* 💠 *वैशिष्ट्ये :-* ☑️पूर्व + मुख्य + मुलाखत असा सर्व अभ्यासक्रम cover केला जाईल. 💠MCQ Orientation ने टीचिंग असेल. 💠 Daily + Weekly टेस्ट उपलब्ध. 💠 सर्व विषयांच्या क्लास नोट्स मिळतील. 💠 नियमित वर्तमानपत्राचे विश्लेषण व चालू घडामोडींचे विशेष सत्र. 💠 आयोगाच्या धर्तीवर 0th Attempt Test 💠 पुण्यातील तज्ञ व अनुभवी शिक्षकांद्वारे मार्गदर्शन. 💠 विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी Personal Mentorship चा समावेश. 📌 *बॅच बद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ लिंक वर क्लिक करा* 👇👇👇 https://youtu.be/3PHJenM3S10 📍 *पत्ता* :- द एक्सेलस बिल्डिंग,ॲक्सिस बँकजवळ, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. 📲 *अधिक माहितीसाठी संपर्क करा:-* 7020773024 / 7020787285
    Mostrar más ...
    247
    0

    शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.

    संबोधन
    करण
    अधिकरण
    कर्ता
    0
    Votación anónima
    222
    0

    धोबी' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा ?

    धोब्या
    धोबी
    धोब्याने
    धोब्याची
    0
    Votación anónima
    232
    0

    मगरमिठी- या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा ?

