The service is also available in your language. For translation, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

audience statistics MPSCmaths

Here u can get all useful info about Maths for competitive exams.  @eMPSCkatta   @ChaluGhadamodi   @Jobkatta   @Marathi   @MPSCEnglish   @MPSCPolity   @MPSCEconomics   @MPSCGeography   @MPSCHistory   @MPSCScience   @MPSCAlerts   @MahaTalathi   @eMegaBharti   @MPSCHRD   @MPSCCSAT  
نمایش توضیحات
39 375-7
~1 814
~30
4.03%
رتبه کلی تلگرام
در جهان
22 158جایی
از 78 777
در کشور, هند 
3 405جایی
از 7 417
دسته بندی
924جایی
از 2 347

جنسیت مشترکین

می توانید بفهمید که چند زن و مرد در این کانال مشترک هستند.
?%
?%

زبان مخاطب

از توزیع مشترکین کانال بر اساس زبان مطلع شوید
روسی?%انگلیسی?%عربی?%
تعداد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

طول عمر کاربر در یک کانال

بدانید مشترکین چه مدت در کانال می مانند.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
رشد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
बेकायदेशीर हालचालींमुळे आज 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून भारतात टेलिग्रामवर बंदी घालण्याची शक्यता आहे. कृपया आपले चे WhatsApp चॅनेल तात्काळ जॉईन करून ठेवा.
2 413
4
बॅक अप म्हणून व्हॉट्स ॲप वर आपले चॅनल जॉईन करा...
3 208
7
रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
1 186
4
भारतीय स्वतंत्र दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....! Join -
1 867
0
3 040
0
राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा उपयुक्त इतिहास IMP Facts Part 1 2 ऑगस्ट सायंकाळी 7:00 वाजता खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.
5 850
3
अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर PSI पदाला  गवसणी शुभम पाटील (2022, 20 वी रँक) कडून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीच्या शुभेच्छा....!
4 873
2
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा -

b2759f64-e275-4616-94b6-74168ba426ca.pdf

3 825
3
मातंग सजमाच्या विकासासाठी ' आर्टी ' ची स्थापना होणार

5_6104994062178193048.pdf

4 810
14
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल CUTOFF Join -
4 244
3
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. Join -

9069.pdf

3 335
0
जा.क्र.111/2023-मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दि.8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांची दि.13 जुलै 2024 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. Join -
4 479
1
आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. Join -
ادامه مطلب ...
3 589
0
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. Join -
3 197
1
पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र. Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024 Join -

Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf

3 605
3
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीची नवीन प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join -
3 411
0
EWA, SEBC, OBC विद्यार्थिनींना मिळणार मोफत शिक्षण Join -
2 672
6
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. Join -
2 850
2
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join -
3 018
0
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join -
2 704
1
📣 गट ब व क संयुक्त परीक्षा 2025 🆕 INTEGRATED BATCH 2025 📎 पूर्व + मुख्य + मुलाखत 🔒सुरुवात : सोमवार,8 जुलै 2024 👑 PSI | STI | ASO | SR | ESI | TA | II | TA | AMVI ⏰ : संध्या 5 : 00 वाजता. 👉 आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम प्रामाणिकपणे शिकविणारी अनुभवी टीम 👉 एन. श्याम, अभिजीत राठोड, सुरेश बागल, अमोल पाटील, भूषण धूत, संदीप जगदाळे, राहुल देशमुख, राणी जैन, सचिन गुळीग, प्रतिक बाबर 💯  परीक्षाभिमुखता, विश्लेषण, सहजता, अचूकता या सूत्रावर चालणारा क्लास 🎯 आयोगाच्या प्रश्नांचा अचूक वेध घेणारी संकल्पनात्मक शिक्षण पद्धती 📌 वैयक्तिक समुपदेशन व मार्गदर्शन 🗓 बॅच कालावधी : 10 महिने 👉बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध 📚 सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 🔴 ऑफलाईन फी : ₹14999 🔴 ऑनलाईन फी : ₹9999 🟣 ऑफलाईन व ऑनलाईन fee वर  EMI उपलब्ध 🟣 App Name : AMOL PATIL WHATSAPP MSG : 📱 ☎️ NaN / NaN
ادامه مطلب ...
3 234
3
सोलापूर महानगरपालिका फायनल result....

smc_24_posts_provisional_merit_and_waiting_list.pdf

5 139
3
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
4 513
9
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
4 150
2
क्लार्क गट क मुख्य 2023 निकाल MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

5_6210996406254047069.pdf

4 306
23
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8888.pdf

3 609
1
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

8887.pdf

3 480
9
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....! जॉईन -
3 133
0
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...! जॉईन -
3 202
0
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा.
2 536
0
Last updated: ۱۱.۰۷.۲۳
Privacy Policy Telemetrio