खाकीचा दरारा:
❇️ नुकतेच निवडले गेलेले काही महत्त्वाचे ब्रँड ॲम्बेसेडर.
◾️HSBC बँक : विराट कोहली
◾️SBI बँक : महेंद्रसिंग धोनी
◾️बंगाल राज्य : सौरभ गांगुली
◾️निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन : शीतल देवी
◾️लोकसभा निवडणूक 2024 : आयुष्यमान खुराना
◾️MotoGp भारत : शिखर धवन
◾️ICC T20 वर्ल्ड कप 2024 : युवराज सिंग
◾️UNHCR चा गुडविल एंबेसडर : थियो जेम्स
◾️तंबाखू नियंत्रणासाठी : पी व्ही सिंधू
◾️स्वित्झर्लंड फ्रेंडशिप ॲम्बेसेडर : नीरज चोप्रा
◾️UNICEF इंडिया राष्ट्रीय राजदूत : करीना कपूर
◾️SPACE इंडिया : संजना सांघी
◾️स्टार स्पोर्ट्स : ऋषभ पंत
◾️चितळे बंधू : सचिन तेंडुलकर
◾️महावाचन उत्सव - 2024 : अमिताभ बच्चन
◾️बंदर बेट वाहतूक मंत्रालय : मनु भाकर
Mostrar más ...