    मगरेची पकड
    सावकारी कर्ज
    मारामारी
    घट्ट पकड
    0
    Votación anónima
    258
    0
    ♟️ कालचे यशवंत आजचे प्रमुख पाहुणे ! 🎙️प्रमुख पाहुणे - मा. श्री. विकास ढाकणे                   अतिरिक्त आयुक्त, मनपा पुणे. 🥇युनिक UPSC यशवंत 2009 ▶️ 📑 नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC 2022 अंतिम निकालात यश संपादीत केलेल्या यशवंतांचा द युनिक अॅकॅडमी, पुणे यांच्या वतीने 'सत्कार समारंभ' आयोजित करण्यात आलेला आहे. कसा घडला हा संघर्षमय प्रवास❓ कसे मिळाले हे दैदिप्यमान यश ❓ या यशामागचे नेमके रहस्य काय ❓ 🤔 हे व असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनाला नक्कीच पडली असतील. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात थेट यशवंतांकडूनच..! 📣 तुम्ही ही या इतरांना ही कळवा. आपल्या उत्स्फूर्त उपस्थितीतून यशवंतांच्या पाठीवर कौतूकाची एक थाप देऊयात आणि त्यांच्या अनुभव कथनातून स्वत:ला अधिकारी होण्यासाठी प्रेरित करुयात..! 🙏 सर्वांचे मन:पूर्वक स्वागत... 🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन. 🗓️ बुधवार, दि. 31 मे 2023 @ वेळ स. 10 वा. 🏣 स्थळ - गणेश कला-क्रिडा मंच स्वारगेट, पुणे. 📍 📌 टीप - कार्यक्रमस्थळी युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित पुस्तके 50% सवलतीत उपलब्ध. 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    Mostrar más ...
    UPSC RESULT 2022 | कालचे यशवंत आजचे प्रमुख पाहुणे ! प्रमुख पाहुणे - मा. श्री. विकास ढाकणे | SUCCESS
    #upscresult2022 #upsctopper ##SUCCESS ♟️ कालचे यशवंत आजचे प्रमुख पाहुणे ! 🎙️प्रमुख पाहुणे - मा. श्री. विकास ढाकणे अतिरिक्त आयुक्त, मनपा पुणे. 🥇युनिक UPSC यशवंत 2009 📑 नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC 2022 अंतिम निकालात यश संपादीत केलेल्या यशवंतांचा द युनिक अॅकॅडमी, पुणे यांच्या वतीने 'सत्कार समारंभ' आयोजित करण्यात आलेला आहे. कसा घडला हा संघर्षमय प्रवास❓ कसे मिळाले हे दैदिप्यमान यश ❓ या यशामागचे नेमके रहस्य काय ❓ 🤔 हे व असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनाला नक्कीच पडली असतील. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात थेट यशवंतांकडूनच..! 📣 तुम्ही ही या इतरांना ही कळवा. आपल्या उत्स्फूर्त उपस्थितीतून यशवंतांच्या पाठीवर कौतूकाची एक थाप देऊयात आणि त्यांच्या अनुभव कथनातून स्वत:ला अधिकारी होण्यासाठी प्रेरित करुयात..! 🙏 सर्वांचे मन:पूर्वक स्वागत.. 🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन. 🗓️ बुधवार, दि. 31 मे 2023 @ वेळ स. 10 वा. 🏣 स्थळ - गणेश कला-क्रिडा मंच स्वारगेट, पुणे. 📍 https://maps.app.goo.gl/KxLtHMjpbHbpyqLB9 📌 टीप - कार्यक्रमस्थळी युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित पुस्तके 50% सवलतीत उपलब्ध. 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    240
    1
    202
    1
    https://youtu.be/OsAcP26ETJY
    DR. KASMIRA SANAKHE (AIR- 25) Mock Interview at The Unique Academy
    #upscresult2022 #upsctopper #ias DR. KASMIRA SANAKHE (AIR- 25) Mock Interview at The Unique Academy ===================================== UNIQUE Success Congratulations 💐💐 UPSC Civil Services Exam - 2022 #UPSC_FINAL_RESULT #UPSC_CSE_2022 #UniqueSuccess_IAS_IPS_IRS ================================= 🎯 UPSC One Year GS Integrated Batch (Mains Cum Pre) Offline+Online Prelims + Mains + Interview ♟️ IAS/IPS/IFS 2024 📣 Batch Starts - 8th May 2023 🕰️ Time - 8am to 10am 🗓️ Days - Monday to Saturday 🎙️ Medium - English ⏳ Duration - 1 Year 🆓 Free Lectures 1st May to 6th May 2023 🌀 Structure of the Batch. 📒 Prelims GS + CSAT ⏳Mains - GS I, II, III, IV + Essay. 📚 Comprehensive and Updated Study Material for all subjects. 📑 Prelims, Mains Test Series. 🎥 Interview Guidance. 📰 Issue based Friday Front line (Current Affairs Lectures) on every Friday. 📝 Features of the Batch. 🔹 Specialized & Expert faculty having thorough knowledge & experience in guiding students for UPSC Civil Services exam, apart from having in-depth knowledge of the particular subjects that they teach. 🔹 Interactive teaching to help students acquire conceptual clarity and analytical ability. 🔹 Comprehensive coaching, coverage of syllabus in a specified time frame, practice tests and test series. 🔹 Notes and updated study material is provided in lucid and simple language so that the students can cope up with the dynamic nature of the exam. 🔹 Centrally located campus and pleasant ambience in classroom. 🔹 Extracurricular activities to promote inquisitiveness and curiosity among students which help in the personality development essential for personal test or interview. ✒️ Register for Free Demo Lectures - https://forms.gle/M6h2Nei49c7WAsrAA 🔗 For Batch Updates Join our Telegram channel - https://t.me/UniqueGsUPSC 📱 Online Course Admission Link - https://theuniqueacademy.co.in/admiss... 📚 Offline Course Admission Link - https://theuniqueacademy.co.in/admiss... ▶️ Live on YouTube - / theuniqueacadem. . 📲 Live on Zoom - https://theuniqueacademy.zoom.us/j/85... 🏬 Offline Venue - UPSC CAMPUS : The Unique Academy, Pride Portal Building, Shivaji Housing Society, Off Senapati Bapat Road, Behind JW Marriot Hotel, Bahiratwadi, Pune. 📍 https://g.page/THEUNIQUEACADEMYSBROAD... 📞 Contact - 8929920917
    199
    2
    🛑राज्य उत्पादन शुल्कात लघुलेखक, लघु टंकलेखक, जवान, वाहन चालक चपराशी या पदांची भरती..
    202
    0
    ★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★ ◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓ - पांढ-या पेशी ◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓ - मुत्रपिंडाचे आजार ◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓ - मांडीचे हाड ◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓ - कान ◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓ - सुर्यप्रकाश ◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓ - टंगस्टन ◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓ - 8 मिनिटे 20 सेकंद ◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓ - न्यूटन ◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓ - सूर्य ◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓ - नायट्रोजन
    Mostrar más ...
    220
    1
    Última actualización: 11.07.23
    Política de privacidad Telemetrio