The service is also available in your language. For translation, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

audience statistics SpardhaGram

SpardhaGram - स्पर्धाग्राम स्पर्धाग्रामचे अधिकृत टेलिग्राम चॅनेल. फोल्लो करा: फेसबुक- fb.com/SpardhaGram इन्स्टाग्राम- instagram.com/SpardhaGram Contact: 9604020277 
نمایش توضیحات
20 299-15
~2 316
~31
11.33%
رتبه کلی تلگرام
در جهان
38 358جایی
از 78 777
در کشور, هند 
4 948جایی
از 7 417
دسته بندی
1 500جایی
از 2 347

جنسیت مشترکین

می توانید بفهمید که چند زن و مرد در این کانال مشترک هستند.
?%
?%

زبان مخاطب

از توزیع مشترکین کانال بر اساس زبان مطلع شوید
روسی?%انگلیسی?%عربی?%
تعداد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

طول عمر کاربر در یک کانال

بدانید مشترکین چه مدت در کانال می مانند.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
رشد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

Hourly Audience Growth

    بارگیری داده

    Time
    Growth
    Total
    Events
    Reposts
    Mentions
    Posts
    Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
    आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ (जा.क्र.052/2023) करीता मुंबई/नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    276
    0
    नागपूर महानगरपालिका जाहिरात 2023 अग्निशमन पदभरती एकूण पदसंख्या: 650 भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा -

    FireRecruitment.pdf

    1 051
    12
    महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन जॉईन -
    1 321
    2
    Join -
    1 515
    3
    महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील विशिष्ट सूचना व प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    1 293
    1
    जिल्हा न्यायालय भारती 2023 1. लघुलेखक - 568 2. कनिष्ठ लिपिक - 2795 3. शिपाई - 1266 Join

    recruitbom20231212110100.pdf

    1 458
    29
    जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    1 955
    0
    जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

    8008.pdf

    1 627
    1
    आयोगामार्फत दिनांक 02.12.2023 रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 (जा.क्र. 052/2023) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सदर परीक्षा दिनांक 10.12.2023 रोजी आयोजित करण्यात येईल. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    2 180
    3
    जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नवी मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

    8002.pdf

    2 096
    0
    आदिवासी विकास विभाग भरती 2023 एकूण जागा - 602 अर्ज कालावधी - 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर Join
    2 543
    18
    दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा.
    1 809
    0
    MPSC आणि PWD ची परीक्षा एकाच दिवशी Join -
    2 504
    2
    जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या  संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

    4_5984547524042556585.pdf

    2 096
    0
    जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022-पहिल्या टप्प्यामध्ये दि. 30 नोव्हें. 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींकरीता उमेदवारांची मुलाखत पत्र त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    2 138
    1
    जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात या ईमेलवर अर्ज सादर करावेत. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    1 831
    0
    संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेत प्राप्त झालेले गुण त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    2 220
    1
    महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सेवांच्या मुख्य परीक्षेच्या (जा.क्र.121 ते 125/2023) स्वरुपासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    2 154
    0
    👍📝🎯आरोग्य विभाग परीक्षा गट क, गट ड वेळापत्रक. 👉 पदानुसार फॉर्म.. आपली पोस्ट पाहा तारीख परीक्षा कोणत्या दिवशी आहे कळेल तुम्हाला जॉईन करा

    5_6206509402380308038.pdf

    2 268
    7
    जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती  व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    ادامه مطلب ...
    2 096
    1
    जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    1 972
    2
    जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
    1 819
    3
    महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन) MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

    7966.pdf

    2 809
    43
    महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी) MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

    7965.pdf

    2 496
    43
    IN TO THE FINAL
    2 924
    2
    50 वे एकदिवसीय शतक जॉईन -
    2 512
    0
    दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा.
    1 477
    0
    शासकीय कंत्राटी भरतीमध्ये अपंगांसाठी आरक्षित जागा जॉईन -
    2 264
    3
    परीक्षा 200 गुणांची; मिळाले अधिक गुण जॉईन -
    1 977
    1
    “पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत आमच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! जॉईन -
    1 862
    3
    Last updated: ۱۱.۰۷.۲۳
    Privacy Policy Telemetrio